ताई आपले खूप खूप अभिनंदन आपण निर्भीडपणे आपले मत मांडता आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रचंड दबाव असून सुद्धा आपण हिमतीने लढत आहात ताई आपण आपली काळजी घ्यावी आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा
@shivajipatil206110 сағат бұрын
अंजलीताई तुमचे खूप खूप आभार मी संतोषचा नातेवाईके पुण्यामधून खरंच तुमच्यासारखी वाघीण लढली म्हणून न्याय मिळायला सुरुवात झाली
@Searchwithin1910 сағат бұрын
Kharokhar.....
@mahindpatil915511 сағат бұрын
ताई तुमचे खुप खुप अभिनंदन. वाल्मिक फाशीवर जाईपर्यंत तुम्ही साथ द्या. तुम्हीच हे प्रकरण निस्वार्थपणे हाताळू शकता.
@somdighe344611 сағат бұрын
ताई तुमच्या सारखी लोक समाजात आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत आहे
@shivkumargujar31893 сағат бұрын
Are hya tai ne anek prakran baher kaadle aani nanter tyache kay zale akhya maharashtra la mahite... example Ajit pawar,khadse, bhujbal....
@AbasahebMuley-ky6zb11 сағат бұрын
अंजली ताई....एकदम बरोबर व स्पष्ट बोललात. आईला कोणीतरी बसवले आहे. परळी बंद निश्चितच भीती पोटी आहे,उत्स्पूर्त नक्कीच नाही, याचा आर्थं गुंदिजिरी चालूच राहणार , अंजली ताई आपल्यामुळे हे प्रकरण पुढे जात आहे. शाबास अंजली ताई.....सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. आपल्या पाठपुराव्यामुळे संतोष अण्णा देशमुख नक्कीच न्याय मिळेल धन्यवाद अंजली ताई...सलाम
@SwanandKakde11 сағат бұрын
आरोपीना शिक्षा होऊ नये म्हणून परळी बंद केली बंद झाली नाही कोणी ही आरोपीच्या बाजुणी नाही फक्त ज्याणा पैसा भेटतो तेच बंद करतात
@sutejmane957811 сағат бұрын
मुंबई तक खूप जबरदस्त काम केले आहे ❤
@ganeshlokhande215011 сағат бұрын
अंजली ताई तुमच्या सारख्या सच्चा माणसांची आज माहाराष्ट्राला गंरज आहे खुप खुप अभिनंदन आणि आभार 🙏🌹
@jspnjp10 сағат бұрын
अंजलीताई, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा,आ. जितेंद्र आव्हाड, आ. क्षीरसागर, आ. सोळुंके, जागरूक टीव्ही चैनल्स यांच्या प्रयत्नाना यश आले.
@SanjayShinde-hp4tr11 сағат бұрын
अंजली दमानिया यांचं मनःपूर्वक आभार 🙏👌👌👌
@thinkindia.316811 сағат бұрын
मुंबई तक.. तुम्हा सर्वांना धन्यवाद 🙏..
@prakashpatil608511 сағат бұрын
देव्हाऱ्यातील देव बदलायची वेळ आली आहे 🙏
@dishasystemskopargaonsatis443310 сағат бұрын
काय बोलतायत राव😢
@GajananGarole-dv9bv11 сағат бұрын
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#
@GajananGarole-dv9bv11 сағат бұрын
#* एकदम बिनधास्त दिलखुलास आण्णा..!!*#* अखेर... आमदार सुरेश धस यांनी बीडचं प्रकरणं धसास लावले..!!* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी आवाज उठविला.! अन्... बीडचं हे बहुचर्चित प्रकरणं न्यायाच्या वळणावर लागले आहे..!!* याप्रकरणी आमदार सुरेश धस, जरांगे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, क्षिरसागर, खासदार बजरंग सोनवणे, अंजली दमानिया यांनी संघर्ष लढा लावून धरला.. आणि न्यायाची द्वारं खुली होवून न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@mr.gaming894911 сағат бұрын
धन्यवाद दमानिया ताई❤❤
@VilasRodi-ys3vi11 сағат бұрын
आभारी आहोत मुबंई तक सर्व रिपोर्टच कारण यांनी पूर्ण खोलात जाऊन पूर्ण खऱ्याच्या बाजूने परिस्थिती मांडली व 🙏 आकाच्या आईच दुःख समजू शकतो! परंतु जे पेरलं तेच उगवणार हे विसरून कस चालेल! सत्य परेशान हो सकता है लेकीनं पराजित नही 🚩 सर्व तपास करणाऱ्या sit. Cbi व पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन👍
@sanjaygatne142411 сағат бұрын
कारटं दोन नंबरचे पैसे आणतो आई बापाला वाटते माझं लेकरु किती महान आहे. शिक्षण न घेता अब्जाधीश झालं.
@sagarmane583411 сағат бұрын
अंजली ताई व मुंबई तक खुप आभार 🙏🏻🫡
@shirishpatne558711 сағат бұрын
आता सरकारने हा खटला जिल्ह्यात न चालवता अन्य जिल्यात चालवावा हा एकच मार्ग आहे
@Rustul15398 сағат бұрын
दाल मै कुछ काला नाही पुरी दाल ही काली है,, आता दाल म्हणजे कोण हे सांगायला नको
@dattatrayphadke838211 сағат бұрын
आता तरी धनंजय मुंढे यांना काही लाज वाटून ते राजीनामा देतात का पहावे लागेल.
@sadashivmangutkar221210 сағат бұрын
अंजली ताईंचे खुप खुप अभिनंदन ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
@ganeshkawade388011 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या एक एक वाराची किंमत घेतल्या शिवाय राहणार नाही
@pradipdeshmukh614710 сағат бұрын
त्ताई आपण अतिशय योग्य दिशेने काम करीत आहात
@balasahebmore1911 сағат бұрын
अगदीच एक हजार टक्के सत्य बरोबर करेक्ट बोललात ताई 🙏🙏
@yashkoli900411 сағат бұрын
सरळ सरळ दहशतवाद दिसतो
@vijaykadam465410 сағат бұрын
मोठाआका जर ह्यात असेल तर मिलिटरी आणा मुख्यमंत्री साहेब
@ramlokhande168211 сағат бұрын
अंजली ताई खूप खूप धन्यवाद तुम्हाला या प्रकरणात लक्ष घातलं
@shirishpatne558711 сағат бұрын
धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात आहेत काय याची चौकशी करावी कारण त्यांच्या निदर्षणुसारच हे आंदोलन चालू शकते अन्यथा नशी
@rajkumaraundhkar200611 сағат бұрын
एकदम बरोबर.
@rahulbhosle40326 сағат бұрын
अंजली ताई दमानिया तुमचे मनापासुन आभार तुमची सत्याची लडाई जिकली
@jspnjp10 сағат бұрын
मुंबई तक व सर्व अन्याया विरूद्ध व माणुसकी साठी मनी व मसलचा तसेच प्रचंड राजकीय दबावाला न जुमानता 🎉लढणा-या सामाजिक कार्यकर्ते व मेडीया चैनल्स यांच्या सर्वांचे सभ्य समाज आभारी आहे.
@vinodpawar88711 сағат бұрын
हा सर्व प्रकार थांबवाय च असेल तर प्रथम त्या राज कारन्या वर कार्यवाही केली पाहिजे जी आपल्या स्वार्था साठी अश्या लोकां ना पाठ बल देतात,
@ashok53686 сағат бұрын
अंजलीताई योग्य प्रतिक्रिया.... वाल्याच्या आईने खरच आपला मुलगा, नातु काय करतोय याची माहीती घेणे आवश्यक होते... वाल्याच्या पत्नीची देहबोली बघा.... परळी शहर प्रचंड दहशतीखाली आहे. परळीकरांनी ही दहशत झुगारुन देऊन परळीचा श्वास मोकळा करावा....
@ganeshlokhande215011 сағат бұрын
मुंबई तक चे आभार मानले पाहिजेत 🙏
@sandeepsolanke34898 сағат бұрын
मस्त मुलाखत...... मुंबई तक 🎉🎉🎉
@ashok53685 сағат бұрын
परळीतील समर्थक हे वाल्याचे लाभार्थी.....
@sachinmore35448 сағат бұрын
धन्यवाद मुंबई तक चैनल आणि टीमचे खूप छान काम करत आहे.
@vitthaljadhao691511 сағат бұрын
अंजली ताई दमानिया तुम्ही मुद्दे मांडल्या बदल धन्यवाद
@vk-id5kr6 сағат бұрын
अंजली ताई आणि मुंबई तक दोघंचेही मना पासून हार्दिक अभिनंदन.
@pritib5747 сағат бұрын
अंजली ताईंचा प्रत्येक मुद्धा बरोबर आहे आणि जे वाल्मीक चे समर्थक आहेत ते नक्की कोण?कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतायत याची पण चौकशी करावी.यांना संतोष देशमुख यांच्यावर कशा प्रकारे मारहाण जरून जीव घेतला हे स्क्रीन वर दाखवा आणि त्यांच्या आई मुल बायको यांचा विचार करावा.
@mahindpatil915511 сағат бұрын
ताई हे प्रकरण तुम्ही लावून धरलंय म्हणून इथपर्यंत यश आलंय.
@SwanandKakde11 сағат бұрын
फक्त बीड जिल्ह्यासाठी जमाव बंदी परळीत नाही वा.कायदा न्याय व्यवस्था?? ज्यांनी.ज्यानी जमाव बंदी पाळली नाही त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे
@arunmore898011 сағат бұрын
अंजली ताई तुम्ही बरोबर बोलता, तुमचे खुप खुप धन्यवाद
@pradipkhandare199111 сағат бұрын
Mumbai tak 👍
@pritib5748 сағат бұрын
काय चाललय समजत नाही इथे मोक्क्का लागला पण अजित पवार मुंडेंचा राजीनामा का नाही घेत?
@sandeshkadam83026 сағат бұрын
दमानिया ताई खुप छान हे शेवट होई प्रयत्नशील रहा ही नम् विनती
@ashok53686 сағат бұрын
गुन्हेगारी प्रवृत्ती धनशक्तीच्या जोरावर या तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करणार....
@amitwaykar96948 сағат бұрын
मुंबई तक चे आभार
@Sanhhhdddys9 сағат бұрын
बीड मध्ये जमावबंदी जाहीर केली असून परळी बीड च्या बाहेर आहे काय.परळीत दंगल खोर, रस्त्यावर उतरून जाळपोळ,बस ची तोडफोड केली त्यांच्या वर परळी पोलीसांनी काय कारवाई केली.गुन्हेगारांकडून नुकसान भरपाई साठी काय कारवाई केली?
@balajisakhare841711 сағат бұрын
धन्यवाद अंजली ताई
@pritib5748 сағат бұрын
ताई अस मनात येत नाही का आल , तुमच्या माझा मुलगा एक घरगडी होता नोकरी नाही ,अस असताना आणि एवढी संपत्ती जमवेपर्यंत आपला मुलगा कुठल्या मार्गाने पैसे आणतो आणि आपण आलिशान बंगल्यात राहतो याचा विचार एक आई म्हणून का नाही केला ? आई पण तेवढीच जबाबदार आहे.
@NileshSonvane-k9t9 сағат бұрын
मी खरंच मुंबईतक चे खूप खूप आभार मानतो आहे आणी आत्ता तरी अंजलीताई या पण चांगल काम करत आहेत असं वाटतं आहे
@VikasZadpide4 сағат бұрын
अंजलीताई यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. खूपच त्या खंबीरपणे अन्याय विरोधात लढत आहेत.
@surajspeakslive9 сағат бұрын
दमानिया ताई तुम्ही परखड आहात आपले कौतुक करावे तेवढे कमी या प्रकरणात खोलवर गेले तर धनजय मुंडे , पंकजा मुंडे. आणि अजित पवार चे पण हात काळे सापडतील …. यावर शोध घ्यावा … आणि हा विषय पूर्ण ताकतीने लाऊन धरावा
@--------28285 сағат бұрын
Love you Mumbai Tak & अंजली ताई❤❤
@sunilgavhane721810 сағат бұрын
एक नारी सबको भारी एकच अंजली ताई
@pravinnaikwade55077 сағат бұрын
Great Anjali Tai🙏🙏🙏
@AashaKank10 сағат бұрын
मुंबई। तक आणि दमानिया तांईच मनापासून धन्यवाद.
@somnathgund56989 сағат бұрын
दमानिया ताई आपण अन्याया विरोधात खरा आवाज उठवला जात धर्म यांच्या पलीकडे जाऊन सर्व समावेशक लढा आपण दिलात त्या बद्दल आपला हा महाराष्ट्र कायम ऋणी राहिल आणि कसं लढायचं हे तुम्ही येणाऱ्या पिढीला धडा दिलात
@malatilokhande501311 сағат бұрын
अहो न्याय नावाची काय गोष्ट असते?
@amolpatil570911 сағат бұрын
मुंबई तक ने चांगलाच पाठपुरावा केल्यानंतर आज न्याय मिळाला
@santoshbhadait843411 сағат бұрын
बरोबर आहे ताई.
@sharadchavan515310 сағат бұрын
आज हे परळी बंदचे मोर्चे, जनाव बंदीचे उल्लंघन कलम 144 इथे लागू होत नाही का
@chandrashekhargolatkar20699 сағат бұрын
वाल्मीक कराडना मीडिया समोर आणू नका नाहीतर त्यांचा अतीक अहेमद करतील आणी सर्व चोकाशी बंद होईल.
@pravinnaikwade55077 сағат бұрын
Yes Anjali Tai🙏🙏🙏🙏
@MelodiousLofisongs-wp1hp9 сағат бұрын
❤Hats off Mumbai tak
@All_Out_Entertainment10 сағат бұрын
Good Tai 👍
@vijaynirgude39419 сағат бұрын
या राज्यात सर्व आमदार, खासदार ,मंत्री स्वतःचा वाल्या बाळगून आहेत.हे उघड गुपित आहे.
पुर्ण महाराष्ट्र तील फरार आरोपी पकडन्यास अशीच शिफारस ताई नि करावी
@BalasahebSukre-yh7hb6 сағат бұрын
Good Tai
@ACP_Tiwari8 сағат бұрын
बैल गेला आणि झोपा केला. सरकारची लाज गेली आहे.
@tanajinarute11 сағат бұрын
चौदा गुन्हे होई पर्यंत घरातील काय झोपले होते का?
@samadhangaikwad34086 сағат бұрын
Mokka applied to other 6 murders then bid bandh is not done, however when mokka applied to Akka few ppl are doing parli bandh which is not good
@ddjadhav929511 сағат бұрын
दमानिया ताई लोकसभेत पाहिजे
@simondmello12889 сағат бұрын
ताई ला उदंड आयुष लाभो..
@pravinnaikwade55077 сағат бұрын
Anajli iTai pls save Parali and Beed from valmik karad
@DipakKamble-cn9sw11 сағат бұрын
Thanks media
@Amol800111 сағат бұрын
इतक्या दिवस का लागले आणि अजून सर्व आरोपी सापडेल नाहीत त्यांचं काय. काय पोलीस स्टेशनला ला मंदिराची पूजा कराव्ही lagel का.tas आपण पोलीस स्टेशन ची रोज पूजा केली पाहिजे. सर्व सामान्यनही pahila हार देवला dusara पोलीस स्टेशनला ला.😊
@engrsameer7 сағат бұрын
Mumbaitak is growing exponentially...keep your channel neutral....
@vijaybhosale950011 сағат бұрын
दोन्हीत केंद्र व राज्यातील गृहखात्याची अब्रू चव्हाटय़ावर आली. खात्याचा वापर जनतेच्या आक्रोश दाबण्यासाठी होतो आहे.