अजित पवारांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरेंनी का मारलं? जखमी विजय रौंदळांनी रुग्णालयातून सगळं सांगितलं

  Рет қаралды 84,265

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 220
@user-y410
@user-y410 Күн бұрын
या हल्ल्याचा कडक निषेध आहे. आरोपींवर कठोर कारवाई होयलाच पाहिजे.
@mayureshchavan2816
@mayureshchavan2816 Күн бұрын
अजित पवार यांनी स्वतः हुन राजीनामा दिला पाहिजे बहिणीची फसवणूक शेतकऱयांची फसवणूक मुडे प्रकरण यामुळे
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 22 сағат бұрын
बाबुराव चांदेरे आणि अजित पवार दोनीही जणांना गोळ्या घाल भाऊ लागलं तर धनंजय मुंडे ला पण घे. भाजप ने चांगले साथीदार निवडले आहेत . 70 हजार कोटी गिळून गेलेली राष्ट्रवादी
@Ginies120
@Ginies120 22 сағат бұрын
मतदान केले आहे आता ते का बर राजीनामा देतील बहीणी गेल्या खड्डय़ात आम्ही आमदार झालो आहे
@nitinrane4395
@nitinrane4395 18 сағат бұрын
Maharashtr rajyatil mat denari jantach hoples aahe tyala kahi ilaj nahi
@krishnatapse1994
@krishnatapse1994 18 сағат бұрын
अजित पवारांची प्रतिक्रिया काय असेल जाणून घेण्यासाठी बागा आणि झोपा 😂
@patil0123
@patil0123 Күн бұрын
अजित दादा, चाललंय काय तुमच्या लोकांचं ? आधी मुंडे आता चांदेरे.
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Күн бұрын
Fadanvis Pawar Shinde doshi ahet
@Onemanarmyyoutube
@Onemanarmyyoutube Күн бұрын
चोरांना सांभाळण्यासाठी असलेले खाते म्हणजे गृह खाते... आणि त्यातला मोठा स्वर म्हणजे गृहमंत्री त्याला जास्त प्रोटेक्शन. हे आहे महाराष्ट्राच तसेच भारताचे दुर्दैव आजचं.
@v0922-z3x
@v0922-z3x Күн бұрын
मुंबई तकच विशेष आभार
@shivajigadage597
@shivajigadage597 Күн бұрын
पहिला अजित पवार याचा राजीनामा घेतलाच पाहिजे याला जनता धडा शिकवनार
@nitinrane4395
@nitinrane4395 18 сағат бұрын
Kahi hot nahi re baba ,tya baramatichi janta nivdun aante
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Күн бұрын
अजितदादा पवारांना पक्ष वाढवायचा आहे.त्यामुळे उचलून आपटणारी पिस्तूल वापरणारी माणसे , खंडणीखोर,समाजकंटक माणसे कार्यकर्ते म्हणून त्यांना हवीच आहेत. धन्य ती लोकशाही आणि धन्य ते आपण सर्व मतदार ज्यांनी मते देऊन देऊन आपण मोठे केले असून अशा प्रकारचे राक्षस ठिकठिकाणी समाजात निर्माण केले आहेत.
@meditationrelaxationmindhe4112
@meditationrelaxationmindhe4112 14 сағат бұрын
Ajit Pawar pn juna Danya ahe
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 Күн бұрын
दादा खरच तुम्हीच राजीनामा दिला पाहिजे, महाराष्ट्र राज्य राजकारण्यांनी गुन्हेगारीचा आडा बनवलाय.
@amrutraobhosale5306
@amrutraobhosale5306 Күн бұрын
असली प्रकरण प्रकरण फडणवीस साहेबांना दिसत नाहीत मिजास की मारायला गृहमंत्री पद घेतले फक्त राजकारणासाठी या पदाचा वापर म्हणजेच सामान्य माणसांचा जीव घेतल्यासारखं या माणसाचा या पदावर काहीच उपयोग नाही
@दत्तात्रयगोरेनाना
@दत्तात्रयगोरेनाना Күн бұрын
पक्षसंघटना चालू आहे
@meditationrelaxationmindhe4112
@meditationrelaxationmindhe4112 14 сағат бұрын
Phakt poptasarkha bolto Devenda Phadanwis, Amruta Phadanwis prakaran pn kharech asanar, Shullak gharacha prakaran adhiveshnat mandato Ani asalyana wachawatoy, ladkya bahin yojanemule nivdun ala nahitr yana kon vicharatai, Tukada takun mans machchi khanari mandali ahet hi sarva
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Күн бұрын
अशा लोकांच्या जीवावर राजकीय नेत्यांचे राजकारण चालते म्हणून तर या लोकांवर कारवाई होतं नाही केली जात नाही
@CricketGamer19
@CricketGamer19 Күн бұрын
बाब्या पैलवान 😂 लय हसलो राव. बाब्या पैलवान 😂
@AmitRaj-b1o
@AmitRaj-b1o Күн бұрын
NCP नेहमी सत्ते सोबत का राहते याचे हे उत्तर काय???
@sachinkadam82
@sachinkadam82 Күн бұрын
महाराष्ट्राचं बिहार झाला या सरकार मूळे
@sudhirgore2398
@sudhirgore2398 Күн бұрын
ग्रह मंत्री यांनी नैतिक जबाबरी म्हणून राजीनामा द्या
@ChandrakantSangale-xo9qo
@ChandrakantSangale-xo9qo Күн бұрын
हार्दिक अभिनंदन, मुंबई तक
@falcigo
@falcigo Күн бұрын
दादा चा मित्र परिवार लई भारी आहे I
@balkrishanakamble9718
@balkrishanakamble9718 Күн бұрын
हे सगळं किरकोळ आहे मोका मधील आरोपी सोडतात
@trading_beats
@trading_beats 22 сағат бұрын
तरुण मुलानो बघताय न तुम्ही आपल्या नातेवाईकांना कशी त्रास देतायेत हि आपणच निवडून दिलेली मांडळी.......यातून मोठी शिकवण घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीत फक्त आणि फक्त व्यवस्थित शिकलेल्या चांगल्या माणसालाच मतदान करा नाहीतर आज् न उद्या अशी परिस्थिती आपल्यावर सुद्धा येईल....
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 Күн бұрын
बीडमध्ये तेच ईथे पण तेच मसल पावर चालू आहे राजकारण्यांची.
@nitinrane4395
@nitinrane4395 18 сағат бұрын
गृहमंत्र्यानेच ढील दिली आहे सत्ता टिकून राहावी म्हमून
@vishwakdeshmukh4517
@vishwakdeshmukh4517 Күн бұрын
अशाच लोकांन मुळे अजितदादा डुबणार आहे त
@AmolChoramale-l6j
@AmolChoramale-l6j 22 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@amitzirmite9691
@amitzirmite9691 16 сағат бұрын
आता सगळ्यांना जागण्याची गरज आहे घराणे शाही सोडून शिक्षण झालेले नेते निवडून देणे गरजेचे आहे
@Ishandattaghuteap
@Ishandattaghuteap 23 сағат бұрын
वाल्मिकी अण्णा असते तर आतापर्यंत बाबुराव उठले नसते
@nitinrane4395
@nitinrane4395 18 сағат бұрын
आ रे बाबा पण नंतर अजित दादांना शंकर भगवंताचा अवतार विरभद्रा होण्यापासून धनंजय मुंडे सुद्धा रोकु शकले नसते
@harishchandrakurhade469
@harishchandrakurhade469 21 сағат бұрын
कुठे चाललाय महाराष्ट्र... कठीण आहे...
@Pkk-f8u
@Pkk-f8u Күн бұрын
Shame on Home ministry
@MrRavan9999
@MrRavan9999 21 сағат бұрын
चांदेरे यांना तत्काळ अटक करण्यात यावं.. न्याय व्यवस्था झोपली का
@marathe96
@marathe96 Күн бұрын
अजित दादांच्या माणूस आहे ,काही कारवाही होणार नाही ,मोगलाई आली आहे महाराष्ट्रात
@nitinrane4395
@nitinrane4395 18 сағат бұрын
म्हणूच म्हणतो भारतीय सैन्याने देश ताब्यात घेण्याची वेळ आली आहे.
@manoharkashid9494
@manoharkashid9494 22 сағат бұрын
धरणात पाणी नसल्यावर काय करायचं ते अजित पवार ला चांगल माहित आहे महाराष्ट्र नासवून ठेवला या राजकारणी लोकांनी
@ShrikantBrahme-e6g
@ShrikantBrahme-e6g Күн бұрын
What a sad situation of Maharashtra under the so called great CM Mr Fadnavis? And home minister.
@suhaspatil6384
@suhaspatil6384 21 сағат бұрын
अजित पवार बाबुराव चांदोरकर यांचा रेसकोर्स वर जाहीर सत्कार करा.
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 21 сағат бұрын
आता पुन्हा निवडणूक येतील च की तेव्हा तरी लक्षात ठेवा
@nitinrane4395
@nitinrane4395 18 сағат бұрын
नही रे दादा ही होपलेस जनता आहे, तसे ते वागणारच नाही
@nomadicexp
@nomadicexp 23 сағат бұрын
अजित पवार च्या कुठल्याच आमदार आणि खासदार ला मत नाही
@newranjitprintoss105
@newranjitprintoss105 41 минут бұрын
याची property inquiry करावी सीबीआय ने
@laxmansamant4920
@laxmansamant4920 17 сағат бұрын
अजित पवार तुमची ही शेवटची टर्म.
@RajshreeRayte
@RajshreeRayte Күн бұрын
अजित पवार चा नंगानाच चालू आहे हा बाकी काही नाही 🙏
@ramakantjangam9239
@ramakantjangam9239 Күн бұрын
Devabhau Laksh Dha
@VijayPatil-vm9re
@VijayPatil-vm9re 23 сағат бұрын
30 वर्षापूर्वी विकत जमीन घेतली आणि ती आता परत पाहिजे म्हणजे किती विदारक परिस्थिती .
@NarayanBansode-v5k
@NarayanBansode-v5k Күн бұрын
ह्यातल्या खरा आका हा अजित पवार ‌आहे परळी मधील खरा आका हा पण अजित पवारच आहे फक्त तपास योग्य दिशेने करा
@sudhirgore2398
@sudhirgore2398 Күн бұрын
ग्रह मंत्री पदास लायक फक्त आण फक्त एकनाथ शिंदे साहेब
@malankadam6005
@malankadam6005 Күн бұрын
अरे हे सगळे असलेच आहेत
@santoshgodase1093
@santoshgodase1093 Күн бұрын
100 एकर शेती 500 कोटींचा मालक आहात 10 बॉडीगार्ड जगवा म्हणजे पाळा, एवढी संपत्ती घेउन काय वर जाणार का?? झालेली घटना निंदनीय
@suryakantwaykos3661
@suryakantwaykos3661 17 сағат бұрын
👏 हे चाललंय काय? दादांची दादागिरी?
@santoshchemate2672
@santoshchemate2672 15 сағат бұрын
सत्तेचा माज आलाय
@sudhirgore2398
@sudhirgore2398 Күн бұрын
Gundaraj चालू आहे या राज्यात
@bharatkadam1167
@bharatkadam1167 14 сағат бұрын
अजित दादांचे अभिनंदन महाराष्ट्राचा अफगाणिस्तान केला या बद्दल.
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 19 сағат бұрын
योगी पॅटर्न राबवा महाराष्ट्र राज्य मध्ये
@nitinrane4395
@nitinrane4395 18 сағат бұрын
तो माणूस खतनाक आह.
@deepakgaikwad5768
@deepakgaikwad5768 Күн бұрын
दादांचा वाल्या
@VikasThakar1
@VikasThakar1 Күн бұрын
गरजेचा आहे बिल्डर लोकांना खूप माज आलंय. शेतकऱ्यांना जबरदस्ती करून कमी भावात जमिनी लाटल्या आता नाटकी करतोय . मुळशी पॅटर्न गरजेचा आहे
@vijaywangade1690
@vijaywangade1690 16 сағат бұрын
आशी कलम लागू केली पाहिजेत की दहा पंधरा वर्षे आत राहिला पाहिजे.
@tushar9328
@tushar9328 3 сағат бұрын
गृहमंत्री फडणवीस- महाराष्ट्र राम भरोसे.
@sanjaysawantfule5194
@sanjaysawantfule5194 20 сағат бұрын
सरकार आणि पोलिस या नादातच राहू नका तुम्ही लोक सरकार आणि पोलीस यांची दहशत संपलेली आहे या महाराष्ट्रातून आता स्वतः जनतेनेच कारवाई करावी लागेल
@ssharma24hrs
@ssharma24hrs 15 сағат бұрын
Nishedh aahe
@nomadicexp
@nomadicexp 23 сағат бұрын
वाह. अजित पवार चे लोक खरच. त्याच्या काय लायकी आहे ते दाखवत आहेत लोकांना
@nitinrane4395
@nitinrane4395 18 сағат бұрын
त्यामुळेच हा देश भारतीय सैन्याने ताब्यात घेण्याची वेळ आली आहे. लोकशाही कागदावरच आहे.
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 15 сағат бұрын
कराड सारखे राज्यातील सगळ्या तालुक्यात आहेत.
@balirammundphane3744
@balirammundphane3744 19 сағат бұрын
हा धनंजय चा मोठा समर्थक आहे असे अनेक प्रकार राज्यात घडत असावेत पैसे मिळवनेचा हा धंडास आहे
@sudhirkunjir8305
@sudhirkunjir8305 14 сағат бұрын
बाबुराव लबाड आहे सारवासारव करत आहे कायद्याचे राज्य आहे कि नाही
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 20 сағат бұрын
बाबुराव ला निसर्गाचा चाबूक कसा बसतोय बघाच....
@nitinrane4395
@nitinrane4395 18 сағат бұрын
होय, निसर्गारचाच बसेल सत्ताधारी काहीच करू शकत नाही, जसा वाल्मिक कराड ला बसला.
@TanajiPangarkar-io5pi
@TanajiPangarkar-io5pi Күн бұрын
काय चालले आहे महाराष्ट्र त
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 Күн бұрын
जयभीम जय महाराष्ट्र.माझ्या महाराष्ट्र धर्मीय बंधुंनो बिड असो किंवा पुणे दोन्ही ठिकाणचं पालकमंत्री एकच सबबी भुमाफियांना संपूर्ण स्वतंत्र व सुरक्षेची हमी.जो पर्यंत EVM आहे तो पर्यंत हे असेच चालणार किंबहूना यात वाढ सुध्दा होऊ शकते.पुन्हा जर राज्यात कायदा सुव्यवस्था संविधान चे राज्य आणायचं असेल मतपत्रिकाच पुन्हा आणाव्या लागतील.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान,
@charanjadhao1959
@charanjadhao1959 Күн бұрын
राज्य मधे कायदे-कानून कठोर कारवाई केल पाहीजेत हेच महत्वपूर्ण धन्यवाद गुन्हेगार वर वचक पाहीजेत तेव्हाच गुन्हेगार करणार नाहीत 🙏
@prasadsawant1676
@prasadsawant1676 17 сағат бұрын
अजीत निर्लज्ज
@bhausahebpawar1365
@bhausahebpawar1365 Күн бұрын
कारवाई होईल काय 😂
@sandipnmore2151
@sandipnmore2151 Күн бұрын
दादा लक्ष द्या
@rameshpawar7683
@rameshpawar7683 21 сағат бұрын
आका बडा खतरनाक है. निषेध निषेध निषेध.
@rekhak.b368
@rekhak.b368 21 сағат бұрын
What nonsense is going on ..no law n order !! Very sad ..is this maharashtra!! 😢
@अंकुशपिंगळे-स4म
@अंकुशपिंगळे-स4म 20 сағат бұрын
नेते पोलीस मिली भगत
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Күн бұрын
Ley gundgiri vadli ahe
@ragunathbhor5171
@ragunathbhor5171 17 сағат бұрын
अजित पवार काय ज्ञाय देणार
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 Күн бұрын
दुसरा walmik karad
@Vvk-je3bu
@Vvk-je3bu 18 сағат бұрын
Munde of Pune akkaa 😂😂
@professor9882
@professor9882 Күн бұрын
#resign_dhananjaymunde_resign_ajitdada
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 21 сағат бұрын
घ्या निवडून घडयाळाला आता भोगा फळे
@bharatinamdar7953
@bharatinamdar7953 15 сағат бұрын
अवैद्य मार्गाने मिळवलेल्या पैशामुळे माज आलेला आहे
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 16 сағат бұрын
Gundaraj 😡😡😡😡
@rahuldangi8522
@rahuldangi8522 19 сағат бұрын
बाबुराव दिवस भरले
@ssharma24hrs
@ssharma24hrs 15 сағат бұрын
Tyala atak zali pahije
@vandanadabadge589
@vandanadabadge589 19 сағат бұрын
अरे हे राज्य आहे की मोगलाई?
@sanjaytapkir3262
@sanjaytapkir3262 Күн бұрын
बीड व पुणे आका
@ChandrakantSangale-xo9qo
@ChandrakantSangale-xo9qo Күн бұрын
याला कोणता पॅटर्न म्हणणार
@devendragade1
@devendragade1 19 сағат бұрын
फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था गृहमंत्री म्हणून कशी सांभाळतात याचा हा पुरावा
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 23 сағат бұрын
राजकारण झाले गजकरण
@autoenggr
@autoenggr 14 сағат бұрын
Atak ka hot nahi...
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Күн бұрын
तर मग सामान्य गरीब माणसाचं काय ?
@ashish3h493
@ashish3h493 15 сағат бұрын
Kai bolave saheb samanya jante la nay ya bhetat nahi.. police paisa samor vikle jatat aani rajkiya dabav rahtho..
@prashantwayakaskar536
@prashantwayakaskar536 20 сағат бұрын
अजित पवारांनी परत एकदा आत्मक्लेश व आत्मचिंतनासाठी कृष्णाकाठी बसायला पाहिजे.बीडमधील दादागिरी आणि पुणे येथील दादागिरी मोडून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहेत,गय केली जाणार नाही, सोडणार नाही,असे लगेचच पत्रकार परिषदेत गृहमंत्री जाहीर करतील......
@sanjaysanj6688
@sanjaysanj6688 21 сағат бұрын
Ajit Pawar gatache sagle ashech aahet kai ? Ajun kai havai Mr Devendra Fadavnis ? 🤨
@pseries8647
@pseries8647 23 сағат бұрын
लोकशाही जवळपास संपली आहे संविधान नावाला चालू आहे.
@nanasahebgurav5021
@nanasahebgurav5021 18 сағат бұрын
Maharshtrach दुर्दैव आहे
@vishwakdeshmukh4517
@vishwakdeshmukh4517 Күн бұрын
टँकर माफिया, पोकलण, जेसीबी माफिया
@vidyakedar8767
@vidyakedar8767 Күн бұрын
Ya varun ase diste ki sadjya kharech ramrajya madhil amrutkal chalu aahe. Jai ho. 🙏
@Ishandattaghuteap
@Ishandattaghuteap 23 сағат бұрын
मेन अजित पवारांची भाषखराब एका सज्जन माणूस त्या पक्षात जाणार नाही
@hemantbankar2
@hemantbankar2 Күн бұрын
आजीत पवार यांनी माजून ठेवलेत ही लोक काही उपयोग नाही न्याय मिळणार नाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल या लोकांना 💪💪💪💪💪
@santoshgugale7619
@santoshgugale7619 22 сағат бұрын
या लोकांना तडीपार करा यांची दादागिरी कायम चालू राहील, पवार साहेब लक्ष ठेवा, असल्या लोकांमुळे आपलं भवितव्य धोक्यात येऊ शकतो, आपल्या मुलांचा पुढे भविष्य आहे,, हे लोक पक्षातून तडीपार करा
@aniketrock206
@aniketrock206 20 сағат бұрын
Arrest Kara baburao Chandre la
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 22 сағат бұрын
बाबुराव चांदेरे आणि अजित पवार दोनीही जणांना गोळ्या घाल भाऊ लागलं तर धनंजय मुंडे ला पण घे. भाजप ने चांगले साथीदार निवडले आहेत . 70 हजार कोटी गिळून गेलेली राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे खंडणी / लाच / दरोडे / सरकारी खजिना लुटणे सर्व काम राष्ट्रवादी म्हणजे आदर्श आहे
@ashish3h493
@ashish3h493 15 сағат бұрын
Dukkha wat te ki nirlazja lok jante chi sewa kartat aani tya samanya jantela tras detat
@ssharma24hrs
@ssharma24hrs 15 сағат бұрын
Maaj asto kahi lokana rajkiy support cha
@rutu5382
@rutu5382 11 сағат бұрын
Political gundagiri thambnar kadhi
@ganeshshendge2952
@ganeshshendge2952 Күн бұрын
दादा गट चा गुंडा राज चालु आहे का महाराष्ट्रा
@shrikant6842
@shrikant6842 Күн бұрын
Contact वाल्मिक कराड जर पिस्तूल pahije tar
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19