47 ठिकाणी पंकजा ताई यांनी सभा घेतल्या आणि 45 आमदार निवडून आणले
@kartikmore92282 күн бұрын
जो स्वतः सलग दोनदा पराभूत होतो तो काय 45 निवडून आणेल 😂😂😂..मागच्या दाराने यावं लागतं
@Parmeshwarbd082 күн бұрын
@@kartikmore9228देशी वाले जरांगे ला विचार
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त2 күн бұрын
Yes
@kiranraut33602 күн бұрын
@@kartikmore9228 jaudya rad Tu apla 😂😂
@13_46s_albi2 күн бұрын
पंकजा मुंडे या लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांच्या वारसा चालवतात त्यांच्या विचार करून योग्य संधी देऊन योग्य निर्णय घेतल्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार
@rameshwarbade67722 күн бұрын
जनता फक्त मुंडे घराण्याचे नेतृत्व स्वीकारते
@kanhaiyaphuke60582 күн бұрын
Gapna baba
@Ss-ml8zj2 күн бұрын
Yesss bhai... Koni tai chi barobari nai karu shaknar kdic
@dattasirsat88742 күн бұрын
शांत, संयमी, रुबाबदार व्यक्तिमत्व, बोलणे तसे वागणूक, इमानदार, mass base leader pankajatai munde ✌✌🚩🚩
@DineshSharma-ju2wg2 күн бұрын
Chikkichor
@Boss-y2o2e2 күн бұрын
@@DineshSharma-ju2wgtuya maicha bhok nit rahy 😂
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त2 күн бұрын
Yes
@balajijaybhaye5189Күн бұрын
Kavady@@DineshSharma-ju2wg
@User7652i2 күн бұрын
राज्यात वंजारी समाज हा फक्त मुंडे घराण्याच नेतृत्व स्वीकारतो हे वेळोवेळी सिद्ध झालंय, पर्याय देण्याचा खूप प्रयत्न झाला परंतु समाज्याने तो स्वीकारला नाही.
@mpscguide45942 күн бұрын
❤पंकू ताईला डावलून चालत नाही...मुंडे ब्रँड आहेत...महाराष्ट्र मधून BJP संपेल जर ताईला डावलले तर.❤
अहो मॅडम महाराष्ट्रात ताईच्या मागे खूप मोठा जनाधार आहे,तुमचा अभ्यास जरा कमी आहे हे मला वाटते, महाराष्ट्रात हिंडा मग कळेल ताई काय आहे,
@anujadhakras58622 күн бұрын
बरं…
@Rameshgite0072 күн бұрын
पत्रकाराला थोड कर्तृत्व सांगायला लाज वाटते काय.. पंकजा ताईने ४० सभा घेतल्या ते नाही सांगता येत यांना. मेहनत घेतलीये किती सभा घेतल्यात आणि किती आमदार निवडून आले याची माहिती घ्या पत्रकार महोदय..
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त2 күн бұрын
यस
@divyangsevahichishawarseva2 күн бұрын
पंकजाताई यांनी 40 सभा घेतल्या ते सर्व जण निवडून आले यांच्या वारीत व्हिडिओ बनवा ताई अभिनंदन ताई तुमचे छान माहिती दिल्याबद्दल
@RamGhuge2 күн бұрын
Very clear and nuetral explanation
@dattatraydongare3807Күн бұрын
पंकजा मुंडे ला मुख्यमंत्री करा
@ambadaskhedkar82612 күн бұрын
शेवटी ब्रँड हा ब्रँड च असतो🔥, संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाज हा पंकजाताई मुंडे यांच्या सोबत आहे 🤝🚩🚩
@जयश्रीराम-ख1ध2 күн бұрын
पंकजाताई जीव की प्राण ❤
@arjunchaudhar-nf3yl2 күн бұрын
ताईसाहेब केबिनेट मंत्री झाल्या यांचे सर्व ओबीसी बांधव एकजुटीचा विजय आहे
@p.a.d.43792 күн бұрын
जिथे पंकजाताई सभा तिथे उमेदवार निवडूनच येतो
@dudegamervs37922 күн бұрын
आदरणीय पंकजा ताईसाहेब 🎉🎉❤
@arjunchaudhar-nf3yl2 күн бұрын
मुंडे नाम सोडून भाजप महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकत नाही
@MeraBharatmahan-k6w2 күн бұрын
Mass leader of Maharashtra..
@Abcd-Xyz-vf1ci2 күн бұрын
Barrobar
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त2 күн бұрын
यस
@dnyaneshwarwagh96852 күн бұрын
शांत संयमी आणि विकसनशील नेतृत्व पंकजाताई साहेब 🎉🎉
@avinashkendre2 күн бұрын
खूप छान चर्चा....mass लीडर PANKAJA GOPINATH MUNDE
@ramgite13572 күн бұрын
जनतेतील नेत्या, सभेला गर्दी.एका आवाजाने लाखो लोक जमा होतात.
@arjunchaudhar-nf3yl2 күн бұрын
महाराष्ट्रात पुन्हा एकदा रामराज्य आणण्यासाठी आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांनी जीवाच राण केलं तेव्हा रेकॉर्ड ब्रेक मतांनी भाजप सरकार सत्तेवर आले यांचे खुप मोठे क्षेय ताईला जाते
@mahanandasuryawanshi67222 күн бұрын
कितीही पापं करा . भ्रष्टाचार करा . कितीही कॅरेक्टर खराब असु दया . पण गंगेत अंघोळ करून पवित्र झाल कि भाजपमध्ये प्रवेश मिळतोच शिवाय त्याच्यावर कितीही अरोप असले गुन्हे असले तरी त्यांना माफ करतात भाजप .😅😅😅
@Gamers-km5sm2 күн бұрын
@@mahanandasuryawanshi6722Munde nich BJP la Maharashtrat tikavalay laya udu Nako nahitar lighter ni dole jaliten denger lok ahet ti 😂😂. Nad Nako Karu tya vanjari cha 😂😂
@Sushil6572 күн бұрын
आमच्या ओबीसी समाजमुळे भाजप सत्तेत आहे, खर तर पंकजा ताई मुंडे यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होते
@dattasirsat88742 күн бұрын
Pankajatai munde great leader 🚩✌🚩🚩
@VikasGhule-d4f2 күн бұрын
ताई साहेब❤🎉
@DattatrayPatil-jv3gm2 күн бұрын
महाराष्ट्राच्या❤ पहिल्या cm व्हायला पाहिजे.
@RamdasMisal-pz7lbКүн бұрын
संघर्ष कन्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे कॅबिनेट मंत्री हार्दिक अभिनंदन.
@vinayakghule13042 күн бұрын
नाम ही काफी है 🙏🏻🙏🏻
@hemantkhedkar-tt2qv2 күн бұрын
🚩 लोकनेत्या पंकजा ताईसाहेब 🚩
@GorakhSangle-qs2yh2 күн бұрын
सर्वात जास्त सभा पंकजा ताई नी घेतल्या सरकार साठी
@babasahebkhandare28512 күн бұрын
बीजेपी ने पाच वर्षात माधव मधील वेगवेगळ्या नेत्यांना पदे देऊळ पंकजा ताईला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु जनता पंकजाताई सोबतच राहिली आणि राहणार असे वाटते
@pratiknagre72 күн бұрын
Tai ❤
@ashokgarje86392 күн бұрын
फडणवीस ला घाबरून वीसलेशन करू नका, जमत नसेल तर धंदा बंद करा
@SantoshMundhe-z5t2 күн бұрын
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या, जलयुक्त शिवार योजना, महिला बचत गट सक्ष्मीकरण महाराष्ट्रातील सर्व ओबीसी मतं इन्टॅक्ट ठेवणे हे पंकजा मुंडे यांचं महत्वाच काम.
@sumanpagariya10062 күн бұрын
महाराष्ट्र च्या पंकजाताई एकच नंबर ताई
@sandipkhade33492 күн бұрын
मुंडेना ऑपशन तयार करायचा प्रयत्न केला पण फेल झालेत तेही सांगा भाऊ..
@yogeshwanve42922 күн бұрын
PM 🎉
@ManyaSurveParli2 күн бұрын
महाराष्ट्र च्या Brand नेत्या ❤❤ 80/90 आमदार निवडून आण्याची क्षमता आहे ❤❤
@raghunathalande799Күн бұрын
पंकजाताई मंत्रीपदी निवड झालेबद्दल अभिनंदन .आता पंकजाताईनी मिळालेलं खाते व पक्ष वाढीसाठी मनापासून प्रयत्न करावे .आणि स्वताची अतिमहत्वकांक्षा बाजूला ठेवावी .अन् आपणास सहकारीसुध्दा पारखूनच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे योग्य शहानिशा करूनच वागावे.
@MadhavKelkar532 күн бұрын
मुंडे आणि महाजन यांच्यात महत्वाचा फरक जातीत दडले आहे.मुंडे ज्या समाजाचे(?) नेतृत्व करतात तो समाज भावनीक पणे एकगठ्ठा मतदान करतात . तसे पूनम माजन यांच्याबाबतीत नाही. पूनम महाजन यांनी कितीही आरडाओरड कैली तरी मुठभर लोकच त्यांच्या समर्थनात येतील. ज्यांनी पक्षाचा पाया रचला त्यांचा वारसा हा कारायकर्त्याकडे आला पाहीजे . पोलिटिकल वारसा जन्माने पुढे जावा ही अपेक्षाच लोकशाही विरोधी आहे.
@Chandrakantasonune2 күн бұрын
अगं बाई 45 सभा घेतल्या चाळीस आमदार विधान परिषदेतील आमदार केला होता फडणवीसांना माहित होतं की 50 आमदार ताई जमाती व त्यांच्या विरोधात गेला मराठा आरक्षण संघर्ष करत होते जे ताई मुळे 45 आमदार निवड झाली तर ती एक मुख्यमंत्री महिला
@arunbolaj39222 күн бұрын
त्या वेळी पंकजा मुंडे या महिला व बालकल्याण मंत्री व ग्रामीण विकास मंत्री पण होत्या, माहिती दुरुस्त करून घ्या
@MaharashtraNews-y3f2 күн бұрын
राज्यात सत्ता आणण्यात पंकजा मुंडे यांचा वाटा महत्त्वाचा आहे. फडणवीस यांच्यानंतर सर्वाधिक सभा पंकजा यांच्या होत्या.
@divyangsevahichishawarseva2 күн бұрын
मीडिया वाले ताई पंकजाताई मुंढे आशा उल्लेख करा तुमच्या पेक्षा खूप मोठ्या आहेत
@umang38522 күн бұрын
Panki...😂😂😂
@umang38522 күн бұрын
Akkal nam 0
@umang38522 күн бұрын
Fakkt jativar ..aani bapa war yete..tila kawadichi aakkl nahi
@@umang3852 bar tula ahe akkal tr ja bar mantri ho tuzya gavat tula 10 vot miltat ka paha ala jalkuta mela
@Shrinidhishorts2 күн бұрын
मुंडेच्,, दोघी बहिणी भाऊ सगळेच आहेत ना सरकारमध्ये,, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी,,, म्हणजे पंकजाताई,,,
@suvarnamunde98332 күн бұрын
1 no tai saheb ❤🎉🎉
@shivajinagargoje41732 күн бұрын
छान अभिनंदन ताई 🎉
@rajendragaikwad69972 күн бұрын
अरे बाबा विधान सभेत फडणवीस हें सत्ता पक्षाचे नेते आहे तसे विधान परिषेदेचे सत्ता पक्ष्याचे नेते नको का ? सध्या तरी पंकजा मुंडे शिवाय दुसर् कोणीच नाही . दोन्ही सभाग्रुहात दमदार नेता पाहिजे कळलं .
@chaitanyasirsath40672 күн бұрын
काय विश्लेषण करता राव पंकजाताई ग्रामविकास मंत्री होत्या विसरले का ? ग्रामविकास सारख महत्वाच खात ताई कडे होत २०१४ ला. अभ्यास पूर्ण विश्लेषण करत जा
@surajdarade53972 күн бұрын
मंत्री म्हणून शपथ घ्यायची असेल तर कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असायला हवे ही एकच अट आहे... याव्यतिरिक्त नक्की काय वेगळ्या अटी आहेत आणि ही चर्चा का आहे समजले नाही
@dhyneshavarsangale6625Күн бұрын
ताईसाहेब सदैव एकनिष्ठ
@sandipkakad60902 күн бұрын
ताई साहेब ❤
@A_B_P_2 күн бұрын
मस्त लय भारी ताई
@cookwithvaishali5080Күн бұрын
Abhinandan Tai 🎉by cook with vaishali 🙏
@babasahebkhandare28512 күн бұрын
लोक नेत्या पंकजाताई मुंडे साहेब
@shubhamchate37122 күн бұрын
मुंडे हा महाराष्ट्राचा राजकारणातील खुप मोठा ब्रँड आहे ❤
@balajijaybhaye5189Күн бұрын
Only Tai saheb
@jda85082 күн бұрын
चला ठीक आहे मुंडे साहेबाचा वारसा म्हणून ताई मंत्री पद देणं योग्य आहे पण जेवढा विकास होयचं होता बीडचा तेवढा झाला नाही निधी खेचून आणण्यात ताई कमी पडल्या
@ratnakarphad61482 күн бұрын
आमची शान
@Jyotikamble56882 күн бұрын
पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत त्यामुळं त्यांना मंत्री पद देणं योग्यच आहे
@MohanBangar-x2e2 күн бұрын
ताई साहेब फक्त
@umakantmisal66962 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण 👌
@tukarampunekar78552 күн бұрын
माधव फॉर्म्युला तयार होऊ नये म्हणून घेतलं
@machhindranathdahiphale5572 күн бұрын
खुप छान explanation
@shankarkekan62482 күн бұрын
ताई अभिनंदन
@rekhabhave51432 күн бұрын
नमनाला घडीभर तेल मुलाखत सुरु होण्या आधीच मुलाखत कर्ती तेच तेच किती बोलते.
@RameshPatil-k1cКүн бұрын
Pankaja tai Munde 💪💪💪
@SanjayDoiphode-d1t2 күн бұрын
उद्धव ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडून आले
@ShrikantMuske2 күн бұрын
ग्रामीण भागात भाजप खर मुंडे साहेबच रोप लावले.
@thestate1012 күн бұрын
धनंजय मुंडे पेक्षा पंकजा मुंडे यांचं नेतृत्व सक्षम आहे
@youtuber-i7k8g2 күн бұрын
Adich varshanantar Maharashtrala Mahila mukhyamantri labhnar Pankaja Tai
@AghavBabasaheb2 күн бұрын
ताईसाहेब
@shrikhedkar792 күн бұрын
हव तर तुम्ही माझी कमेंट जपून ठेवा....पण तुम्हाला पहायला मिळेल अडीच वर्षानंतर पंकजा मुंडे मुख्यमंत्री झालेल्या बघायला मिळतील
@yashvantgaykar70452 күн бұрын
लई मस्त बोलताय तुम्ही
@namdevaghav10002 күн бұрын
फक्त ताईसाहेब
@VipuBade2 күн бұрын
नामदार पंकजाताई मुंडे या लोकनेते आहे त्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री आहे एक दिवस तो येणार पंकजाताई मुंडे साहेब या राज्याच्या मुख्यमंत्री होणारच.
@MadhavKelkar532 күн бұрын
घरातच वारसा का शोधता. नेत्यांनी आपल्या कुटुंबापलीकडे जाऊन कार्यकर्ता तयार करत नाहीत ही खरी शोकांतिकाच आहे.
@sandipkhade33492 күн бұрын
विनोद तावडे 2014 ला निवडून आलते... असं काय बोलताय
@Sanju-b4j3e2 күн бұрын
पडळकर साहेब , भुजबळ, हाके साहेब यांच्या सभा झाल्या.. अन् नाव हिच झालं.. वां काय स्टोरी आहे
@BhaskarGhuge-w7m2 күн бұрын
या सगळ्यांना पंकजाताई भारी आहे 😄😄 जय भगवान.. जय गोपीनाथ 🙏🏻
@VipuBade2 күн бұрын
अभिनंदन
@janardhantoke61506 сағат бұрын
Very good Analysis. Wonderful discussion. Great analytical skills in interviewing.
@महादेववनवे-ग4ड2 күн бұрын
मुंडे का गाना नाहीतर राजकारण नाही पंकजाताई नाही तर राजकारण नाही
@Dnyaneshwar-yl4pt2 күн бұрын
ओन्ली मुंडे समर्थक
@namdevaghav10002 күн бұрын
देवा भाऊ देवा भाऊ आहे
@DattuBhabad2 күн бұрын
पंकजा ताई या पण आता पंचेचाळीस वर्षे वयाच्या आहेत राजकारण त्या वयाच्या तेराव्या वर्षी शिकल्या
@AmitRaj-b1o2 күн бұрын
काही फालतूचे बोलता मी पण OBC आहों आज पर्यंत मला कोणी असे भेटले नाही की मुंडे या OBC आहे म्हणून त्यांना मंत्री पद भेटले पाहिजे...किती तरी obc नेते आहे..पत्रकार हवाबाजी करतात
@ShrikantMuske2 күн бұрын
फक्त ओबीसीच नाही, महाराष्ट्रात मुंडे साहेबांना व त्यांच्या विचारला मानणारे कार्यकर्ते भरपूर आहेत.
@sumanpagariya10062 күн бұрын
पंकजा ताई मुंडे ही सोज्वळ ताई आहे आणखी वडीलांच्या नंतर त्यांनी भाजपाचा हा चेहरा घेवून खूप छान काम करतात
@kishorborse66232 күн бұрын
एकाच घरात दोन मंत्री का ? शेवटी सत्ता घरातच. कोणत्याही पक्षाच्या असू द्या.
@PratikMundhe-232 күн бұрын
पंकजाताई मुंडे लोकनेते आहे भाऊ
@sureshkuteparabhani2675Күн бұрын
Sande to Monday pankaja munde
@rajeshshendge1260Күн бұрын
Pankja Munde
@arjunchaudhar-nf3yl2 күн бұрын
भविष्यात भावी मुख्यमंत्री आहेत
@mahadevsanap58672 күн бұрын
nice
@ShrihariVaze2 күн бұрын
मंत्रिपद मिळणं हे मोठ आहे.. अभिनंदन
@jagdishdarade6052 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी मागील 10 वर्षात मुंडेंना बरेच पर्याय देण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ भागवत कराड, रमेश कराड पण समाजाने त्यांना स्वीकारला नाही वंजारी समाजात एकच ब्रँड चालतो मुंडे ब्रँड मुंडे ब्रँड ला पर्याय असू शकत नाही
@raghunathalande799Күн бұрын
आता पंकजाताईनी स्वताचं वेगळं अस्तित्व निर्माण करावी .त्यासाठी मंत्रीपदाचा वापर करावा.म्हणजे मुंडे घराण्याची ताकद प्रत्येक वेळी गोपीनाथ मुंडेची पुण्याईवर पुढे जाणेपेक्षा आता कामातून नविन ताकद निर्माण करावी.