खरं तर मीडिया का सांगत नाही कि मारकडवाडी या गावा मध्ये एवढ्या पर्मणात पोलीस काय करत आहे फोर्स ची का गरज पडली
@nil_rv_49248 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान संपविण्याचा दिशेने Indi alliance चे हे पहिलं पाऊल, यांना EVM चा विरोध पण साधं दर्शवता येत नाही, EVM ला विरोध करायचं असेल तर Indi Alliance चे भारतात EVM ने जेवढे पण मुख्यमंत्री आणि खासदार निवडून त्या सगळ्यांनी राजीनामा देऊन पुन्हा बॅलेट paper नी Voting ची मागणी करायची बास्स.., नाहीतर ही असली फालतु नाटकं सोडून द्यायची.. 60 वर्ष BJP supporter ने Indi alliance ला सहन केल, मोदी येऊन आता कुठ फक्त 10 वर्षच झालेत, तरी यांना "लोकतंत्र खतरे में", "संविधान खतरे में", "EVM में गड़बड़" "ED " "CBI" अस सगळं वाटायला लागतं, फक्तं Indi alliance आणि एका परिवाराची गुलामी म्हणजे लोकतंत्र नसत रे Indi alliance च्या हातून मूर्ख बनणाऱ्या माझ्या मित्रांनो🙏
@dilipkhandare9638 күн бұрын
जानकर साहेब भिऊ नका आभारी आहे
@GovyPatil8 күн бұрын
तुम्ही असं का सांगत नाही कि सरकार चं चुकतंय होऊद्या कि मतदान आहे का दम खरं बोलायचं तुम्हाला माहित आहे कि वस्तुस्तिती
@01kprashant8 күн бұрын
पुन्हा मतदान झाले नंतर उत्तम जानकर यांना जर कमी मते मिळाली तर राजीनामा देणार का
@ganeshbabar87258 күн бұрын
आरं कोन पण उठेल मतदान घेईल आसं आसं चालतं का
@pratapwakchaure82728 күн бұрын
भारतीय जनता पार्टी चे आमदार राजीनामा देणार का @@01kprashant
@YogeshPurohit-rk3om8 күн бұрын
तु कुठला आहेस संविधान माहिती नसेल तर बिन कामाचे अकलेचे तारे भाजप साठी तोडु नको@@ganeshbabar8725
@latiftamboli91118 күн бұрын
संविधान वाचवा भावांनो.
@GovyPatil8 күн бұрын
जे खरं ते सांगा
@balasahebsolankar92888 күн бұрын
जानकर ने रुपयाचं काम केलं नाही पण सातपुते कामाचा माणूस
@avinashh508 күн бұрын
हुकुमशाहीला सुरुवात झाली आहे. सरकारचा निषेध असो.
@niranjangadekar88848 күн бұрын
दूध का दूध पाणी का पाणी हो जाय
@pratapwakchaure82728 күн бұрын
ईव्हीएम चे सरकार आले आहे त्यामुळे न्याय मिळणे अवघड आहे
@bapumore55338 күн бұрын
अनाजी पंत फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
@rajanpawar63328 күн бұрын
सावथान महाराष्ट्रात EVM सरकार स्थापन होत आहे. 😂😮😅
@arunsurayvashi99178 күн бұрын
एवढं बाकी सांगत बसण्यापेक्षा पोलीस तिथे काय करत होते. पत्रकारांनी हा प्रश्न पोलीस व प्रशासनाला विचारायला पाहिजे. नको त्या प्रश्नांचे प्रसारण करण्यापेक्षा.
@virendrapatil85188 күн бұрын
तुम्ही चॅनल वाले नीट हेड लाईन द्या ... आत्मा विकला आहे तुम्ही हे स्पष्ट होतंय ... ( तुमच्या चॅनल ला खूप घाणेरडी शिवी द्यावीशी वाटतेय ...)
@vijaygund70958 күн бұрын
माळशिरस तालुक्यातील लोकांना अजून खरे स्वातंत्र आहे का? कशासाठी हे सर्व प्रकार करता. सोलापूर जिल्हातील माळशिरस तालुक्यात कोणाची दादागिरी चालते. माहिती असताना आमदारकीसाठी नौटंकी करू न हातमिळवणी केली.
@vijaydhotre28898 күн бұрын
Maghar ghayala Nako hoti
@virendrapatil85188 күн бұрын
माघार घेतली नाही . .. प्रशासनाची फाटली ...!!
@GajananMaharaj4608 күн бұрын
😂@@virendrapatil8518😂
@punedchormale13438 күн бұрын
Uttam jankar he vinakaran lokanna ballet paper vr mat dan karay bhag padhat ahet,lokanni yanna matdan kel nahi mhanje evm kharab mhanaychi ka.
@Shreersitarampatilmaruljayshre8 күн бұрын
माळशिरस विधानसभा मतदारसंघात. संपूर्ण मतदान मत पत्रिकेवर घ्यावे. एका गावात घेऊ. नये. संशयाला औषध नसते. काहीजण. असे असतात. एक तासात बदलून जातात