No video

नेहरू - गांधी घराण्याचे वारसदार Rahul Gandhi यांच्याकडेच नाही तर Gandhi Family कडे स्वत:च घर नाहीये.

  Рет қаралды 157,949

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #RahulGandhi #GandhiFamily #Congress
काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर लोकसभा सचिवालयानं त्यांना २२ एप्रिल पर्यंत तुघलक लेनमधला सरकारी बंगला सोडण्याचे आदेश दिलेत. आता राहुल गांधींकडे राहायला स्वतःचं घर नाहीये. मग काँग्रेस नेते, कार्यकर्ते 'मेरा घर राहुल गांधी का घर'च्या नावाने प्रचार करत आहेत. इतकंच नाही तर दिल्लीतल्या राजकुमारी गुप्ता नावाच्या महिलेने दिल्लीतलं त्यांचं ४ मजली घर राहुल गांधींच्या नावाने केलं तर उत्तराखंडमधील एका महिलेने आपली सगळी संपत्ती राहुल गांधींच्या नावाने केली. राहुल गांधी खासदार होते तेंव्हा त्यांच्याकडे सरकारी घर होतं ते आता नसणार. लिटरली राहुल गांधी येत्या काळात बेघर होतील. कदाचित ते सोनिया गांधींच्या सरकारी बंगल्यात राहायला जाण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही कि सोनिया गांधींकडे स्वतःचं घर नाहीये. गांधींना स्वतःचं घर नाहीय आणि त्यालाही एक इतिहास आहे.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 862
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Жыл бұрын
खरा इतिहास सांगितले बद्दल आभार.
@nandkumarvavhal875
@nandkumarvavhal875 Жыл бұрын
कमाल आहे यांच्याकडे सांधे रहाण्यासाठी स्व ताचे घर नाही आणि यांना काय काय बोलले जाते खरच नेहरू घराणे तुम्हाला सलाम आहे
@secularsaint7991
@secularsaint7991 Жыл бұрын
हजारो करोड ची प्रॉपर्टी आहे.. स्वातंत्र्य लढाई साठी वर्तमान पत्र उभारले होते लोकानी एक एक पैसा जमा करून, त्याची हजारो करोड ची प्रॉपर्टी स्वतःला दान करून घेतली... करोडो रुपये वर्षी उत्पन्न आहे कसलाही बिझनेस नसताना... आणि फालतू घर नाहिये म्हणुन बोंबा करताय.... असा गरिबांची हेटाळणी चालवली आहे.
@pramodtupe5681
@pramodtupe5681 Жыл бұрын
Bhava te fakt dakhav nya sathi . Swiss bank ta hajar koti padale astil.
@aniketdahiwal9112
@aniketdahiwal9112 Жыл бұрын
छान माहिती आहे, एक परिवार देशासाठी कीती वाहून घेतो, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेहरू - गांधी परिवार. ह्या परिवाराचा वारसा खरचं खुप प्रेरणादायी आहे. धन्यवाद चांगली माहिती दिल्या बद्दल.
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
I liked this joke... 🤣🤣🤣🤣🤣 Tell me one more... 😂😂😂😂
@Leo.91
@Leo.91 Жыл бұрын
​@@stalwartsevier9999 15 लाख येतील रे अकाऊंट ला 😂😂 हा कसा वाटला ..
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
@@Leo.91 ha pan mast hota 🤣🤣🤣 bhaktana bhari chutya banavla modine 🤣🤣🤣
@kshitijsawant1616
@kshitijsawant1616 Жыл бұрын
@@stalwartsevier9999 Tu gp re aandhabhakt handgya
@kshitijsawant1616
@kshitijsawant1616 Жыл бұрын
@@stalwartsevier9999 bs modichi gand chatat
@shweta0797
@shweta0797 Жыл бұрын
आज काल असं कुठं पाहायला मिळत जेवण ते आपल्या स्वार्था साठी आपलं इमान विकत, खूप छान माहिती देता तुम्ही लोक असा इतिहास लोकां समोर यायला पाहिजे 👌👍
@SurajKale3355
@SurajKale3355 Жыл бұрын
भाजप कडून शिका 4 वर्षात 800 कोटींचे 5 स्टार ऑफिस,बुलेट प्रुफ काचा... भाजप ने मनरेगा वर जाऊन कमविले आहे बरं का
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
💐💐
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Robert wadra kadun shikle re bjp wale he sarv.. 😂😂
@jaihind5021
@jaihind5021 Жыл бұрын
Adanichi rakhel mhnje bjp
@sanjaymadane9977
@sanjaymadane9977 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अतिशय सखोल अभ्यास पूर्ण आणि अतिशय सुंदर मांडणी केली गांधी परिवारातील प्रतेक व्यक्तीचे त्याग आणि बलिदानामुळे हा भारत एवढा महान आणि पुढारलेला आहे हे संपूर्ण भारतीयांच्या मनात आहे आणि हे कोणी हि नाकारू शकत नाही आणि म्हणूनच जर का देशाला गरज आहे ती अशा निस्वार्थी लोकांची म्हणून राहुल गांधींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन काॅंग्रेस ला बहुमताने निवडून आणण्यासाठी माझं मतदान हे🤚🤚🤚🤚🤚🤚🤚 जयहिंद
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 Жыл бұрын
सारा देशच त्यांच घर आहे....
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
मी काँग्रेस समर्थक नाही पण गांधी घराण्याचे खूप काही योगदान आहे भारत भूमी साठी आपल्या देशात आताच्या घडीला सरकारला काही प्रश्न विचारला की सगळे खापर काँग्रेस वर फोडून मोकळे व्हायचं काँग्रेस चे सगळ्यात मोठे काम म्हणजे देशात लोकशाही टिकवली
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Tu kiti congress samarthak ahes te tuzya saglya comment warun disun yetay. Are 75 varshat 60+ varsh yanche pm hote. Scam, ghotale, swiss bank sarv yani kel, ani mhane lokshahi tikavli. Chhatrapatini lokshahi margane jayche tharavle aste tar tyanchyach lokani swarajya vikun khalla asta. Rajeshahi hoti mhanun janatech swarajya ubh rahil. Sidhi ungli se ghee na nikle to ungli tedhi karni hi padti hai. Lokshahichi g*nd marun deshachi development hot asel tar aslya lokshahichi g*nd marlich geli pahije.
@gorakhkadlag385
@gorakhkadlag385 Жыл бұрын
आणि देशाला आणि जनतेला लुटून खाल्ले.
@RDGaming217
@RDGaming217 Жыл бұрын
त्यांना देशाने संधी दिली. देशाचे त्याच्यावर उपकार आहेत. त्यांचे देशावर नाही. पण ते त्यांचे देशावर उपकार असल्यासारखं वागतात. लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेला नोकर असतो राजा नाही. मोदी असो व गांधी यांना राजासारखी वागणूक का द्यायची???
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
@@gorakhkadlag385 सगळ्या पक्षातील आमदार ,खासदार लुटून खातात कोणी धुतल्या तांदळाचे नाहीत माझ्या देशाची सेना , इस्रो , रेल्वे जाळ, IIT, एम्स हॉस्पिटल, information technology मधील प्रगती , पूर्ण देशातील रोड चे जाळे, देशातील पूर्ण सरकारी बांधकामे , न्यायव्यवस्था , देशातील वाढता GDP , पाकिस्तान चे दोन तुकडे , पाकिस्तान ला 2 वेळेस हरवले , मीडिया स्वतंत्र होती , न्यायपालिका स्वतंत्र होती , election commission स्वतंत्र होते .............continued असे काँग्रेस ने खूप काही केले आणि काँग्रेस ने भ्रष्टाचार केला पण देशातील लोकशाही टिकवली ही बाब सर्वात महत्त्वाची आहे
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
@@RDGaming217 हो आपण काँग्रेस ला बोलतो , शिव्या देतो कारण देशातील लोकशाही जिवंत होती पण आता सरळ सरळ अडाणी च्या 20000 कोटी च्या शेल कंपनीतील पैसे कोठून आले ? यावर ना मीडिया बोलत आहे , ना सत्ताधारी उत्तर देत आहेत , सत्ताधारी अडानीला वाचवायला निघाले आहेत
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
बर ते शेठ बोलले होते 2023 पर्यंत घर नसणाऱ्या सर्व भारतीयांना घर मिळणार त्याच काय झालं ?
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Raga ne apply karav gharasathi, tyala pan ghar milel. Bina magta ch**t pan milat nhi. Ethe tar gharacha prashn ahe. After all tyachya aajichi scheme aahe, Indira aawas yogna 🤣🤣
@maheshdeshmukhe2254
@maheshdeshmukhe2254 Жыл бұрын
@@stalwartsevier9999 garibana tar tumhi det nhi tumchya shetch jet, Ani khup kahi...
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
शेठ तो चच्चा था plane me chhori ke saath aish karta tha, modi me wo dam nahi hai. चचा वाला, पप्पू भी gap chup मजे करता था foreign jaa ke abhi बुड्ढा हो गया पप्पू बुड्ढा बोला नही तो बुद्धा समज लोगे 😜👍
@jaihind5021
@jaihind5021 Жыл бұрын
@@varshaparab1289 are kiti chatal adani modichi.....
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 Жыл бұрын
2022 पर्यंत च मुदत होती, मुदत संपली, target पूर्ण करायला जमलं नाही, नोकरीवरून काढून टाकायला हवं 😊
@ashoknagvekar267
@ashoknagvekar267 Жыл бұрын
याला म्हणतात देशभक्ती !!👍👍👍🙏🙏❤️
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
राजकारणी बोलतात, ते मेले कारण protocall च पालन केल नाही, नियम पालले नाहीत, म्हणून , पब्लिसिटी साठी public मध्ये घुसले आणि खालिस्तानी आणि केरला आतंक वादया कडून मारले गेले
@pm3631
@pm3631 Жыл бұрын
गांधी घराण्यातील इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन भारताच्या पंतप्रधानांनी देशासाठी बलिदान दिले याचा विसर पडला नाही पाहिजे 🙏
@sunilchoudhari5803
@sunilchoudhari5803 Жыл бұрын
🤭🤭🤭 काय सीमेवर गेलते काय?
@archanaphalke
@archanaphalke Жыл бұрын
Good
@dilipkhare901
@dilipkhare901 Жыл бұрын
बलिदान नही त्यांनी निर्माण केलेल्या भस्मासुराने त्याचा बळी घेतला.
@beawarrior2806
@beawarrior2806 Жыл бұрын
​@@sunilchoudhari5803 tevdach baki hote baki sagle kele tyani
@ankitkhedkar2401
@ankitkhedkar2401 Жыл бұрын
😂😂😂
@shaileshkalgude
@shaileshkalgude Жыл бұрын
इथ 40 पैसे वाले WhatsApp University चे टॉपर मोठं मोठं आभाळ हणतील 😁😂😂😂
@Ilovestreetfoodtravel
@Ilovestreetfoodtravel Жыл бұрын
Rahul Gandhi etka garib ahe ka fakt 40 paise 😂😂😂😂😂😂😂 WhatsApp University ke malik, gumrai ke shikar hadh hoti he bhai chatne ki
@Ilovestreetfoodtravel
@Ilovestreetfoodtravel Жыл бұрын
Dhusryana chor manun swatachya angavarche dag nhi mitat re bhava . Gadyach nav ghoda tevlyane gadha ghoda nhi hot re.
@ssgd1717
@ssgd1717 Жыл бұрын
नेहरू पुस्तकात शिकावे लागतात...whatsapp वर हलक्या अकलेच्या कार्यकर्त्यांना " नेहरू इतिहास" version येतो..😂😂 .
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Ekdum aadnava pramane ahes bar ka tu...!! Ekdum sarthaki aadnaav thevlay tuzya varchya lokani 🤣🤣 Pustak kay dhagatun padtat ka re?? Manusch lihito na pustak pan?? Pustak lihinar sarv khar lihito as kuthalya gadhavane sangitlan tula?? Jyat politics related lihil jat ti sarv books biased ch asta. Shalet history shiklas ti khoti, todunmodun, ani selected portion madech present keleli hoti te ajun kalal nai ka gadhava tula itka motha zalas tari? Bjp nhich ahe dhutlya tandlachi, pan tasach gandhi pn nhiyey, ani nehru pan navta. Bose ani patel na bajula karun alela nehru mhane pustakat shikave lagto 🤣🤣🤣 asli khoti, biased pustak vachat jau nako re..
@keshavmishra07
@keshavmishra07 Жыл бұрын
Pappu😊
@suhaschavan2544
@suhaschavan2544 Жыл бұрын
​@@keshavmishra07a bhaiyya tuza baap aahe to!!!🤣🤣🤣
@ssgd1717
@ssgd1717 Жыл бұрын
@@keshavmishra07 whatsapp कार्यकर्ता 🤣🤣
@funf4u
@funf4u Жыл бұрын
Nehru kon hote tyasathi Rocket Boys Series nakki bagha He was Great first Pm of india
@akshayugade3626
@akshayugade3626 Жыл бұрын
नेहरू-गांधी घराण्याचं भारताच्या जडणघडणीत खूप मोठं योगदान आहे.
@stats_and_facts
@stats_and_facts Жыл бұрын
हो त्यांचं तेव्हढच योगदान आहे जेवढं , झट्यांच लंडावर वजन आहे
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Жыл бұрын
😂mast joke ❤
@Kingofthane
@Kingofthane Жыл бұрын
Kel 😂
@Ganeshpgopale
@Ganeshpgopale Жыл бұрын
खर आहे मित्रा.. जे नवीन पिढीतील WhatsApp univercity मधील मुले आहेत ना .. त्यांना नाहीं माहीत काही.. त्यांनी जरा अभ्यास करावा.. कोणत्या परिस्थितीत आपला देश स्वातंत्र्य झालेला
@devawratvidhate9093
@devawratvidhate9093 Жыл бұрын
Ka paise khanayat ani satta hadapnyat
@alwaystrue01
@alwaystrue01 Жыл бұрын
कही मना पन राहुल गांधी ने गेल्या कही महीन्या पासुन देश भरात गाजला भारत जोड़ो यात्रा,अडानी ,मोदी , चीन, मुद्दा वर बोलूं
@centreofdarvekar
@centreofdarvekar Жыл бұрын
Fayda hoil ko nhi tumhala ky watata.
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
अडाणी मोदी ठीक आहे पण, हिंदू चिनी भाई भाई बोलणारा हाच होता 😂 आणि गांडी घराण्याने जास्त चाटली आहे चीन ची
@alwaystrue01
@alwaystrue01 Жыл бұрын
@@centreofdarvekar 30 टके फायदा हो इल
@tommyshelbyobe9098
@tommyshelbyobe9098 Жыл бұрын
@@centreofdarvekar vhayla hava nahitr hya deshacha Kay khara nahi, tyo gujrati daaku desh vikun yeil
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
@@tommyshelbyobe9098 tula pan vikel, tya aadi स्वतः ला विकुन् taak. OLX वर 🤣
@nikhilpawar1249
@nikhilpawar1249 Жыл бұрын
गांधी-नेहरु घराण्याचे योगदान पाहुन समाधान वाटलं
@keshavmishra07
@keshavmishra07 Жыл бұрын
🍌👈🏻
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
पवार घानंदी नेहरू घराण्याचे नेहमीच हुजरे राहिले आहेत
@Fakt_hindu
@Fakt_hindu Жыл бұрын
जे लोकं राहुलला राहायला घर नाही बोलतात त्यांनी हा व्हिडीओ बघा. त्यांची प्रॉपर्टी किती आहे समजेल. kzbin.info/www/bejne/hZqzcqxvZ5eYgdU
@deepakb.277
@deepakb.277 Жыл бұрын
🥹🥹 माझे तर डोळे भरुन आले एकट्या नेहरूच योगदान पाहुन 😂😂
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
तुझ comment वाचून बादली भर अश्रु आले रे🥵🥵🥵
@stulpul
@stulpul Жыл бұрын
राहुलजी नी आता प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळवावे.
@ajinkyayadav8752
@ajinkyayadav8752 Жыл бұрын
आजपर्यंत त्यांच्यामुळे लाखो लोकांना घर मिळाली आहेत.जेवढी घर होती ती देशाला स्मारके मिळून दिलीत.
@thatswhy8601
@thatswhy8601 Жыл бұрын
🤣🤣🤣
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
अडाणी आवास योजनेतून BJP वाले घर मिळवतात आणि भारतीय लोक प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळवतात
@clementinerebello4974
@clementinerebello4974 Жыл бұрын
Thanks for great information. खरंच असं आपण इतके राष्ट्राप्रती समर्पित होऊ शकतो का? की स्वतःच्या कुटुंबासाठीही काही करू शकले नाही. याच्या विषयी बोलताना आता तरी नीट बोलू या. खरे राष्ट्र भक्त कोण नक्कीच विचार करायला लावणारा vedio आहे.
@sagar8988
@sagar8988 Жыл бұрын
पूूर्ण देश लुटून खाल्ला आणि स्वतःच घर नाही.काहीतरी लाॅजिक पाहिजे
@bigb3267
@bigb3267 Жыл бұрын
पूर्ण संपती स्विस बँकेत ठेवली आसेल आणि जनतेला चू......या बनवतात.
@archanaphalke
@archanaphalke Жыл бұрын
Good
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Robert wadra tar sajjan manus ahe, tyachyakde tar kahich nhiyey.. Kiti samarpit mansa ahe yachya gharat, dole bharun aale.. Sardar patel pm hon confirm astana konitari radayala lagla ani mag shevati patel mhanale ho baba tu pm, bina election 15 varsh pm zala. Tyachya betine pm post jatey baghun emergency declare keli. Pappu baherchya deshat jaun tya govt na India chya internal matter made intervention kara mhanun request karto. Khup samarpit ahet he sarv lok. Dole bharun aale..
@sampatpatil4376
@sampatpatil4376 Жыл бұрын
​@@stalwartsevier9999 kami shiklela Fake Degree dhark PM Peksha 10000% Shahani lok aahet Gandhi Family Aso Lavden Bhojyam 😂😂na nahi kal nar 😅😅
@madeforyou2398
@madeforyou2398 Жыл бұрын
एक जे घराणं देश वाचवयतोय आणि एकीकडे सतेत असणारी लोक देश,बँक, किल्ले, सरकारी मालमत्ता विकत आहेत निर्णय भारताच्या लोकांच्या कडे जरा इतिहास वाचा आणि जाणीव ठेवा. आत्ता हे विचार कुणाला तर पटणार नाही असो प्रत्येकाचे विचार वेगेळे असतील 👍🙌
@sunilahirrao1899
@sunilahirrao1899 Жыл бұрын
गांधी/नेहरु कुटुंबाच घर म्हणजे लोकांच हृदय ❤
@indranathmante6644
@indranathmante6644 Жыл бұрын
प्रियंका वडेरा यानी भरपूर घर बांधून ठेवले
@ramakant6304
@ramakant6304 Жыл бұрын
शरद पवारांच्या नावावर सुध्दा गाडी नाही, परीस्थितीच एवढी हलाखीची आहे की गाडी घेऊ शकत नाहीत.
@songzone6780
@songzone6780 Жыл бұрын
🤣🤣🤣😂😂
@dactar_saheb9866
@dactar_saheb9866 Жыл бұрын
इंदिरा गांधी आवास योजनेतून एक घर बांधून घ्या ✌🏻
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
तूम्ही मोदीला सांगा
@anandshrangare1579
@anandshrangare1579 Жыл бұрын
घेतील की योजने चा फायदा. तुमच्या मोदीसारखं कुठं अडाणी चे इमानदार कर्मचारी नाहीत राहुल गांधी. 20 हजार कोटी मध्ये हिस्सा मिळायला.
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
@@anandshrangare1579 rahul baba bhikari naahi 40000 rs ch t shirt ghalto kaay ek ghar vikat gheu shakat naahi, Nehru sheth cha natu aahe. Natu natu natu natu natu natu natu natu natu😝
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
@@gopaladamande8649 @Anand Shrangare rahul baba bhikari naahi 40000 rs ch t shirt ghalto kaay ek ghar vikat gheu shakat naahi, Nehru sheth cha natu aahe,,,,,natu natu natu natu natu natu natu 😜
@anupriyadesai542
@anupriyadesai542 Жыл бұрын
मोदींचे आणि अडणीचे संबध यावर पण बनवा एक video😅
@thetiger4955
@thetiger4955 Жыл бұрын
या देशाच्या विकासा मध्ये गांधी नेहरू घराण्याचे फार मोठे योगदान आहे.
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Ani scams made pan khup moth yogdaan ahe, te visarun nhi chalnar..
@thetiger4955
@thetiger4955 Жыл бұрын
तु बघायला गेला होतास तुझा बोलण्यावरून तु आंधभक्त दिसतोस
@Leo.91
@Leo.91 Жыл бұрын
​@@stalwartsevier9999 9 वर्ष काय केलं मग किती गेले जेल मध्ये. मोदानी भक्त😂😂
@earth_1943
@earth_1943 Жыл бұрын
अहो हि मोठी लोक स्वतः च्या नावाने काही घेत नाही सगळं पक्ष किंवा कंपनीच्या नावाने घेतात.
@sagar8988
@sagar8988 Жыл бұрын
Ram Nam Japana Paraya mal apana....
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
अडाणी च्या नावाने घेतात
@sagars4299
@sagars4299 Жыл бұрын
Gandhi Neharu family has sacrificed their lives, their blood for this country. Respect to their contribution in nation building. Their humility and simplicity sets them apart from other politicians.
@atharvpatil4856
@atharvpatil4856 Жыл бұрын
What was their contribution in nation
@AP-jq2hx
@AP-jq2hx Жыл бұрын
@@atharvpatil4856 you need to do home work.. sorry to say and its pitty, you must have been an weak student or an back benched in school.. come out of WhatsApp university..
@AmolDeshmukh9ghr
@AmolDeshmukh9ghr Жыл бұрын
Got killed for wrong decisions
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 Жыл бұрын
🔔घे 🍌
@watchvlogstunner1423
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
@@atharvpatil4856 Pakistan che tukde koni kele vach
@charurane6624
@charurane6624 Жыл бұрын
Rahul Gandhi real fighter intelligent educated brave and humble leader of India
@keshavmishra07
@keshavmishra07 Жыл бұрын
Pappu💯
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
Real fighter 😂.. जन्मताच सोन्याचा चमचा होता तोंडात, काय केलं सांग बरं त्याने देशासाठी
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
Ha joke aahe na
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Tuzya akalela 21 tofanchi salami
@Sidd3976
@Sidd3976 Жыл бұрын
Nice joke👏👏
@prasadchorghe17
@prasadchorghe17 Жыл бұрын
गांधी घराण्याने लोकशाही प्रमाणे रहावे, राजघराणे असल्याप्रमाणे राहुल गांधींना ज्या प्रकारे पुढे केलं जातंय त्यापेक्षा पक्षातील शशी थरूर यांना पक्षाचा पदभार द्यायला हवा होता, सुशिक्षित आणि बुद्धिमान, आणि चांगले वकृत्व असे गुण असणारे शशी थरूर जर काँग्रेसचा चेहरा बनले तर नक्कीच फायदा होईल,
@jaihind5021
@jaihind5021 Жыл бұрын
Abe chu shashi tharur la jr adhyakash kela ast tri tuzya sarkhya upatsumbhanni tyachya baykovarun target kela ast satyata n padtalta..hi tumchi layki
@familyvlogs6491
@familyvlogs6491 Жыл бұрын
आता काही न करताच लोक देशभक्त म्हणून फिरताय अशी लोकं जाणच देशासाठी काही एक योगदान.
@NaughtyThoughts
@NaughtyThoughts Жыл бұрын
Plz mention Indira Gandhi or राजीव गांधी..... कारण "गांधी " म्हटले की महात्मा गांधी आठवतात.... आज महात्मा गांधी चे वारसदार कुठे आहेत ह्याचा पण शोध घेवून बघा....
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
Nagpur mdhye ahet ..,.bharat jodo mdhye aale hote .
@mohandesh1947
@mohandesh1947 Жыл бұрын
राहुल गांधी हे भारतातील सर्वात गरीब माणूस तर शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात गरीब माणूस
@praladbargal2080
@praladbargal2080 11 ай бұрын
बरोबरय
@chandrashil6882
@chandrashil6882 Жыл бұрын
Salute 🫡 to Rahul Gandhi ❤
@nishantbrahmane9223
@nishantbrahmane9223 Жыл бұрын
इथे जे लोक बोलताय की राहुल गांधी सारखी गरीबी अनुभवायला मिळाली पाहिजे किंवा त्यांच्या सारख बेघर होता आलं पाहिजे...त्यांच्या वाट्याला पहिल्यांदा गांधी घराण्याचे बलिदान यावे...मग कळेल
@Nation1stalways
@Nation1stalways Жыл бұрын
60 वर्ष देश नावावर होता की कशाला घर पाहिजे
@shubhamwagh3740
@shubhamwagh3740 Жыл бұрын
😂😂😂, पैसे कुठे गेले छापलेले काय माहीती
@jaybharathind3671
@jaybharathind3671 Жыл бұрын
तरीही घर नाही
@mandarbilpe481
@mandarbilpe481 Жыл бұрын
तुझ्या आजोबा पणजोबा सांभाळले त्यांनी आनी देश नावावर होता म्हणे.. लोकानी दिलेय निवडून कोणी भीक नाही घातली.. स्वतः उपटत बस
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
देश स्वतःच्या नावावर असता तर फेकू पंतप्रधान झाला नसता अडाणी सरकार चालू आहे देशात
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
@@mandarbilpe481 ❤️da deshane nivadun dilan nehru la. are adanya jara history vach. bina election pahile 15 varsh PM hota to. ani Indira chi post jaychi vel aali teva emergency lavli tine.
@prashantlingayat3336
@prashantlingayat3336 Жыл бұрын
छान माहिती दिलीत,...बर ते प्रियांका वडेरा यांच घर आहे की नाही ते नाही सांगितलंत.... तस त्यांना काही गरज नाही शेवटी त्यांचे मिस्टर देशाचे जावईच आहेत.
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Firojshaha mehta cha gandhi kasa zala te pan nai sangitla.. Secrets sarv zakun thevun daanshurtechi info dili fkt, sponsored video vattoy 😂😂😂
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Жыл бұрын
म्हणजे तूझा कोण लागतो ते सांग.देशाचे जावई अर्थ कळतो का?
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
@@stalwartsevier9999 aahe video detail madhye yaach channel vr .....tumchya chaudhary cha yogi adityanath ksa zala te pn sanga ....
@prashantpatil7031
@prashantpatil7031 Жыл бұрын
आज चमचे खूप भावूक होणार.....
@suhaschavan2544
@suhaschavan2544 Жыл бұрын
सत्य पचण्यास अवघड असते!!!😊
@Myfamilyhappyfamily522
@Myfamilyhappyfamily522 Жыл бұрын
देशातील पहिले आण्णा हजारे म्हणजे महात्मा गांधी आणि देशातील पहिले केजरीवाल म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु बघा 😂😂😂😂😂
@omkaruttamjadhav1005
@omkaruttamjadhav1005 Жыл бұрын
गोखले काकांना झोंबलं वाटतं 🤣
@Myfamilyhappyfamily522
@Myfamilyhappyfamily522 Жыл бұрын
@@omkaruttamjadhav1005 तुम्हालाच झोबलय म्हणून रिप्लाई केलाय
@jaihind5021
@jaihind5021 Жыл бұрын
Kharach gokhalela khalun varun aag lagliye karan yanche adarsh mhnje randibaj mafiveer aahet...
@user-io4tz8nj3f
@user-io4tz8nj3f Жыл бұрын
नेहरू - घराण्याचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग विसरून चालणार नाही
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Deshache 2 tukde karnyat yogdaan dil, china la UN permanent seat dili, ladakh cha bhag dila, he pan visarun chalnar nhi..
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
@@stalwartsevier9999 dokya vr pdleet ka ? Deshache don bhag tumchya ardhya chaddi walya pappani kela .UN permanent seat sathi non alignment modavi lagt hoti.,, Ani te pakistan aata khup avdayla lagly ,.ata muslim majority zali nasti ka mg ?..
@rakeshswami11
@rakeshswami11 Жыл бұрын
हत्तीचे दाखवायचे "सुळे" आणि खायचे दात वेगळे असतात. जशा आपल्या सुप्रिया ताईंनी १५ कोटींचे वांगे मिरच्या पिकवल्या तशा.
@mithi9022
@mithi9022 Жыл бұрын
आज खूप छान वाटले हे बघून
@vijaybankar109
@vijaybankar109 Жыл бұрын
पंतप्रधान अवास योजने मध्ये त्यांनी अर्ज केल्यास त्यांना नकी लाभ भेटेल
@Vishal-eu4og
@Vishal-eu4og Жыл бұрын
स्वतःच घर नाही मात्र 99 लाखाची गाडी आहे...
@shaileshkalgude
@shaileshkalgude Жыл бұрын
Bjp ने नेहरू आणि गांधी family ला खुप वाईट पद्धतीने सोशल मीडिया वरती ट्रॉल केलय
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
*मोती* , *जवाहर* च्या घराण्यात असा *हिरा* 💎जन्माला आला हे बरेच झाले. देशाची वाट लावणाऱ्या पक्षाची तो वाट लावत आहे. 😁😆😁😄😆
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 Жыл бұрын
फिरोज आणि ईदरा गांधी विषई सांगा
@neogenesis_indica
@neogenesis_indica Жыл бұрын
Tu pahile nit Marathi shik shembdya
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
​@@neogenesis_indica फिरोज खान आणि इंदिरा नेहरू... या दोघांनी कोणती चळवळ सुरू केली होती की शांती निकेतन मधुन बाहेर काढून देलत 😂😂😂😂😂
@neogenesis_indica
@neogenesis_indica Жыл бұрын
@@vaibhavmule6194 2 rs pathavato
@neogenesis_indica
@neogenesis_indica Жыл бұрын
@@vaibhavmule6194 aree murkha what’s up sodun changli pustake vachat ja
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
@@neogenesis_indica अरे लवड्या phd केली रे याच्यावर बुक्स चे नाव सांगू का तुले
@pitterparker5457
@pitterparker5457 Жыл бұрын
Marathi madhil best infotainment channel. Marathi memes ch ek segment tayar kara plz.
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 Жыл бұрын
सरकारी बंगला , गाडी , सर्व सुख सुविधा असल्यास घर कशाला पाहिजे ??
@pandurangmukade-nt6vx
@pandurangmukade-nt6vx Жыл бұрын
घरकुल योजना आहे की पंतप्रधान घरकुल काय चाललंय मोदी७०मधी १० वर्ष पंतप्रधान राहीलात सारा देश वैतागून गेलाय
@bhumayyaadheli
@bhumayyaadheli Жыл бұрын
कायम सत्ता म्हणजेच सरकार पोसणार
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
शेठ ' अडाणी ' च्या नावावर घर घेतात
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Wadra tar far sajjan manus ahe.. Ekdum bhikari manus.. Bina jaga, bina ghar wala manus.. Evadhi pan chatu nako re congress chi.. Sagle lutaylach baslet, koni sajjan nhiyey ethe. Modi pan tyatlach ni congress pan tyatlich.. Comment made jo tu congress chya navane gul padtoy na mhanun sangtoy. Akkal asel tar ghe dokyat, nasel tar nhich janar mhana dokyat.
@narayan521
@narayan521 Жыл бұрын
जनता येवडी मूर्ख नाही आहे ,ह्यांचे बाहेर देशात कोटींची प्रॉपर्टी आहे. आणि आता निवडणूका जवळ आलेत म्हणून गांधी बेघर होणार
@Jjjjjjjbsjb111
@Jjjjjjjbsjb111 Жыл бұрын
br bhau
@shyamjadhav2352
@shyamjadhav2352 Жыл бұрын
मिरची लागली
@raviranyewle1564
@raviranyewle1564 Жыл бұрын
Kas honar andhbhakto Jago desh khatre me dharm nahi😔😔
@dp5633
@dp5633 Жыл бұрын
😂😂😂😂😂 याला म्हणतात डोक्यात संडासाचा संचय होणे.
@kailashambarde6401
@kailashambarde6401 Жыл бұрын
Yes 1the Swiss bank 2the imperial Bank of London 3city bank and 4the bank of London
@pramoddongre5008
@pramoddongre5008 Жыл бұрын
कसे स्वतःचे घर राहील . आजोबा पासून आता पर्यंत फुकट सरकारी बंगले वापरले.
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
फुकट ? मोदी फुकट सरकारी घरात राहतात अमित शहा फुकट सरकारी घरात राहतात
@mandarbilpe481
@mandarbilpe481 Жыл бұрын
निवडून आल्यावर काय तुझ्या घरी झोपणार का ते त्यांना जे हक्क आहेत त्यातच राहतील ना तस म्हणायला गेल तर मोदी पण राहतो सरकारी बंगल्यात fukat
@pushpakpawar2042
@pushpakpawar2042 Жыл бұрын
@@overtaker3295 mag khasdarki gelyavar ghar sodayala evadhi takleef ka hotey.
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
@@pushpakpawar2042 राहुल गांधी यांना काहीच त्रास नाही BJP ला लय मिरच्या लागत आहेत राहुल गांधी मुळे
@vinaybundele9348
@vinaybundele9348 Жыл бұрын
च्युतीया व्हीडीओ निट पाहिला का?
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
त्याला रॉबर्ट वाड्राला विचारायला सांगा😂मूर्खपणा
@arjungaikwad2260
@arjungaikwad2260 Жыл бұрын
फक्त आमंत्रणावर पोट भरणाराना स्वयंपाकासाठी चुलीची गरजच नसते.
@ramakant6304
@ramakant6304 Жыл бұрын
फुकटात रहायची सवय लागलीय यांना, यांना वाटत की सगळ्या देशावरच यांची मालकी आहे, माज आहे यांना म्हणूनच राहूल म्हणत होता मी गांधी आहे आणि गांधी कधी माफी मागत नाही, लाथ मारली ना याच्या मागच्या भागावर मग समजेल.
@rajshreesawant2657
@rajshreesawant2657 Жыл бұрын
यांना घर नाही आणि साहेबांना वाहन नाही चायबिस्कूटवालो पब्लिक सब जानती है ,
@rotenfringe248
@rotenfringe248 Жыл бұрын
अब्ज अमेरिकन डॉलर च्या कंपन्या आहेत तर घर कशाला पाहिजे 😢😢😢 घर हे मध्यम वर्गीय लोकांसाठी महत्त्वाचे असते Elon Musk कडे पण स्वत: च घर नाही 😮😮 पण तो जगातील सर्वांत श्रीमंत आहे National Herald Case बद्दल विडीओ बनवा
@harshdeepsurwade6048
@harshdeepsurwade6048 Жыл бұрын
Pahile proof kr herald case proof houde case proof zali nahi aankhi👍
@rotenfringe248
@rotenfringe248 Жыл бұрын
@@harshdeepsurwade6048 ते सुब्रमण्यम स्वामी करेल थांब थोडे दिवस तू "एका बापाचा" असशील तर पुरावा दे की राहुल गांधी खरच गरीब आहे किंवा गांधी घोटाळे करून श्रीमंत झाले नाहीत 🤣🤣🤣
@harshdeepsurwade6048
@harshdeepsurwade6048 Жыл бұрын
@@rotenfringe248 baap shodhaychi aawashyakta je naaw lapun comment krtat tyaannna garaj padate mala watate tuzya ghari tuze roj roj Navin Navin baap yet astil mhanun tula lokanna baap v4awe lagtat ani rahala gandhicha prashna jya diwashi court prove Karel me accept Karel krn me what'sapp. University cha student nahi ahe tumhala tumchya baap shodhnyachya karyat lawkar success Milo hi vitthal charani prathana
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 Жыл бұрын
​@@rotenfringe248सत्ता बीजेपी कडे आहे सगळं मोदीच्या हातात आहे तरी एका सध्या केस मध्ये अडकून का नाही जेल मध्ये टाकत साधं चोर बोल म्हणून दोन वर्षाची शिक्षा कशाला देता
@RONYA_1228
@RONYA_1228 Жыл бұрын
नाव सांग बर
@Balaji-d3g
@Balaji-d3g Жыл бұрын
त्यांनी मोदीच्या प्रधान मंत्री आवस योजनेत 2022 पर्यंत सगळ्यांना घर चा का लाभ का मिळाला नाही.. 😅 😅
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
मोदी ने त्या घर देण्यात पण विरोध केला
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Apply nai kelan na tyane 😂
@user-zj5be6oh7f
@user-zj5be6oh7f Жыл бұрын
राजीव गांधी ची pm ची अर्धी पेंशन आई ला भेटत असेल, वरून , आटोनियो मायनो 15 वर्ष खासदार होती, राहुल भाऊ 7 वर्ष खासदार होता त्याचे वाचा पॅकेज 24 लाख होते ,ते उडवले का पब मध्ये सिंगापूर ला जाऊन🥺🥺 आयला हा इतके पगार असून घर नाही चालवू शकत तर मी देश कसा चालवणार😂😂😂 नाही तर मामा गाव आहे इटली ला,,, काही विषय नाही💃💃💃💃🤸🤸🤸
@maulijadhav8848
@maulijadhav8848 Жыл бұрын
बोलभिदू तुमला एक विनंती आहेत की नितीन नितीन गडकरी आणि पंतप्रधान पद यावर एक व्हिडिओ बनवा हा माणूस महाराष्ट्र चा खूप विकास करतोय आता महाराष्ट्र करून हा नेता अजून मोठा झाला पाहिजे एक विनंती
@rohand6999
@rohand6999 Жыл бұрын
कसला घंट्याचा त्याग केला यांनी. वर्षानुवर्ष देशाची संपत्ती उपभोगली त्याचा दिशोब द्या.
@jayhind9283
@jayhind9283 Жыл бұрын
खूप छान माहिती !
@CNKadam
@CNKadam Жыл бұрын
शिक्षणाचे अदभूत इतिहास आणि वर्तमान प्रदर्शन.... 🦚
@Indian__07
@Indian__07 Жыл бұрын
गांधी नाव पण त्यांच नाही प्रियांका गांधी यांच लग्न झालय तरी ते गांधी आडनाव लावतात
@bilalahmedngp
@bilalahmedngp Жыл бұрын
Whatsapp वर नेहरू कळणार नाही
@shubhambhujade1247
@shubhambhujade1247 Жыл бұрын
*इतकी मोठी बलिदानाची परंपरा 60 काय 600 वर्ष राज्य केलं पाहिजे*
@mustwatch6867
@mustwatch6867 Жыл бұрын
व्हीडीओ बघून वाटत नाही आपण जागतीक भूक(कुपोषण) निर्देशांकात 107 व्या क्रमांकावर आहोत.🤣🤣
@Ratnakar1964
@Ratnakar1964 Жыл бұрын
नॅशनल हेराल्ड मधे 5000 कोटी पेक्षा जास्त मलिदा खाल्ला आहे त्यातून एखाद घर बांधायला काय हरकत आहे
@omkarsuryawanshi2702
@omkarsuryawanshi2702 Жыл бұрын
पाकव्याप्त काश्मीर कोणाच्या चुकीमुळे भारताकडून गमावला गेला यावर पण व्हिडिओ बनवा
@hiteshsc
@hiteshsc Жыл бұрын
10 crore chi mercedes ahe pan 1 cr ch ghar nahi he jara veglach ahe
@aveiwnagrik5985
@aveiwnagrik5985 Жыл бұрын
You seen that Mercedes?
@Struggling_star
@Struggling_star Жыл бұрын
WhatsApp University 😂
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
@@Struggling_star abe chutya, election sathi form bhartana property chi info public karawi lagte tyach papers kadhitari vachat ja, tyat sarv ast, ubh rahanara swata writing made deto tyachyakde kiti kay kay property, gold, gadya ahet te. Tumachya sarakhi gadhav whatsapp forward war vishwas kartat ki 60 varsh deshala lutun khalla nhi mhanun.
@warning64459
@warning64459 Жыл бұрын
10 cr Mercedes Tera bap छोड के गया था या तेरी माँ
@hemachavan9241
@hemachavan9241 Жыл бұрын
नेहरू घराने दानशूर
@bhagavatwaghchaure8985
@bhagavatwaghchaure8985 Жыл бұрын
Very nice and useful information Tai Thanks
@aneetadeshmukh8265
@aneetadeshmukh8265 Жыл бұрын
नेहरू आणि गांधी परिवाराला शतष: नमन 👍👍👍🙏🙏💐❤️
@prakashsarate2271
@prakashsarate2271 Жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली आहे
@sangharshwakode1793
@sangharshwakode1793 Жыл бұрын
Raga ❤️
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
❤️ chya pude 'daa' type karayala visarlas tu 🤣🤣🤣
@sangharshwakode1793
@sangharshwakode1793 Жыл бұрын
@@stalwartsevier9999 to tuzya aai chya puchhit adkun basalay na mhnun visaralo
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
@@stalwartsevier9999 bar झाल soniya ne rahul ch naav harish ठेवल नाही 😉😉😉☹️🤣🤣
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
bar झाल soniya ne rahul ch naav harish ठेवल नाही 😉😉😉☹️🤣🤣
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
@@varshaparab1289 bar zal 'nagesh' pan thevla nhi, nhi to aaj koi aur bhi pel diya jata 🤣🤣🤣🤣🤣
@nagarajgokarnkar5359
@nagarajgokarnkar5359 Жыл бұрын
सत्तेत असल्या वर सगळंच मिळत मग विकत कशाला घ्यायचं?
@vinaybundele9348
@vinaybundele9348 Жыл бұрын
लोक स्वतःची संपत्ती राहुल च्या नावावर करत आहेत दुसरी कडे मोदी देशाची संपत्ती अडानी च्या नावे करत आहे.
@stalwartsevier9999
@stalwartsevier9999 Жыл бұрын
Fukat nai karat ahe re, tyasathi govt paise ghete. Tyala खाजगीकरण mhantat. America, Germany, japan, france vgre deshanche tumachya sarakhe chutya lok gungan gaat astat na te ya खाजगीकरण mulech zale. Property govt made theun kontahi desh aaj paryant mahasatta nai basla. Jobs, hawe, paisa hawa, rojgar hawa tar खाजगीकरण karavch lagta. Nahitar parat tuzya sarakhe lok bimba marnar k deshachi pragati nai hot, job milat nhit, upashi martoy. Jara शिक्षण ghya re adanyano, gadhava sarakh kahitari 2 goshti mahit astat tyach badbadat rahu naka.
@jaihind5021
@jaihind5021 Жыл бұрын
@@stalwartsevier9999 zatu aahes tu zatu...
@dashrathbenere6834
@dashrathbenere6834 Жыл бұрын
परदेशात अब्जावधीची संपती आहे। त्याची सुद्धा माहीती दिलीत तर बरे होईल। ज्ञानात भर पडेल।
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
विश्वगुरू 8 काय केले मग बाहेरील पेसा भारतात आणला नाही
@shivajikamble2385
@shivajikamble2385 Жыл бұрын
Modi ne desh vikala
@Shri_12356
@Shri_12356 Жыл бұрын
लहानपणा पासून ऐकत आलोय ... कोनाचेतरी कपडे पॅरिस ला इस्त्री ला जायचे म्हणे 😏
@shreyshri
@shreyshri Жыл бұрын
हेच सत्य आहे...
@pradeeparne3244
@pradeeparne3244 Жыл бұрын
खरे देशभक्त तर हेच आहेत...❤
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
Aayo 😂
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
गांधी घराण्याच्या फोटोत दोन नेहरू खान कसे ??
@shashiborhade2124
@shashiborhade2124 Жыл бұрын
छान माहिती दिलीत ताई आपण ! पण ही माहिती अर्धवट असल्याने पूर्ण समाधान झाले नाही. नेहरू स्वर्गवासी होईपर्यंत त्यांचे अधिकृत घर आनंदभवन होते. पण त्यानंतर ते जरी राष्टीय स्मारक म्हणून घोषित झाले असले तरी इंदिरा गांधी ज्या गांधी घराण्याच्या सुनबाई झाल्या .... ज्या फिरोजशहा नावाच्या इसमाशी त्यांचे लग्न झाले ते एक मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरांबाबत आपण माहिती दिली असती तर ही माहिती पूर्ण झाली असती. फिरोजशहा यांच्याकडे घर होते की नव्हते ते मलाही माहित नाही परंतु ते असण्याची शक्यता जास्त आहे. कदाचित एकाहून जास्तच असतील !
@aniket5477
@aniket5477 Жыл бұрын
70 वर्ष जे देशाला लुटले आणि देशा साठी असे काही मोजकेच प्रोजेक्ट सोडले तर देशाला काहीही दिले नाही मग् माल गेला कुठे.
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 Жыл бұрын
Swiss banket इटली मधे असेल
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 Жыл бұрын
Joke of century😂
@UmeshShinde9922
@UmeshShinde9922 Жыл бұрын
मोतीलाल लान2000 महिना अलिशान घर आणि त्यांच्यां पुढच्या पिढीला घर नाही हे सर्व लोकांना माहीत आहे नेहरू ने तर स्वातंत्र्या संग्राम लढवला हा पण इतिहास आहे
@rajeshka1964
@rajeshka1964 Жыл бұрын
सत्ता असताना बेघराना घर द्यावं असे याना कधी वाटलं नाही ,त्यांचे घर असावं की नसावं याला काही महत्व देऊ नये ,तसे त्यांनी pmy योजनेतून घरसाठी अर्ज करायला कोणी रोखलं नाही
@RkStatus-gg9wr
@RkStatus-gg9wr Жыл бұрын
Ata janmala alas ka be hi yojana agodar pasun chalu ahe shika re mhnun mhnto
@ashwiniwagh2297
@ashwiniwagh2297 Жыл бұрын
मला पण घर नाहीय कोणी घर देत का घर
@kotisavkarspeaks
@kotisavkarspeaks Жыл бұрын
घर घेतलं नाही म्हणजे झालं का बाकीची हजारो कोटी रुपयांची जमीन प्रॉपर्टी कुठून कमावले ते पण सांगितलं असत तर बर झालं असतं
@Earthquake91
@Earthquake91 Жыл бұрын
किती अशुध्द मराठी बोलता, किराया काय, आलिशान काय जरा मराठी शब्द संग्रह वाढवा ।
@bapparawal9709
@bapparawal9709 Жыл бұрын
गांधींची काश्मीर मध्ये मोठी संपत्ती आहे. तिथे जाऊन रहावे
@rohitdeshmukh5058
@rohitdeshmukh5058 Жыл бұрын
घर नाही आहे पण दोघाच मायलेका कडे अरबो-खरबो रुपये मात्र नक्की आहे 😂😂😂😂
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
Barober
@aparnalad6207
@aparnalad6207 Жыл бұрын
Nehru Gandhi gharanyacha त्याग, yogdan visrata येणार नाही. राजकारण थोड बाजूला ठेऊन विचार केला पाहीजे त्यांच्या त्याग Acha.
@drswapnilchavan
@drswapnilchavan Жыл бұрын
Priyanka & robert wadra (ह्यांची yevdhi संपती फक्त गांधी परिवार मुळे कमावली) ...ह्यांचं घर मोकळा आहे की त्यांना + फिरोझ खान ते नेहरू ते गांधी ...सगळं कसं गडबड घोटाळा आहे ना... 1 परिवार 3 आडनाव
@priyatendolkar8528
@priyatendolkar8528 Жыл бұрын
सगळं सरकारीच वापरलं आयुष्यभर..
@jawwadbaig
@jawwadbaig Жыл бұрын
Lmao the audacity, After Independence Gandhi-Nehru family Donated 196 cr Rupees equivalent to today's 12000 cr to this geat Nation, and living in government bunglow is Making you feel Frustrated
@upendraunde9716
@upendraunde9716 Жыл бұрын
खूप लोक असतील असे भारतात. त्यामुळे विशेष नाही.
@Travel_with_India_Hindi
@Travel_with_India_Hindi Жыл бұрын
आपण नेहरू बद्द्ल सांगण्यात येते. पण गांधी यांनी आज फिरोज गांधी बद्द्ल सांगत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सांगितले की तेच खरे आहे. नेहरू नाव का लावत नाही
@satyata12343
@satyata12343 Жыл бұрын
Legends focus on goal
@riteshlokhande8305
@riteshlokhande8305 Жыл бұрын
😂😂
@shivmurtiswami7039
@shivmurtiswami7039 Жыл бұрын
Ti tuzi bahin ahe as samaj
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 Жыл бұрын
Tuza tar veglach kahi tari Suru aahe 😂😂😂
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 24 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 61 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 16 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 24 МЛН