मी माझ्या रोजच्या कामांनंतरच नाही तर काम चालू असताना सुद्धा अगदी झोपेस्तोवर ईश्वराच्या नाम स्मरणात स्वतःला झोकून दिले आहे, डॉ.साठेंना ऐकल्यानंतर माझ्या सर्व शंका फिटल्यात आणि मी योग्य मार्गावर आहे ह्याचा आनंद झाला. श्री स्वामी समर्थ 🙏
@shantachoudhari2516 ай бұрын
Naam smaran
@meghanadeole57575 ай бұрын
खूप छान सतत नाम स्मरण असेल तर तुम्ही फार भाग्यशाली आहात
@sheetaljawale11484 ай бұрын
Khupch chan👌👌👌🙏
@aartishrisagar64643 ай бұрын
तुम्हाला नामस्मरण बदल आधिक खोल माहिती पाहिजे असेल तर जीवनविद्या utub var paha
@savita88946 ай бұрын
हे सत्य आहे, नामस्मरणा शिवाय जीवन व्यर्थ आहे.
@sunrise333776 ай бұрын
हिशोब न ठेवता अखंड नामस्मरण एक अलौकिक अनुभव आहे
@sunilparadkar39895 ай бұрын
डॉ. साठे साहेब ही आपणाला आलेली अनुभूती आहे ती आपण उत्तमरीत्या मांडलेली आहे. माझ्यासारख्या अज्ञानाच्या डोक्यात आपण भर घातलेली आहे. आपले हे ईश्वरी कार्य असेच अखंड चालू दे!💐💐💐😞नतमस्तक 🙏
@rekhadamle24683 ай бұрын
मी माझा नित्याचा जप केला.आणी हातात फोन घेतला तर समोर साठे डॉक्टरांचा व्हीडीओ आला. मला ते शुभ चिन्ह वाटले. पूर्ण पाहिला.खूप छान समजावून सांगितले आहे.नमस्कार.
@jayantmisal40043 ай бұрын
जय श्रीहरी...अगदी खरे आहे अखंड नामस्मरणाच महत्व खूप आहे.... ॐ नमः शिवाय, ॐ कृष्णाय वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, सूर्यनारायणा वासुदेवाय, ॐ नमो हणमंताय या सर्व किंवा पैकी एका कोणत्याही मंत्राचे नामस्मरण करा हे सर्वश्रेष्ठ व सर्व व्यापक आहेत... रामायण आणि भगवत गीता हे सर्वश्रेष्ठ पारायण 🙏
@vrindajoshi43557 ай бұрын
जीवन जगण्यासाठी फार उपयोगी video आहे हा. अतिशय ज्ञानी तरीही निगर्वी, कर्तुत्ववान असे डाँक्टर 🙏
@sunitaketkar77467 ай бұрын
डॉ साठे सर तुमच्या बोलण्यात इतकी पोटतिडक आहे हे लक्षात येते खूप छान प्रकारे समजावून सांगितले मनाला भिडते... खूप धन्यवाद आणि नमस्कार..
@ushakamble2866 ай бұрын
आतापर्यत डॉक्ट फक्त पेशंटशी रोगांसंमधी बोलणारे व औषध देणारेच पाहीले.असा डॉक्ट (सॉरी एकेरी उच्चारण केल्याबद्दल.) पहील्यांदा पाहिले.👌👍🙏🙏🙏
@dilipmarathe75972 ай бұрын
🎉 डॉक्टर साठे साहेब नमस्ते खरं ज्ञान दिले तुम्ही व्हिडिओ मधून डॉक्टर असून आपण आध्यात्मिक गुरू बनले धन्यवाद
@namdeogaikwad8376 ай бұрын
साठे सर त्रिषारवंदन मझपन बायपास झाल मलापण अनुभव आला माझ्यादोन आयाआधल्यारात्री स्वप्नात आल्या त्यानी मला चाटले आॅपरेशनलानेताना घरचे व नातेवईक रडू लागले मी त्याना म्हनलो रडूनकामी मी आलोच आढ वर्षे झली सर्व त्याच्याच हातात आहेहे तुमच्यामुळे आठषनीना उजाळा मीळाला अभारी आहे
@priyadeshpande81746 ай бұрын
डाॅक्टर साहेब तुम्ही सांगितलेला प्रयोग मी रोज करते. रात्री झोपण्या आधी हात जुळवून प्राथॆना करते.खुपच हलक वाटत.टेन्शन कमी होत आणि शांत झोप लागते. धन्यवाद 🙏🙏
@ashwinighatpande3984 ай бұрын
सर्व जणांनी मिळून डॉ.साठे यांचा सतत नामस्मरण करण्याचा उपदेश अमलात आणावा! मी प्रयत्न सुरू केला आहे. खूप खूप धन्यवाद डॉ.साठे.
@adeshdeshmukh76307 ай бұрын
डॉ. साठे , तुमच्या सारखे लोक दुर्मिळ आहेत, आपल्या हातून परिसा सारखे काम होतंय , आपल्या या व्हिडीओ ने नामस्मरणाला सुरुवात झाली, नामे विषबाधा हरती ,नामे चेडेचेटके नास ती , नामे होय उत्तम गती अंतकाळी , तुम्ही नामाचे महत्व सांगणे म्हणजे सायन्स ने सांगणे , असं मला तरी वाटतं
@arunpatil53707 ай бұрын
डॉक्टर साठे साहेब मी आजच पहिल्यांदा सकाळी आपलं व्हिडिओ पाहायला मी फार प्रभावी झालो आहे अतिशय उल्हासित झालो आहे बऱ्याच माझ्या शंका दूर झालेले आहेत मी तुमचा अत्यंत ऋणी आहे❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@ushabose12406 ай бұрын
Dr usha Bose from Cuttack I adopt your thought process from very moment started the procedure and getting peace and joy so thanks
@ratnakarpansare203921 күн бұрын
💐💐खुप छान 🙏🏻🙏🏻
@vrushaliredij99764 ай бұрын
डॉ. खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. आम्ही आत्ता आपण सांगितले प्रमाणे नामस्मरण करू. व देवालाही रात्री सरेंडर होऊन आंनदी राहू. 🙏🏻
@subodhkhade21187 ай бұрын
डॉ किती सुंदर आणि अतिशय स्वच्छ विचार आहेत....... ऐकून मन शांत झालं..... स्वतः स्वतःशी संवाद करावासा वाटतो आहे. Thank u very much मन
@chhayagharpure52467 ай бұрын
आमचे साठे सर जसे मी पाहिले , तसेच आहे माझे आदर्श आहे, सर्व समाजासाठी दीप स्तंभ, योग्य मार्ग दाखवणारे आहे
@dipalikulkarni2135 ай бұрын
खुप छान सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवया ❤
@mugdhakulkarni8854Ай бұрын
खरे आहे 🙏🙏
@dwhlab54364 ай бұрын
Amazing Thanks a lot Hope to see more such videos
@rohidasmumbaikar47426 ай бұрын
Thanks doctor for giving us this valuable advice
@annapurnakoppikar40442 ай бұрын
Wonderful Dr., wonderful...Iam totally ready , for your 'remedy'...a cure, for all ills, THANKYOU SO MUCH well explained, expression words, voice, authoritative!!! .
@sangeetajuvale24737 ай бұрын
मी तर dr साठेंचा video download करुन ठेवलाय, खुप वेळा ऐकलं तरी समाधान नाही, असे अजुन videos पाहिजेत जनजागृती साठी 🌹🙏
@Prakashvidhye7 ай бұрын
Part 1 आहे
@sangeetajuvale24737 ай бұрын
@@Prakashvidhye हो, दोन्ही भाग मिळुन 46 मिनिट चा आहे
@Prakashvidhye7 ай бұрын
@@sangeetajuvale2473 हो viewers ला व्यवस्थित पाहण्यासाठी आहे कंटाळून पुर्ण नाही पाहत
@Jyoti-eg7jz7 ай бұрын
Ho mi pan dawonlod kelay khup chan vatt yekun
@sangeetajuvale24737 ай бұрын
@@Jyoti-eg7jz 👍
@mrskaveeshwar74563 ай бұрын
मी पण खूप वेळा पाहिला हा व्हिडिओ आणि खूप जणांना पाठवला पण...खूप खूप धन्यवाद डॉक्टर साठे साहेब🙏
@prashantpehekar69226 ай бұрын
It gives a diection to a common man , when it is explained by you doctor who has a vast knowledge of science, and believe in sixth power, it made a very positive impact on me and multiplied a trust in namasmaran, My wife engage her in namasmaran with trust in god but still problems are there, so I shake with feeling it is of no use, but listening this lecture with your personal experience and presented in very effectively, I recalled my past to share that my life survived twice in ceitical illness just as miracle. With this, I again surrender with regret for mistrust in mind sometimes for not getting solution for personal problems, and will continue to trust the path shown by you IIश्रीराम जय राम जय जय राम II IIश्रीराम जय राम जय जय राम II IIश्रीराम जय राम जय जय राम II IIश्रीराम जय राम जय जय राम II
@reshmathakur46517 ай бұрын
नमस्कार डॉक्टर खूप छान आहे परमेश्वर जाणून घेऊन आपल्या जीवनाची सार्थक करण्याचा मार्ग तुम्ही तुमच्या नामस्मरणातून सांगत आहे हे ऐकता आलं हेच आमचं पुण्य आहे
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे खुप खुप धन्यवाद डॉक्टर
@anjaligijre65295 ай бұрын
Sir I hve been really lucky to have worked with you ,but discoved this side rather core of Who you are today ...my respect for you has multiplied many times 🙏🙏
@vivekkamtikar42682 ай бұрын
Amazing narration 🙏🙏
@shailapatil58215 ай бұрын
सर कोटी कोटी धन्यवाद. खूपच सुंदर आणि महत्वाचे मार्गदर्शन केले आपण सो प्रणाम तुम्हाला
@kavitaindulkar69357 ай бұрын
खुपच छान मार्गदर्शन केले Sir . जय श्री कृष्ण 🌹🙏
@LariaDesignerJewellery7 ай бұрын
Exlent dr. ..Yes I start it now ...thanku so much
@vijayphulsunge20887 ай бұрын
Khup sunder dnyan dile. Dhanyavad.
@aryankoli8326 ай бұрын
Sanatani Doctor ❤😍🔥💥 Jay Jay Ram Krishna hari ❤🙏
@niteendeshpande81795 ай бұрын
Khup anand zala sir, he sarv eikun
@sarikarenuse.7 ай бұрын
Doctor tumhi je sangtai te 100% kharai.thank you so much.✌️🤗
@rohidasmumbaikar47423 ай бұрын
Thanks sir, for your spiritual experience. 😊
@prashantgojare40406 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीस्वामी समर्थ स्वामी भक्तांना कधी एकटे सोडत नाहीत...पण भक्तांची परीक्षा घेऊन त्यातून त्याला सर्व गोष्टीची जाणीव करून देऊन बाहेर काढतात..
@dnyandeonarkhede349213 күн бұрын
मी सुध्दा video download केला आहे.
@shravanmayya44115 ай бұрын
अनुभव ऐकताना ही डोळ्यात पाणी आलं, शब्दच नाही…..खूप धन्यवाद सर🙏
@babasahebmore91543 ай бұрын
Dr.साहेब फार छान संदेश दिला आहे.जय हारी माऊली
@manishabhange53796 ай бұрын
जय श्रीराम सर, आपला हा व्हिडिओ वारंवार ऐकावासा वाटतो इतकं नामाचं महत्त्व श्री गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय की शेवटचा श्वास नामामध्ये जावा असंच वाटतं. Always connect with him. श्रीराम जय राम जय जय राम🙏
@ashishpat28853 ай бұрын
Yes I have to connect him (Almighty) continuously.
@RadhikaRaut-r6y3 ай бұрын
Very very very very nice video thank you sir
@HurkudeMadhukar6 ай бұрын
I have listened many times this video. I am proud of you doctor saheb. ❤
@vijayshelar22677 ай бұрын
खरच डॉक्टर नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@medhadikshit87666 ай бұрын
Namaskar Dr• SATHE ! Ur thoughts are awsome ! No words to express my feelings ! U are great ! God Bless U Sir !🙏🏽🙏🏽🙏🏽
@unknownf19937 ай бұрын
Jeevanvidya mission madhe hech sangitale aahe. Continue vishwaprarthana. Vishwaprarthana madhe sarvansathi magitale aahe.Thank you Sir.
Dr I finding you & listening to you is an act of God Khup khup Dhanyavaad. 20:08
@arvindpatil17922 ай бұрын
खुप खुप धन्यवाद डॉ.साहेब🙏🙏🙏
@shraddhasangit74357 ай бұрын
खूप छान समजावून सांगीतले सर.मी आपले सर्व व्हिडिओ आवर्जून पुन्हा पुन्हा ऐकते.
@sachinshinde82837 ай бұрын
Hii Sathe Sir Absolutely Right.Amazing video.Har Har Mahadev.
@Bakebhihari_Anuradha.7 ай бұрын
Khup sundar. Jeevan la marga milala khup dhanyavada.😊
@artig20587 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤ अप्रतिम ❤
@sanjanasawant68456 ай бұрын
God bless you. Thank you 🙏
@SujataPatil-vb1pw8 ай бұрын
मन तृप्त झाले सर धन्यवाद
@mrs.swapnalirawool56557 ай бұрын
खूपच सुंदर.. पुढच्या video ची आतुरतेने वाट पाहत आहे.
@dnyaneshwaribhirud29503 ай бұрын
Khupach chhan sangitale v purn samjale dudha Dhanywad 🙏
@rajrocks34926 ай бұрын
तुम्ही मला जी भाषा समजते त्या भाषेत समजावले.. माझे डोळे उघडले.. Thank you sir 🙏🏻
@suvarnawannere88995 ай бұрын
तुम्ही खूपच सुंदर समजावले...नक्की आज पासून करणार...अनंत कोटी नमन🙏🙏
@jayashreeprachand19527 ай бұрын
Aprateem Doctor. Thank you so much. ❤❤
@rajendrasaravade25746 ай бұрын
नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी 🙏🙏🙏जय हरी
@meherapophalitol39415 ай бұрын
❤❤ khupch Chan ❤️❤️ Avatar Meher Baba 🙏
@SARVX_7 ай бұрын
ॐ. 🔱
@RajashriKulkarni-os6fq5 ай бұрын
खूप सुंदर विचार , नेमकं तथ्य काय हे लक्षात आलं, अशी देव माणसाच्याच जोरावर या अद्भुत शक्ती कार्य करतात,.,.. सौ.राजश्री विलास कुलकर्णी.(सेवा निवृत्त शिक्षिका, सोलापूर).
@shubhangipawar57897 ай бұрын
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद सर.
@anandchandak7177 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@amitaadhiya48937 ай бұрын
Shriram jai ram jai jai ram Thank you dr sathe Stay blessed
@samirkhadakban81307 ай бұрын
Doctor really tumhi great aahat ani tumache manogat khupach margadarshak hote , mi mazya madhye badal baghat hoto , ani haa video milala , Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
@jivanshinde32705 ай бұрын
डॉक्टर साहेब राम कृष्ण हरि, हो या साहेब तुम्ही वरील सांगितलेला प्रत्यय माझ्याही जीवनामध्ये पुरेपूर आलेला आहे व मीही अनुभवलेला सुद्धा आहे. आपण केलेले क्षणाच कर्म असू द्या या दैनंदिन केलेलं कर्म भगवंताच्या चरणी समर्पित करून त्याला अखंड रित्या नामस्मरणाची जोड देऊन जीवनाची सार्थकता आहे.
@sunilkulkarni48103 ай бұрын
आपली भक्ती सांगू नये असे म्हणतात पण आपला व्हिडिओ पाहून सांगावे असे वाटते मी अंत्यत वाईट अशा वातावरणात छतीस वर्षे नोकरी केली आणि एकाच आफीस मध्ये तीस वर्षे केली ती फक्त श्री स्वामी समर्थ या अखंडपणे केलेल्या नामस्मरणाच्या जीवावर
@bts_army_forever18885 ай бұрын
खूपच छान आहे मार्गदर्शन श्री गुरुदेव श्री शिवाय nammstubhym
@rajanichandak53467 ай бұрын
Very simple,but very important message.we will tey to follow.
@jyotisubhedar83007 ай бұрын
खुप प्रसन्न करणारे , बोध युक्त व्याख्यान..😊🙏
@pradnyadeshpande83986 ай бұрын
खूप छान, मार्गदर्शन.. अप्रतिम... डॉ, धन्यवाद..
@prabhakore91017 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏🏾🙏🏾
@gauriparab10626 ай бұрын
Dr Sathe tumhi apratim va adbhut Ashi gosth sangitali tya badhal tumache kiti koti aabhar. Ajachya pudhila he patavun Dene phar garchche aahey. We should move ourselves from material life to spiritual life to experience the true path towards wellbeing,peace and happiness. Thank you so much. All the best to you 🙏🙏🙏