आनंद मृत्यू भाग ९ पुढचा जन्म कळतो पिठावर चिन्ह उमटतात. तुम्ही पाहिले आहे का ? #AnandiDeathSeries #anandivastu #Subscribe
Пікірлер: 101
@pujamali331915 күн бұрын
Maze pati gele tevha pithawar 2 vartul umtal hot pls yacha artha saamga
@AkashRajput-zw1epКүн бұрын
Mazya aaicbya veli pithavr om uthle hote
@ushapacharne62028 ай бұрын
Khup chhan mahiti milat aahe. Mala mazya aaichyacwele ji rangoli pithachinkadhatat tyat garud pankh mala disale hote.
@nileshjain39338 ай бұрын
गुरुजी, प्रथमतः खूप छान आनंदी मृत्यू सिरीज आहे त्याबद्दल खूप आभारी. आपण पितरांच्या दरवर्षीच्या पुण्यस्मरण, अक्षयतृतीया, पितरपाठ इत्यादी तिथी दिवशी जे पितरांचे विधी करतो , यावर पण व्हिडिओ बनवा.
@sayalichavan2980Ай бұрын
सर मला अनुभव आला याचा आम्ही पीठ झाकून ठेवले होते आणि त्या पीठावर लक्ष्मीपावल आली होती . तेव्हा आई गेली माझी म्हणून आमच्या आजीआजोबांनी हा उपाय केला तर आणि १५ ऑगस्ट २०२४ ला माझे वडील गेले तेव्हा आजीआजोबांनी हा उपाय केला होता तेव्हा हर हर महादेव पींड आली.
माझे पती मागील वर्षी मे मधे गेले. त्यांना घरात जेथे ठेवले होते त्या जागी गोलाकार पीठ पसरविले त्या वर तेलाने भरलेली पणती मध्यावर ठेवली.वर भोक असलेली पीतळी चाळण झाकली. त्या खोलीत कुणी झोपल नाही. सकाळी आधी मी उठले स्नान केले अन् ती चाळण अलगद उचलली.पीठावर लहान बाळ गुढग्यावर जर रांगत तस उमटल होत.
@sheetaldeshmukh77045 ай бұрын
हो मी पाहिले आहे माझे सासरे गेल्यावर पीठ घालताना एकदम प्लेन केले होते.. नंतर पाहिले तर ठिपक्यांची माळ तयार झाली होती..ते माळकरी होते.. मला लोक सांगायचे पण विश्वास नव्हता.पण ही गोष्ट मी स्वतः पाहिली लक्षात आले.. आणि.ते जायच्या आधी गावात रात्री सांगून आले मी उद्या जाणार आहे.आणि सकाळी 11 ला थोडे छातीत दुखले.. आणि बोलतात मी अर्धा तासात जाणार आहे.. देवाच्या पाया पडून येतो.. बसल्या बसल्या हात जोडले आणि गेले...
@AnandPimpalkarsAnandiVastu5 ай бұрын
अतिशय पुण्यात्मा
@sheetaldeshmukh77045 ай бұрын
@@AnandPimpalkarsAnandiVastu सर हे सांगताना पण अंगावर काटा उभा राहतो... कधी वाटले पण नव्हते.. मागच्या वर्षी गुढी पाडव्याच्या आधी त्यांना घेऊन हरीद्धार ला गेलो होतो..त्यांची इच्छा होती.. गंगेच्या पाण्यात दशर्न घेण्याची. आमचं ट्रॅव्हल्स बिझनेस आहे आणि त्यांना म्हणजे विमानामध्ये ते कधी बसलेच नव्हते माझ्या मिस्टरांना ते म्हटले की मला एक विमानातून बसायची इच्छा आहे आणि मला गंगेचे दर्शन करायचे मग माझे मिस्टर मध्ये म्हटले आपण मे मध्ये जाऊ पण माझ्या मिस्टरांना टाईम होता कारण मी मध्ये ट्रॅव्हल्स आमचं बिझनेस असतो पॅकेज भटकंती ट्रॅव्हल्स आपल्या शनिवार वाड्याला पुण्यामध्ये तर म्हणे आपण आधीच जाऊ म्हणजे त्यांना काय बुद्धी सुचली म्हणून ते आधीच निघाले आणि मग तिकीट काढले आम्ही जाऊन त्यांना विमानात बसून आले ना त्यांना एवढं म्हणजे आनंद झाला म्हणजे फर्स्ट टाइम बसले होते आणि माझ्या मिस्टरांना पण थोडासा आनंद झाला का की आपण लोकांना फिरवतो की आपल्या वडिलांना म्हणजे आपल्या वडिलांना फिरवण्याचा पण आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता पण ते आले ना तर ते राहिलेच नाही दुसऱ्या दिवशी लगेच गावाला गेले कारण गुढीपाडवा होता आणि त्या दिवशी सगळ्या गावातल्या लोकांना सांगून आले की मी दुसऱ्या दिवशी जाणार आहे म्हणून कोणाला काही असं वाटलं नाही की पुण्याला परत जाणार असेल मुझे गंगेचं जाणाऱ्या गंगेचं दर्शन घेतलं ना तेव्हा फक्त ते काय म्हटले की मी सुटलो आता म्हणजे माझा आता मी जायला मोकळा झालो तेव्हा पण असं आम्हाला काही वाटलं नाही मी बोलते पण माझ्या अंगावर काटा येतो तो क्षण आठवला तरी गुढीपाडवा उभारला गुडी झाली संध्याकाळी उतरवली गावात फिरून आले सगळ्यांना सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी असं झालं यावर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी एक वर्ष झालं
@sanjaypawar38868 ай бұрын
ॐ साई राम
@RupaDahatonde-ve6tr6 ай бұрын
Khup chan mahiti dili dada, mza aai chya veles kunkavrr kamal cha full umatla hota pn te full ch hota tyacha kay aartha hoto dada plz rply
@seemanaik57648 ай бұрын
ओम साई राम 🙏🙏
@gaurikulkarni44437 ай бұрын
Sir maze baba gele tevha bel pan ale hote pithawar.konta janma asel pudhacha
@vaishalikuchekar42088 ай бұрын
🙏🏻🙏🏻।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🏻🙏🏻
@SangaleAJINKYA7 ай бұрын
आमच्याकडे पिठाऐवजी कुंकू ठेवतात आणि माझ्या आजीच्या कुंकू वरती ओम उमटला होता. याचा काय अर्थ होतो
@pradipsable58948 ай бұрын
बरोबर आहे मला अनुभव आला आहे
@PoonamPedneker8 ай бұрын
चंगला प्रयत्न
@mrinalidesai23378 ай бұрын
Pithat kahich umatle nasel tar tya atmyala mukti milali asa hoto ka
@Toofan_Yt.8 ай бұрын
Mala hi hech vichar yach ahe
@Tathastu78 ай бұрын
Ho please sanga na majha hi tohch prashna ahe
@yogitadhomse89037 ай бұрын
मलाहि तेच विचारायचे आहे
@smitapatil-ts1uv2 ай бұрын
Ho saap ala pitha made
@aniketkudale95458 ай бұрын
Sir hi pith zakun thevayachi kriya ahe tyala kay mantat
@anjalithorat26138 ай бұрын
ओम साई राम सर माझे वडील चार वर्षांपूर्वी गेले तर आम्ही त्यांची ती पिठाची रांगोळी केली होती त्यावरती छोटे पाऊल व फुल उमटलं होतं
Aapan dahavya divashee dilelya pindamule pretdeh prapt hoto ase sangitale aahe.Pan daily smashanat javun Rojacha ek bhatacha pind karun tya divasacha pindpradanacha mantra mhanun pretache nav gotra uccharun apsavyane darbhavar detat.Te mantra Prathamenhi Avayava nishpattyartham ayante charupinadam upatishitu etc aahet.Dahavya divashi sagalikade daha disanparyantche vidhi ekatrit karayachi padhat chalu aslyane te barobarach aahe.Dahavya divashi pretasya balin purushva mhanun panch charupind lahan polyavar mandun pretaya polika trayam paduka shatakam chatra trayam sthapayet .Pretaya ksudha nivaranartham Saktu polika Tushar nivaranartham Udkumbham bolkyat Pani til bharun thevave. Trusha. Upshamanartham uttariyavasodak pindaiar pilave va savya karun Anadhi nidhano dev hi prarthana karun tilakshata takun. Abhiramyatammhanun pindala kavala shivanyachi vat pahavi.Mi Nanded yethe 200 varshapasun Bramhan samajachi Anteshi Sinhastha Nagbali etc.karit asto M com paryant asun irrigationmadhe senior clerk retire zalo aahe.Mi 17years ha aslyapasun he vidhi karo.Mhanun sarva mahiti lokjahrutisathi dili aahe.Mala remarriage sathi vaidik kutumbatil prodh vadhu apekshit aahe.
@sharadkothule6728 ай бұрын
0:30 🙏Subscription cancel Karun pan payment cut zale aahe. Krupaya tumchya side auto collect band Kara. Dhanyawad
@ushaangre72158 ай бұрын
माझे पतिगेलेे तेवा पाउले उमटलि श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@manishakadam9828 ай бұрын
Mazi aai geli thewha thya rakhewr mahadavachi pind nighali hoti sir ikdam clear hoti ti.
@shobhachavan1458Ай бұрын
Maze jeth expire zale pn tyancha pithavar kahich umtle nahit yache arth ky hot
@shobhachavan1458Ай бұрын
Comment tar Kara mnje shanka pn jail amchi
@rajivparale68523 ай бұрын
Sir Halad Kunku sandal tar kahi Apashakun hoto ka? Ani Mangalsutra tutal tar? 😢Plz sanga😢
@bhavnagandhi99854 ай бұрын
माझे मि 13 मे 23ला गेले पण आमच्या कडे पीठ ठेवत नाही. तर समजेल का
@aniketkudale95458 ай бұрын
Sir hi pith zakun thevayachi kriya aste tyala kay mantat ??
@yogitadhomse89037 ай бұрын
काहीच ऊमटले नाही तर काय समजावे आणि मुलीचे काय कर्तव्य असत तेहि सांगावे
@yogitadhomse89037 ай бұрын
उत्तर द्यावे
@AnandPimpalkarsAnandiVastu7 ай бұрын
काहीच उमटले नसेल तर उत्तर समजणे अवघड आहे मुक्ती असे समजावे
@deepashrikadam81038 ай бұрын
हो मी स्वतः हा पाहिले आहे..
@mandakinilandge46575 ай бұрын
माझी मुलगी पण 27 व्या वर्षीच 20मे2024 गेली मी खुप दुखी आहे पिठावर ओम होता तिला कोणता जन्म मिळाला असेल
@bhavanal38978 ай бұрын
Pithwar lahan mulanche paula uthane ha kay sanket ahe kalvave
@rajanisonar76098 ай бұрын
माझं सासरे आता वारले पिठ ठेवले होते पिठावर चिन्ह उमटले त्यांच्या चेहरा उमटले
@manishakadam9828 ай бұрын
Om sai ram sir
@Rachana-khobragade.8 ай бұрын
Mi ase ekle hote pan aai geli tevha ase kuni sangtale nahi aata didvarsha zale jaun aata baghta yeil ka ..Kunal bhas hot Ani pan mazya mulila bhas hotat ti tichya aatim veli navti final exam asly mule out of state hoti..aata aamhi baghu shakto ka
@manishakadam9828 ай бұрын
Aamchykde photo pn aahet .
@RadhikaGurav-b5v5 ай бұрын
Homi pahila hai Majhi I geli deva Jaswant ke bula le le
@JiyanshParshe-bg8fc8 ай бұрын
Majhya sasare varalet 10 varsh jhali.majhi sasu piter amavasachya divasi asa pithacha kana ghalatat.pratek varshi pithaver kahiteri vegali akruti asate.
@sadhanashinde68138 ай бұрын
Sir namaskar Maji aai ani bahin expired jali tevha pithat choti powl oothli hoti tyach kay meaning aste pl sanga
@anuradhajadhav23608 ай бұрын
पण जर पिठावर कोणतंच चिन्ह नाही उमटला तर याचा अर्थ काय होतो
@kiranmsuryawanshi80908 ай бұрын
गुरुजी माज़े सासरे 3मे रोजी गेले त्यांच्या पिठाच्या रांगोळी वर स्वस्तिक व पदूका सदृश रांगोळी उमटली होती
@sunitabhoir40338 ай бұрын
Ho sir mazi sasu varli 1 mahina jala aata aani teva pithavar paule umtleli
@alkasonawane8327 ай бұрын
गुरुजी नमस्कार 5 एप्रिल रोजी माझी मुलगी केली ती 34 वर्षाची होती तिच्यामागे सहा वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षाची मुलगी आहे पिठावर आम्ही पाहिलं पाऊल खुणा होत्या माझी मुलगी खूपच लवकर गेल्यामुळे मी खूप दुःखी आहे तिला वरती सद्गती मिळो ही माझी इच्छा आहे ती कोणत्या जन्मात गेली असेल असं मला वाटतं
Ho please sanga माझी आई वारली तेव्हा सुद्धा पिठावर चिन्ह नाही उमटले ह्याचा काय अर्थ आहे
@anuradhajadhav23608 ай бұрын
माझ्या सासूबाई गेल्या मागच्याच महिन्यात, त्यांच्य वेळी पिठावर कोणतंच चिन्ह नाही उमटला याच्या बद्दल काही सांगाल का pls
@suvarnanagpure83334 ай бұрын
गुरुजी माझा मुलगा 20 21 मदे गेला आहे आम्ही पीठ ठेवले तर त्याच्या वर लहान बाळाचे पाय उमटले होते मग परत बाळाच्या रुपात येतो का का की त्याचा जन्मा परत आम्हच्या घरत होते का ते सागा ना गुरुजी
@AyushChatur-tq9ql4 ай бұрын
Te tyacha karm var asta hajaro janma chya appan sangu shakat nahi
@pallavikshirsagar59348 ай бұрын
Sir balachi pawale ali ahet tr tyacha ky artha asto
@rajashreekhaire77668 ай бұрын
माझी आई वारली तेव्हा पावलं आणि स्वस्तिक दोन्ही उमटल होत .अस पण चांगल असत का
@sudhapandit96688 ай бұрын
माझी आई गेली तेव्हा त्या पिठावर ओम अक्षर उमटले होते
@rupalipawar15598 ай бұрын
तीसरा दिवशी सगली कार्य एकदम करताते योग्य आहे का
@ArunaKure8 ай бұрын
Maze sasre varle tenva mansachi pavle umtli hoti.
@anitasalunke94038 ай бұрын
माझ्या सासू बाई 30 मार्च 2024 ला गेल्या. पिठावर पाऊल खूण आली आहे.
@sonianavalikar8598 ай бұрын
Mazi Aai geli tewha gai chi pawale umatali.
@kavitathroat9928 ай бұрын
ओम साई राम हो पिठावर उमटते सर. माझी आजी गेली तेव्हा ओम च चिन्ह आलेलं आणि माझे वडील गेले तेव्हा स्वस्तिक आणि पणती असे एकत्रित चिन्ह स्पष्ट दिसत होते या चिन्हांच्या मागे काय आहे ते पणं सांगावे सर
@PawarSupriya-py6qh7 ай бұрын
Om cha arth kay ?
@KalpanaShinde-t2l8 ай бұрын
Maze sasare two months zale pan pathachi rangoli var kahich umtle nahi
@renukasakalgaonkar15278 ай бұрын
Mla तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचे होते तो म्हंजे भूत प्रेत आत्मा असं सगळं खरच असते का
@JayshreePate-m7q8 ай бұрын
Mazhe sasaryanche kahich umatale nahi sasubainche ek saral resh umtali hoti
@padmashrideshpande1008 ай бұрын
सर माझे सासरे गेले तेव्हा,स्वस्तिक उमटले वडील ,आई गेले तेव्हा गाईचे पाऊल उमटले होते
सर माझ्या आजोबांच निधनानंतर रात्री पिठ झाकून ठेवले होते आणि सकाळी पाहिले तेव्हा त्या पिठावर हाताचे ठसे उमटले होते तर ते परत मनुष्य जन्माला आले आहे आसे समजायच का
@shrutikawaingankar69848 ай бұрын
Pithavar swastik aal hot...Yacha arth
@chintugosavi-fv3ik8 ай бұрын
सर माझा वडिलांच्या निधना नंतर पिठावर काहीच उमटले नाही याचा काय अर्थ घ्यावा माझा वडिलांचे अजून पाहिले. वर्ष श्राद्ध जाले नाही आहे
@jayashreeraut3858 ай бұрын
सर मला अनुभव आहे माझे पती गेले तेंव्हा पीठावर फुलपाखरू आले आणि आता पंधरा दिवस झाले माझे दीर वारले तर तीन दिवसांनी पीठ ठेवले तर लहान बाळाची पावलं ऊमठली
सर दिड वर्षा पुर्वी माझा मुलगा ४५ वर्षी गेला तेंव्हा पिठावर पादुका आणि कमंडलु चिन्ह उमटले तर मला मार्गदर्शन कराल का प्लिज...
@vandanabamane74218 ай бұрын
Maje ajoba varle Teva paduka umtlya hotaya
@SunitaKut8 ай бұрын
Mazi mulgi geli tevha trishul umatle
@vidyagodse11918 ай бұрын
माझे मिस्टर आणि आई गेले तेव्हा पाऊल उमटले होते.
@gourijangam61688 ай бұрын
सर , आमच्या घरातील एका व्यक्तीचे निधन झाले तेव्हा तीन पावले उमटली होती
@mayapol29828 ай бұрын
सर माझे सासरे गेले तेव्हा पिठावर पक्षाची पाऊले उमटली होती
@manishanaik64917 ай бұрын
दोन वर्षे पूवी माझे वडील वारले आम्ही पिठाची रांगोळी काढली होती पण कोणतीही पावले उठली नाही याचा काय अथ असेल ते सांगा
@Sanjeevuru12088 ай бұрын
हो दिनाचा मृत्यू झाला तेव्हा बदलाचे चित्र आले
@eknathlanghi71538 ай бұрын
माझी २ मुले वारली तेव्हा कोणत्याच खुणा उमटल्या नाहीत मग याचे कारण काय असेल
@AnandPimpalkarsAnandiVastu8 ай бұрын
मुक्ती
@vaishalikenjale92728 ай бұрын
सदाफुली उमटले असेल तर
@AS-xs6uo7 ай бұрын
माझी आज्जी गेली आहे आणि पिठात फुलसारखाच आकार आला आहे, सदाफुली सारखा
@seemadarekar95378 ай бұрын
गुरुजी माझ्या आजोबांचा पिठावर पिंड उमटली होती
@sharmilakulkarni43568 ай бұрын
When my grandfather expired, we saw deer legs on the flour
@manishagagare69498 ай бұрын
माझी सासू चार महिने झाले तर पिठावर मोठं पान उमटले होते तर काय होते
@ashwinithakre74788 ай бұрын
स्त्रीयांनी स्मशानात जायचे की नाही याबाबत अधिक माहिती दिलीत तर फार बरे होईल कारण हल्ली स्त्रीया सुध्दा स्मशानात जातात अग्नी देतात वगैरे
@jayshreebhujbal25848 ай бұрын
माझा मोठा मुलगा एप्रिल महिन्यात तीन वर्षे झाले अपघातात गेला ज्या वेळी झाले त्या वेळेस आम्ही त्याच दिवशी रात्री. पिठाचे केले तर लहान मुलांचे पाच पावले आली सर तो परत जन्म घेईल का हो आमच्या घरी सांगा ना सर