आनंदी मृत्यू भाग १३ - मृत्यू जवळ आल्यावर काय होतं? - कमी श्वास अधिक आयुष्य | Anandi Vastu

  Рет қаралды 10,152

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Күн бұрын

आनंदी मृत्यू भाग - १३ मृत्यू जवळ आल्यावर काय होतं ? जेवढे श्वास कमी घ्याल तेवढे आयुष्य जास्त असते.
आनंदी मृत्यू मालिकेच्या १३व्या भागात आपले स्वागत आहे. या भागात आपण मृत्यू जवळ आल्यावर काय घडते याबद्दल चर्चा करू. कमी श्वास घेतल्यामुळे आयुष्य वाढते असे मानले जाते, याचे महत्त्व समजून घेऊया.
Anandi Death Part 13 - What Happens as Death Approaches? - Fewer Breaths, Longer Life
Welcome to the 13th episode of the Anandi Death series. In this episode, we will discuss what happens as death approaches. We will explore the belief that fewer breaths lead to a longer life and understand its significance. Join us in this intriguing and enlightening journey. #AnandiDeathSeries #anandivastu #Subscribe

Пікірлер: 25
@PoonamMulik-vt5vn
@PoonamMulik-vt5vn 3 ай бұрын
Mi तुमच्या सोबत फोन वर बोलू शकते का तुमचे आनंदी मृत्यू हॆ mi आता ऐकत आहे खूप छान समजावून सांगत आहात त्या बद्दल आपले खूप खूप आभार
@geetamore4694
@geetamore4694 8 ай бұрын
नमस्कार, आनंद दादा. मी 20 वर्षे साईंच्या चरणी नतमस्तक आहे . मी मृत्यु नंतर चे काही क्षणांचा अनुभव घेतला आहे.आज जीवन जगत आहे.ते फक्त माझे गुरू साईबाबा यांच्या कृपेने, मला जीवनदान मिळाले.मला तीन वेळा साईबाबांनी जीवन दान दिले.
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 8 ай бұрын
❤ साई साई
@vaishalikadam4869
@vaishalikadam4869 8 ай бұрын
हे सगळे भाग आम्हाला ऐकायला आवडतात
@PoonamMulik-vt5vn
@PoonamMulik-vt5vn 3 ай бұрын
🙏🏻 नमस्कार काका mi गरुड पुराण संपूर्ण ऐकलं आहे यु ट्यूब ला रोज भाग ऐकले पण हॆ ऐकून खूप छान वाटले असं वाटले की सगळयांना हॆ कळायला हवं आणि सर्वानी हॆ ऐकायला हवं mi कसा बदल करू कस समजावून सांगू are असं करू नका असं केल्याने असा त्रास होईल खूप त्रास होतो समोर च्या ला आपण किती सांगितलं हॆ चुकून च पण ते त्याला पटत नाही आणि मला समजलंय पण mi इतका बदल नाही घडवू शकत मला खरच त्रास होतो हॆ वाचून mi चूक तर नाही न केली
@newarepriti2023
@newarepriti2023 8 ай бұрын
तुमच्या व्हिडिओंमुळे आम्हाला मार्गदर्शन मिळते. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌👌
@AshaRane-y8y
@AshaRane-y8y 4 ай бұрын
🙏👌
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 8 ай бұрын
Khupch interesting ahe aikayla chan vatate
@smt.mandakinitanpure3778
@smt.mandakinitanpure3778 6 ай бұрын
🙏🙏🙏
@Piuwithcrazythings
@Piuwithcrazythings 8 ай бұрын
असं काही नसतं सर नळकांडी हे ते देवाने जन्म दिला आहे तर मरणही अगदी योग्यरीत्या दिला आहे स्वामी मार्गात सांगतात की या जन्मातील कर्मानुसार मनुष्याला दुसरा मनुष्यजन्म प्राप्त होतो आणि ते अशी परतफेड त्यांना या जन्मात आणि पुढील जन्मात ही करावी लागते मृत्यूनंतर नळकांडी पांढरे कपडे घातलेली माणसं वाट बघत बसणे देव आहे आणि देव आणि आपल्याला जन्म दिला आहे आपले आत्म्याचे हे चांगलेच रक्षण करतो
@geetamore4694
@geetamore4694 8 ай бұрын
ओम् साई राम 🙏🙏
@sachinshinde8283
@sachinshinde8283 8 ай бұрын
Om Sai Ram Sir.Nice video.
@sulochanadeshmukh7213
@sulochanadeshmukh7213 8 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sujataghongade6697
@sujataghongade6697 8 ай бұрын
ओम साई राम🌹 🙏🌹🙏
@sanjaypawar3886
@sanjaypawar3886 8 ай бұрын
ॐ साई राम
@omsairam8251
@omsairam8251 8 ай бұрын
ॐ साई राम सर
@riahirlekar8690
@riahirlekar8690 8 ай бұрын
Om Sai Ram
@poojadangui5334
@poojadangui5334 8 ай бұрын
Om Sai Ram ❤❤
@nayandavate884
@nayandavate884 8 ай бұрын
Om sai ram
@shobhamarathe269
@shobhamarathe269 8 ай бұрын
🙏🏽🌹🙏🏽
@kshamakhopkar8870
@kshamakhopkar8870 8 ай бұрын
ओम साई राम 🙏 गुरुजी, आपण लग्नासाठी मुला मुलीचे गुणमिलन करुन देता का?
@rohinithorat9678
@rohinithorat9678 8 ай бұрын
सर आधी महिन्यात ज्याचा मृत्यू होतो त्या बद्दल सांगा ना🙏
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 8 ай бұрын
सांगेन
@anupamajagade4589
@anupamajagade4589 8 ай бұрын
Om Sai Ram ❤
@kiranshinde8647
@kiranshinde8647 8 ай бұрын
Om sai ram
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН