गुरुजी आपण खुपच छान मार्गदर्शन आणि माहिती देता हया बद्दल आपले खुप खुप धन्यवाद. जय साईराम 🙏🙏🙏🙏👌👌
@ujwalagaikwad70657 ай бұрын
खुप छान माहिती .यामुळे सगळी माहिती समजली जे माहिती नाही ते सगळे समजले सर mankavde आहात 1👌👌🥰🥰
@anupamajagade45897 ай бұрын
Chan mahiti sangitali sir dhanyawad
@DeepaChalse7 ай бұрын
सर भरणी श्राद्ध याविषयीची माहिती द्यावी ! काही ठिकाणी महीलांच भरणी श्राद्ध करावे कि नाही याबाबत मतभेद आहेत तरी नक्की या विषयावर मार्गदर्शन करावे ही विनंती
@priyaakolkarVlog7 ай бұрын
om sai Ram 🙏guru ji
@hanumantkajale71697 ай бұрын
Sir khup Chan mahti delay
@04fojasvigaikwad147 ай бұрын
ॐ साई राम 🌹🙏🙏🕉🙏🙏🌹
@sambhajimarathe976122 сағат бұрын
एकादी महिला सवाशण गेली असेल तर तीचे सोन्याच्या मणी मंगळसूत्र यांची पुजा कायम देवघरात ठेवून करावी असे म्हणतात यात किती सत्यता आहे
@amolshinde62957 ай бұрын
गुरूजी आपण छान माहिती दिली . गुरूजी पाच वर्षोचा मुलाचे आजाराने निधन झाले तरी महिना, वर्ष श्राद्ध,भरणी श्राद्ध करतात का . कुपया मार्गदर्शन करावे.
@AnandPimpalkarsAnandiVastu6 ай бұрын
नाही त्याचे काहीही करण्याची आवश्यकता नाही
@amolshinde62956 ай бұрын
धन्यवाद
@shriswamisamrth45217 ай бұрын
मृत्यू वकतिचा फोटो नेहमी घरात लावता त्या बदल ही माहिती सांगा
@sunitakshirsagar45837 ай бұрын
पतीच्या निधनानंतर सोभाग्य अलंकराचे काय करावे?याविषयी मार्गदर्शन करावे.
@smitisawant30386 ай бұрын
Mazya sawatechya bagemadhe dagina hota to chorila gela pn to milala
@puja_3997 ай бұрын
Namaskar Guruji..bharni shraddha ka karave? Kadhi karave ? Kase karave?
@rupalilatane39357 ай бұрын
Sir tumhi je bolta te barobar aahe pan aamchya bajula 4 tarkhela mrutyu zala antya vidhi zala aani dusarya diwshi tyanchya Gharat evdha Dhingana jorjorat bolne hasne aani darat madaw ghalun j1 he kitpat yogya aahekaran ya goshti mule pitru dosh lagto ka
@smitachavan26417 ай бұрын
Om Sai Ram 🎉
@shubhamkulkarni40846 ай бұрын
भरणी श्राद्ध कधी करावा ? वर्षश्राद्ध झाल्यावर की त्या आधी येणारा पितृ पक्ष मधे भरणी नक्षत्र वर, आणि भरणी नक्षत्र च्या आधी महालय करता येत की नाही ?
@omsairam82517 ай бұрын
ॐ साई राम गुरुजी
@smitajoshi51627 ай бұрын
Accidental death Ka v kase Hota
@anagharaut47637 ай бұрын
Jai Sai Ram
@vijayadumbre32597 ай бұрын
Om sai ram
@seemakudale82017 ай бұрын
Guruji photo gharat devava ki nahi
@deepikakhawle83407 ай бұрын
काही ठिकाणी मुलाची लग्न एका वर्षात करावी त नाही तर तीन वर्षांनंतर करावी अशी प्रथा आहे.
@ujjwaladalvi26537 ай бұрын
ओम साई राम
@aparnaamriite81557 ай бұрын
OM SAI RAM.
@AS-xs6uo7 ай бұрын
माझ्या आजीचे 3 दिवसांपूर्वी निधन झाले....त्यानंतर पीठ ठेवले होते त्यात फुला सारखा आकार तयार झाला आहे...याचा अर्थ काय समजावा ...कृपया मार्गदर्शन करा🙏
@manishakadam9827 ай бұрын
Om sai ram sir
@sangitashikhare52917 ай бұрын
नवीन घर बांधले पण मिसटराचे निधन पंधरा वर्षे पुर्वी झाले मुलांची अजुन लग्न झाले नाही तर नविन घराच्या वास्तुशांती साठी कुणाला बसवावे
@sanjaypawar38867 ай бұрын
ॐ साई राम
@rutujamistry10407 ай бұрын
बाराव्या दिवशी खांदेकरी किंवा इतर व्यक्तीना काय वस्तू द्यावी
@padmajadeshpande66227 ай бұрын
अत्यंत आवश्यक असल्यास आणि उनाब्दि झालेली असेल तर वर्षभरात नवीन कपडे घेता येतात का आणि दुसर्यांच्या लग्नात कपड्यांचा आहेर करायला जमतो की नाही? कृपया मार्गदर्शन करावे🙏
@padmajadeshpande66224 ай бұрын
कृपया मार्गदर्शन करावे🙏
@sindhuanavkar98807 ай бұрын
मुलांची लग्न एक वर्ष पूर्ण होण्या आधी करावी नाही तर तीन वर्ष नंतर करावी हे योग्य आहे का सर
@kamakshirathodkamakshirath68487 ай бұрын
वडिलांना जाऊन दोन महिने झाले आहेत भावाच लग्न झाल नाहीए एक वर्षा त्याच लग्न करन शक्य नाहीऐ ऐक वर्षा नंतर लग्न केल तर चालेल का?आई कडे घटस्थापना व गौरी आसतात तर आईला ते करता येत का
@tejashreenagvekar46047 ай бұрын
गुरूजी, दागिने जे मोडता येत नाहीत ते कसे वापरावे. शुद्ध म्हणजे पॉलिश करून त्यांची पूजा किंवा हळदीकुंकू वाहून ते वापरले तर चालेल का?.कारण मला ते (ना पॉलिश केलेले)दागिने घातले तर मी आजारी पडते.काय करावे हे सांगावे. धन्यवाद. कृपया त्या बाबतीत एक video करावा..धन्यवाद.