खूप छान सविस्तर वर्णन केले आहे मी पण तुमच्या बरोबर परिक्रमा करत आहे असे वाटते
@vikrantrakshe64952 жыл бұрын
10 skandath Krishna yeto chan part aahe. ha mast
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@happylifebepositive71834 жыл бұрын
Khup khup chan varnan Dada..narmde har...
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@rajeshmule49727 ай бұрын
Narmade har
@hemlatadabre59802 жыл бұрын
ओमशान्ती.
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@gauravdede1854 жыл бұрын
नर्मदे हर माऊली, खुप सुंदर विवेचन👌💐☺️🙏
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !! नर्मदे हर l जय माँ ll
@umeshdeogaonkar4 жыл бұрын
नर्मदे हर हर हर...
@varadnishantrautrollno56di394 жыл бұрын
नर्मदे हर 💐 खूप सुंदर अनुभव कथन करता तुम्ही दादा.... असं वाटतंय तुमच्या सोबत आम्ही देखील मैय्याची परिक्रमा करत आहोत ...
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
हो ताई, तसा जिवंत अनुभव द्यावा असं वाटलं मैया कृपेने म्हणून 23 भाग झाले तरी माझं नर्मदा पुराण काही संपेचना.. मग बरंच आवरतं घ्यावं लागलं.. अभिप्रायाबद्दल धन्यवाद !! नर्मदे हर!! जय माँ ll
नर्मदे हर!! बाप रे!! तीन वेळा पुन:पुन्हा !! खूप खूप आभार आपले.. जे काही लोकांना रटाळ वाटलं, काहींना नुसतं भ्रमण वाटलं, काहींना नुसताच केलेला time pass वाटलं, ते आपल्याला एवढं भावलं!! मैयाच जाणे.. पण सोहम कोरे जी खरं सांगतो, मी माझेच हे भाग गेली नऊ वर्षे अनेकदा ऐकले/पाहिले आहेत, मलाच पुन:पुन्हा आनंद देतात.. स्वत:च कौतुक वाटून नव्हे, तर असं वाटतं की हे सगळं मी बोललोच नाहीये. मैयाच बोलवीत होती ह्या मुखातून.. असो. कोणाचा विश्वास बसणार नाही यावर.. पण सत्याला मरण नाही.. आपले पुन्हा एकदा आभार..!! जय माँ ll
@sxham34664 жыл бұрын
Sir me sohamchi aie ahe parmarhachi avad ahe nirupan karte dasbodhavar mh sadguru karun ghetat riplya baddal dhanyavad
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
@@sxham3466 नर्मदे हर!! आणि साष्टांग दंडवत माताराम!! दासबोधावर बोलता म्हणजे, आपला अधिकार फार मोठा आहे माऊली.. धन्यवाद!! आपला अभिप्राय फार मोलाचा आहे मग तर!! जय माँ ll
@aruntilak8191 Жыл бұрын
😊
@chhayaborade59083 жыл бұрын
नर्मदे हर हर 🙏🙏🌹🌷💐
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@aruntilak8191 Жыл бұрын
😊😊
@sanjayrasam40354 жыл бұрын
फारच छान अनुभव कथन
@sanjayshirsikar35062 жыл бұрын
नर्म दे हर
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@archanaarcharya57783 жыл бұрын
नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@alkarokade42024 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
हर हर नर्मदे! जय माँ ll
@arunutekar26613 жыл бұрын
Narmade Har
@prashantnarkhede37794 жыл бұрын
नर्मदे हर हर 🙏
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! जय माँ ll
@arunkulkarni9498 Жыл бұрын
Aple yatreche varnan kithihi aikle tari samadhan hot. Nahi
@2sandyu3 жыл бұрын
परिक्रमा दोघांनी केली, वेळोवेळी गोरेंचा उल्लेख येतो आहे . पूर्ण १० भाग व्यवस्थित पाहिल्यावर , मला वाटतं की दोघांनी मिळून कथन केले असते तर जास्त इंटरेस्टिंग झालं असत.
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! सूचना चांगली आहे. पण एक तर गोरे लांब राहतात अलिबागला.. शिवाय त्यांची स्मरणशक्ती व कथनशैली लक्षात घेऊन त्यांनीच बोलायचे नाकारले.. एखादा भाग त्यांचा करता आला असता... पण काही भाषणे एकत्र केली त्याचा अनुभव पाहता ते फक्त माझीच भलामण सांगत बसले असते.... म्हणून व एकंदरीतच ते बोलले नाहीत. पण मला संपर्क करा. About सदरात संपर्क आहे. मी गोरेंचा संपर्क क्रमांक देईन मग विचारा अनुभव..... अभिप्रायाबद्दल आभार.. धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@2sandyu3 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA आज मी तुमचे परिक्रमेचे सर्व व्हिडिओ पाहिले. तुमची कथन करण्याची शैली चांगली आहे. एक intresting गोष्ट मी observe केली ती अशी की इतर लोकांच्या KZbin video मध्ये काही abnormal प्रसंग आवर्जून एकण्यात येतात , तुम्हाला तसे अनुभव आलेलं दिसत नाही उदा अश्वत्थामा संबंधित!!!
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
@@2sandyu नर्मदे हर!! जे चमत्कारिक वाटावेत असे प्रसंग होते ते कथन केलेच आहेत.. अश्वत्थामा नाही ब्वा भेटला... कदाचित तो भेटण्या एवढी आमची लायकी नसेल.. किंवा आमचा योग नसेल.. बाकी आहे हे असं आहे.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@abkarmarkar4 жыл бұрын
Just for curiosity. With due respect to you I want to ask one question. Many people say that during Parikrama, every time you have to chant Narmade Har continuously, but in all 10 episodes that I have seen of you, I didn't found mention of it. However, chats and gossips of various topics during walk was observed. Can you tell it Sir? I am from Dombivli and wanted to do Parikrama. Please provide your number Sir.
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! Yes. Chanting thè name of God is necessary in all activities related to sadhana. However, a real sadhak never make a public announcement of it. Some do. But for us declaring "नामस्मरण चालूच होतं.." seemed to be advertisement. "साधना ही मनी, वनी आणि कोनी करावी..." is a teaching by our mentors.. As far as contact number is concerned, it is already given in many comments and also in 'about' column of the channel. Thank you so much for your open hearted comments.. जय माँ ll
@rahulbhalerao74542 жыл бұрын
Oll
@kavitakesarkar52774 жыл бұрын
सर माझा मुलगा पण फेब्रुवारी त परिक्रमे साठी गेला होता पण करोना मुळे परत आला भालोद वरून तुमाला काही प्रॉब्लेम नाही का झाला
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
माऊली, माझी परिक्रमा 2011 साली झालीय. ही तेव्हाची कहाणी आहे. आता you tube वर टाकलीय एवढंच.. जय माँ ll
@arunpawar33503 жыл бұрын
फोन नंबर दया
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! संपर्क क्र. Channel च्या about column वर दिला आहे.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@gauravsaraf34964 жыл бұрын
Guruji plz contact number dya
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
संदीप सिद्धये संपर्क क्र. 09222103954 संपर्काची वेळ सायं. 6 ते रात्रौ 11. What's app number 07977093416 जय माँ ll