Gondwale maharajanche nav ya bhagat aikyn khup khup chan vatle...amhi nehmi jato gondawale la..amhi sudha anugrahit ahot..tyanchi Krupa ahe...Jai Shri ram..narmde har 🙏🙏 🙏
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sarojpawar9422 жыл бұрын
🙏 नर्मदे हर🙏 तुम्ही खूप छान सांगता म्हणजे नुसत चांगलेच अनुभव सांगता अस नाही तर बरे वाईट अनुभव ही सांगता
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@shrikantmalve8 ай бұрын
श्री गुरू देवदत्त
@hemlatadabre59802 жыл бұрын
ओमशान्ती
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@swapnalisalvi50923 жыл бұрын
Narmade Har.
@sandeshkarpe76174 жыл бұрын
नर्मदे हर हर गोरे सरांच्या एका निर्णयामुळे फजिती झाली. नर्मदे हर हर
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
तशी संमती दोघांची होती.. फजिती म्हणजे काय, सगळी मैयाने चालवलेली परीक्षाच.. दुसरं काय? जय माँ ll
@sandeshkarpe76174 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA अगदी बरोबर सर.खूप कडक परीक्षा नर्मदे हर
@umeshdeogaonkar4 жыл бұрын
नर्मदे हर हर हर.....
@NIKITAALWE3 ай бұрын
आपण तळकोकणातले दिसता
@rajendrahoshing34544 жыл бұрын
पुढील वर्षी परिक्रमा करावीशी वाटते तुमची कथा ऐकून समाधान व्यक्त होत आहे
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
धन्यवाद !! नर्मदे हर!! जय माँ ll
@yogindranaik95513 жыл бұрын
.
@upendra6012 жыл бұрын
तुम्हाला सहस्त्र धाराला पोचवणारा माणूस म्हणजे शंकर महाराज असावेत असा माझा अंदाज आहे त्यांचं वर्णन ऐकून.
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर! असू शकतात.. काय सांगावं...? भगवान कोणत्या रूपाने कधी येतील सांगता यायचं नाही... 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@RaghuvirHukeri3 ай бұрын
Aho Mandavgad la n jata parikrama karanare he NARMADECHE GOTE.He kuthale Shankar Maharajana olakhanar. Yana fakt khayachi , pyayachi n ***yachi chinta.Asale bhraman karun Parikrama mhanun video publish karayachya dhadasale Kay mhanave hech kalat nahi.VICHIYRACH aahe😂😂
@alkarokade42024 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@DineshBelsare-g6lАй бұрын
Atyant ahankar suryasta zalyawar parikrama karu naye aikle nahi ratri pan chalat rahilat that why it happens
@prashantnarkhede37794 жыл бұрын
नर्मदे हर हर 🙏
@arunkulkarni94984 жыл бұрын
xapla mobile no milel ka
@madansomnathe2664 жыл бұрын
Part3
@nikhilrbg57794 жыл бұрын
नर्मदे हर
@kavitakesarkar52774 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@prakashkale1890Ай бұрын
तुमची सांगण्याची पद्धत अजिबात आवडलेली नाही. तुमच्या सांगण्यात अहंपणा आणि उर्मटपणा पूर्णपणे भरलेला वाटतो. तुमच्या सांगण्यात नर्मदेचे गोटे काय श्लोक ब्लेक ?असले काय ही असली भाषा, नर्मदा परिक्रमा करणाऱ्याला शोभत नाही .गेले तेल लावत, काय भाषा ही? परत, कसले नियम आणि कसले काय? असे बोलणे हे शिष्ट पनाचे लक्षण आहे असे वाटत नाही काय? 41:24
@DineshBelsare-g6lАй бұрын
Absolutely right
@reva523311 ай бұрын
तुम्ही आता मैयाच्या सेवेत नाही का जात परिक्रमा वासियांची सेवा करायला कोणत्याही आश्रमात जात नाही का
@anushkawaghdhare88324 жыл бұрын
दादा नर्मदे हर 🙏🏻ते पाखंडी बाबा फार छान वाटले आम्हाला. ते पाखंडी बाबा आणि त्यांच्या बरेबरचे बाबा आले होते का मुंबई ला? तुमची झाली का पुन्हा भेट?
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! नाही हो. ते बाबा पुन्हा कधीच भेटले नाहीत.. जे जातीवंत असतात ते कधी देखावा करीत नाहीत.. ते दोघे अप्रतीम साधू होते.. जय माँ ll