Navri Milena Navryala : आतापर्यंत 20 स्थळं पाहिली पण लग्न जुळेना, शेतकरी तरुणाच्या व्यथा

  Рет қаралды 294,788

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #chandrakantpatil #cmeknathshinde #unseasonalrains #maharashtrarainupdates #ncp #sharadpawar #maharashtrapolitics #marathinews
Chandrakant Patil Statement on Babri Masjid Demolition | Sanjay Raut vs Chandrakant Patil | Sanjay Shirsat on Uddhav Thackeray | Shiv Sena role in Babri Mosque Demolition | Uddhav Thackeray Press Conference | Uddhav Thackeray vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील बाबरी मशीद प्रकरण | चंद्रकांत पाटील विरूद्ध संजय राऊत | उद्धव ठाकरे पत्रकार परिषद लाईव्ह | बाबरी मशीद प्रकरणात शिवसेनेचा सहभाग | Sharad Pawar NCP Party Loses National Status | CM Eknath Shinde Visit Dharashiv and Ahmednagar Farmers | CM Eknath Shinde Reviews Famers Loss Due To Unseasonal Rain In Maharashtra
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------

Пікірлер: 138
@sidgawali952
@sidgawali952 Жыл бұрын
मुळात म्हणजे शेतकरीच आपली मुलगी शेतकरी मुलाला देयला तयार नाहीत.....😢😢
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Жыл бұрын
Obviously but it is not due to profession but due to a person
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
तुम्ही द्याल का.
@SurykantPachpute
@SurykantPachpute 6 ай бұрын
Naukricha tulnet seti malala bajar nahi kutubasati je lgte te purvnat setkri hatbl setkraya peksha mjuri krna ta jvl bank balms ahe
@devtanche_bhakti_status
@devtanche_bhakti_status Жыл бұрын
अतिशय सुंदर हा कार्यक्रम होता
@prakashlohar8205
@prakashlohar8205 Жыл бұрын
20 वर्षापूर्वी खूपच भ्रूणहत्या झाल्या होत्या आणि अजूनही होत आहे त्याचा परिणाम आता झाला आहे.
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Жыл бұрын
गर्भलिंग झाल्यामुळे व वंशाचा दिवा पाहिजे या मुळे ही परिस्थिती झाली आहे
@amolanrase9319
@amolanrase9319 Жыл бұрын
भयानक परिस्थिती असेल येणाऱ्या काळात 😮😮
@shravanpatil1787
@shravanpatil1787 Жыл бұрын
दोन एकर असली तर काय मुलगी म्हणते अपेक्षा खूप खूप आहे शेती पाहिजे शेता तर जाणार नाही मग कशाला पाहिजे
@ydrrealtys05
@ydrrealtys05 Жыл бұрын
मुलगी काय घेऊन येणार आहे ..... मला तेच कळत नाही ना कष्ट करता मुलीला सुखी घर पाहिजे आत्या बिळात नागोबा
@t33554
@t33554 Жыл бұрын
Mulgi bal janmala ghalnar ahe, tumhala tar fukatch sukh milat fukte kuthle. Vartun mulila aytya bilat mhantay ulat tumhi per night chya hishobane mulila 5000 dyayla pahije, pregnancy che 10 lakh separate
@sagargosavi413
@sagargosavi413 Жыл бұрын
शेतकर्‍यांच्या मुलींना सुध्दा शेतकरी नवरा नको आहे कारण त्यांनी लहाणपणापासून आईवडीलांचे हाल पाहिले असतात. शेतकरी.घरातल्या महिलांना खुप कामे करायला लागतात, त्या मानाने नोकरदार घरातील महिलांच्या आयुष्यात कष्ट कमी आहेत. चांगल्या भवितव्याची अपेक्षा करणं चूकीचं नाही.
@sagarhake1754
@sagarhake1754 Жыл бұрын
शेतकरी त्याची मुलगी शेतकरी ला देईना मग दुसरे तर कशे देणार
@umeshjadhav3912
@umeshjadhav3912 Жыл бұрын
मला पण मुलगी पाहिजे शेती आहे माझ्याकडं आपण दोघं मिळून विकून खाउत शहरात राहून😅😅
@rupalikatkar2873
@rupalikatkar2873 Жыл бұрын
आज आमची परिस्थि ती अशी आहे की ... नौकरी नौकरी म्हणून नौकरीवालेलं दिल (खाजगी) घरी दोन भावात 2 एकर जमीन आता ना नौकरी ना जमीन उघड्यावर
@dnyaneshwareekhande7583
@dnyaneshwareekhande7583 Жыл бұрын
आमच्या गावात बिगर लग्नाच्या 50 मुले बाकी आहेत
@amoldeshmukh5516
@amoldeshmukh5516 9 ай бұрын
हे सगळं ठीक आहे पण पुर्वी समाजातील काही लोकांनी मुलीवर खूप अन्याय केला आहे व हुंडा पद्धत बंद व्हायला हवी तेव्हा हि परिस्थिती सुधारेल
@patilpatil6226
@patilpatil6226 Жыл бұрын
मुलींच्या अपेक्षा नसतात जास्त अपेक्षा असतात त्या फक्त मुलींच्या आईवडिलांच्या मुलीचे आईवडील मुलींच्या आयुष्याशी खेळतात स्वार्थी अपेक्षा मुळे आजकाल चांगला जोडीदार निवडत नाहीत
@onionfarm2661
@onionfarm2661 Жыл бұрын
शेती करणार नाही कोणी अस असल्यावर..... सर्व जॉब ला गेल्यावर देशावर मंद चे वारे वाहतील
@malgondanule2444
@malgondanule2444 Жыл бұрын
असे पाहिजे तसे पाहिजे म्हणत चाळीस ते पन्नास वर्षे होतात लग्नाचा विषय सोडून द्या
@uttamjadhav1480
@uttamjadhav1480 Жыл бұрын
भाऊ तुम्ही बरोबर बोललात
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल Жыл бұрын
मुलाना मुली भेटलायलाच नको कारण लोकाना मुली मुलगी म्हणुन लागत नाही पण त्याना बायको लागते हेच अतिम सत्य आहे मुलीचा जन्म वडिलांच्या घरातील कुणालाच चालत नाही आई सोडली तर त्याना फक्त मुलगा हवा
@vinaysabnis1478
@vinaysabnis1478 Жыл бұрын
हिचं मराठी दिव्य आहे. मुलं उपवर नसतात. मुली उपवर असतात.
@anilvalivade8634
@anilvalivade8634 Жыл бұрын
एक शेतकरी मुलगा मी जॉब ला पण पण माझं लग्न होत नाही माझे आई-वडील पण मी एकटाच आहे माझं वय वर्ष 35 आहे माझी शेती 1/2 एकर आहे
@anilvalivade8634
@anilvalivade8634 Жыл бұрын
आई वडील वारले आहे
@chakradharbhalerao1731
@chakradharbhalerao1731 Жыл бұрын
😭😭😭😭😭
@Urjgugcggwsffghu
@Urjgugcggwsffghu 7 күн бұрын
जास्तीत जास्त 35-36 वयापर्यंत लग्न करा.अन्यथा करु नका.चालु कालावधीत आपण 50 ते 60 वर्षे जगत आहोत. असेच एस आरामात जगा.या कलियुगात कोणीही सुखी किंवा समाधानी नाही.
@jyotibakadam6471
@jyotibakadam6471 Жыл бұрын
सरकारी जावई वाला पाहिजे मुलीची काही कृतत्त्वाची बाजू पाहिजे, तिची तशी लायकी पाहिजे, घराला घरपण द्यायची.....
@ajitadhav771
@ajitadhav771 Жыл бұрын
शेतकऱ्याला च शेतकरी जावई नको आहे म्हणून ही परिस्थिति आहे। सरकार ने यावर काहीतरी नियम काढायला पाहिजे। 2 एकर शेती असेली तर आपली मुलगी 2 एकर वाल्याला च द्यायची 5 असेल तर 5 वाल्याला अस काही धोरण जर सरकार ने आखलं तर नक्की च सर्व शेतकरी मुलांचे लग्न होतील ❣️🙏💯
@sudamdewade7622
@sudamdewade7622 Жыл бұрын
इंदुरीकर महाराज यांच्या म्हणण्यानुसार 35, 35 चे नवरदेव झाले 15 च राहिले मरायला रेंज गेली काहीचा तर डिस्प्ले गेला,हे वाक्य आज खरं ठरायला लागले आहे.
@kapiltekle8852
@kapiltekle8852 Жыл бұрын
आरे कष्ट करा निरवेसनी रहा 2 एकर जमीन मधे दहा लाख वर्षांकाठी कमवतो 1 नंबर बायको लेकर जगतो कोन मते शेतकरी मुलाला मुलगी मिळेना
@mosekurane4471
@mosekurane4471 Жыл бұрын
शेती नोकरी किंवा व्यवसाय हा खर तर विषयच नाही मुळात मुद्दा हा आहे की हम दो हमारे दो हे सरकारचे धोरण आणि गेल्या 25 वर्षात समाजात स्री भ्रुण हत्यां चे वाढलेल प्रमाण
@satyabhamapagar1232
@satyabhamapagar1232 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला तर शेतकरी श्रीमंत होईल व त्यामुळे शेतकऱ्यांना मुली मिळतील व शेतकरी आणि शेतकरी मुलाचे लग्न होईल.
@sanjaywalimbe9070
@sanjaywalimbe9070 Жыл бұрын
Main problem is not farming...it's mainly girls want to stay in cities
@a123pss2
@a123pss2 Жыл бұрын
Ho
@kunalnyaynit6030
@kunalnyaynit6030 Жыл бұрын
Yes
@samirsonar238
@samirsonar238 Жыл бұрын
Phakt चूने pahije😂
@avinashkhare334
@avinashkhare334 Жыл бұрын
2 inch sathi tention gheu naka
@birusolankar143s.8
@birusolankar143s.8 Жыл бұрын
😅
@kiranmhetre9136
@kiranmhetre9136 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@prasadgodbole2821
@prasadgodbole2821 Ай бұрын
We want 4 inch
@jagguvispute9370
@jagguvispute9370 Жыл бұрын
सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे मुलं म्हणजे मुलींना खूप ऑपशन आहे एक मुलगी 100 मुले बघू शकते पण मुलांना जी भेटेल जशी भेटेल तिच्याशी विवाह करण्यास तयार आहेत , 60% मुले 10वि 12वि iti आहेत पण नोकरी permanant सरकारी नसल्याने मुलींच्या अपेक्षेत बसत नाही यावर सरकारने काहीतरी मार्ग काढला पाहिजे अनेक मेळावे होतात मुली 10 तर मुले 100 उपस्थित राहतात कस शक्य होईल असे 40 वयाचे मुले होऊन गेले आहेत अजून लग्न नाही पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही एबीपी माझा ने अजून एक कार्यक्रम घेतला पाहिजे की ही परिस्थिती का उद्भवली आहे. पूर्वी मुलगी नको हा भ्रम लोकांना असल्या कारणाने ही परिस्थिती उद्भवली आहे परंतु सध्या परिस्थिती चांगली होतेय मुलगी झाली म्ह्णून सर्वाना आनंद होतो सध्या जन्माला येणारी मुलींची संख्या जास्त आहे ही आनंदाची बातमी आहे येणाऱ्या काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही असं मला वाटत. धन्यवाद🙏
@t33554
@t33554 Жыл бұрын
खर तर पोराची आई ९५ किलोची, पोरगा काळासावळा आणि पोराला पाहिजे झीरो फिगर गोरीपान बायको. बांबूने सोलायला पाहिजे
@t33554
@t33554 Жыл бұрын
जी भेटेल तिच्याशी नाही करत मुलं, मुलं जास्त पाहतात मुलींपेक्षा कारण मुलांमध्ये भावना नसतात अजिबात
@ganeshbhojane2544
@ganeshbhojane2544 Жыл бұрын
आज काल शेबडी मुलगी असली तरी म्हणते मला नोकरी वाला पाहिजे नोकर्या तरी आहेत का
@t33554
@t33554 Жыл бұрын
खर तर पोराची आई ९५ किलोची, पोरगा काळासावळा आणि पोराला पाहिजे झीरो फिगर गोरीपान बायको.
@kiranmhetre9136
@kiranmhetre9136 Жыл бұрын
🤣😂😂😂😂😂😂😂😂😂
@Pragti07
@Pragti07 Жыл бұрын
Mi pan aahe
@abhijeetbaravkar7104
@abhijeetbaravkar7104 Жыл бұрын
लग्न म्हणजे पैशाचा बाजार झालाय ते नाही केलेलं बरं आपलं आपुन कमवायचे आणि आपल्याच साठी गमवायचं
@ajaymane2742
@ajaymane2742 Жыл бұрын
😔
@kapilgadade6719
@kapilgadade6719 Жыл бұрын
सर्वांनाच नोकरी केली तर शेती कोण करणार
@shreyawale6079
@shreyawale6079 Жыл бұрын
शेती मालाल भाव मिळत नाही. शेती ची अवस्था खूप वाईट झाली आहे . शेतकरि ची परिस्थिती खूप अवघड झाली आहे .
@kapilgadade6719
@kapilgadade6719 Жыл бұрын
शेती कुन्हीच नाही केली तर खाणारकाय शेतकरी नवरा नको तर अनाज तर शेतकरीच पीकवतो न त्यांनी पीक वलल अनाज चाल तका
@onana7132
@onana7132 Жыл бұрын
मुलांना सांगा, love marriage करा 😂😂😂😂 नाहीतर सिंगलच राहा
@BINDASLAVANYA
@BINDASLAVANYA Жыл бұрын
मुलिंना शेती पाहिजे पण शेतकरी नको वाटतंय
@shridhargandhigandhi2814
@shridhargandhigandhi2814 Жыл бұрын
प्रज्ञा पोवळे शी कोणी तरी लग्न करा हुशार मुले ठाणे आणि मुंबई चे तिला दाद देत नाही कोणी कोंकणी मुलीला ला घाटी मुलगा देया.
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
तुमच्या कडे अशी परिस्थिती कशी काय. माझं गाव कोल्हापूर जील्यात. ८० टक्के मुलांची लग्न तीस वर्षांच्या आत झाली आहेत.शेतकरी मुलांना पण चांगल्या मुली मिळाल्या आहेत. बिन लग्नाचा एकही मुलगा सापडणार नाही. काही शारीरिक व्यंग असेल तर.गावची लोकसंख्या चार हजार आहे.जनता सुखी आहे.
@sagargosavi413
@sagargosavi413 Жыл бұрын
इंदिरीकर महाराजांचे किर्तन पहा "तुम्ही आता राहीलेच"
@bapushinde9683
@bapushinde9683 Жыл бұрын
एक दिवस अवघड होणार आहे
@balasahebdhage3030
@balasahebdhage3030 Жыл бұрын
शेतकरी मुलगा नको पण मुलाला शेती पाहिजे असं का.😮
@ravimarathe7425
@ravimarathe7425 Жыл бұрын
पैसा प्रोपटी असल्या वर सगळे विग्न दुर होतात
@avinashhajare7144
@avinashhajare7144 Жыл бұрын
🌾🌻🐂🐂🐄 Lai bhari 👌
@gajanankhandalkar1750
@gajanankhandalkar1750 Жыл бұрын
मुलिकडील बाजू दाखवा
@saurabhe3396
@saurabhe3396 Жыл бұрын
Jar kharach lagna julat nasel tar Anat mulinsobat ka lagn karat nahi
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr Жыл бұрын
लग्न.नाही.झाली.तर.शेतकर्यांनी.करायचे.काय.?आणखी.नोकरीवाले.मुलांच्या.काय.रांगा.लागल्यात.काय?नोकरी वाला.नाही.भेटला.तर.मुली.काय.करणार.?
@RamChoudhari-bf6zq
@RamChoudhari-bf6zq Жыл бұрын
प्रेत्यक समाजात ही स्थीती आहे सत्य पण यांच्यावर मार्ग काढन आवाशक आहे .
@pravinagwan397
@pravinagwan397 7 ай бұрын
मुलीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत
@shaileshovhal9407
@shaileshovhal9407 Жыл бұрын
Best program.
@Arjun-z3h
@Arjun-z3h Жыл бұрын
Apeksha ya sathi vadhalelya aahet ki mulaga hach vashancha diva yamule mulinchi sankhya khup kami zali ani apeksha vadhalya
@santoshingwale2780
@santoshingwale2780 Жыл бұрын
मुलींना शेती पाहिजे , बंगला पाहिजे, गाडी पाहिजे,शेती खूप मोठी पाहिजे, engineering झालेल्या मुलांना 8000 पगार वाला असुदे . IT engineer पाहिजे . घरात आई वडील नको, या अपेक्षा लाईव्ह न्यूज मध्ये बोलायला काय?
@RadhaKrishna_777
@RadhaKrishna_777 Жыл бұрын
Mg Shetkari mule Shetat kaam karnarya muli sobat ka nahi lagna karat ..... Tyana ka br sundar, shikleli, shrimant ch mulgi pahije ? ... Yacha artha apeksha mulanchya pn vadhlelya aahet....
@t33554
@t33554 Жыл бұрын
Tyanchya tar adhipasunch apeksha jast hotya. Teva koni kahi bolal nahi. Ata muline ek pan apeksha thevli tar yanna mirchya lagtat.
@RadhaKrishna_777
@RadhaKrishna_777 Жыл бұрын
@@t33554 Tech tr 😂😂😂
@prasb
@prasb 11 ай бұрын
मला या वर्षी केंद्र शासनाची नोकरी मिळाली आहे. पगार 50 हजार आहे. प्रमोशन प्रमाणे पगार वाढत जाईल. शेती नाही. वय 29 वर्ष (नोकरी च्या परीक्षेची तयारी 4 वर्ष केल्याने वय वाढल). उंची 6 फूट, रंग गोरा, शरीरयष्टी मध्यम. घरी आई वडील लहान भाऊ आहे. शहरात 10 खोलीचं घर आहे. मी या वर्षी लग्नासाठी प्रयत्न करणार आहे. मला मुलगी कशी मिळेल ? प्लीज तुम्ही मार्गदर्शन करा 🙏
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 Жыл бұрын
सरकारी नौकरी 20.33.40.कमवत आहेत पन शेतकरी 50 60 70 हजार काही महीना कमवतात
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
एकटा शेतकरी कमावतो का साठ हजार.त्याकरिता आई वडील, नवरा बायको अशी चार माणसे राबतात.त्याकरिता बैल, ट्रॅक्टर,मजुरीचे माणूस, विहीर, पाणी या सर्व गोष्टी लागतात.
@sanjaywalimbe9070
@sanjaywalimbe9070 Жыл бұрын
This problem is not now ...it's from more than 50 years
@akashkaranjkar1223
@akashkaranjkar1223 Жыл бұрын
Bhava mala tr srvch aahe tri pn milat nahi aahe 😢
@anil.b.kulakarnikulakarni6425
@anil.b.kulakarnikulakarni6425 Жыл бұрын
Jodila food processing kara .nahi tar export kara .
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Жыл бұрын
पाच एकर पेक्षा कमी शेती असेल तर शेतकरी होत नाही
@RajendraPatil-sm6fr
@RajendraPatil-sm6fr Жыл бұрын
Ho ka re collecter
@tejasji3364
@tejasji3364 Жыл бұрын
कशाला लग्न करता
@ramnathfunde7587
@ramnathfunde7587 Жыл бұрын
जातीच्या पलीकडे जा नाहीतर तसेच रहा...
@sachinchavan711
@sachinchavan711 Жыл бұрын
Yanna vichara yachya bahiniche lagn konashi zale
@royalstatuscreator
@royalstatuscreator Жыл бұрын
शेतकरी नवरा नको पं घरी शेत अस्ली पाहीजे 🙄🙄🙄..वा रे पोरीनो. ... स्वाताहा शेतकर्याच्या पोरी आणि शेतकरी नवरा नको ...😂
@vishnuavhad6766
@vishnuavhad6766 Жыл бұрын
शेतकरी मुलगा मावा चालणारा ,दारू पिणारा,पत्ते झोडणारा असल्यास कोण लग्नं करणार त्यांच्याबरोबर
@DattatrayPawar-p7n
@DattatrayPawar-p7n Жыл бұрын
खाण्यासाठी ज्याची गरज आहे तेच तर मुलींना नको असेल नोकरी करून रस्त्यावरच्या झाडाचा पाला पाचोळा खातील काय
@gajanansuryavanshi3929
@gajanansuryavanshi3929 Жыл бұрын
तुम्ही सगळ्यांनी शेतकरयाची थट्टा केली
@amardeokar8873
@amardeokar8873 Жыл бұрын
Farmarch la Market fix kara shugarcan la 20000 per 1tan la fix kara fix Market fix kara wheat 200rs 1kg prize
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 Жыл бұрын
मला लग्न करायचं आहे
@jugvar230
@jugvar230 Жыл бұрын
Mg kar ki 😊😊😊
@saurabhe3396
@saurabhe3396 Жыл бұрын
As nahi aahe ki fkt shetkaryanch lagn julat nahi job la asalelya engeener chi pn lagna julat nahi mulanchya tulnet muli kmi aahe ha main problem aahe mulgach pahije ha hatta main Karan aahe aajakal mulana sagal perfect hav asat ya mule pn problem aahe lagn jamayla
@gund573
@gund573 Жыл бұрын
Dr. मुंडे बाहेर आला की tyela पहिला चांगला चोप द्या .
@ShivajiHire-nx7ly
@ShivajiHire-nx7ly 11 күн бұрын
शेती नको पण शेतात पिकवलेल आयतं गिळायला पाहीजे
@royal--mahi
@royal--mahi Жыл бұрын
मुलींना फक्त 10वी किंवा 12वी पर्यंत च शिकवा , नाहीतर सर्वांनीच love marriage करा सगळे problem दूर होतील....
@pradnyachandurkar6080
@pradnyachandurkar6080 Жыл бұрын
ya paiki kiti mulana bina honda gheta kontihi arthik apeksha mulin kadun n thewata lagn karaychi tayari ahe, he dekhil vicharav.
@manthanshinde9635
@manthanshinde9635 Жыл бұрын
Lakshat thva ek divas shetkari king aasnar ane ata pn ahech
@roshanhajare3428
@roshanhajare3428 Жыл бұрын
Ekch uttar nightey. Paisa kiva gov. Job pHije mulina aani mulinchya aaivdilana
@t33554
@t33554 Жыл бұрын
आणि सुंदर उंच गोरा हवा
@rahulmane3894
@rahulmane3894 Жыл бұрын
टेन्शन घेऊ नका bjp लवकरच सरकारी नोकरी सपवणार आहे
@futuresarthi
@futuresarthi Жыл бұрын
First things those person married Aur unmarried
@shridhargandhigandhi2814
@shridhargandhigandhi2814 Жыл бұрын
कार्यक्रमाचा प्रमुख म्हणून कार्यक्रम पहावयाचा आहे कुणाला ज्ञानदा तुला अरे खरं म्हणजे कुणाला कार्यक्रम बघायसाठी तुम्ही हे जुळवाजुळीचा खेळ मांडलाय शेतकऱ्यांना मुलगी कोण देत नाही कोण देईल ते त्यांचे ते बघतील पण तुम्ही तुमचा कार्यक्रमाचा प्रमोद ट्रेंडिंग बंद करा ज्ञानदा तिला तर किती लोकांनी प्रपोज केले इन्स्टावर. प्रज्ञा पोवळे शी लग्न करा मी फायनान्स करायला तयार आहे पण तिला कोण हुशार मुलं तिला दाद देत नाही कारण तिलाच अक्कल नाहीये.
@t33554
@t33554 Жыл бұрын
मुलं तर नुसते गोरी मुलगी पाहून प्रपोज करत सुटतात, दिसली कि लगेच त्यांचा काळा लवळ्ळा घेऊन मागे धावतात
@ashwinisawant3257
@ashwinisawant3257 Жыл бұрын
Reporter Karel ka shetkaryashi lagn 😂😂
@AkashChamp65
@AkashChamp65 5 ай бұрын
कुंडली मैच करें
@nileshderange631
@nileshderange631 Жыл бұрын
Sagali mul gadit bhara ani khandoba la soda
@prashantd3492
@prashantd3492 Жыл бұрын
Swata kiti jamin ghetli. Sagala bap dada ne dileli jamin tyachyvar kay swatala prove karnar.
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Жыл бұрын
Why there is so much fuss about it? In all professions both partners are even staying in different cities, states, countries or continents. Same can be done here. जर मुलीला शहरात राहायचे आहे तर मुलगा का नाही शहरात शिफ्ट होत, जर चांगले शिक्षण असेल तर मिळेल शहरात नोकरी. शहरात शेती वर आधारीत व्यवसाय करता येईल, agriculture produce process करून, त्याचा व्यवसाय पण सुरू करता येतो. जर मुलीकडून अपेक्षा करता तिने नोकरी घर आई वडील सोडून शिफ्ट व्हावं पण तेच स्व: त करायला तयार नाही. बायको शहरात नोकरी करेल आणि नवरा त्याच्या गावात शेती. शेतीचे हंगाम आणि शेतीची कामे असतील त्या नुसार वेळ काढून शहरात जावं आणि बायको तिच्या सुट्टी नुसार काही दिवस गावी जाऊ शकते. बाकी सगळ्या क्षेत्रात पण असे होतेच. बायको सौसार या गोष्टी नव्याने define कराव्या लागतील आणि त्या व्यक्ती निष्ठ असतील.
@ashishumare8912
@ashishumare8912 Жыл бұрын
Shetkaryana ch nhi midat. Ahe tr.. Bhumihin valyani kay karav??? Amcha pn prshn Manda.. Jante samor
@mayurinagmote6744
@mayurinagmote6744 Жыл бұрын
Mi yeka shetkryaci patni aahe 2 varsh zalet lagnala aani agdi aanandat aahe ni mahtvac mhanje swatantryat aahe kaslac bandhan nahi 31 yekar sheti aahe ghari
@yogeshsalunke7176
@yogeshsalunke7176 Жыл бұрын
Mulila fakt paisha aani Forwhiler Gado Pahije Bas Bangla Pahije
@maharashtrachilokdhara5443
@maharashtrachilokdhara5443 Жыл бұрын
😂😂😂😂
@vipuldesai9908
@vipuldesai9908 Жыл бұрын
Setkari j rahho maru de ni muli bhetli tar muli la nokeri wala hotel kharcha ni karu sakt jo tumi karto.nasib aahe bindaas rahha.
@NageshKulkarni-qf7mk
@NageshKulkarni-qf7mk 5 ай бұрын
Shetkryala lutal modin bhav dina malala manun lagn hoina
@Harrishmahaddik
@Harrishmahaddik Жыл бұрын
partners shi prem nahi ani lagn karanar tar por kombadi chhap nighnar......LOVE MUST then jat pat paisa Ghar...AWADALA PAHIJE PORAGA KI PORAGI
@rohanmane7913
@rohanmane7913 Жыл бұрын
Mulanch tevd ghetl ,mulinch kay mhann hay te kaludya amhala
@pradeeplawand
@pradeeplawand Жыл бұрын
Arey thodey divas thamba pori mage Lagtil
@mahendrabhatia4950
@mahendrabhatia4950 Жыл бұрын
Lagn Karu Nako. Kutra paad.
@amoldukarevlogs8128
@amoldukarevlogs8128 Жыл бұрын
Shetkari nvara nako g bai mante ..muli..layi dukh hote
@sureshlokhande5900
@sureshlokhande5900 Жыл бұрын
पैसे कमावा अगोदर
@vilaspatil4852
@vilaspatil4852 Жыл бұрын
ह्याच मुली पडतील काही वर्षात आणि मग सुटकेस मध्ये निघतील ह्या
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Who Is Perfect Life Partner For Girls ? | Marathi Kida
9:32
Marathi Kida
Рет қаралды 4,4 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН