खूप प्रेरक आहे हे गीत.. ऐकल्यावर नाविन्यता दिसली ..पारंपरिक पद्धतीच्या मानाने खूप कमी वेळात बुद्ध बाबासाहेब यांचे विचार समजत रुजण्यास मदत होईल या मुळे
@MayurBagade-l9pАй бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रभावित होऊन धम्म मार्ग स्वीकारलेल्या नवपरीनित जोडी आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या दिसतात...
@shashikantgaikwad9373Ай бұрын
Jai bhim jai savidhan Jai Ho ji aapka Karnataka se Shashi apko like