Nikhil Wagle Attacked in Pune: Devendra Fadnavis, Ajit Pawar काय म्हणाले? 'निर्भय बनो' भाषणात काय?

  Рет қаралды 328,838

BBC News Marathi

BBC News Marathi

4 ай бұрын

#BBCMarathi #NikhilWagle ‪@nikhilwagleoriginal‬ #devendrafadnavis
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर पुण्यात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाला जाताना हल्ला झाला. त्यांच्यासोबत तेव्हा विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे हेही गाडीतच होते.
मोदींवरच्या टीकेमुळे भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला, असा वागळेंचा आरोप आहे. पुणे पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त केला होता, तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी घडलेल्या प्रकारावर ही प्रतिक्रिया दिली.
पाहा कोण काय म्हणालं...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 400
@asifshaikh508
@asifshaikh508 4 ай бұрын
हि सर्व नाटक भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण दाबण्या साठी चालु आहे
@sanikasarees1299
@sanikasarees1299 4 ай бұрын
Ha ky pan bolnar tey chaltey ka Bavlat kutla
@aniket631
@aniket631 4 ай бұрын
पोलिसांनी ठरवले असते तर एक माणूस गाडी जवळ पोहचू शकला नसता. पण देवा भाऊ ला एक झटका द्यायचा होता म्हणून हे घडले
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
घरामध्ये ज्या पोलिसांनी त्यना थाबाऊन ठेवले होते..ते पोलिस त्यांचा बरोबर शेवटपर्यंत का नाही थांबले....?
@vijaygosavi9527
@vijaygosavi9527 4 ай бұрын
लोकशाही खरोखरच धोक्यात आहे, म्हणूनच तुम्ही आज पंतप्रधानांपर्यंत वाटेल ते बोलू शकता. जर दुर्दैवाने हुकुमशाही असती तर तुम्ही आज जेल मधे असता. emergenc आठवा.
@nikhilchaundkar3891
@nikhilchaundkar3891 4 ай бұрын
झटका कसा लागला?
@ravindraaware1019
@ravindraaware1019 4 ай бұрын
भुजबळ वर कारवाई का करत नाही दोन समाजामध्ये भांडण लावतो तो त्याला फडणीस आशीर्वाद आहे.
@sandipmhaske9024
@sandipmhaske9024 4 ай бұрын
ईव्हिएम् ने जन्मलेले नेते हे जनतेचे नेते कसे असू शकतात
@ramsawant3926
@ramsawant3926 4 ай бұрын
फडणवीस साहेब श्री. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याबरोबर राजकीय पुढारी आहेत. पंतप्रधान यांचे काही चुकलं किंवा त्यांची धोरण पटली नाहीत तर त्यावर टीका करायची नाही का? पंतप्रधान हे देव नाहीत हे कृपया लक्षात घ्या.
@umesh5469
@umesh5469 4 ай бұрын
तुम्हला तोंड दिले म्हणजे तुम्ही गु खायाचा का मग 😂
@priyajoshi5494
@priyajoshi5494 4 ай бұрын
रावन जैसा राहुल गांधी भगवान को नहीं हरा सकता हर हर मोदी 🎅🎅🎅 अब की बार ५००+
@archanachoudhary-ty2wk
@archanachoudhary-ty2wk 4 ай бұрын
​@@priyajoshi5494अग बाई तुझ्या मंदिरात नेऊन बसव
@sagarghatage233
@sagarghatage233 4 ай бұрын
आणि हेच मोदी रोज लोकसभेत मध्ये 10 वर्ष झाले सत्तेत येवून तरी अजून नेहुरु कसे चुकीचे हे ओरडुन सांगत असतात
@user-vs8em8zx5y
@user-vs8em8zx5y 4 ай бұрын
​@@priyajoshi5494 rahul gandi peksha jasta kame modi yani keli ahet matra tyache dave 2024 saali 7 trillion gdp hoti ha khota tharla ahe yane he samane ki tyache dave khar astil he nahi
@raj4ever143
@raj4ever143 4 ай бұрын
फडनविस यांचे पोलिस काम किती चोख बजवतात काल दिसले आम्हाला...
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 4 ай бұрын
फडणवीस
@krishnakadam-wz8ri
@krishnakadam-wz8ri 4 ай бұрын
Anajipant
@MAU9820.
@MAU9820. 4 ай бұрын
Asech have ya trikutila😅😅😅😅😅😊
@MAU9820.
@MAU9820. 4 ай бұрын
​@@krishnakadam-wz8riganoji shirke tera wakdya
@amitraj6696
@amitraj6696 4 ай бұрын
​@@MAU9820.Mc hatt
@darkknight4313
@darkknight4313 4 ай бұрын
पुणे पोलिसांना नैतिकता बाकी नाही राहिली आहे
@swapnil8193
@swapnil8193 4 ай бұрын
महिलेस सलुट खूप चांगला प्रोटेक्ट केला
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 4 ай бұрын
महाराष्ट्राचा गृहमंत्री हा सपशेल फेल आहे
@ganeshvarade9850
@ganeshvarade9850 4 ай бұрын
तुझा नेता आसल र बबा सर्वोच्च हाम ऊसे नेता हि नही मानते वागळे साहेब तुम आगे बडो हाम सब साथ है जयभीम जयसविंधान
@jitua394
@jitua394 4 ай бұрын
👌🏻👌🏻👍
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 4 ай бұрын
निखील वागळे आगेच आहेत पण तुम्ही कुठे दिसले नाही पाठी मागे आणी सोबत पण
@jitua394
@jitua394 4 ай бұрын
@@sanjaygawade8079 te yumchya ghari astil 😊😊😊
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 4 ай бұрын
असे ऊद्योग केलतर त्याचे परिणाम टरबूजला भोगावे लागणार. वेळ जवळ आली आहे सावधान.
@pranavff1495
@pranavff1495 4 ай бұрын
सर्वोच्च पदावरच्या नेत्यांनी आपल्या ‌सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा राखल्यास असे प्रसंग घडत नाहीत. गृहमंत्री साहेब जे पोटात तेच ओठांत असावं हो.
@vikramjambhale8064
@vikramjambhale8064 4 ай бұрын
फडणवीस तुम्ही काही दिवसांनी विदर्भात रोजावर कामं करताना दिसणार एवढं नक्की...
@unknownvideo5748
@unknownvideo5748 4 ай бұрын
Nikhil waghale sir is fearless person ❤ . We are always with you sir .❤
@sushrutagencies4140
@sushrutagencies4140 4 ай бұрын
Fearless नाही बेशरम नालायक आणि लताखावू प्राणी आहे हा
@user-ty6tr3br4l
@user-ty6tr3br4l 4 ай бұрын
निखिल वागले सर, आणि पेशवा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फसवणूकशी , भारत राष्ट्र वाचवा ँ/ हटवा,
@sunildhas2351
@sunildhas2351 4 ай бұрын
ऊन चालू होंनार आहे आणि आत्ता टर्बुझ्🍉 खायची वेळ झाली
@rajgaikwad7855
@rajgaikwad7855 4 ай бұрын
😂😂😂
@absahebsalunkhe2254
@absahebsalunkhe2254 4 ай бұрын
Vagale sir visvembar chudjar tasech Shri saheb ata msage valun bagavyache nahi
@absahebsalunkhe2254
@absahebsalunkhe2254 4 ай бұрын
He je ghadle te sarvani pahile ahe mi pahile ahe v pajat ahe ata vijay tumache vicharancha ahe
@pramodk5929
@pramodk5929 4 ай бұрын
वागळे साहेब आमी आणि आमचा शरद पवार गट नेहमी तुमच्या सोबत राहील ❤❤❤
@umesh5469
@umesh5469 4 ай бұрын
शिल्लक शरद पवार गट 😂
@nimbapatil9462
@nimbapatil9462 4 ай бұрын
नाही भाऊ पुर्ण आघाडी पाठीशी आहे तीथे वंचित चे भी कार्य करते आले होते
@Abelgloria56
@Abelgloria56 4 ай бұрын
पुणे पोलीस अधिकारी हे ग्रहमंत्री चे ताटा खालचे मांजर झाले. होते. त्यानी खरी ताकद लावली असती तर एक ही विरोधक गाडी जवळ आला नास्ता. पण दबावाखाली होते. ते
@user-np9xx6ok1o
@user-np9xx6ok1o 4 ай бұрын
हल्ला होने हे चूकिचेच..प्रत्येकाला आपल मत मांडायचा अधिकार आहे..अशाने कायद्याची भिती रहानार नाही आणी सर्व सामान्यांना त्याचा नाहक त्रास होईल ह्याची काळजी सरकारने घेने महत्वाचे आहे ...झालेल्या हल्याचा निषेधच ..जय हिंद..जय श्रीराम
@anirudhameher1408
@anirudhameher1408 4 ай бұрын
अंधभक्तांची सध्या ची मानसिकतां आपले बॉस बसले आहेत सागर बंगल्यावर
@golekarpatil
@golekarpatil 4 ай бұрын
तुमचे गोपीचंद पडळकर काही बोलत शरद पवारसाहेबा.वर. तेव्हा कुठे असतात
@sagarls8893
@sagarls8893 4 ай бұрын
हे असले प्रश्न खरे पत्रकारांनी विचारले पाहिजेत त्यांना,, पण काय करणार सध्या काही पत्रकार लाचार झालेत , फक्त राजकारण्यांच्या सोयीचे प्रश्न विचारतात ते,,,
@Jayshivray.....
@Jayshivray..... 4 ай бұрын
खरंच तेव्हा कुठे जातात आंध भक्त. आपलं ठेवायचं झाकून दुसर्याचे पाह्याचे वाकुन.
@surajmaktum92
@surajmaktum92 4 ай бұрын
यांचा फिक्स वाक्य आहे राज्यात कायदा सुरक्षा सुरळीत आहे कोणी ही हातात घेऊ नये अस कोणी ही असेल तर आम्ही कार्यवाही करू (टीप:- फक्त आमच्या सोबत असेल तर सर्व काही माफ केलं जाईल याची नोंद घ्यावी)
@Jayshivray.....
@Jayshivray..... 4 ай бұрын
हि दंडुकशाही किती दिवस सहन करायची हे देवच जाणो. फार आवड आणि गंभीर दिवस आहेत .वाचवरे देवा ह्याच्या तुन.मंत्री लोक फक्त समजुत काढायाची कमं करतात त्यामध्ये काहीही तथ्य नसतं हा इतिहास आहे.
@user-sg6hs4zf5f
@user-sg6hs4zf5f 4 ай бұрын
निखिल वागळे सडेतोडपणे काल ही बोलत होते ,आजही बोलत आहेत , उद्याही बोलत राहतिल फरक एवढाच आहे की कालचे मनमोहन सिंग यांच्या काळातील सरकार व त्यांचे समर्थक लोकशाहीतील विचार स्वातंत्र्याचा आदर करणारे होते निखिल वागळे आपण बरोबर आहात आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@kunalpokharankar2096
@kunalpokharankar2096 4 ай бұрын
nako tase vichar, manmohan chya weli india pathi hoti saglya gosti madhe , aaj khup pudhe ahe..
@mmk2044
@mmk2044 4 ай бұрын
​@@kunalpokharankar2096अरे अंड चोळू भक्ता उगाच 40 पैसे भेटले की काही पण बरळू नको. ढुंगण धुता येते का तुला
@darkknight4313
@darkknight4313 4 ай бұрын
😂😂​@@kunalpokharankar2096
@medhatambat7258
@medhatambat7258 4 ай бұрын
नंतर एका कोपऱ्यात बसतील
@rajendraraghunathwaghmare1947
@rajendraraghunathwaghmare1947 4 ай бұрын
Culprits should arrested immediately Support Nikhil honest media
@mahendrapaikrao8717
@mahendrapaikrao8717 4 ай бұрын
सर्वोच्च नेते खालच्या स्तरावर गेले तर खालीच जावून बोलव लागेल न भाऊ😂😂
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 4 ай бұрын
It is open challenge of whole people that Afzalists Sickularists journalists should arrange a debate with Fadanvis and Shelar
@mytube4559
@mytube4559 4 ай бұрын
सर्वोछ नेते म्हणजे ते देव झाले ka😮😢
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 4 ай бұрын
दुसऱ्याचे पक्ष फोडणारे
@vinodmane9017
@vinodmane9017 4 ай бұрын
Full support to Nikhil Wagale sir... Maharastra che ijjat veshivar tagali BJP ne
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 4 ай бұрын
कोणती ईजजत साहेब
@prathamesharage
@prathamesharage 4 ай бұрын
​@@sanjaygawade8079तीच इज्जत जी तू तुझ्या आई च्या इज्जतईसोबत गुजराती दलालला विकलीस
@sureshgadage7416
@sureshgadage7416 4 ай бұрын
पंतप्रधान हे काय देशाचे मालक नाहीत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या वर टीका करणे हा जनतेचा अधिकार आहे
@sunilbodade6334
@sunilbodade6334 4 ай бұрын
फडणवीस साहेब थोडी शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा आपल्या पदाचा
@Escobarpablo1963
@Escobarpablo1963 4 ай бұрын
Salute to that young woman who put her life on the line she fought so many men who should be ashamed
@SachinShirke-xk9ex
@SachinShirke-xk9ex 4 ай бұрын
फडणवीस तुमच काय काम आहे कायदा आणि सु वेवस्था राखण रोज हल्ला होतोय महाराष्ट्रत राजीनामा देऊन टाका तुम्ही
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 4 ай бұрын
भाजपने कुठे नेऊन ठेवला आहे आपला महाराष्ट्र जय महाराष्ट्र
@rajeshchavan4714
@rajeshchavan4714 4 ай бұрын
सर्वसाधारण जनता पोलिसांकडे सुरक्षित सुरक्षा व कायद्याचे पालन करतात या भावनेने बघत असतात .. पण महाराष्ट्रातील पोलीस गुलाम झाल्या सारखे वागत आहेत , त्यांना सगळे दिसत असून सुधा मग गिळून राहतात पोलिसांना विनंती आहे आपल्या खाकी वर्दीचा तरी विचार करा,आणि अन्यायाच्या विरोधात निर्भयपणे उभे रहा आणि अशा हुकूमशाही पासून किमान महाराष्ट्राला वाचवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs 4 ай бұрын
फडणवीस साहेब मोदीजी एव्हढे दहा वर्षापासून खोटं बोलत आहे त्याचे काय
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 4 ай бұрын
Police and bjp should pay compensation
@pramodpatil9491
@pramodpatil9491 4 ай бұрын
टरबुज खर बोलायला मुंगळा चावतो का
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 4 ай бұрын
अहो हा जगातल्या श्रीमंत पक्षापैकी एक आहे भरपाई ही त्यांचेदृष्टीने खसखस आहे. व्यक्तीगत स्वातंत्र्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लोकशाहीची जी जी हानी झाली त्याची भरपाई कशानेही होणार नाही.
@TravelwithdoctorRRP
@TravelwithdoctorRRP 4 ай бұрын
Abe ye politics jo dikhta hai vaise kabhi b nahi rahita re bhai 😂
@kalpeshvarbhondwe7333
@kalpeshvarbhondwe7333 4 ай бұрын
Full support nikhil Sir TumCha Sarkha Lokanchi rajkarnat Garaj Aahs. Ghatane Cha Jahir Nishedh
@sumedhmohite7547
@sumedhmohite7547 4 ай бұрын
We support the real reporter Nikhil Wagale ❤
@bhaskarraokadam1271
@bhaskarraokadam1271 4 ай бұрын
सर्वो्च्च नेत्यांनीही जिभेला लगाम घालावा
@learnwithganesh6355
@learnwithganesh6355 4 ай бұрын
गुणरत्न सदावर्ते, लोकशाही आणि संविधानाचे स्वयंघोषित रक्षणकर्ते यावर काही बोलतील का?
@balajijadhav7580
@balajijadhav7580 4 ай бұрын
खुप जुने पत्रकारावर निखिळ वागळे साहेब यांच्या गाडीवर हल्ला सरकारचा निषेध
@yoogeshwankhede5975
@yoogeshwankhede5975 4 ай бұрын
🍉 लोकांच्या नाही भक्तांच्या..Manmohan singh and nehru baddal tumhi kay bolala hota mahitye
@haridhavare1576
@haridhavare1576 4 ай бұрын
वा रे नवीन पोलीस आयुक्त, पूणे!
@arvindpatil810
@arvindpatil810 4 ай бұрын
पोलीस अकार्यक्षम 😂😂😂 गृहमंत्री अकार्यक्षम आहेत . देशाचे नामांकित नेते लायक नसेल तर मग जनता काय करेल? जनतेला न्याय मिळणे साठी हाच पर्याय उपलब्ध आहे.😂😂😂😂😂
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 4 ай бұрын
फडणवीस साहेब आपण नक्कीच कायदा सुव्यवस्थेबाबत खूप छान काम करीत आहेत हे काल च्या घटनेनंतर दिसून आले आहेत आज त्या गाडीवर हाल्ल्या होतोय भर रस्त्यावर भर दिवसात समजेल कि खरच खूप मेहनत घेत आहेत आपण फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्थेबाबत त्यातून अगोदर आपल्याच पक्षातील नेतृत्व करीत तो भाजप पक्षातील एक आमदार पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार करीत आहेत तर निश्चितच सरकार मधील मंञीपदावर आहेत ते लोक मुखमंञीपदावर कार्यरत आहेत एकनाथ शिंदे साहेब सोबत देवेंद्र फडणवीस साहेब आपण व अजित दादा पवार साहेब खूप छान काम करीत आहेत कायदा सुव्यवस्थेबाबत वारे वाह सरकार आणि वारे वाह मंञी आता हल्लेखोर लोकांवर काय कारवाई करण्यात येईल ते सर्व महाराष्ट्र राज्यातील जनता नक्कीच बघितील फडणवीस साहेब निखिल वागळे साहेब यानी काय चूकिच बोलत असेल तर निश्चितच कायदेशीर कारवाई झालीच पाहिजेत याबद्दल दुमत व शंका नाहीच फडणवीस साहेब पण त्यासोबत त्या गाडीतील लोक मान्यवर उपस्थित होते त्याचे काय त्यानी काय चूक केलीय असेल तर कायदेशीर गुन्हे दाखल करा का भाजप पक्षातील नेत्यांकडून परमिशन देऊ लागले आहेत कि काय माहीत कार्यकतॅ ला मारा मारी करून दबाव निर्माण करा तसे ही एक आमदार नितेश राणे भर सभेत भाषण करीत आहेत त्यातून तो सांगतोय काहीपण करा आपला बाप सागर बंगल्यावर आहेत म्हणून मग इऔकी हिम्मत येते कुठून फडणवीस साहेब कोण तरी निश्चितच पाठबळ व समर्थन देत आहेत हे सर्व आति होत आहे फडणवीस साहेब जनता नक्कीच जाब विचारणार आहेत भाजप पक्षाला निवडणूकीत निवडून देताना इतके खालच्या पातळीवर जाऊन राजकारण चाललंय तेच पटत नाहीत महाराष्ट्र राज्यतील जनतेला
@uttamjadhav4486
@uttamjadhav4486 4 ай бұрын
वागळे साहेब लढत रहावा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@zeemanpatel
@zeemanpatel 4 ай бұрын
महाराष्ट्रात रोज काय ना काय चालुच आहे, कधी कोण पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो तर कधी फेसबुकवर लाईव्ह गोळी मारतो, आता तर रोडवर पण चालू झाला, काय नेमके हे चालले काय महाराष्ट्रात काय बोलायचं.
@arunachalprwdesh
@arunachalprwdesh 4 ай бұрын
ह्याला जबाबदार कोण? BJP ch na
@suryakantvaradkar1253
@suryakantvaradkar1253 4 ай бұрын
थंड दहशतवाद
@arvindkamble2918
@arvindkamble2918 4 ай бұрын
निखिल वागले सर खरे तेच बोलले
@user-sc3nj8yw9c
@user-sc3nj8yw9c 4 ай бұрын
महिलांच्या सुरक्षे पेक्षा त्याच्या इज्जत्ती पेक्षा कुणीही नेता मोठा नाही
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 4 ай бұрын
गृहमंत्री आपण ह्या महाराष्ट्राचे मालक नाही हे लक्षात ठेवा.... काय भाषा करताय आपण शोभतं नाही तुम्हाला लोक लवकर तुमची जागा दाखवतील
@ramdhanjadhwar731
@ramdhanjadhwar731 4 ай бұрын
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
@veer27597
@veer27597 4 ай бұрын
जी लोकं विचारांची लढाई विचारांनी लढत नाहीत त्यांना षंढ म्हटल जात..
@user-ch8qb1rz8r
@user-ch8qb1rz8r 4 ай бұрын
फडणवीस आता मोदीला खुश करण्यासाठी असं स्टेटमेंट देतोय
@nirmalabuchake7677
@nirmalabuchake7677 4 ай бұрын
असे पत्रकार आसने महाराष्ट्र राज्य साठी गर्वाने सांगतो निखिल वागळे साहेब आगे बठो महाराष्ट्र लोक तुमच्या पाठीशी आहे
@liladhardevale4
@liladhardevale4 4 ай бұрын
कोषारीला काय बोललेत हो मिस्टर फडणीस तुम्ही
@kailaskhandagale6189
@kailaskhandagale6189 4 ай бұрын
100%.
@clear_view_news
@clear_view_news 4 ай бұрын
देशाचा सर्वोच्च नेता कोन? तो तर चौकीदार आहे ना? टीका सहन होत नाही यांना, बिहार बनवु देऊ नका ...
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 4 ай бұрын
बिहार नाही पाकिस्तान
@minalmali1863
@minalmali1863 4 ай бұрын
चुकीचे बोलले तरी असे हल्ले करणे योग्य नाही फडणवीस साहेब
@vikasdeshmukh3232
@vikasdeshmukh3232 4 ай бұрын
ठाकरेंच्या काळात 2.5 वर्षे काय चालू होते
@pushpapise5342
@pushpapise5342 4 ай бұрын
पत्रकार बंधूनीच मोदी सरकार डोक्यावर धरले होते आता काय झाले
@sahebraogarud5372
@sahebraogarud5372 4 ай бұрын
टरबुज्या खरं सांग नायतर तुझा कार्यक्रम संपलाच समज.
@sandhyapurav2318
@sandhyapurav2318 4 ай бұрын
टीका करणं हा तर हक्क आहे तुम्ही काहीही राजकरण कराल तर जनतेने ऐकून ध्यायचे का ,बीजेपी करतेय ते सगळं चूपचाप सहन करायचं का
@shs022
@shs022 4 ай бұрын
राजकारण नाही gangs of wasseypur चालू आहे... भयंकर परिस्थिती आहे.
@Deshbhakt_111
@Deshbhakt_111 4 ай бұрын
Ghanta😂😂😂faltu bolala tr marr padnarch😂😂
@prashantsharma9809
@prashantsharma9809 4 ай бұрын
माज मोडला
@SalimShaikh-zc9ei
@SalimShaikh-zc9ei 4 ай бұрын
Very good
@sanamsave2427
@sanamsave2427 4 ай бұрын
तुम्हाला छञपती शिवाजी महाराज,शाहु,फुले,आंबेडकर यांच्या वर अपमान जनक बोलतात कोशारी तेंव्हा मजा वाटते. आणि आता मनता कि असे बोलू नये.......
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 4 ай бұрын
पोलीस बोले की कोणीतरी एक दगड टाकला😂😂😂 असे बोलतात
@raghunathdhone2683
@raghunathdhone2683 4 ай бұрын
शरम करो, शरम करो. जय महाराष्ट्र
@Starcricket00
@Starcricket00 4 ай бұрын
बाकीचे दोघं म्हणत असतील परत ह्याचा गाडीत नाही बसायचं
@eknathrajpure1916
@eknathrajpure1916 4 ай бұрын
अहो फडणवीस साहेब तुमचे नेते व तूम्ही काँग्रेस सत्तेत असताना त्यावेळेस तूम्ही स्वतः तुमच्या नेत्यांनी माननीय माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग साहेबां वर कोणत्या पातळीवर टीका केली होती ते जरा आठवा.
@mahendrakothari5974
@mahendrakothari5974 4 ай бұрын
आणि काँग्रेसची जुन्या नेत्यांविषयी आणि आत्ताच्या पुढाऱ्यांनी विषयी खरी खोटी गरळ वोकण्यातभाजप वाले व त्यांच्या इतर आघाड्या कार्यरत असतात अतिशय परिसीमा ओलांडतील इतक्या बिभत्स घाणेरडे असतात
@dipakraskar549
@dipakraskar549 4 ай бұрын
Tumi fakt bolu Naka karun dakhava
@parmeshwarkadam324
@parmeshwarkadam324 4 ай бұрын
मविआ च्या काळात पालघर साधु हत्याकांडात किती राजकारणी नेत्यांनी राजिनामा दिला वागळे साहेब तपासुन बघा😂
@LifeofAtoZ
@LifeofAtoZ 4 ай бұрын
आता उन्हाळा (निवडणूक) आहे टरबूज आणि टरबूजाची शेती पटापट फस्त करा रे
@rekhalopes2943
@rekhalopes2943 4 ай бұрын
एवढा हल्ला इतका वेळ चालू होता मग पोलीस काय करत होते? कमाल आहे.
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 4 ай бұрын
नितेश राणेच्या टीका ह्या गृहमंत्रीलां ऐकू येत नाही व दिसत नाही का
@PMyra
@PMyra 4 ай бұрын
Modi boltho to diste nahi
@cavan6989
@cavan6989 4 ай бұрын
सरकार पुरस्कृत योजना
@ashoksawant2252
@ashoksawant2252 4 ай бұрын
कायदा सुव्यवस्था राखली की पोलिसांना धीरे चलोची सूचना दिली होती? जय महाराष्ट्र.
@np7389
@np7389 4 ай бұрын
या लोकांची ही जुनी खोड आहे.पूर्वी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबद बाष्कळ बडबड करून स्वतावर शिवसैनिक यांना उच्कवून देणे स्वतःवर हल्ला करायला भाग पाडणे ही मोड्स ओप्रेंडी आहे यांची जुन्या लोकांना विचारा कोणीही सांगेल
@shankarsalaskar8377
@shankarsalaskar8377 4 ай бұрын
नितेश राणे कसे बोलतात
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 4 ай бұрын
अहो मान्यवर एक तरफी काय बोलता, लोकांच्या भावना भडकतील असे विधान अनेक वेळा कोण्ही कोनाविरोधात केले आहे हे ही या पुरोगामी महाराष्ट्रच्या स्वच्छ स्मरणात आहे.
@atulkadam3588
@atulkadam3588 4 ай бұрын
फडणवीस तुम्ही म्हणता लोकशाही आहे .मग तुमच्या लोकांना राग यायच कारण काय
@Swa-Chhand
@Swa-Chhand 4 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही पूर्ण अपयशी आहात सर्वच बाबतीत. दिल्लीला तुम्ही झुकक्लेत. तुम्ही विरोधी पक्षात असताना तुमची वक्तव्य अजून लक्षात आहेत.
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 4 ай бұрын
फडणवीस आणी भाजप यांच्यामुळे समाजकारण,राजकारण,लोकांमधील एकमेकाप्रती असलेले बंधुभाव,प्रेम, सर्व संपले आहे. देशातील बेरोजगारी ,महागाई हे मुद्दे तर आता दूरच राहिले आहेत.लाज वाटू दे लाज🤬🤬..
@iamrebel660
@iamrebel660 4 ай бұрын
BJP ni Maharastra Cha Bihar kela hahe.
@medhatambat7258
@medhatambat7258 4 ай бұрын
Mviआ च्या काळात काय रामराज्य चालू होत का. सर्वच तुम्ही गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असत खंडणी वसुली चालू असताना हे निखिल वागळे नावाचे गुहस्थ झोपा काढत होते का
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 4 ай бұрын
निखिल सर बरबर 👌👌👌
@nimbapatil9462
@nimbapatil9462 4 ай бұрын
बोलुन काय उपयोग चापलावता येणार का पंक्षाचे लोक गूळ होत आहेत तुम्ही काय करता दादा
@user-iw9wh7wy1d
@user-iw9wh7wy1d 4 ай бұрын
देवा भाऊला ग्रह खात जमाना वाटतो या राष्ट्रांमध्ये काय प्रकार चालला आहे असा देवेंद्र भाऊ तुम्ही लक्ष घाला हे प्रकार चांगला नाही यामुळे आपल्याला 2024 ला झटका बसू शकतो
@patilkailas9326
@patilkailas9326 4 ай бұрын
Rite comat
@Cheekoo1
@Cheekoo1 4 ай бұрын
Ha hagle divas bhar hindu dharma la shivya deto..... Ya haglya cha aikun loka bhadaktat and palghar sarkhi ghatana hote... Hagle wants to do riots in maha... brahmin vs dalit Dalit vs maratha Brahmin vs maratha.... Stand besides modi in 2024....
@nirmalakamble8544
@nirmalakamble8544 4 ай бұрын
जिवच्या जिव चाले फडवनिस साहेब ऐक दिवस तुमच्या वर पण वेळ येईल या लोकांना मोकाट सोडलेतर
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 4 ай бұрын
हे सारे लोकांना तुम्हीच शिकवले आहे.डावीकडे आलोकी तो मी नव्हेच आणि उजवीकडे आलो तरी ही तो मी खपूप घेणार नाही
@drashishdkadam7524
@drashishdkadam7524 4 ай бұрын
Prime Minister is going to very low level...what about it
@blueheaven4838
@blueheaven4838 4 ай бұрын
But he is the most holiest minister in India as per Shri Devendra Fadnavis
@diwakarchute8730
@diwakarchute8730 4 ай бұрын
निखिल साहेब, विश्वभर चौधरी,adv सरोदे साहेब यांचे नावं तर इतिहाशात नोंद होईल पण हल्लेखोर.....
@rambabrekar1336
@rambabrekar1336 4 ай бұрын
मी हिंदू आहे , मी ह्या हल्ल्याच्या धिक्कार करतो .... ...BOSS .. थोडी लाज वाटू द्या ...जय श्रीराम .. !
@ramdaspatale7196
@ramdaspatale7196 4 ай бұрын
फडणवीस साहेबाना आठवत असेल तर स्वतः च्या मनाला प्रश्न विचारा पक्ष वाढविण्यात tumhi माणूस आहे he विसरले
@sanjeev6970
@sanjeev6970 4 ай бұрын
निखिल वागळे 💯%✔️ आहे
@damodharthombre3350
@damodharthombre3350 4 ай бұрын
भुजबळ बोलले ते जातीय तेढ नाही का? हा माझा फडणवीसांना प्रश्न आहे.
@user-xv4zv8ml6n
@user-xv4zv8ml6n 4 ай бұрын
सर्वोच्च नेताच भंपक माणूस आहे त्याचे काय?
@satishmadhaoraogundawar4784
@satishmadhaoraogundawar4784 4 ай бұрын
निखिल वागळे हे सभ्य म्हणजे मोठा जोक आहे.
@karlmarx1161
@karlmarx1161 4 ай бұрын
बीजेपी के जरिए हिंदुओं को जागृत किया गया है। इसीलिए बीजेपी के नेताओं को धन्यवाद🙏 उत्तराखंड तो झांकी है सम्पूर्ण भारत अभी बाकी है। यूनिफॉर्म सिविल कोड सम्पूर्ण देश में लागू करना चाहिए। एक देश एक कानून😊
@prathamesharage
@prathamesharage 4 ай бұрын
Karl marx tr leftist hita 😂😂😂
@aniruddharabhutekar58
@aniruddharabhutekar58 4 ай бұрын
फंडणीस तुम्ही राजीनामा द्या. तुमचं महाराष्ट्र काहीही गरज नाही.
@balachavan6354
@balachavan6354 4 ай бұрын
वागळे 🔥🔥🔥