निंबाळकर सरांना अखेर शेवटचा निरोप 🙏🙏

  Рет қаралды 332,714

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

Пікірлер: 226
@vinodholker324
@vinodholker324 3 ай бұрын
फक्त भावपूर्ण श्रद्धांजली नका टाकू त्या गौतम काकडेंची गाडी मैदानात पळुन देऊ नका सरांना तीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल....
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 3 ай бұрын
Te nav jith घेतल जाईल ते मैदान बंद होईल
@accountsde3639
@accountsde3639 3 ай бұрын
Kharach asa होईल काय
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 3 ай бұрын
खरं बोल्ला मला पण तेच बोलायच होत.. 👌👌
@satishtawar8642
@satishtawar8642 3 ай бұрын
🙏💐🐅बैलगाडा क्षेत्रातील फलटण तालुक्याची आन,बाण, शान कोहिनूर हिरा,सर्जा,सुंदर बैलाचे मालक दोस्ती दुनियेतील राजा माणूस श्री रणजित नींबाळकर सर यांना भावपुर्ण श्रध्दांजली💐😭🐅🙏
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 3 ай бұрын
बैलगाडी शर्यत संघटनेने तात्काळ चालू असणारी मैदाने थांबवून. आधी या सुंपूर्ण प्रकरणाचा कायतो निकाल लावायचा हीच विनंती संपूर्ण बैलगाडी शर्यत मालक चालक आणि बैलगाडी प्रेमी आता बैलगाडी शर्यत संघटनेकडे लक्ष लावून आहे.
@shrikantthorat8658
@shrikantthorat8658 3 ай бұрын
मेली आहे संघटना कुठे गायब झाली काळात नाही कोणीच काही बोले नाही विलास पहिलवान कुठे गायब झाले आहे
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 3 ай бұрын
सरांची समाधी बांधली पाहिजे अन्याय साठी लढणारा वाघ हरपला बैलगाडी क्षेत्रातील लोकांना न्याय मिळवून दिले आता सरांना किती नाय मिळवून देतात you टूब आणि संघटना बघतो ना दिलदार माणूस होता निंबाळकर छोट आता कुणाकडं बघेल काय समजत पण नाय त्याला एक वर्षात एवढा कमावलं जबरदस्त निंबाळकर माणूस मेला की लोक नाव काडतात जिवंत होता तेव्हा काय काय कमेन्ट करायचं नारद मुनी हा मास्तर वाट लावणार बैलगाडी क्षेत्र आता त्या गौतम ला घ्या चढवून फॅन वाले समजलं गौतम काय आहे तो लोकांना बैलगाडी ची वाट लावली त्यानं एक बैलगाडी प्रेमी
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 3 ай бұрын
💞.. सर्जा.. 💞.. ला आणलाय भेटायला 🙏 खरं.. 💞.. सुंदर. 💞.. ला आणाय पाहिझे होता लास्ट ची भेट झाली आस्ती. सुंदर चुकीच्या दावणीला गेला आणि तुमचं पण नशीब फिरले. सुंदर. आणि.. नावातच सुंदर आहे.. सुंदर हे नाव तुमच्याच दावणीला शोभून दिसत होत. त्याच्या दावणीला गेला आस वाटल व्यापाऱ्याच्या दावणीला गेला. तुमचे पण नशीब फिरलं सर. 💞. सुंदर. 💞.. नि त्याच्या डोळ्याने बघितलं आसल कि तुमच्यावर हल्ला कसा झाला त्याच्या समोल तुम्हाला गोळी मारली.. 💞. सुंदर. 💞.. च मन आतून बोलत असलं कि. मला विकायचा न्हवता आस बोल्ला 😮तर.. मंग ह्याच्या दावणीला का विकला मला.. कसाबाच्या दावणीला विकला असता तर बर झाल आसत. तुमचा जीव तरी वाचला आसता.. 😔😔😔🤭🤭.. 🐂..धन्यवाद.. ॐ नमःशिवाय. हर हर महादेव.. 🙏🙏💐
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 ай бұрын
कसे दिवस बदलतात.. सरांना मनापासून भावपूर्ण श्रदधांजली 😢😢😢❤ पण भावा तू संडी च्याच व्हिडिओ मद्ये बोलला परवा की सुंदर चांगल्या दावणीला गेला
@prashantlolage3285
@prashantlolage3285 3 ай бұрын
Rip sir💐💐🙏🙏
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 3 ай бұрын
@@Mynameislakhan123 हो बोल्लो भावा. पण पाठीमागून वार करणार हे माहीत न्हवत ना..समोरचा कसा आहे हे आपल्याला धोका दिल्यावरच कळत तो कसा आहे.. तुज्या सोबत पण कधी झाल असलं. मित्र नाहीतर दुसरा कोणी.. 🙏🙏
@santoshssssss0222
@santoshssssss0222 3 ай бұрын
सर तुम्हांला भेटायचं स्वप्न स्वप्नच राहून गेल ओ सांगा ना सर कुठे भेटायचं सर पण एक दिवस् नक्कीच तुमच्या सुंदर सर्जा ला अन अंकुरण ला भेटू आम्ही सर तुमचं स्वप्न आता राहुल भाई पूर्ण करणार सुंदर ला घरी आणून पण सगळं काही मिळेल पण तुम्हांला भेटायचं स्वप्न स्वप्नचं राहून गेल
@amolpawar816
@amolpawar816 3 ай бұрын
100% bhau
@pranityadav2580
@pranityadav2580 3 ай бұрын
Kay rahul bhai rahul bhai lavlay sarkh challay kay boltay kay, Baghu tujha rahul bhai ata kay karto, Thode divas jaude to pan visrun jail bagh tu, Fakt mulakhat yetil bass Ani sarv kay rahul bhai nech kel ka tujhya, sanghtanen kay केलच नाही का?😢 Dusrya lokanch kahich योगदान nay ka hyat, Are kay chalay😢
@maheshpatil6288
@maheshpatil6288 3 ай бұрын
आवाज उठवा न्याय मिळाला पाहिजे सराणा लहान मुलगी आहे तेंची कसं होणार देव जाणे बेकार झाल हो
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 3 ай бұрын
अखेरचाहा तूला दंडवत 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 सर 😢😢
@vijaymane1836
@vijaymane1836 3 ай бұрын
निंबाळकर सर तुम्ही देहरूपी आमच्याकडे नसलात तरी तुमचे विचार तुमचा मोकळा स्वभाव , सैदव सर्व बैलगाडा प्रेमी तुम्हाला स्मरणात ठेवेल 🙏 आज तुमचा शत्रूला देखील नक्कीच भावना अनावर होत असतील . ह्या क्षेत्रातील तुमची पोकळी कोणीच भरू शकत नाही सर 😞
@sadikmulla7907
@sadikmulla7907 3 ай бұрын
खर्च हा बैल गाडी शरयद मर्दानगी खेळ आसेल तर जवर सराना न्याय मिळत नाही तोपरीयत बैल गाडी शेरयद बन्द टेवा 🙏🙏😔😔
@amitamkar3530
@amitamkar3530 3 ай бұрын
मारून काय मिळालं त्याला ,पैसे कमावता आलं असत पण सोन्या सारखा माणूस गेला,ज्याने हे कृत्ये केलं त्याला सजा ही झाली पाहिजे ,त्याला पण मारणारा कोण तरी येईल जन्माला
@pratikjadhav2535
@pratikjadhav2535 3 ай бұрын
या गर्दीचा सरांच्या घरच्यांचा तळतळाट गौतम ला लवकरच लागणारे
@rutujapatil5578
@rutujapatil5578 3 ай бұрын
गौतम भैया ना शर्यती क्षेत्रामधून बाद करा कायमचे
@Gwhhwiobsh
@Gwhhwiobsh 3 ай бұрын
त्याला क्षेत्रातून बाद करायची गरज पण नाही कारण त्याला माहीत आहे जर तिथं गेला अड्यावर त्याचा कार्यक्रम झालाच
@girishdubaivala
@girishdubaivala 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली sir तुम्ही नेहमी आमच्या मनात राहणार miss you sir ❤️❤️❤️
@sagarkolambe885
@sagarkolambe885 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर नेहमी आठवणीत राहतील सर तुल
@santoshyamgar1010
@santoshyamgar1010 3 ай бұрын
शेवट पर्यंत न्याय देयच काम करा आणि आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे
@ganeshsalunkhe511
@ganeshsalunkhe511 3 ай бұрын
tya tushar dhumla cha no send kara plz khup vat bgtoy mi tyala bhetaycha
@ravikamble4741
@ravikamble4741 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली sir हे अतिशय चुकीचं घडल आहे.आपण कोण चुकलं हे म्हांन्या पेक्षा दोषींना शिक्षा झाली पाहिजे बैलगाडी क्षेत्राला काळीमा फासला आहे
@Mr_jack_45
@Mr_jack_45 3 ай бұрын
आता तरी सगळे एक व्हा आणि त्या गौतम्या ची आई झवा 😓please एक या सगळे अंकिता ताई आपली बहीण म्हणून तीला न्याय देऊ 🙏🏻🥺
@ashwinidevare3502
@ashwinidevare3502 3 ай бұрын
काय भा़डन असेल ते शिवी देउन अबोला दरुन मिटवा पण कुणाला जिवाशी उठवु नका आज तुमच्या एका मिटच्या रागाने त्याच्ये मुल बाळ रस्तावर येउन जातात😢😢😢
@pravinkhopade6718
@pravinkhopade6718 3 ай бұрын
न्याय भेटत नाही तो पर्यन्त you tube wale support Kara हीच विनंती 🙏
@vikaspalaskar3134
@vikaspalaskar3134 3 ай бұрын
सरांच्या बाबतीत खूप चुकीचे घडले. भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢
@SahilPhadatare-x8x
@SahilPhadatare-x8x 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐😭😭💐
@sahilraut1103
@sahilraut1103 3 ай бұрын
आता ती रोखठोक मुलाखत नाही दिसणार त्यांचा तो रोखठोक व्हिडिओ आता नाही दिसणार त्या दिलखुलास शर्यती कुणाला कधी न घाबरण अल्पावधीतच या शर्यत क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली होती तेच सर आता आपल्या लाडक्या सर्जा सुंदर साई ला😭 सोडून गेले आपल्या लहानग्या पोरीला पोरक 💔😭करून गेले कधी वाटल नव्हत हि अशी घटना घडेल करून सर खरच तुम्हची खूप आठवण येणार सर 🥹 सर भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💔🥹 कधी वाटल नव्हत सरांचा असा निरोप घ्यावा लागेल 💔😭
@KiranModhave04
@KiranModhave04 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢
@GaneshLokhande-zo9jw
@GaneshLokhande-zo9jw 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@bhaskarwharkate4883
@bhaskarwharkate4883 3 ай бұрын
Bhavpurna shradhanjali sir
@MangeshKamble-st1zh
@MangeshKamble-st1zh 3 ай бұрын
खूप वाईट झाले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@udaysakpal1212
@udaysakpal1212 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे हा लायकीच नाही त्याला तर काल कुठली दिली पाहिजे हीच ईश्वरचरणी प्रार्थना राहील
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील महाराष्ट्राचा सुपर स्टार हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली
@user-misalkrushna0585m.k8k
@user-misalkrushna0585m.k8k 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@omkapse4730
@omkapse4730 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि सर 🥺😔🥺
@dipakparte1014
@dipakparte1014 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर कायम आठवणीत राहाल 💐🙏
@pranityadav2580
@pranityadav2580 3 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली सर 😢 तुमची आठवण कायम येत राहील 😭🙏
@maheshpatil9365
@maheshpatil9365 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि
@ms.santosh.
@ms.santosh. 3 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢
@ganeshjankar1736
@ganeshjankar1736 3 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली सर
@UmeshKumar-u3t5j
@UmeshKumar-u3t5j 3 ай бұрын
गौतम ला घोडा लावणार हा शब्द
@riyathokal4082
@riyathokal4082 3 ай бұрын
4:27 भावपूर्ण श्रद्धांजली
@randhirghorpade389
@randhirghorpade389 3 ай бұрын
😫😫💐बैलगाडा क्षेत्रातील वाघ आज कुठेतरी हरवला😭😫💐
@hanumantkale5812
@hanumantkale5812 3 ай бұрын
मीडिया वाले निकाल लागू स्तर अशीच त्यांना साथ द्या
@DattaTilekar-j7n
@DattaTilekar-j7n 3 ай бұрын
Bhavpurn Sradhanjali
@shivamporje280
@shivamporje280 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐
@paragpisal9568
@paragpisal9568 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली..😢😢
@lahulandge2515
@lahulandge2515 3 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली सर
@chandrakantdange5128
@chandrakantdange5128 3 ай бұрын
खूप वाईट झाले राव सरांच्या बाबतीत ...
@pratikrajenimbalkar736
@pratikrajenimbalkar736 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली Sir
@shrikantthorat8658
@shrikantthorat8658 3 ай бұрын
बैलगाडी संघटनेतील कोणीच दिसत नाही फक्त राहुल दादा दिसतोय का
@KiranJadhav-v8o
@KiranJadhav-v8o 3 ай бұрын
लाज वाटली पाहिजे असं करताना, अरे तू पण जाणारच आहेस कि आज ना उद्या, कर्म चांगले ठेवा, तळतळाट लई वाईट असतो एखाद्याचा, एकाद्याचे चांगले नाही करता आले तरी चालेल पण आहे ह्या आयुष्यात कोणाचे वाईट कधीच करू नये ह्या मतांचा मी आहे, काकडे साहेबाना ह्या गोष्टी चे फळ मिळणार ह्यात शंकाच नाही.
@satishbhalerao1584
@satishbhalerao1584 3 ай бұрын
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@marutigavade4406
@marutigavade4406 3 ай бұрын
भाव पूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@AbhishekGhagare
@AbhishekGhagare 3 ай бұрын
🥺😔भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😔🥺
@rushigaikwad5423
@rushigaikwad5423 3 ай бұрын
सावाडन्याचा कार्यक्रम कधी आहे। तारीख
@user-mangesh123
@user-mangesh123 3 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐 सर
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर🌼🌼
@prakashbarve5889
@prakashbarve5889 3 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली सर 🙏😭😭
@sandeshgosavi2012
@sandeshgosavi2012 3 ай бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली😢😢
@amolshinde6004
@amolshinde6004 3 ай бұрын
गौतम काकडे चे पूर्ण यूट्यूब वरचे व्हिडिओ डिलीट करावे सर
@santoshyamgar1085
@santoshyamgar1085 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@footballloverankur7
@footballloverankur7 3 ай бұрын
🙏🙏😭💐
@SahilShingade-lv6yh
@SahilShingade-lv6yh 3 ай бұрын
जी माणूस नऊ महिन्याच्या पोरीचा विचार करतात ती माणूस काय विचार करू शकतो तुझ्या पैशाला किंमत नाही सांगणार आहे
@nileshpadaval5438
@nileshpadaval5438 3 ай бұрын
Bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏🙏🙏
@RupeshPatil-zm1jo
@RupeshPatil-zm1jo 3 ай бұрын
Bhavpurn shradhanjali sir 😢😢
@PrashantKharade-tx4td
@PrashantKharade-tx4td 3 ай бұрын
Bhavpurn shradhanjali sir😭😭
@arjunbankar.007
@arjunbankar.007 3 ай бұрын
निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली सर
@SatishGiri-rm3oh
@SatishGiri-rm3oh 3 ай бұрын
Sar bhavpurna shradhanjali😢😢😢😢😢😢😢
@shubhamsawants3015
@shubhamsawants3015 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🥺
@ravindrachavan3474
@ravindrachavan3474 3 ай бұрын
Part bandi zali pahije az 1 cha ghar barbad zal ahe ata te choti moli Ani te tai Kay karv sanga
@AkashMadhvi
@AkashMadhvi 3 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली सर
@ajitmore3349
@ajitmore3349 3 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली 😢😢😢
@shekharkhandagale1288
@shekharkhandagale1288 3 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@SantoshPhadatare-v9b
@SantoshPhadatare-v9b 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 😢
@BijitKumarprkale
@BijitKumarprkale 3 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@DigambarKalbande-r2b
@DigambarKalbande-r2b 3 ай бұрын
😭😭😭
@atulchougule7320
@atulchougule7320 3 ай бұрын
mala.khup radayala.yet ahe kay karav kay kalena sid tumhi.mala khup.awdat hota karan ya kshetrat khar bolanari manas khup.kami.ahet ani.khar bolanari.khup.kami.ahet ithe
@BalkrishnaKarnar
@BalkrishnaKarnar 3 ай бұрын
😭😭
@VishwasAdagale
@VishwasAdagale 3 ай бұрын
जे झाल ते वाईट झाल सर miss you
@PravinJamdar-k5c
@PravinJamdar-k5c 3 ай бұрын
सर भावपुर्ण श्रध्दांजली
@tallentg5368
@tallentg5368 3 ай бұрын
हे बघण्या पेक्षा बंद करा हे ...मी पण बैल गाडा मालक आहे
@Friendship11393
@Friendship11393 3 ай бұрын
बैलगाडी बंद व्हायला पाहिजे 600बैलगाडी पैकी 10बैलगाडीला बक्षीस भेटत बाकीचे 590 वेळ पैसा जातो शेतकरीवर्ग भिकेला लागेल या नादात
@Friendship11393
@Friendship11393 3 ай бұрын
@Ganesh_12346 आणि 15 दिवसाला एक मैदान खेळला तर काय नाही पण बैलगाडी मालक महीन्यात दहा मैदान खेळतात मग नुकसान कोणाच बंद व्हावेत आम्हाला वाटत नाही पण अतिरेक झालेला चांगला नाही
@prashantingale911
@prashantingale911 3 ай бұрын
महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिला नाही
@samirchoudhary9376
@samirchoudhary9376 3 ай бұрын
असा बैल गाडी क्षेत्रात माणूस होण्य शक्य नाही...😢😢
@rajendrainjekar1906
@rajendrainjekar1906 3 ай бұрын
संघटना आता कुठे आहे गौतम निच आहे
@SatishMali-tx1bn
@SatishMali-tx1bn 3 ай бұрын
नक्कीच नक्कीच हे शब्द कायम कानावर राहतील
@bhavdyadeshmukh7772
@bhavdyadeshmukh7772 3 ай бұрын
Bhavpurn shradhanjali
@sandeepbhosale7804
@sandeepbhosale7804 3 ай бұрын
Miss you sir
@sureshjadhav-r3j
@sureshjadhav-r3j 3 ай бұрын
भावपुर्ण श्रदांजली
@maheshpatil6288
@maheshpatil6288 3 ай бұрын
Dada गरिबाला न्याय मिळाला पाहिजे
@pratikbhagwat8529
@pratikbhagwat8529 3 ай бұрын
❤😢😢😢😢😢
@kokanivlogs8510
@kokanivlogs8510 3 ай бұрын
dada tas sir la nya bhetla hav aajun aaropila atak zali ky
@maheshpawar307
@maheshpawar307 3 ай бұрын
न्याय मिळत नाही तो पर्यंत मैदान चालू करू नका
@harshwardhangodse2523
@harshwardhangodse2523 3 ай бұрын
12 tasat 1lack plus wiwe kiti anmol manus gamvla bailgadi bgych jo twist hota to sampla dhamaka karnare sir aata nahi rahile
@56kyvjj
@56kyvjj 3 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली सर 😭
@maheshpawar307
@maheshpawar307 3 ай бұрын
काकडे ची गाडी पळून द्यायची नाही
@VishwasKirdhat
@VishwasKirdhat 3 ай бұрын
😢😢😢😢
@amolpawar816
@amolpawar816 3 ай бұрын
Gautam kakdela kadhi dharnar
@AkshayMane-sj6dg
@AkshayMane-sj6dg 3 ай бұрын
Miss you sir 😭😭
@648jagadale2
@648jagadale2 3 ай бұрын
Miss you sir 🥺💔
@vikramgaikwad9469
@vikramgaikwad9469 3 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@akashsalgare25
@akashsalgare25 3 ай бұрын
Miss u sar 😭
@aniketchorghe6121
@aniketchorghe6121 3 ай бұрын
Jo paryant saranna nyay milnar nahi to paryant sharyat pahnar nhi kdhich
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 349 М.
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 41 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 131 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН