wah khup sunder...specially our beloved singer kishor kumar dada's khandwa memorial ..........nice journey .......hanuman mandir of jamsawli is new information for us thanks and keep it up🎁
@explorewithcarlekar4 ай бұрын
Thank You For Your Kind Appreciation 🙏🏻🙏🏻
@vishnukhenat97203 ай бұрын
ATI Sundar,
@explorewithcarlekar3 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏🏻
@TravKedar3 ай бұрын
अत्यंत सुंदर प्रस्तुति 🙏 कधीतरी वेळ काढून आम्ही दाखविलेली प्राचीन मंदिरे पण पहा ही विनंती आहे 🙏🙏🌹🙏🙏
@explorewithcarlekar3 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद आणि आपले व्हिडिओ नक्कीच बघणार आहे मी साहेब 👍🏻
@TravKedar3 ай бұрын
@@explorewithcarlekar धन्यवाद 🙏 आपल्या सहाय्याची आमच्या वाहिनीला आवश्यकता आहे 🙏
@shrutisatawalekar4 ай бұрын
अतिशय सुंदर झालाय प्रवास ...आणि वाटेतल्या सगळ्या ठिकाणांचे सुंदर दर्शन आणि तुम्ही दिलेली सगळी माहिती पण खूप छान....,👌👌👍👍
@explorewithcarlekar4 ай бұрын
धन्यवाद..🙏🏻
@k.anuradha074 ай бұрын
खांडवा येथील किशोर कुमारांचे स्मारक फारच सुंदर आहे.आसपासच्या परीसराचे वर्णन खुप छान केले आहे.नेहमी प्रमाणे रस्ते त्यात झालेला बदल अशी सर्व माहिती तुम्ही खुप सविस्तर देता.दादाजी धुनीवाले मंदिर तसेच बालाजी धाम यांची माहिती परीपुर्ण आहे. शुभेच्छा
@explorewithcarlekar4 ай бұрын
आपल्या शुभेच्छा कायम मिळत राहो 🙏🏻🙏🏻
@praveenmarne7934 ай бұрын
अत्यंत परिपूर्ण माहिती देता तुम्ही, असं वाटतं की मी पण तुमच्या बरोबर प्रवास करत असतो
@explorewithcarlekar4 ай бұрын
आपले मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
@hj44832 ай бұрын
plz make a video of Shri Vaishno Devi
@explorewithcarlekar2 ай бұрын
Thank You for your motivation If Shri Mata Vaishno Devi permits me to do so..I shall definitely make it 🙏🏻