महारास्ट्रातील इतकी प्रगत शहरे रेल्वेने अजुन जोडली गेली नाहित.हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार साठी खुप शरमेची बाब आहे.लवकरत लवकर काम सुरु करुन रेल्वेने ही शहरे जोडली जावीत.
@shantarambhanose53353 жыл бұрын
पुणे नाशिक वापी असा रेल्वेमार्ग उभारण्याची गरज आहे
@vijaybhadrige74763 жыл бұрын
Best
@shantarambhanose53353 жыл бұрын
म्हणून पुणे नाशिक रेल्वेमार्ग गुजरात च्या वापी दमण पर्यंत करण्यात आला पाहिजे
@gavandejanardan23504 жыл бұрын
या मार्गाचे काम जर लवकरात लवकर पूर्ण झाले तर खूप गरजेचे आणि सोपे चे सामान्य माणसाला फायदे होतील.. शेतकर्यांच्या दृष्टीनेही मालवाहतूक इला चालना मिळेल.. मस्त व्हिडिओ...
@rajkumarmagdum63413 жыл бұрын
नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण झाले तर नाशिक पुणे साठी जाणे व येणेसाठी सोईस्कर होईल
@nayanwable34273 жыл бұрын
Ho tech tr Pune varun nashik sathi direct railway nhiye Mhanun lvkr Nashik pune semi high speed train suru whyala pahije
@shantarambhanose53353 жыл бұрын
हा रेल्वेमार्ग गुजरात मधील वापी दमण पर्यंत जर जोडला तर दक्षिण भारतातील प्रवासी वाहतूक व माल वाहतूक पश्चिम भारतात नेण्यासाठी म्हणून फायदेशीर ठरेल आणि अंतर पण कमी होईल आणि मुंबई शहरावरील ताण कमी होण्यास मदत होईल
@santoshnavale57943 жыл бұрын
प्रत्येक गावानुसार माहिती देण्यात यावी 🙏
@ranjanahiran65064 жыл бұрын
Pune jawal kontya station var cargo hub honar aahe te sanga
@rushinehe80414 жыл бұрын
ह्या मार्गच लव कर काम सूरो होओ हिचं इच्छा..🙏🙏🙏
@vishvaslande22674 жыл бұрын
20वर्ष झाली तरी रोड च काम आजून बाकी आहे रेल्वे तर स्वप्न वाटत...
@kasarmanik264 жыл бұрын
लवकर सुरु होणे गरजेचं आहे .
@nayanwable34273 жыл бұрын
सर जेवढे स्टेशन सांगितले त्या स्टेशनवर रेल्वे ला stop असेल की पुणे ते नाशिकच्या मधे nonstop असेल plz Reply द्या
@rajendramore45623 жыл бұрын
Very very important information & good decision of railway department
@splendeedenterprises8573 жыл бұрын
Sir Manmad to Indor रेल मार्ग बदल कही माहित दया
@avinashmhase834 жыл бұрын
लवकर सुरू केला पाहिजे
@ranganathmetangale73123 жыл бұрын
कलवा ते मुंब्रा रेल्वे मार्गावर २० वर्षे पूर्ण करण्यासाठी लागला ८ किमी ला तर पुणे नाशिक रेल्वे मार्गाला आजुन १०० वर्षे लागतील आजुन काही च् नाही
@ajitrayate40454 жыл бұрын
हा प्रोजेक्ट sanction झाला हे चांगलच आहे.....पण पुणे नाशिक highway चे उर्वरीत काम सरकारने लवकरात लवकर पूर्ण केले तर बर होईल.....
@prakashramraje84582 жыл бұрын
😂😭 प्रत्येक वर्षी हेच बोलतात की नासिक पुणे रेल्वे मार्ग होणार पण ते शक्य नाही हे फकत राजकारण आहे बाकी काही नाही
@kasarmanik264 жыл бұрын
माहिती बदल धन्यवाद.
@rahuljagdale194 жыл бұрын
Ajun kam suru zalech nahi tr kas kay 2023 parynat complete hoel... mala nahi vatat 2030 paryant tari hoel complete mhanun.
@acenglishclasses12834 жыл бұрын
या मार्गावर आळेफाटा अहमद नगर जोडता येईल . तसेच चाकण तळेगाव मुंबई जोडता येईल नगर परळी बीड चे काम सुर आहे . आळे फाटा नगर अंतर कमी आहे . माळशेज घाटाला पर्याय मुंबई तळेगाव चाकण होईल
@sanjaydhongade23404 жыл бұрын
Manmad to Igatpuri line check Kam kontya tapyat ahe video taka.
@govindramchandra74213 жыл бұрын
लोणंद पासून बारामती रेल्वे मार्ग अंतर कमी असून सुद्धा गेली दोन दशके पूर्ण होत नाही . नवीन मोठे मार्ग पूर्ण होणेसाठी किती काळ लागेल?
@prasadjoshi73734 жыл бұрын
माहिती बद्दल धन्यवाद
@MrAkki7214 жыл бұрын
Very nice news...nashik ani punyachya lokana lavkarat lavkar hi seva milayla havi Naitr nashik to mumbai local train Aanu mhane te thikanyavr ch rahil sarkar la mhana ek vayda tari neet karat jaa jantela tumch koutuk vatel as...👀
@sandipsonawane95654 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली
@nageshmohite37574 жыл бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तसेच सांगली ते फलटण रेल्वे मार्ग करण्यात येणार होते त्याच्यावर विडीओ बनावा ना
@Freegameplay7654 жыл бұрын
must start early लवकरात लवकर सुरु व्हावा . हिच अपेक्षा
@navnathbhosale42044 жыл бұрын
मला काल स्वप्न पडल की मी संगमनेर मधून रेल्वे ने पुण्याला गेलो😭😭😭