पोषण ट्रॅकर अँप मध्ये 21.0 नविन अपडेट ? kyc प्रॉब्लेम दूर झाला ?

  Рет қаралды 20,537

Active अंगणवाडी

Active अंगणवाडी

29 күн бұрын

पोषण ट्रॅकर अँप मध्ये 21.0 नविन अपडेट ? kyc प्रॉब्लेम दूर झाला ?

Пікірлер: 102
@bhartimane5540
@bhartimane5540 27 күн бұрын
ताई 28 ता आपला आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन मोर्चा होणार आहे.आपल.या मागन्य पुर्ण नाही कामे तर वाढवले एकात्मिक बालविकास मंत्री अन्नपुर्ण देवी झाल्या.
@tejaskadam3913
@tejaskadam3913 21 күн бұрын
ताई तुम्ही खुप अशी मोलाची माहिती देता. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. माझी केवायसी होत नव्हती आता झालेली आहे. त्या करीता पुन्हा एकदा धन्यवाद ताई.
@sheylajasavant9257
@sheylajasavant9257 27 күн бұрын
मॅडम आजी आजोबा कडे मुलं आहेत त्याची नोंद कशी करावी आजी आजोबा अॅपशन येत नाही मी सिंधुदुर्ग ता देवगड मधून बोलते
@kalpnakale4247
@kalpnakale4247 26 күн бұрын
माझे kyc भरल्या जातच नाही मी खूप प्रयत्न केले ताई. कल्पना काळे ,पैठण.
@rameshturkemane4130
@rameshturkemane4130 27 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे उद्या नक्की व्हिडिओ बनवा आम्ही वाट पाहत आहोत खुप महत्व पुर्ण व्हिडिओ
@usharokade9751
@usharokade9751 27 күн бұрын
खुप छान ताई व्हिडिओ पाहिल्यावर खुपच काम करावयास वाटते अगदीच सोपे वाटते🙏🙏🙏
@user-pg4dn8sg3x
@user-pg4dn8sg3x 20 күн бұрын
धन्यवाद ताई मी तुमचे व्हिडिओ बघुन पुर्ण मोबाईल चे काम करत आहे.
@sarikatamgadge3045
@sarikatamgadge3045 27 күн бұрын
ताई माझ्या फोन मध्ये कुठलीही अडचण येत नाहीआहे तुमच्या मार्गदर्शन मुळे काम खुपच सुलभ झाले. 🎉🎉
@chandrakalasapkal5416
@chandrakalasapkal5416 27 күн бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे
@mangalgaikwad5889
@mangalgaikwad5889 25 күн бұрын
आभा कार्ड तयार करण्यासाठी आईच्या व वडिलांनी आधार कार्ड समाविष्ट करून आधार व्हिरीफाय केलेल आहे जन्म दिनांक वेगळा आधार कार्ड वेगळाच आहे इ.स. बदल आमच्या वेगळा आहे आधार कार्ड वेगळाच आहे काय करावे आभा कार्ड जुळत नाही
@SantoshiTorne
@SantoshiTorne 26 күн бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली.
@shitalsuryawanshi5906
@shitalsuryawanshi5906 26 күн бұрын
Tai sampkalatil mandhan kadhayla sangana please tumchya video chi amhi vat baghat asto khup chan thank you
@saumitradeokar1058
@saumitradeokar1058 25 күн бұрын
21.0 या नविन व्हर्जन मध्ये कुटुंब सर्वेक्षणची नावे मराठीत लिहिता येत नाहीत .
@ShardaBinnar
@ShardaBinnar 21 күн бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती देता
@mangalchavan1178
@mangalchavan1178 27 күн бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 🙏🙏
@pragatimagar6513
@pragatimagar6513 26 күн бұрын
राम कृष्ण हरी शासन आपली कामं वाढवत आहेत तसेच मागण्या मान्य करत नाहीत असं का होतंय बरं यासाठी काय करावे लागेल संपूर्ण एप मराठीमध्ये असायला हवे शब्द न शब्द इंग्रजी मध्ये असल्यामुळे कुठं काय आहे कुठं काय करायचं कळत नाही आपण महाराष्ट्रात राहतो आपली मायबोली, राज्यभाषा मराठी भाषा आहे म्हणून आपलं काम पण मराठीतच असायला पाहिजे १००% इंग्रजी नीट कळत नाही त्यामुळे आपलं काम पाठीमागे राहतं आणि मग पुढील गोष्टी माहीत आहेतच
@user-jr8is9ek2f
@user-jr8is9ek2f 22 күн бұрын
ताई माझा मोबाईल नंबर अगोदर दुसरा होता आणि आता शाळेचा आहे त्यामुळे मला KYC भरण्यास अडचण येत आहे तरी मला ते कसे भरावे ते सांगा
@sandhyamore9628
@sandhyamore9628 27 күн бұрын
खुप छान माहिती दिली ताई
@SangitaChavhan-sn5lg
@SangitaChavhan-sn5lg 27 күн бұрын
🙏 Chan Mahiti Deta Tai
@sushmapaygude2779
@sushmapaygude2779 27 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली
@vasantsonawane595
@vasantsonawane595 27 күн бұрын
धन्यवाद ताई
@mandachavan6347
@mandachavan6347 27 күн бұрын
धन्यवाद
@sanzalte6697
@sanzalte6697 27 күн бұрын
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एक गाव रोषणगाव क्र 3 आहे
@ashanitingaikwad2125
@ashanitingaikwad2125 14 күн бұрын
नमस्कार ताई तुम्ही खुप छान माहिती देता पण मला एक शंका आहे की सर्वे करतांना आधार कार्ड लागते पण काही लोक आधार कार्ड देतच नाही मग त्यांची नोंद कशी करावी प्लिज सांगा ही माझी खुप मोठी अडचण आहे. 21.0 मध्ये ही अडचण येत आहे तर प्लिज मार्गदर्शन करावे. ही विनंती आहे
@meenachaudhari6432
@meenachaudhari6432 27 күн бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏👍👍
@niramlagajbhiye6495
@niramlagajbhiye6495 26 күн бұрын
Thank you Tai
@namratasuparesupare9179
@namratasuparesupare9179 21 күн бұрын
Tai majhi profile madatnis chya profile var bharli geli ahe kay karayecha te sanga na tai
@NilimaKanavaje
@NilimaKanavaje 21 күн бұрын
ताई कुटूंब माहितीमध्ये सासू सासरे येत नाही व 1957 साल पर्यंत येतय त्या आधीचे साल येत नाही कस भरायच ते सांगा
@SulochanaNikam-rz5zf
@SulochanaNikam-rz5zf 26 күн бұрын
ताई k yc माझे होत नाही खूप प्रयत्न केले मॅडम k y c होत नाही काय करावे
@apekshakokam231
@apekshakokam231 26 күн бұрын
धन्यवाद ताई❤
@sanjanasurve3834
@sanjanasurve3834 27 күн бұрын
Tai सर्वेक्षण option मध्ये हे पती पत्नी मुल हे पहिलेच आहेत नवीन रिलेशन add zalet ka म्हणजे आजी आजोबा काका काकी वगैरे
@user-cf9kp9fw7g
@user-cf9kp9fw7g 26 күн бұрын
धन्यवाद ताई❤❤
@jayramingole2937
@jayramingole2937 26 күн бұрын
Madam very nice information
@archanadabhade1755
@archanadabhade1755 21 күн бұрын
Tai mala tumhi help haviye THR chi mule app madhe disat nhiye tr mala jara explain karta kaa
@kadambaridevlekar4513
@kadambaridevlekar4513 27 күн бұрын
कुटुंब सर्वे मध्ये कुटुंबाला घर नंबर दिला आहे तो नंबर एखाद्या कुटुंबाची माहिती भरून झाल्यावर जी फक्त मातांची नावे दिसतात तिथे एखाद्या मातेच्या नावाला क्लिक केल्यावर त्या मातेच्या कुटुंबाचा घर क्रमांक व कोणत्या तारखेला आपण कुटुंबाची माहिती भरली हे सुद्धा दिसते
@chandanagurav1374
@chandanagurav1374 27 күн бұрын
ताई पोषण ट्रेकर मधे कौटुंबिक सर्वेक्षण मधे माझ्या गावाचे नाव वेगळे आले आहे ते कसे बदलायचे
@harshpawar2621
@harshpawar2621 23 күн бұрын
Madam sarve bharatana parents chi birth date takatana year select karayala khup back jav lagat direct date of birth takata yayla pahije
@shitalkamble7617
@shitalkamble7617 22 күн бұрын
अंगणवाडी किंंवा शाळा निवडा मधे चुकून शाळा निवडली आता अंगणवाडी कशी करायची
@user-db1hr7eq1p
@user-db1hr7eq1p 26 күн бұрын
ताई मी मदतनीस म्हणून काम करते तर माझ आधार लिंक होईना केवायसी करताना अडचण येत आहे ह्याला काय करायला पाहेजे तेजरासागा माझ्या सेविकेला जमेना
@kanchangurav3389
@kanchangurav3389 26 күн бұрын
Very nice information madam
@jayshriwagh8639
@jayshriwagh8639 27 күн бұрын
खुप छान ताई
@sayyedrajik53
@sayyedrajik53 27 күн бұрын
Thank you didi
@juliekolge868
@juliekolge868 23 күн бұрын
नविन रजिस्ट्रेशन होत नाही गरोदर ची स्तनदा होत नाही
@sushmakalwane2726
@sushmakalwane2726 24 күн бұрын
डेली टॅंकर मध्येच फोटो काढल्यावर approved असे का येत आहे
@taramadake6619
@taramadake6619 26 күн бұрын
Tai mazin 0 te 6 machine labharthi nondani hot nahi
@JaysreeShelke
@JaysreeShelke 27 күн бұрын
ताई छान माहिती दिली आहे 🎉🎉🎉
@pravinlomte7404
@pravinlomte7404 12 күн бұрын
KYC hot ch nahi sagli information dili tari error dakhvt ahe
@paragnasare1638
@paragnasare1638 19 күн бұрын
ताई पोषण टक्कर मध्ये अंगणवाडी फोटो समीट होत नाही शैलजा नासरे लिंगा
@madhavichougale7050
@madhavichougale7050 22 күн бұрын
Ho ya अपडेट मधून अडचणी निर्माण होत होत्या त्या दूर झाल्या आहेत
@BaliRokade-sv7uu
@BaliRokade-sv7uu 26 күн бұрын
ताई माझ्या कडे 1अशी समस्या आहे की गरोदर मातेचे आधार कार्ड उपल्ब्ध असुनही गरोदर मातेची नोंद होता नाही तीची LMP तारीख 15-1-2024 आहे क्रुपया मार्गदर्शन करा
@aaayatkahan4557
@aaayatkahan4557 27 күн бұрын
Tai garodar ani standa 0/6. Mahinyache he jat nahi
@vahidaattar-314
@vahidaattar-314 26 күн бұрын
सर्वेक्षण करायचं ठीक आहे पण माझं माझ्या अंगणवाडीचा दाखवत नाही काय करायचं मॅडम सांगा
@LaxmiLuk
@LaxmiLuk 27 күн бұрын
Mandhan vadh honar ahe ka madam
@ChandrakalaJadhav-gw6yn
@ChandrakalaJadhav-gw6yn 26 күн бұрын
ताई के वाय सी केली पण चुकून सेविकेचीजन्मतारीख चुकीची टाकली गेली तर आता काय करावे लागेल
@itsatharvgaming3188
@itsatharvgaming3188 24 күн бұрын
दुसऱ्या अंगणवाडी चे लाभार्थी भरता येत नाही कसे भरावे
@vaishalikorde743
@vaishalikorde743 20 күн бұрын
Madam Mazya Anganwadit Dusrya Aanganwaditun 2 Mule Yetat Pan ti Mule Mobail Madhe Yet Nahit
@ranganathnikam
@ranganathnikam 27 күн бұрын
ताई K y C ला मला प्राबले येत आहे आधार कार्ड वर मोबाईल नंबर दुसरा आहे ताई आणि षोषण ट्रॅकर माझ मोबाईल नंबर व्हेरिफाय झाला नाही ताई मग काय कराय ते सांगा
@abhay_681
@abhay_681 27 күн бұрын
ताई पतीचे नाव येत होते पण आजी, आजोबा ,काका , मामा , मावशी ,मामी असे इतर नातेसंबंध येत नाहीत बाकी तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत
@dipikasonar3765
@dipikasonar3765 26 күн бұрын
२१'० याअपडेटमध्ये कुटुंब सर्वेक्षण कसे भरायचे हे सांगा
@latasonawane4892
@latasonawane4892 27 күн бұрын
ताई मी गरोदर टाकली आहे पण येत नाही
@user-oz8oi9hc3i
@user-oz8oi9hc3i 22 күн бұрын
kyc होत नाही मॅडम कसे करायचे ते सांगा
@user-xv3vh9vh1o
@user-xv3vh9vh1o 24 күн бұрын
ताई माझं KYC होतच नाही काय करावं लागेल
@sangitashikhare8034
@sangitashikhare8034 27 күн бұрын
Settings madhun pan sarv kele kadi kadi jatch nahi
@HemlataGangurde-xz4xv
@HemlataGangurde-xz4xv 24 күн бұрын
ताई KYC नाव कसं बदल कस करायच आहे ते सांगा
@user-qk5ud1hx6v
@user-qk5ud1hx6v 27 күн бұрын
हो मॅडम
@nirmalaawate6601
@nirmalaawate6601 26 күн бұрын
मॅडम कुटुंब सर्वेक्षण भरताना गाव प्रभाग हा कॉलम ओपन होत नसल्या मुळे कुटुंब संमित होत नाही
@ShakuntalaBhagat-db3ct
@ShakuntalaBhagat-db3ct 27 күн бұрын
लाभार्थी डिलीट करायच अँप द्या डबल नाव आहेत
@mangalgaikwad5889
@mangalgaikwad5889 26 күн бұрын
कुंटुंबाला क्रमांक देण्यात यावे म्हणजे कोणत्या कुंटुंबातील आहे त्या बालकाचे क्रमांक देता येईल
@mangalgaikwad5889
@mangalgaikwad5889 26 күн бұрын
कुटूंबाला अनु क्रमांक कसा द्यावयाचा आहे
@sheetalbagdure1058
@sheetalbagdure1058 27 күн бұрын
ताई सर्वे भरताना प्रभाग कोड मागत आहे ते नाही घातले नाही तर सर्वे भरला तर पुढे जात नाही आहे यावर सांगा
@seemamane2063
@seemamane2063 26 күн бұрын
ताई नविन नोंद होत नाहीत काय करायच
@sanzalte6697
@sanzalte6697 27 күн бұрын
गरोदर माता आणि स्तन दा माता कसि भराची आहे ती भरले जात नाही
@chandrabhagamali2751
@chandrabhagamali2751 27 күн бұрын
Danoli madam Aapalya Mahitimule Kam Adhik Sope
@sandhyaumate-nj9nf
@sandhyaumate-nj9nf 27 күн бұрын
आभा आयडी कसे करावेत
@shakuntalajadhav6167
@shakuntalajadhav6167 22 күн бұрын
ताई माझी मिनी अंगणवाडी आहे माझ्या अंगणवाडीला नविन मदतनीस आली आहे पोषण ट्रेकरला मदतनीसचे प्रोफाइल ओपन होत नाही प्रोफाइल ओपन केल्यावर AWH profile doesn't exist असा मेसेज येत आहे यावर सोलूशन सांगा मदतनीसची माहिती भरता येत नाही
@pushpavati_more
@pushpavati_more 22 күн бұрын
त्यांची प्रोफाइल मध्ये माहिती नाही असा मेसेज आहे हा तर आत्ता तुम्ही मॅडम यांना सांगून त्यांच्या डॅश बोर्ड वर मदतनीस यांची माहिती भरण्यासाठी सांगा
@savitrimaske7430
@savitrimaske7430 27 күн бұрын
ताई फोटो काढून पाठविला तर फोटो जात नाही काय करावे
@madhavichougale7050
@madhavichougale7050 22 күн бұрын
माझे Kyc रिजेक्ट होत आहे मार्गदर्शन करावे
@sumansabde-cr3tb
@sumansabde-cr3tb 27 күн бұрын
गरोदर मातेची चुकून गेली डबल दुसरी टाकता येत नाही
@juliekolge868
@juliekolge868 23 күн бұрын
सव्है कुटुंबातील नविन जन्म झालेला कसा टाकायचा
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 27 күн бұрын
🙏🙏👌👌
@bhartiaher7978
@bhartiaher7978 26 күн бұрын
ताई सर्व्हे भरताना कुटुंब प्रमुख भरल्यावर व पतीचे नाव भरल्यावर मुलाचे नाव भरले का तीते नाते विचारतात तर त्याचात भाऊ, बहीण, चुलत भाऊ, भाचा, भाची असे विचारले जाते मग कुटुंब सर्व्हे कसा भरायचा
@akshadajagushte571
@akshadajagushte571 22 күн бұрын
ताई मदतनीसचे कॅच होत नाही
@saumitradeokar1058
@saumitradeokar1058 25 күн бұрын
21.0 या व्हर्जनमध्ये नाव मराठी मध्ये लिहिता येत नाही.कारण काय ॽ
@awcicds9831
@awcicds9831 27 күн бұрын
मॅडम बाळाचे नांव मोठे असलेले नांव येत नाही
@mangalgaikwad5889
@mangalgaikwad5889 22 күн бұрын
कु़टुबाला क्रमांक देण्यासाठी माहिती सांगणे
@sangitashikhare8034
@sangitashikhare8034 27 күн бұрын
Maze photos capcerd hot nahi
@mainalanke4318
@mainalanke4318 26 күн бұрын
के वाय सी सांगा
@sumansabde-cr3tb
@sumansabde-cr3tb 27 күн бұрын
आभाळात आवैद येत आहे
@LataMirgane-fp4hz
@LataMirgane-fp4hz 27 күн бұрын
ताई आभा आयडीला अवैध विनंती येत आहे काय करावे एक व्हिडिओ काढा
@LataMirgane-fp4hz
@LataMirgane-fp4hz 27 күн бұрын
बार्शी सोलापूर
@jyotsnabhojane5406
@jyotsnabhojane5406 27 күн бұрын
Kharach banva
@saritamasarankar3509
@saritamasarankar3509 27 күн бұрын
ताई आभा कार्ड विषयी पण एक विडिओ बनवा प्लीज मी वाट पाहते तुमच्या विडिओ ची 🎉🎉
@sunitaraut1442
@sunitaraut1442 24 күн бұрын
ही समस्या आहे बऱ्याच जणीना
@ganeshkhandare7283
@ganeshkhandare7283 23 күн бұрын
Kyc hot ny
@ganeshkhandare7283
@ganeshkhandare7283 23 күн бұрын
Kyc ho
@ommatele516
@ommatele516 25 күн бұрын
आभा आयडी
@LataMirgane-fp4hz
@LataMirgane-fp4hz 27 күн бұрын
बार्शी सोलापूर
@aaayatkahan4557
@aaayatkahan4557 27 күн бұрын
Are mandhan ke bare me bolo
@sunandaraut1374
@sunandaraut1374 26 күн бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
@varshachandane3127
@varshachandane3127 26 күн бұрын
ताई तुम्ही माहिती छान सांगतात
@VaishaliBari-py9pq
@VaishaliBari-py9pq 26 күн бұрын
धन्यवाद ताई
Active अंगणवाडी is live
34:36
Active अंगणवाडी
Рет қаралды 9 М.
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 89 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 36 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 9 МЛН
Active अंगणवाडी is live
35:06
Active अंगणवाडी
Рет қаралды 34 М.
Active अंगणवाडी is live
26:56
Active अंगणवाडी
Рет қаралды 67 М.
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 89 МЛН