सुंदर boss खरंच आज जबरदस्त पळाला अखंड महाराष्ट्रात विरोधक नसणारा एकमेव नंदी चार वर्षे कायम गुलालात असणारा नंदी
@ds182454 ай бұрын
1000 गाड्यांमध्ये प्रथम क्रमांक बकासुर आणि लखन दोन्ही वेगाच्या बादशहांचे अभिनंदन 💎❤️🌺 तसेच Boss ❤ आणि बाकी विजेत्यांचे पण अभिनंदन ❤🎉
@mithunfadtare21994 ай бұрын
किंग मेकर... Boss.. सुंदर.. सुंदर... दोन नंबर चे मानकरी.. 💞🥰🥰👌👌
@santoshtapase97204 ай бұрын
अष्टम हिंद केसरी बकासुर आणी हिंद केसरी लखन आणी हिंद केसरी बबलू चाचा यांना no 1 केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍 (बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍👍👍❤️
@BailgadaPremiKiran044 ай бұрын
बोलो होतो एक नंबर करणार आणि माझ्या बकासुर आणि लखन ने करुन दाखवले love you बक्या❤😢
@saurabhthombare29384 ай бұрын
आमचं काळीज Kingmaker Sunder 👑🔥💖 BOSS
@vaibhavchavan83144 ай бұрын
सहभागी सर्व बैलगाडी मालकाच आणि चालकाच हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@GaneshDeshmukh-y6l4 ай бұрын
❤❤❤❤❤ I Love you बकासुर ❤❤❤❤अभीनंदन
@Aali-lahar-kela-kahar4 ай бұрын
जाळणारे लवकर घरी 😂😂😂 बिचारा मथूर निंबाळकर मूळ त्याला गुलाल नाही पेरा दुसरा असता तर नक्की गुलाल
@balkrishnapatil79194 ай бұрын
😂😂
@DeepaliKadam-mj2rz4 ай бұрын
100 💯❤❤
@CricketGamer194 ай бұрын
❤ बकासुर लखन ❤ प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला अष्ठहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी दिली लखन ने साथ भारी..
@vishaltoche70794 ай бұрын
King bakasur❤❤
@RavindraSodaye-gw8td4 ай бұрын
Boss ने दाखवून दिल होत की गटाला काय स्पीड होत ते boss आता आदत होयत चाललं आहे सर्वांनी सांभाळून राहवं boss आता सगळ्यांची हजेरी घ्यायला लागलं आहे बकासुर आणि लखन वाचले थोडया साठी नाय तर कार्यक्रम होता त्यांचा boss हा boss च आहे आज boss सारखा पळाला सुंदर आणि सुंदर चा कॉम्बिनेशन झालं म्हणून दोन नंबर घेतला वाटत boss एक बैलगाडी प्रेमी
@VishalSauskar4 ай бұрын
Ho bhau mahit ahet
@DeepaliKadam-mj2rz4 ай бұрын
Boss ch ami Adar krto kadhala as bolun vad krta ❤❤❤ bakasur premi
@ADU-vm1nj4 ай бұрын
Ekdam Barobar jorat gadi palte Sunder Sunder chi.
@RavindraSodaye-gw8td4 ай бұрын
@@DeepaliKadam-mj2rz यांच्यात वाद कसला ते तरी साग आम्हाला सर्व नंदी आवडतात बकासुर boss बिनजोड चा बादशहा ओरिजिनल पब्लिक चा भिताड सर्जा (हरीण ) रायफल 8181चिक्या म्हसाळ चा रोमन बागड सर्व नंदी आवडतात त्यामुळे वाद करायची गोष्ट नाय यांच्यात जे आहे तेच बोललो तुला राग आला तर तू कमेन्ट वाचू नको boss चा वय बघ किती आहे ते आणि या वयात मैदान गाजवतो आहे बाकी अजून आदत सारखे आहेत म्हणून बोललो boss एक बैलगाडी प्रेमी
@GajananThorat-yj3fk4 ай бұрын
त्या रंजीत ल सांगा कोहिनूर कोहिनूर असते म्हणून फक्त बकासुर
@ganeshKumbhar-yq9gj4 ай бұрын
Love you bakasur ❤❤
@ADU-vm1nj4 ай бұрын
Sunder Sunder ❤❤
@rajarampawar62324 ай бұрын
मथुर चा आज पैरा दुसऱ्या बरोबर पाहिजे होता फायनल ला राहिला असता निंबाळकरानं गोड गोड🍬🍬 बोलुन पैरा केला निंबाळकर वरुन गुळमाट बोल्या आहे आणि आतुन कुजका आहे हे आज सिद्ध झालं ,आणि हो निंबाळकर तुम्ही नुसतंच कुंजकं बोलत रहा बकासुर तुम्हाला पळुनच उत्तर देणार
@balkrishnapatil79194 ай бұрын
😂😂😂
@tusharkhandare35044 ай бұрын
Love you bakasurrrrrrrrrrr ❤
@rohitdeshmukh22054 ай бұрын
Mi bakasur premi ahe pn sundar boss la pn shubhecha❤
@ranjitparab13964 ай бұрын
वेगाचे बादशहा वेगात घरी पोचले मारून झोपा आत्ता काही फेरे बघून चुका भेटणार नाही बकासुर आणि लखन चपराक दिला
@DeepaliKadam-mj2rz4 ай бұрын
याच मैदानात प्रेक्षक मनून आला आणि प्रेक्षक बनून घरी गेला😂😂😂😂
@nathatambe18844 ай бұрын
Iove you बकासुर 🎉
@rajarampawar62324 ай бұрын
निंबाळकर एक सांगायचं राहिलं आज पेडगाव केसरी किताबाचं स्वप्न हे तुमच्या या जन्मात पुरं होणार नाही कुंजकं वागणुकीमुळे