2024 रोजी 32000 बेसिक वर किती कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल ते सांगा प्लिज
@ashokjadhav23473 жыл бұрын
Khupach chan mahiti dilyabaddal abhari aahe
@rajendrapatil234 Жыл бұрын
सर गटविमा काढण्याचे सुत्र कोणते आहे ते सांगा सर p/l.
@aadichain995 жыл бұрын
खूपच छान आणि उपयुक्त माहिती साहेब पुन्हा खूप खूप धन्यवाद श्री. पुरी साहेब
@माऊली-ट5झ5 жыл бұрын
1992 ला सेवानिवृत्त झाले किती पेन्शन मिळेल
@shubhk92923 жыл бұрын
Sir, Namskar,mi 30.6.2018 jr acctt mhanun retired zale,mi 6 th pay nusar maze pay 20560/- hote ter 7 th pay nusar kiti pension admissible hoil,29.6.16 pasun mala 30yrs che aaashvashit admissible hoil ter pl pl maze pay fix karun dyal ka,maze ajunhi 7th pay nusar pension milat nahi teri pl mala guide kara v pay kiti hoil te sanga, office kahi hybabat karyavahi karat nahi,ase aaple dues milnyas vel lagla ter kay karave te pl mala kalva,mi tumchi aabhari rahin.namskar
@rameshrathod96005 ай бұрын
तुमचे आभार सर आमहाला काही समजत नाही असेच विडीओ पाठवत जा सर
@mangalrasge6962 Жыл бұрын
Thanks kup chan mahiti aahe pan amlaat kadhi kup pensher gely ho
@Boy8542-c5k5 ай бұрын
What is the maximum limit of enhanced family pension? (वर्धित कुटुंबनिवृत्त्ती वेतनाची कमाल मर्यादा किती आहे maharashtra शासन नियानुसार) कृपया माहिती असल्यास कळवावी.
@vishrantiramteke10663 жыл бұрын
Sir 30/9/2020 la sewanivruti zaleya karmcharyanche suttyanche rokhikaran 7th pay nisar karayche ka? tyababtcha GR aahe ka? Karan baryach karmcharyanche bil pay unit madhun parat aale aahet. Plz margdarshan karave.
@sambhajitorane88684 жыл бұрын
Family pension plan babat video banva, please. ( Jar pensioner isam expired zala tar tyachi varasala kiti pension milel)
@sureshtalekar37564 жыл бұрын
Sheryl.nice
@surekhaahire42644 жыл бұрын
खूप छान .... सर.. धन्यवाद....
@omymusicstudio39723 жыл бұрын
TRACER YAANA ०१.०१.९६ TE ३१/०३/२००६ YACHA FARK MILAVA ASA GR AHE.. TAR TO FARAK KASA KADHAVA YABABAT GUIDANCE VHAVE
@amitparate4442 жыл бұрын
सर खूप छान माहिती आहे. धन्यवाद. सर एखादा कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याला पेन्शन किती वयापर्यंत मिळते? पेन्शन चे निवृत्तीनंतर कसे टप्पे आहेत त्याबद्दल कॉमेंट मध्ये कृपया करून माहिती द्यावी ही विनंती नाहीतर एक शॉर्ट व्हिडिओ बनवून माहिती द्यावी.
@PramodPuri2 жыл бұрын
ठीक आहे
@amitparate4442 жыл бұрын
@@PramodPuri धन्यवाद सर तुम्ही मला रिप्लाय दिला आणि माहिती देण्याबद्दल तुम्ही होकार दिला. तुमच्या चॅनल वरील माहिती वरुन आम्हाला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आणि तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी आहात म्हणून तुम्ही दिलेली माहिती आम्ही Authentic समजतो.
@santoshingle70843 жыл бұрын
puri sir jya karmcharyache niyat vayomananusar vayachya 60 vya varshi30 june2021la aahe tyanajuly 2021pasun lagu honare inkriment seva nivrutichya shevthya mhyanjech june 2021che vetan he july che incrimentlavun vetan ada karnyasandarbhatil g r krupakarun tyach link kinvag r no v dinank mala provide karava
Sir 6 pay che 4 installment dcps che thakit jhale aahe mill bill kase tayar karVe
@icdspaithan1472 ай бұрын
नविन कर्मचारी आहे सर मी , जुन 2 O1O ला जॉईनिंग आहे सर , आणी मे 2O24 ला रिटायरमेंट झाली सर मला ग्रॅज्युटी मिळेल काय सर? प्लीज कळवा सर
@shamj88275 жыл бұрын
पंधरा वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन किती मिळते
@jyotisonawane5355 Жыл бұрын
सर मी जून2022 मध्ये सेवानिवृत्त झाले बेसिक 56900 होते 20 तर मला किती पेन्शन मिळेल कृपया सांगा.एकूण 20 वर्ष सेवा झाली आहे.
@shoukatnadaf60783 жыл бұрын
सर नमस्ते,,,,क्लास 3 च्या कर्मचारी 18 वर्षे सेवा झाल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेत असेल तर त्याला किती पेन्शन मिळेल,,,,प्लीज मार्गदर्शन करा,
@kunalbahalaskar41275 жыл бұрын
Sir pension nomeni ch video banva na
@sambhajitorane88684 жыл бұрын
Sir, Excel sheet madhe sangta, pan jar manually sangital tar jast amhala sagalya concept clear hotil as vatat. Gratuity , pension vikri, family pension ect.
@mukundtamhancan38502 жыл бұрын
6 pay nusar 16000 he udaharan gheun krupaya pention amount kadhavi va 7 pay nusar kiti yeil krupaya sangave va mobile no dyava
Family pension mhanje Kay , tyababat video banava. Please sir.
@shrikrushnasirsat16305 жыл бұрын
2016 नंतर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांचे अजून पर्यंत फिक्सेशन झालेले नाही तरी ते केव्हा होते याबाबत माहिती द्यावी
@PramodPuri5 жыл бұрын
कार्यालय मी सुरुवात करायला पाहिजे आमच्याकडील झालेले आहे व वेतन पडताळणी करता पुस्तक पाठवले आहे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता रोखीने प्रदान करण्यात आला आहे
@kantilalchavan2085 жыл бұрын
kadhi milel pension v farak
@sachinpingle774510 ай бұрын
सर याची excel file कोणी डाऊनलोड केली असेल तर कृपया शेअर करावी
@sambhajitorane88684 жыл бұрын
Jar khada karmchari anukamp base VAR naukrila join zala , Ani 2 varshyat expire zala tar , tyache varasala dusryandya anukam cha claim magta yeil ka?
@shubhk92923 жыл бұрын
🙏Sir mi 2018 la Mantralaya tun Jr Acctt mhanun retired zale pan ajunhi mala 7th paynusar pension gratuity dcrg milali nahi,6th pay nusar pension milte v10 20 30nusarbenefit aahe pan to milat nahi aahe,pl.guide me sir🙏
@PramodPuri3 жыл бұрын
जोपर्यंत या कार्यालय आपले सातवे वेतन निश्चिती करीत नाही व वेतन निश्चिती वेतन पडताळणी पथक यांच्याकडून मंजूर होत नाही तोपर्यंत महालेखाकार यांच्याकडे सुधारित नमुना 6 सादर केला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला सातव्या वेतनाचा लाभ मिळणार नाही त्याकरिता आपण आपल्या कार्यालयाशी संपर्क साधून वेतन पडताळणी होणेबाबत त्यांना विनंती करावी त्यानंतर आपल्याला बाकीचे लाभ मिळेल.
@rajeshthakare28633 жыл бұрын
Sir amhi police vibhagat i naukari 7th pay madhe karit ahot parntu amhala leave incasment,Weekly Off Benifit,ani Transfer Travels Allounce 6th pay nusar Denyat yet ahe he chukicha ahe
Weekly off Jar m/o 11/21madhe Midali nahi tar Tyache bill 6th pay nusar kase
@rajeshthakare28633 жыл бұрын
Ya tinhi gostit khup nuksan hot hot ahe mag lwp pan 6th pay nusar karayla pahije pan tase karat nahiyet 1-1-16 pasun darvarshi 4000 cha nuksan hot ahe sir
@ushakale8656Ай бұрын
काळे मॅडम्. मी.सन1995साली नोकरीला लागले.आणि 31मे 2025ला रिटायर होतोय.मला पेन्शन किती मिळेल.आणि माहिना पेन्शन किती. पेन्शन विक्री करणे आवश्यक आहे काय ॽ.माहिती सांगा.
@PramodPuriАй бұрын
होय सांगतो
@shubhangibhogaonkar8408 Жыл бұрын
सर, खाजगी मल्टी नॅशनल कंपनीमधुन 2019 मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचार्यास वाढीव पेंशन मिळेल का ?
@dineshubarhande65423 ай бұрын
सर 61400 मुळवेतन असल्यावर किती निवृत्ती वेतन मिळेल कृपया सांगा
@mohanhemrajani45233 жыл бұрын
Mr.Puri sir 🙏 Office ne recovery nikali hai Retired la 4 sal ho Gaye hai 7 the payme recovery Kar rahe hai . Kohi GR ho pl advice de 🙏🙏
@swapnilahire13113 жыл бұрын
सर माझे वडील 1-06-1985 ला आदिवासी डिपार्मेन्ट मधे मेड servent म्हणून लागले आणि 31-05-2021 मधे रिटायरमेंट झाले आहेत त्यांचे शेवटचे बैसिक 44736 इतके आहे तर त्यांना 7 वा वेतन आयोगानुसार पेशन kiti भेटेल ? आणि त्यांच्या अर्जित रज्जा 300 बाकी आहेत तर ते पैसे किती भेटणार ?
@balumore53597 ай бұрын
पंधरा वर्षे सर्विस केल्यानंतर पेन्शन विक्री करता येते का
@sambhajitorane88684 жыл бұрын
Maze staff member 31/05/2020 madhe retired zale , pan kontehi pension che paper tayar zale navhate , agar pension che phayde ghetale navhate. Te September 2020 madhe expire zale. Aata tyanche varasala gratuity mulel ka?
@sunitadhumal9913 жыл бұрын
Sir gr aalela arja kuthe bhetel
@Raviarjunshinde3 жыл бұрын
जवान रिटायर झाल्यावर आणी पोलीस मध्ये भरती झाल्यावर.आर्मी पेन्शन मिळते का. चालू राहते का.. की नाही. Sir सांगावे
@PramodPuri3 жыл бұрын
होय मिळते
@jalinadarkumbhar7054 жыл бұрын
फारच छान उपयुक्त माहिती सेवानिवृत्त लोकांना मिळाली धन्यवाद आभार सरजी
@sambhajitorane88684 жыл бұрын
In service asalelya karmchari expire zala tar, gratuity amount tyache varasala milate ka?
@hemantvalvi44944 жыл бұрын
सरमाझे सन2016ला 16740+4200वेतनहोते तरमाझा फरक किती मिळेल व कधी सन1990पासूनरू.30गटविमा कितीमिळेल
@rajendralandage57522 жыл бұрын
सर पदवीधर शिक्षक यांना रजा रोखीकरण लाभ मिळेल का
@vinayak98able5 жыл бұрын
शाळेतील nontechimg staff आकृतिबंद मध्ये promotion. Babat काही माहिती देऊ शकाल का
@radhakrishnanipanikar49094 жыл бұрын
माझे हेडमास्तर फाईल पाठवतील का नाही मह्णून भिती वाटते नाही पाठवली तर काय करावे लागेल
@swamisangle56812 жыл бұрын
सरजी नमस्कार सातवे वेतना नूसार बेसीक प्रमाने दीवाळी बोनस चा फरक २०१६पासून मीळेलका ?
@arjunkodare54042 ай бұрын
नक्की
@bhagwatpawal45073 жыл бұрын
सर आपण जी पेन्स धारक/ रिटायरमेंट 2022 ला होणार्या कर्मचारी यांना मिळणारे लाभ वअर्जीत रजा मान्य आहे का या विषयी सविस्तर माहिती पीडीएफ स्वरूपात नवीन नियमानुसार किती पेंन्सन मिळेल
@starAK3562 жыл бұрын
डीसीपीएस कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळते का सर
@sunitawane92442 жыл бұрын
सर, पूर्ण पेंशन ३९८०८(यात महागाई व इतर सर्व आहे). पेंशन ४०/ विकल्या गेली. पेंशन विक्री चे व इतर सर्व क्लेम मीळाल्यानंतर २१३४९ मीळत आहे. पुर्ण पेंशन वआता मीळत असलेल्या रूपयामधील तफावत बरोबर आहे काय?. शासनाला पेंशन विक्रीची रक्कम परत करून पुर्ण पेंशन मीळविता येते काय? व कशी?
@PramodPuri2 жыл бұрын
Please call 9890866999
@vaishalijuware21583 жыл бұрын
सर माझं सेवानिवृत्ती मे २०२१ला होत आहे माझं प्रमोशन मुख्य. पदावर २००३ ला दि.१/४/२००३ला झाले मला आजपर्यंत वेतनश्रेणी लागू झाली नाही. तर मला पेंशन ग्रज्युएटी गटविमा. पेंशनविक्रीची रक्कम किती मिळेल आणि पेंशन किती मिळणार यावर सविस्तर सांगितले तर बरं होईल
@PramodPuri3 жыл бұрын
शेवटचे बेसिक नियुक्ती दिनांक सेवानिवृत्ती दिनांक व जन्मतारीख हे पाठवावे 9890866999
@vanmalaingle13575 жыл бұрын
Transfer TA bill... video banva sir please
@PramodPuri5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/e6DMmHh_bMdrjZY
@NRG_1M5 ай бұрын
नमस्ते सर , माझे पति हे महसूल खात्यात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असताना त्याचा देहान्त हा 2018 साली झाला😢 तसेच त्याची सर्विस हि फक्त 12 ते । 3 वर्षे झाली आहे . तरी आम्हाला निवृत्तीवेतन व उपदान हे किती मिळेल ? तसेच त्याची सर्विस अजून 18 ते 19 वर्षे शिल्लक आहे . तर आम्हाला पेन्शन ही त्याच्या रिटार्यड पर्यंत पगाराच्या निम्मे मिळेल का? परंतु काही जण सांगतात कि 2018 ते 2028 पर्यंत निम्मे मिळेल नंतर 10 वर्षा नंतर ती पेन्शन पुन्हा half होईल for exp ( आता 10000 आहे , 2028 ला ती पुन्हा 5000 होईल) असे का? Plz🙏 माझ्या या समस्याचे निरसन करावे.
@marutiykasar37983 жыл бұрын
सर माझे बेसिक24o20pay+33388(Da)+2402Hra+400va==60210पगारतो 62100एकूण पगार सेवानिवृती वेळी-2---31050मूळबेसिकृ विक्री करुन26246मुळबेसिकृ झाले मला628320रु मिळाले नंतर काहीही नाही तरी मला ग्रज्युएटी वं पेंन्शन काय मिळेल का 7व्या वेतन आयोगाच्या फरक मिळेल का? अंशराशिकरण केलेले नाही
@yogitapatil22283 жыл бұрын
Mi sevanivrutt police Head Constable.. Date of join-1/6/91, Date of retirement-31/5/2021 Mala 30 varsha chi seva zhali ahe mala 10,20,30 cha labh milel ka??
@PramodPuri3 жыл бұрын
आपली पदोन्नती नाईक पदावर व हेडकॉन्स्टेबल पदावर केव्हा झाली त्यानुसार ठरवता येईल त्यामुळे पदोन्नती बाबत ची व आश्वासित प्रगती योजना केव्हा लागली ही माहिती पुरवावी त्या अनुषंगाने सांगता येईल व आता आपणास कुठल्या पदाचा पगार मिळत आहे आपणास जर asi चां पगार मिळत असेल तर मिळणार नाही तरी details पाठवावे
@anils.gawande90883 жыл бұрын
सर, माझे वडील दिव्यांगत्व आहेत ते सेवानिवृत्तीनंतर दोन वर्षांनी निधन झाले. त्यांचे सेवानिवृत्तीचे क्लेम मिळाले आहेत. परंतु दोन वर्षानंतर त्यांची सातव्या वेतन आयोगाची रक्कम रोकली आहे. यासाठी काय करावे की रक्कम परत मिळेल
@krishnakumarwad5 жыл бұрын
नमस्कार पुरी सर, पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो आणि तुम्ही जे कार्य हातात घेतलं खरंच खूप सात्विक काम आहे. आज आपण सुशिक्षितांना या क्षेत्रात प्रशिक्षित आणि शिक्षित करत आहात, आता राहिला प्रश्न सर नवीन अंशदान निवृत्ती वेतन ना मध्ये कार्यरत शिक्षकांना व इतर कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युईटी मिळेल का? लोक म्हणतात की नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना ग्रेच्युटी नाही मार्गदर्शन करावे ही विनंती
@prashantdashputre71792 жыл бұрын
Please
@PramodPuri2 жыл бұрын
मिळत नाही, ज्यांना निवृत्ती पेन्शन मिळते त्यांनाच मिळते
@hemantvalvi13464 жыл бұрын
Sahvya vetan आयोग kiti midanr kripya सागवे hi vinati
@pareshpatel42145 жыл бұрын
What about Sate Gov. Employee who already retired on superannuation before Jan 2016 how to calculate Pension / D.C.R.G / & pension. Commutation & arrears amount of these all categiries
@sunandadesle47593 жыл бұрын
31 मे 2020 रिटायर झाले अजून पेन्शन मिळाले नाही, ग्रॅज्युटी पण नाही मिळाली आज आठ मार्च महिला दिन विनंती करते
@nareshsontakke16663 жыл бұрын
Class one officer साठी किती पेन्शन मिळेल?
@umeshippar32785 жыл бұрын
Can u help to calculate 7 pay benefits??
@PramodPuri5 жыл бұрын
होय नक्कीच
@shrikantvighne75173 жыл бұрын
@@PramodPuri sir, 14650 rs revised pension aali tr final pension kiti milel?
@nagarajchavanchavan81764 жыл бұрын
साहेब मी मे २०१९ मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झालो परंतु आमचे ग्रेड पे निश्चित न केल्यामुळे आमचे फिकशेशन होत नाही व सातव्या वेतन आयोगानुसार आम्हाला पेन्शन व इतर फायदे मिळाले नाहीत
@kalpeshchaudhari83873 жыл бұрын
सर वडील 2009 ला रिटायर झाले रिटायरहोताना काही पेंशन विक्री केली होती 2021साली त्यांचे निधन झाले त्यांच्या नंतर पेंशन विक्री commuleted पेंशन परत केव्हा मिळणार
@PramodPuri3 жыл бұрын
आईला सर्व calculation करूनच सुरू होईल वडिलांना मिळणाऱ्या बेसिक पेक्ष्या 20% कमी मिळेल समजा वडिलांचे Pension basic 50000 असेल तर आईला 30000 मिळेल tresury मध्ये नमुना 12 दिला का
@sanjaymore78715 жыл бұрын
सर नमस्कार 7 pay मध्ये DA Difference (फरक) कसा काढायचा ? कृपया सांगा सर आणि अजून एक म्हणजे मी काही दिवसांपूर्वी आपणास प्रश्न विचारला होता की sevarth मध्ये gpf अकाउंट क्रमांक फक्त स्लॅश मुळ वेगवेगळी page प्रिंट होतात पदे सारखी असून सुद्धा आणि ती एकत्रित यावेत मनून के करायचे आणि एकत्रित आणि बँक स्टेटमेंट मध्ये पूर्ण नवे दिसत नाही याचे कारण आपण संगळात पण ती पर्याय आमच्या सेवार्थ मध्ये नाहीत कारण मी वरिष्ठ महाविद्यालयात सर्विस ला आहे कदाचित या सेवार्थ software मध्ये फरक असल्यामुळे आपण सांगलेली option नसतील तर सर please माझा problem solve करा please
@nitishnaik94534 жыл бұрын
माझे पाहुणे आरोग्य सेवक होत zp ला त्याची एकुन हळकारी सेवा साडेपाच वर्ष इतकी झाली आहे... ते सेवेत असताना १५/११/२००९ मयत झाले आहे व त्यांना ११२९० इतका पगार होता तर त्याचा वारसांना किती पेंशन मिळाली पाहिजे..
सर पगार विवरण पत्रकामध्ये असणाऱ्या भत्ते आणि कपातीची सविस्तर विडिओ बनवा👍👍👍
@mangalnavale44684 жыл бұрын
सर zp teacher आहे सध्या 70 हजार पगार आहे पेन्शन किती मिळेल पाच वर्ष सेवा बाकी आहे अंदाजे किती एईल
@madhukarkadam89134 жыл бұрын
खुप चांगली माहिती सर,शिक्षकांना रजा विक्री आहे का?
@vidyachavan37323 жыл бұрын
नाही
@vilaspadhye94933 жыл бұрын
प्रा शिक्षक यांना रजा रोखीकरण मिळते काय फोन करून कळवा
@ashokrane43435 жыл бұрын
Sir, mi state government servant Aahe, maji service 33 year chlu aahe maje basic 44900 Aahe, G,i,s,360 Ashe, 7pay Co, pramane mala pension, pention vine, grajuaty, group insurance, 300 Divas raja rokikar, aase mi aata swechanivruti ghetli tar mala kiti paise milnar, thanks
@PramodPuri5 жыл бұрын
ठीक आहे सर याकरिता मी यापूर्वी मला पेन्शन किती मिळते याबाबत एक एक्सेल सीट टाकले आहे कृपया ती पहावे किंवा मला माझ्या व्हाट्सअप वर आपली जन्मतारीख सेवेत रुजू होण्याची तारीख सेवानिवृत्तीची तारीख शेवटची बेसिक एवढे कळवावे मी आपल्याला आपली कॅल्क्युलेशन करून देईल
@santoshkambale17805 жыл бұрын
Kiti pensen milel guide please
@babasahebsuryawanshi19144 жыл бұрын
सर नमस्कार।मी 31मे 20 सेवानिवृत्त झालो आहे।माझी विभागीय चौकशी सुरू आहे।या विभागीय चौकशी चया अधिन राहून रजारोखीकरण याबाबीचा लाभ दिला नाही।मी विनंती केली आहे।परंतु सहकार्य मिळत नाही।याबाबद मार्गदर्शन आवश्यक आहे।
@chhayakamble81454 жыл бұрын
511oo besic asel tar kiti pension milel satva vetan ayoga pramane
@rajashrimayekar48965 жыл бұрын
Commutedम्हणजे काय
@ii-wi5ub4 жыл бұрын
महाराष्ट्र केंद्र सरकारला देशातील सर्व 28-29 राज्यापैकी सर्वात जास्त राजस्व उपलब्ध करून देणारे राज्य आहे. महाराष्ट्राचा GDP देशातील एकूण 28-29 राज्यांपैकी सर्वाधिक आहे आणि हा GDP दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यापेक्षा अंदाजे दुप्पट आहे. महाराष्ट्राची गणना देशातील सर्व राज्यामध्ये सर्वाधिक औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने देशातील सर्वात जास्त विकसित आणि प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून आणि देशातील सर्वात जास्त धनवान राज्य म्हणून गणली जाते. असे असताना महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनरांचे सातवा वेतन आयोग देशातील सर्व राज्यापेक्षा इतके निकृष्ट दर्जाचे का ? राज्य शासनाने सातवे वेतन आयोग देताना महाराष्ट्र राज्य पेन्शनरांची अगदी वाट लावून ठेवली आहे. दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजाखाली देशातील सर्व राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातून प्रति वर्ष सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आपले सरकार त्यांच्याकरिता काहीही करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची दया भावना दाखवू शकत नाही आणि अत्यंत उदासीन संवेदनाहीन चेहर्या ने सर्व घटनांकडे पाहत आहे. महाराष्ट्रात इतका दरीद्रीपणा आणि इतकी क्रुर माणुसकी विहीन मानसिकता आल्या कशा ?
@govardhanwamane596 Жыл бұрын
Mi st mahamadLat mag mala 3ooo rs only pension kashi namaste
@farjanapatel56593 жыл бұрын
25 वष सेवा नंतर VRS घेतले तर पेंश न लाभ किती मिळणार
@mangalapawar74574 жыл бұрын
पेन्शन किती दिवसांनी मिळते
@vinayak98able5 жыл бұрын
मी गेली 4 वर्ष पासून peon मधून jr clerk करीत promotion proposal पाठवेले आहे ज
@hutlessworld1525 жыл бұрын
मा.पुरीसर आपले आभार व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत ,एवढे तुम्ही बारकाईने अभ्यास करून विदिओ उपलोड केले .माझा प्रश्न असा आहे कि १९९२ ला रुजू कर्मचारी व १९९५-९६ ला लागलेला कर्मचारी एकाच मुळ वेतनावर निश्चित होत आहेत .नियम 7 मध्ये कणीस्ट कर्मचारी जास्त वेतन घेत असल्यास वरिष्ठ कर्मचार्यास डीम डेट देऊन कणीस्ट कर्मचारी इतके वेतन देण्याची तरतूद असेल तर मार्गदर्शन करावे
@PramodPuri5 жыл бұрын
नियम 7 नुसार आपणास वेतन एकवटणे यानुसार वेतन वाढ मिळेल
@pravinthumbe354 жыл бұрын
सर, जे पोलिस कर्मचारी रिटायर्ड झाले आणि होणार आहेत. त्यांच्यासाठी "मेडिक्लेम पॉलिसी" असणे सक्तीचे करण्यात आले आहे. तरच त्यांची पेंशन फाईल पुढे मार्गी लागेल. त्याबाबत चा GR उपलब्ध आहे का ? कुठे मिळेल ? याबाबत कृपया माहिती द्या.
@PramodPuri4 жыл бұрын
पहिल्या वर्षी विमा छत्र योजना सक्तीची आहे वही योजना आपण घेत आहोत ती महाग आहे त्याऐवजी आपण एसबीआय मधून कमी पैशांमध्ये अंदाजे सात हजार सातशे रुपये मध्ये पॉलिसी घेऊ शकता ते पण चालते किंवा आपल्याकडे एखादी मेडिकल पॉलिसी असेल तर ते पण चालते
@pravinthumbe354 жыл бұрын
धन्यवाद !! मेडिक्लेम पॉलिसी असने सक्तीचे आहे याबाबत आता खातरजमा झाली. कृपया GR number दिला किंवा GR Copy कुठे मिळेल हे सांगितले तर सर्वांसाठी फारच सोईचे होईल.
@samarth43105 жыл бұрын
Sir 12 sal service karane ke bad NPS walonko kitna pension milega
@rmadure5 жыл бұрын
Res sir please make detail video on NPS.
@atmarammore54844 жыл бұрын
हा गृहस्थ काय सांगु पाहत आहे काही समजत काय?
@santoshkambale17805 жыл бұрын
Basic 47500 seva 17 year retirement ghenar aahe
@prashantkasar41155 жыл бұрын
R/s, Make a informative video for NPS
@ashokrane43435 жыл бұрын
Sir, birth Date 06/02/1967,JoienDate 14/4/1986,Ritayment date 25/02/2025,basic 44900,mi aata swechanivruty ghetli tar Mala 7pay Co, pramane mala paise keti miltil, thanks
@PramodPuri5 жыл бұрын
Please send your whatapp no or email
@PramodPuri5 жыл бұрын
आपणास अंशराशीकरण नऊ लाख दोन हजार 59 रुपये उपदान सात लाख 40 हजार 850 तसेच आपणास एकूण पेन्शन 22450 रुपये पडते व त्यामधील अंशदान ची रक्कम 8980 कपात होते त्यामुळे पेन्शन कमी होऊन आपल्याला 13470 रुपये मिळते व आज आपणास पंधरा हजार 490 पेन्शन मिळेल तसेच रजा रोखीकरण चार लाख 89 हजार 410 असे मिळून आपणास एकूण 21 32 319 रुपये मिळू शकते वयामध्ये जीपीएफ जेवढे असेल तेवढे वजिया ची रक्कम अंदाजे एक लाख वीस हजार याप्रमाणे आपले कॅल्क्युलेशन होऊ शकते
@rajsuryavanshi53275 жыл бұрын
Sir tumchya phone palije
@vitthaltaktode31342 жыл бұрын
जया से. नि. कमॅचारयाची पत्नि मरण पावली व त्याने दुसरी पत्नी केली कमॅचारी हयातनसल्यानंतर तया पत्नीला त्वरीत पेनशन लागू व्हावी करिता मागॅदशन
@PramodPuri2 жыл бұрын
Ok please call 9890866999
@nayabraoshinde95682 жыл бұрын
480रूपये गटविमा आहे तरि कि भेटतील
@PramodPuri2 жыл бұрын
लागले तेव्हा गट कोणता होता गट विमा चे detail पाहिजे तरच सांगता येईल अंदाजे 90 हजार ते 1.40
@AbdulQayyum-qx6gk5 жыл бұрын
When govt. Of Maharashtra released g.r. for those employees Rtd. On 30/6/2016 as per sup. Court decesion. Please do the needful at your level.
@dongarsing72043 жыл бұрын
Lpplpo . ≠
@ushakale8656Ай бұрын
नोकरीचे वय.58चे ,60केले आहे काय ॽ
@radhapankajkhade83794 жыл бұрын
Sir 12 year farak Kassa kadaycha te sanga mala tumhala sagay che aahe hellp sir please
@PramodPuri4 жыл бұрын
Please call 9890866999
@sarojbandal79015 жыл бұрын
30th September is my retirement day, my file send to of office as per 6th pay, how I get pension as per 7 the pay?is I am applicable for same, pls suggest and reply?
@santoshlone8173 жыл бұрын
M . 0HÀ0ÑD CŔÀFT SChòol ĢR ànd Ķhaďì Gràùģaçht 14o000
@bapugaikwad71583 ай бұрын
Sir आपला मोबाईल नंबर टाकला तर बर hoil
@ushapanhalkar59185 жыл бұрын
Promod puri Sir tumhi rajya sarkari nakarrce pension baddal vidii kela Pan B.M.C. pension baddal kahi sanga amhi tumche abhari ahoy
@santoshkambale17805 жыл бұрын
Graduaty kiti milel
@amirsheikh43943 жыл бұрын
Sir my father died on 29/04/2021 while he was in service. He was Headmaster and his basic pay was 74300. What will be the death gratuity, GIS. And amount of enhanced and normal family pension. His retirement date 31/06/2021