हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@drmanikpatil58610 ай бұрын
🙏🙏🙏👌👌👌🚩जय जय रघुवीर समर्थ जयश्री राम श्रीगुरुदेव दत्त अवधूत
@AnilYende-v1y6 ай бұрын
सुंदर कीर्तन, सुंदर कथा आणि सुंदर बोध.
@vrushaliphatak77397 ай бұрын
अतिशय सुंदर निरुपण
@Shriramupasana05738 ай бұрын
अतिशय छान सादरीकरण🚩🚩🚩 जय जय रघुवीर समर्थ
@pushkaedixit10 ай бұрын
🙏🌹🙏जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@mohananatu722210 ай бұрын
सर्वांना खूप खूप धन्यवाद किर्तनात मी हरिहर ऐक्य असे म्हणले आहे त्याचा खुलासा असा | हरी चे भक्त अर्जुन आणि हर महादेवाचा अवतार हनुमान म्हणून गोपालकृष्ण म्हणतात त्या दोघांचे ही ऐक्य राहूदे म्हणून तू या रथावर विराजमान हो.
@mayakale959910 ай бұрын
श्रीराम समर्थ 🙏 शक्ती युक्ती आम्हा देणे श्री राम वरदायिनी जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@rageshreeshastri13810 ай бұрын
🙏🚩🪔🌹🌿 जय जय राम कृष्ण कृष्ण हरी! हभप . मोहनाताईस🙏 🙏🚩🪔🌹🌿 अप्रतिम सादरीकरण..👌👌👍कोमल सुंदर स्वर, गोड वाणी, कर्णमधुर पद गायन.. वादकांना वंदन!🙏
@premalapimplikar523610 ай бұрын
ह भ प मेहनतीनंतर नमस्कार सादरीकरण खुप छान धन्यवाद नमस्कार
@sunilsawant26856 ай бұрын
Jay bajrang
@sourabhkshirasagar897010 ай бұрын
राम कृष्ण हरी
@madhavigotarne730910 ай бұрын
खूप छान मोहना 👍
@manojdhere811110 ай бұрын
जय श्रीराम
@यशवंतदेशपांडे10 ай бұрын
छान आख्यान झाले। ताईना नमस्कार
@vijaykumarteredesai524010 ай бұрын
सुरेख सादरीकरण. मोहनाताईं सारख्या तरुण कीर्तनकारांची तयारी चांगली आहे. त्याबद्दल कौतुक करावस वाटत. भविष्यातही त्यांची कीर्तने ऐकायला मिळाल्यास आवडेल. सर्व संबंधितांना नमस्कार . 💐🙏 ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय ॥ जय श्रीराम ॥
@vinayapradhan236910 ай бұрын
श्री राम जय राम🎉 जय जय राम🎉 सुंदर किर्तन
@kishorhadas476310 ай бұрын
सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय
@sunilsawant26856 ай бұрын
Ahankar ghatak
@ashwinimahajani943710 ай бұрын
खूप छान
@gauripatil507710 ай бұрын
खूप छान झालंय कीर्तन.खूप खूप अभिनंदन
@mohananatu722210 ай бұрын
Thanku tai❤
@manjudravid599810 ай бұрын
नमस्कार ताई वा वा खुपच सुंदर गोड कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ, संचालन सुंदर जय हो मना पासुन अभिनंदन, धन्यवाद सर
@savita-th7bg10 ай бұрын
हर महादेवाला म्हणतात
@sudhakarbrahmanathkar550010 ай бұрын
Very nice 👌 👍 👏
@avinashdeshpande435110 ай бұрын
ह भ प ताई ना साष्टांग नमस्कार कीर्तन खूप छान झाले, अहंकार वरती छान निरूपण झाले.सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.जय जय रघुवीर समर्थ
@supriyadeshkulkarni400010 ай бұрын
Very nice mohana 🎉🎉
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng10 ай бұрын
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
@savita-th7bg10 ай бұрын
हर महादेव व हरी म्हणजे राम व .कृष्ण आहेत यांचा अवतार वेगवेगळा आहे
@mohananatu722210 ай бұрын
हनुमान चिरंजीव अवतार आहेत
@geetashinde510410 ай бұрын
खूप छान झाले कीर्तन आवाज खूप छान आहे श्री राम जय राम जय जय राम!
@sunitasuryawanshi301710 ай бұрын
जय श्री राम❤🙏🏻♥️🤲♥️⚘️❤️👌
@aakashdabare616910 ай бұрын
सद्गुरु नाथ श्री संत जगन्नाथ महाराज की जय 💐💐🌹🌹🙏🙏🌹🌹💐💐🚩🚩🚩🚩🚩
@manojpotdar935510 ай бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩
@alkapanse142710 ай бұрын
हरिहर ऐक्य म्हंटल, कृष्ण हरी आहेत. मग राम हर का? गोंधळ झाला मनाचा
@ramjamindar892910 ай бұрын
Shiv shambhu HAR ahe.. HAR HAR MAHADEV...
@ramjamindar892910 ай бұрын
Hanuman he Mahadev hyanche Anshavtar ahet.
@alkapanse142710 ай бұрын
कीर्तन छानच! पण राम कृष्ण दोन्ही विष्णू अवतार मानतो ना?