पाट्यावर ओबडधोबड वाटलेल्या डाळीचा झुणका रेसिपी | Jhunka Recipe | पिठले | pithala recipe | zunka

  Рет қаралды 821,100

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 342
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत 👌👌
@IndianMomDarshana93
@IndianMomDarshana93 Жыл бұрын
सागर बाळा आज न विचारताच सांगितले जेवण मस्त झालाय...हुशार झाला गडी आता 🥰 बानाई मस्त बनवला झुणका 🥰
@anupamasalunke3165
@anupamasalunke3165 Жыл бұрын
किती छान, निसर्गाच्या सान्निध्यात, कुठल्याही सुखसोयी उपलब्ध नसताना. सर्वांसोबत आनंदी जीवन जगता तुम्ही.,!!!!! पैशांनी असं सुख‌. मिळत नाही. शुभेच्छा तुम्हाला बाणाई ताई
@rupalipadalkar1583
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
आज तर सागर ने बनाई चे कौतुक केले 🥰🥰तुम्ही प्रत्येक रेसीपी छान बनवतात, आणि तुमची सांगण्याची पद्धति लय भारिच सांगता, बनाई खरचं सांगते तुमच्या रेसीपी किती तरी जणांनी करुन पाहिल्या असतील,कमी मसाल्यात चवीष्ट जेवण कस बनवतात ते तुमच्या कडून शिकाव 👌😊😊😊😊😊
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
खूप दिवसांनी वाटलेल्या डाळीचा झुणका बघितला एकदम मस्त बनवला आहे आवडला.
@sangrampowar12
@sangrampowar12 Жыл бұрын
झुणका खुप छान आहे.👌👌 बाळ खुप गोड आहे😘
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Жыл бұрын
पिठले खूपच छान बनवले.. निसर्गाच्या सान्निध्यात.. आभाळाच्या छताखाली.. आहे त्यात समाधान मानून रहाणारे सुंदर कुटुंब.
@meerapawar5529
@meerapawar5529 Жыл бұрын
बाणाई खरच सुगरण आहे , आणि कायम आनंदी असते . सागर तर एकदम मस्त......👌👌
@akshayrane5047
@akshayrane5047 11 ай бұрын
सिंधु सर तुम्ही आणि तुमचा परीवार खरोखर आनंदी जीवन जगत आहात
@pritii457
@pritii457 11 ай бұрын
माझी आई पण बनवते ताई असा वाटलेल्या डाली चा झुनका खूप छान वीडियो असताता तुमचे वीडियो 🙏💐😊
@sujataingale1948
@sujataingale1948 Жыл бұрын
भात करायचं होता की बानाई छान लागतो झुणका भात पण रेसिपी आवडली खूप छान
@rajendrab2051
@rajendrab2051 4 ай бұрын
साक्षात अन्नपुर्णा . किती मनोभावे बनविलेल जेवन . साष्टांग नमन।।।।
@manishatamboli1590
@manishatamboli1590 Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ मध्ये आपलेपणा वाटतो ताई, खूप प्रेमाने जेवण बनवतात, साधेपणात सौंदर्य आहे, प्रेमाने बोलतात 🙏
@manishatamboli1590
@manishatamboli1590 Жыл бұрын
बाळ किती छान आई म्हणतो अगदी लाघवी आहे
@virenpatil8551
@virenpatil8551 Жыл бұрын
सागर तर खूपच छान आहे ,एवढा लहान आसुन पण मोठ्या मानसा सारखा जेवत आहे ,नाही तर शहरात पोरांना आई हाताने भरवते खरच शहरापेक्षा खूप छान जिवन आहे तुमच
@bhushandesale9543
@bhushandesale9543 Жыл бұрын
खुप सुखी आणि समाधानी माणसं आहेत.
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
बाणाई एकच नंबर झुणका झाला आणि सागर तर खूप हुशार झालं पहिलं घास घेतल्यावर मस्त झालय झुणका बोलतो गोड आहे बाळ दादा
@vaishalipatil3202
@vaishalipatil3202 11 ай бұрын
मडरन किचन मध्ये नाही जमणार माऊली अस पिटल खूप छान आई🎉❤❤❤
@rupalikatkar
@rupalikatkar Жыл бұрын
सागर आतापासूनच शिकतोय मदत करायला, खुप छान बानाई,मस्त बेसन रेसिपी बनवली
@ashumanwar6273
@ashumanwar6273 Жыл бұрын
चुली‌‌‌‌‌‌वरचा झुनका खूप छान👌👌👌👌 खरच तोंडाला पाणी सुटले
@nileshbadase3671
@nileshbadase3671 Жыл бұрын
ताई तुम्ही उन्हात काम करता कमालच आहे तुमची अप्रतिम जुनंका बनवला
@sadhanatejam555
@sadhanatejam555 Жыл бұрын
खूप छान ताई एवढ्याशा पत्यावर तुम्ही किती छान आणि पटकन वाटता,,
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@ApekshaSadavarte-hg6dd
@ApekshaSadavarte-hg6dd 10 ай бұрын
खूप छान झुणका केला आहे e👌👌😀
@neetuk9210
@neetuk9210 Жыл бұрын
mst ahe sagar...tyacha pani pyaycha chhota tambya mst bslay jevayla
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी किती छान झुणका बनवला 👌👌😋 सागर बाळ🤗 खूप छान झुणका खाल्ला की मस्त झाला झुणका बोला 😊 दादा तुमचे video बघायला खूप भारी वाटत अस वाटत टीव्ही मधे बघतोय अस वाटत सवय झाली आहे. तुमच्या video चि खरच एकदा चालू झाला तर संपूच नये अस वाटत येवढा Video आवडतो खूप छान वाटला 👌👌👍👍
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vijaylavate7785
@vijaylavate7785 Жыл бұрын
छान झुणका रेसिपीज 👍👌
@suvarnakharote9968
@suvarnakharote9968 Жыл бұрын
Khup chan zala zunaka 1 number
@anitabhalerao5521
@anitabhalerao5521 Жыл бұрын
Asha niklta vataran zunkyachi majjach vegali kuhpach bhari
@mahi_9689
@mahi_9689 Жыл бұрын
तर आसं... मस्तपैकी... दादा तुमचं हे वाक्य म्हणजे awesome 😊 दादा तुमचे video पाहिले कि आम्हा सगळ्यांचा अहमपणा कुठल्या कुठे निघून जातो....
@muskanshaikh319
@muskanshaikh319 4 ай бұрын
Sagar che expression my god to gd amazing 👏 🤩 na vicharta
@manishayelve3504
@manishayelve3504 Жыл бұрын
सागरने किती छान सुंदर केलं, हसवलं आम्हाला, दादा तुम्ही सगळेच गोड कुटुंब आहात आमच्या भरभरून शुभेच्छा
@kamalmali3506
@kamalmali3506 Жыл бұрын
तुमच्या घरी जेवायला यायचे असेल तर कुठे आणि कधी यायचे खर्चसाहित सांगा.....खरंच खूप आवडले आहे.....
@Todayvlogs655
@Todayvlogs655 Жыл бұрын
गरम गरम पिठलं पाहून तोंडाला पाणी सुटलं खरच खूपच सुंदर भाज्या बनवतात 😋😋😋👌👌👌🙏🙏🙏
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Khupch chaan banvli vahinisaheb recipe 👌👌👌👌👌😋😋😋😋😋
@ashasahane4285
@ashasahane4285 Жыл бұрын
लय भारी झुपका ताई 1 नं बघा मस्त
@SwastaniMastRecipes
@SwastaniMastRecipes Жыл бұрын
पहिले असे KZbin channel पाहिले... ज्यावर एकही वाईट comment नाहीये....खरच hats off you
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
वाटलेल्या डाळीचे बेसन छान लागते. आम्ही पण अधे मध्ये करत असतो असेच. गावाकडे जास्त करतात. गावाकडून शहरात येणारे लोक गावाकडचे पदार्थ जास्त करतात. कधी भाजीला नसले तर असेच काहीतरी करावे लागते. आणि खूप चविष्ट लागते. छान जमला बेत. सागर खूप हुशार होत आहे. मस्त व्हिडिओ.
@shashikalakedar6396
@shashikalakedar6396 Жыл бұрын
किती भारी प्रतिक्रिया दिली बाळाने. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही किती आनंदाने जगतात ही माणसं. .
@mohanvanikar2289
@mohanvanikar2289 Жыл бұрын
वाटलेल्या डाळीचा झुणका फारच छान होता मी पण ट्राय करेल
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ Жыл бұрын
❤️🙏●||श्री स्वामी समर्थ||●🙏❤️ Ek no recipe dada🙏 सागर ची reaction आली मस्त ❤️
@ddurga2017
@ddurga2017 Жыл бұрын
बानाई माझी बहिणाबाई तू अन्नपूर्णा आहेस... खूप खूप मोठी हो ताई
@STM96557
@STM96557 Жыл бұрын
सागर ने मस्तच रिप्लाय दिला
@sandhyabhutkar126
@sandhyabhutkar126 Жыл бұрын
वा फार मस्त बनवला आहे. पाट्यावरचे पाणि छान गोला केले. सागर मस्त जेवतो खरच तुमच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न आहे😊
@Aditya-pq1dr
@Aditya-pq1dr Жыл бұрын
Mast zunka banai.... Ekch number
@jyotibirhade8287
@jyotibirhade8287 Жыл бұрын
1 नंबर झुणका वहिनी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim World Madhy Melnar Nahi Tonadala Pani Aally 👌👌👌👌😋😋😋😋😋
@ssvajrashetti2544
@ssvajrashetti2544 Жыл бұрын
बाणाई खूप हुशार आणि छान आहेत 😍
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Жыл бұрын
नानि नमस्कार आम्ही झुणका बेसन पासून बनवतो हरभरा डाळीचा झुणका नवीन पद्धतीने माहिती मिळाली खरच तुम्ही सुगरण आहात
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
खुपच छान दादा. मला आईची आठवण करून दिलीस. आमची आई देखील झुणका चुलीवरच करायची.बाणाई सुगरण आहे.धन्यवाद. जय गजानन.
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
वहिनीसाहेब... आम्ही असं वाटल्या डाळीचा सुका झुणका .. आम्ही कोरड बेसन म्हणतो.पण असं पण तुमच्या पद्धतीने करणार... खुप मस्त बनवलाय झुणका...
@ashakale1918
@ashakale1918 Жыл бұрын
मला तुमचे सर्व विडिओ आवडतात, खुप छान रेसिपी सांगता तुम्ही. तुमची फॅमिली पण खुप छान आहे. आणि माझा आवडता सागर पण 😍👌👍
@vidhyakamble5985
@vidhyakamble5985 Жыл бұрын
किती गोड. Sagar मान हलवून छान झालंय सांगताना kiti छान दिसतोय... छान सवय हातानी जेवायची... Khup कौतुक वाटतं sagar बाळाचं 👌🏻👌🏻
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👍
@swatishinde719
@swatishinde719 Жыл бұрын
Baanaikhup sunder jevan banavte positive energy saglyana milate jevnatun .ashi annapurna saglyanchya gharat asavi
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Жыл бұрын
सागर पेंगतो की काय....मुर्ति लहान किर्ती महान सागर गड्याची 😄👌👌👌👌👌😘😘😘
@ratnabadgujar8861
@ratnabadgujar8861 Жыл бұрын
बाणाईच्या जेवणाला तोड नाही ...त्या नावासारख्या सगळ्या गोष्टी चतुराईने handle करताना दिसत आहेत ....बाणाई great आहेत
@anjalimankar547
@anjalimankar547 Жыл бұрын
खुप colour फूल कपड़े घालतात अगदी निसर्गाशी अग्दी जवल चे
@DnyaneshwarMhatre-x5b
@DnyaneshwarMhatre-x5b Жыл бұрын
दादा खरच तुम्ही खूप भाग्यवान आहेत की तून्हाला बॉमाई सारखी धर्मपत्नी लाभली आहे त्यामुळे तुमचा सार कुटुंब आनंदात सुखात मजेत राहतं आहे कधीही कुरबुर नाही भांडण पण नाहीत आम्ही कधी बघितली आहेत असेच शेवट पर्यंत प्रेमाने राहा दादा आजकाल बाजारात फोल्डिंग तंबू मिळतो तो तुम्ही नक्की घ्या उन्हा पावसात तुमचं बचाव होईल रात्री खूप काळजी घ्या कुत्रे ना भरपूर खायला ध्या ते तुमचे रक्षक आहेत धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Жыл бұрын
खूप छान बाणाबाई यांनी झुणका बनवला.
@prakashnikam1360
@prakashnikam1360 Жыл бұрын
खुप खुप समाधानी आहे ताई
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Жыл бұрын
एक नंबर जुणका रेसिपी
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Жыл бұрын
खुपच छान झुनका झाला आहे
@rohinimisal8157
@rohinimisal8157 Жыл бұрын
सागर छान आहे म्हणतो😀😀😍🥰❤️❤️
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
सागर गड्या लई भारी कपडे घालून बसलाय 😊🤗🥰 बानाई तुमच कौतुक किती करू . मस्त कुटूंब... बाळूमामां ची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत💐🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@nandapulawale1230
@nandapulawale1230 Жыл бұрын
सागर किती आवडीने झुणका भाकरी खातोय. खरंच सागर खुप छान आहे
@sulabharane2085
@sulabharane2085 6 ай бұрын
Ek number banai Tai..kharach khoop mahan aahat tumhi
@vidyanakhare1236
@vidyanakhare1236 Жыл бұрын
Annapurna बाणा ताई नमस्कार. झुणका भाकरी लई भारी..
@gulshannalband4686
@gulshannalband4686 Жыл бұрын
Mouth.wateting.recipi.I.like.JUNKA.GBU
@sushilakhadtare1265
@sushilakhadtare1265 Жыл бұрын
बाणाई, तुम्ही खूप छान झुणका बनवलाय, तोंडाला पाणी सुटलंय, दादा बाणाई ला चांगला पाटा वरवंटा घेऊन द्या, तिला त्रास होतो त्या दगडावर वाटण वाटायला.
@shrushtikulkarni1392
@shrushtikulkarni1392 Жыл бұрын
किती गोड मुलगा आहे👌👌
@shubhamrashinkar3403
@shubhamrashinkar3403 Жыл бұрын
सागर चां सीन मी 8 ते 10 वेळेस replay करून बघितला....... सागर ने मन जिंकल आज 😘
@nandalonkar5418
@nandalonkar5418 Жыл бұрын
चुलीच्या धुरांनी पण खूप मस्त वाटते
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 Жыл бұрын
आमच्या कडे वाटल्या डाळीच पिठलं म्हणतात याला एकच no लागतो 👍🏻👌🏻बाणाई वहिनी खुप भारी 👌🏻
@renukapardeshi329
@renukapardeshi329 Жыл бұрын
Khupach chhan zalay junks. Tondala pani sutale nakki karnar. Banai khup hushar, uschahi ahhe. Chhan vatale pahun, Bal tarbharich.
@priyankajorkar4540
@priyankajorkar4540 Жыл бұрын
दादा व्हिडिओ मस्त
@surekhakshirsagar9575
@surekhakshirsagar9575 Жыл бұрын
सरळ साधा संसार खूप चविष्ट जेवण आहे तरी किती समाधानी कुटुंब आहे
@ajitnaik5992
@ajitnaik5992 Жыл бұрын
साधी सरळ रेसिपी खर किती प्रेमाने बनवली
@anjalimankar547
@anjalimankar547 Жыл бұрын
कटिंग and चॉपिंग मस्त आहें
@anuradhakale7631
@anuradhakale7631 Жыл бұрын
खूप छान जेवण बनवले आहे .
@leolioness1808
@leolioness1808 10 ай бұрын
Mast e.. mi try Karel nakki 😊
@kalpanachoure8495
@kalpanachoure8495 Жыл бұрын
Mast banvala jhunka
@sangitagore6156
@sangitagore6156 Жыл бұрын
Khupa Chan pitl zal
@gayatrirajendra
@gayatrirajendra Жыл бұрын
सागर का आवडला म्हटल्यावर भारीच असणार झुणका!
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@bestnerd5043
@bestnerd5043 Жыл бұрын
Garmagarm zunka bhakar .banai tuzya padhati pramanech mazi aai pan asach banvaychi .aaichi aathavan aali .tuzya madhepan aai ch mamatv janavat .dhanyavad .
@archanadixit7163
@archanadixit7163 7 ай бұрын
#सागर नि विचारायच्या अगोदरच गोड रिप्लाय दिला आज 😄👌😘
@akaramthorat8057
@akaramthorat8057 Жыл бұрын
तुमी,छान, रेसिपी,बनवता,ताई
@rutujashinde564
@rutujashinde564 Жыл бұрын
खुप छान जेवण...
@PratikshaRecipesAndVlogs
@PratikshaRecipesAndVlogs Жыл бұрын
खुप छान झुरका बनवला🤤
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 Жыл бұрын
खूप छान झुणका बनवलाय माझी आई बनवायची. बानाई ताई मस्त पैकी जेवण खूप मेहनत हाके नाना मस्त जेवा👌👌👌👌👌👌🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@GaiaLoki16
@GaiaLoki16 Жыл бұрын
I feel very humble after watching these videos. The beautiful young lady is very resourceful in her surroundings. She has lovely colorful clothes and bangles etc. Very loving to the child with smile and feeding the child. He is just a sweetheart when saying the food is delicious. As much as one can see there is a hardship in living , her adaptations to her surrounding is remarkable. The recipes are mouth watering. Thanks to videographer for capturing these beautiful people. Thanks from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇧🇶
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏🙏
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 Жыл бұрын
Mati saglikde tari khup chaan banavta saglya recipe ni saaf aaste sagle khup mehenti aahet banaitai
@sandysandy8294
@sandysandy8294 Жыл бұрын
खूप छान बनवला झुणका ताई! नक्की बनवणार😋
@kavitadeshpande5050
@kavitadeshpande5050 Жыл бұрын
बाणाईने खुपच भारी बनवला झुणका.
@punamsachinpatil5761
@punamsachinpatil5761 Жыл бұрын
सागर खूपच गोड आहे तुमचा
@rohitshete629
@rohitshete629 Жыл бұрын
खूप छान vlog Banai ताई... सुगरण
@sarikapawar1332
@sarikapawar1332 Жыл бұрын
तुमचे जीवन खरंच खूप मस्त happy life
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 Жыл бұрын
खूप छान
@sonalikokate8611
@sonalikokate8611 Жыл бұрын
एखाद टेंत घ्या दादा आयत विकत मिळत त्याची आपण घडीही घालून ठेऊ शकतो जेव्हा कोठे तुम्हाला जायचं असन तेव्हा तुम्ही ते घेऊन जाऊ शकता घडी घालून थंडीच परत आता उन्हाळ्याचे बर आहे ते घेऊन टाका प्लिज
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 8 ай бұрын
Shri swami samarth.
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 103 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН