Who is Nikhil Kailas Phad? | पंकजा, धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो अन् हातात बंदुका; बीडचे ही लोक कोण?

  Рет қаралды 57,984

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 12 сағат бұрын
सुरेश धस साहेब. अंजली दमानिया मॅडम जितेंद्र आव्हाड साहेब, रोख ठोक पत्रकार बंधुनी लअशा इतरही अनेक राजकीय नेत्यांनी आवाज उठविल्या बद्धल आभार . चौकशी अंती सत्य जनतेसमोर लवकर येईल अशी अपेक्षा आहे
@uttamgore5897
@uttamgore5897 11 сағат бұрын
सुरेश धस काय धुतल्या तांदळाचा नाही तो एक नंबरचा गुंड आहे त्याचा बाप देखील गुंडाचा होता दुसरी गोष्ट आष्टी तालुक्यात ताज्या गावाच्या ठिकाणी एका गरीब समाजाचा भिल्ल जातीच्या व्यक्तीचा दिवसाढवळ्या खून करण्यामध्ये सूर्योदयाचा हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का
@uttamgore5897
@uttamgore5897 11 сағат бұрын
आष्टी तालुक्यात दादेगाव या ठिकाणी भिल्ल समाजाच्या गरीब व्यक्तीचा खून करण्यास सुरेश जस्त हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का प्रकरण दाबला गेला आहे
@bablufalke5014
@bablufalke5014 13 сағат бұрын
Lokshahi dhokyat
@aps787
@aps787 12 сағат бұрын
Dm धोक्यात😂😂😂
@krish2011
@krish2011 12 сағат бұрын
आमचं या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे जर ह्या फड ला अटक होऊन कार्यवाही नाही झाली तर आम्ही पण असा प्रकार करणार म्हणजे ही रीत पडेल... मग पुन्हा कोणी म्हणु नये असं कसं घडतंय या पुरोगामी महाराष्ट्रात... जय हिंद इंकलाब जिंदाबाद जय जवान जय किसान जय शिवराय
@Democratic12346
@Democratic12346 12 сағат бұрын
कोणता जिल्हा साहेब
@krish2011
@krish2011 12 сағат бұрын
@Democratic12346 बीड
@uttamgore5897
@uttamgore5897 11 сағат бұрын
घरामध्ये खायला पीठ आहे का ते पहा आधी कमेंट करणं सोपं असतं काम करणं एवढं सोपं नाही भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्यासाठी घर बरबाद होतं पोलीस गाडीवर फटके मारतात ते वेगळेच तिथे एक सुंदरी नावाची वस्तू असते ये सच बोलती है तिच्यावर लिहिलेलं असतं ये सच बोलती है सुंदरीने फटके मारतात अंगाची खूप आग होते मी अनुभव घेतला आहे
@Democratic12346
@Democratic12346 5 сағат бұрын
​@@krish2011👍👍👍
@nitinsurve1997
@nitinsurve1997 2 сағат бұрын
पोलीस होण्यापेक्षा नक्षलवादी होण गरजेच झाल आहे. धन्या मुंडे सारखे संपवण गरजेच आहे.
@ravijadhav4195
@ravijadhav4195 12 сағат бұрын
नेत्यांकडून अजिबातच अपेक्षा नाही, काळच उत्तर देईल
@Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn
@Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn 12 сағат бұрын
ताई म्हणती बघा आपला पोरगा आहे निखिल....किती जातीवाद राव 😂😂😂😂
@shriniwaschavhan3531
@shriniwaschavhan3531 12 сағат бұрын
तो आता जेल मध्ये जाणार 😂
@TUMCHA_BAAP
@TUMCHA_BAAP 11 сағат бұрын
यात काय जातीवाद , तुझी आई तुला काय दुसऱ्याच पोरगा आहे असे मानते का ? की खरच आहेस तू 😂
@Therock45451
@Therock45451 10 сағат бұрын
अरे काय जातीवादी लावलाय.. पूर्ण बघ तो व्हिडिओ तो व्हिडिओ परळी मधला आहे ताई बोलल्या लहान असताना बघितलेले आणि त्यांच्या घरचं कोणी ताई च्या जवळच असेल म्हणून म्हणाल्या आपला पोरगा आणि तो बोलला लहानपणीचे फोटो आहेत ताई सोबतचे तर ताई बोलल्या ते फोटो पाठव म्हणून.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 3 сағат бұрын
Gondas bal ahete
@ShubhamGadekar-hz8oj
@ShubhamGadekar-hz8oj Сағат бұрын
खरंय 👍
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 12 сағат бұрын
मुख्य आरोपीला अटक करा आणि त्याचा मास्टरमाइंड कोण आहे लवकरात लवकर सांगा
@sanketmore7994
@sanketmore7994 11 сағат бұрын
मानलं भावा.. स्वानंद बिक्कड..तू वंजारी असून खरी माहिती सांगितली. 🙏🙏
@Khar_bolnar
@Khar_bolnar 10 сағат бұрын
बीड मध्ये मुंडेराज ❌ गुंडाराज ✅
@sanketmore7994
@sanketmore7994 11 сағат бұрын
Reality बोलायला पण दम लागतो मीडिया मध्ये पण आणि तु करत आहेस हॅट्स ऑफ मित्रा ❤
@rahulpatil2388
@rahulpatil2388 11 сағат бұрын
He सगळे एकाच कम्युनिटी ची कसे आहे 😂
@garryn9568
@garryn9568 7 сағат бұрын
फडणवीस गृहमंत्री आहे एक आरोपी पकडू शकत नाही आणि इकडे मोठे मोठे फेकतात
@ganeshrenuse9185
@ganeshrenuse9185 11 сағат бұрын
Beed = Bihar
@nileshkorde866
@nileshkorde866 3 сағат бұрын
राजसाहेब खर बोलतात पोलिसांना खुली सूट द्या 24 तासात महाराष्ट्र साफ होणार...पण.असे.नेते.निवडून.आल्यावर असाच.होणार
@KailasLandge-v9b
@KailasLandge-v9b 3 сағат бұрын
बीड मधिल रावण राज संपले पाहिजे तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल
@chandrakantpatil983
@chandrakantpatil983 2 сағат бұрын
Action, light, camera........Hon.C.M.🙏
@vishannathborgad2045
@vishannathborgad2045 6 сағат бұрын
धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना मंत्री पदाची खैरात वाटली अगदी प्रादेशिक असमतोल निर्माण झाला तरी चालेल मग गुन्हे गारीला जबाबदार फडणवीस साहेब आणि अजित पवार हे अप्रत्यक्ष जबाबदार आहेत फडणवीस साहेब फार च स्पष्टीकरण दिले तरी निःपक्षपाती चौकशी होणार नाही याची जाणीव जनतेला आहे तुम्हाला काय वाटते
@rj6169
@rj6169 Сағат бұрын
मविआ सरकार मध्ये पण मुंडे मंत्री होते, कोणा एकाला दोष देऊ नये
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp Сағат бұрын
Pankaja munde chi layki nastana cabinet dil
@gorakhpatil1188
@gorakhpatil1188 3 сағат бұрын
पोलीस झोपले आहेत का?हे लोक कोण आहेत याचा शोध पोलीस घेत का नाहीत
@garryn9568
@garryn9568 7 сағат бұрын
याची वारत काढा with फॅमिली काय संस्कार, मुंडे करून शिकण्यासारखं काही नाही,
@aryavhaulei5623
@aryavhaulei5623 38 минут бұрын
😢😢😌😔
@SandipGulbhile-yz2te
@SandipGulbhile-yz2te 17 минут бұрын
आवगड आहे
@akashthombre5266
@akashthombre5266 10 сағат бұрын
@Swanand well done 👍🏻 and best wishes
@rankishansalunke8618
@rankishansalunke8618 4 сағат бұрын
आजूक आरोपी गवसलेले नाहीत त्याबद्दल आम्ही काय सांगायचं
@anirudhakakade9333
@anirudhakakade9333 11 сағат бұрын
Munde family ne nasavala beed zilha
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 12 сағат бұрын
हे फडणविस साहेब पुरस्कृत योजनांचे लाभार्थी आहेत. ह्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभय आहे, ह्यात फडणविस साहेब यांचाच वरदहस्त लाभलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्रात अश्या घटना घडतात.
@amolk251
@amolk251 12 сағат бұрын
आम्हाला काय वाटतं महत्वाचे आहे का घुले व कराड असो त्यांच्यापर्यंत पोलिस पोहचू शकत नाही हे वास्तव आहे यात नक्कीच राजकीय हितसंबंध आहे आणि भाजप सरकार हे जुमानत नाही
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 5 сағат бұрын
फड आणि फडणविस दोन्ही आडनाव सारखेच विचारांचे दिसतात.धस साहेबांना गृहमंत्री करा मग बघा जिल्हा कसा सरळ होतो.
@Royal_warriors_Empire
@Royal_warriors_Empire 3 сағат бұрын
आहेत कोण ?? व्वा आहे कोण म्हणा ...!!
@NikhilPatil-lh6ze
@NikhilPatil-lh6ze 12 сағат бұрын
Are punemadhe ashe toliyoudha madhe sampun jata😂😂😂
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Сағат бұрын
सर्व बेरोजगार तरुण बोक्याच्या छत्रछायेखाली जगत आहेत ... कष्ट न करता चिक्कार पैसा ...😂😂😂😂
@prafullajadhavar
@prafullajadhavar 11 сағат бұрын
Hayla atak kara
@anirudhakakade9333
@anirudhakakade9333 11 сағат бұрын
Parvana ha Pankaja aani dhanya ne dila asel
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 9 сағат бұрын
येवढं आदर चांगल्या माणसांना द्या मुंबई तक, निखिल कैलास फड कोण आहेत 😂😂😂 हे चॅनल पण घाबरल वाटते..
@vijaysawant8064
@vijaysawant8064 6 сағат бұрын
BJP 😮😊🙏
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 11 сағат бұрын
Gangster of Beed
@SomnathBhargande-ld2wk
@SomnathBhargande-ld2wk 3 сағат бұрын
Tarihi aapan vishwas karato lok shahi ahe deshat😂
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 3 сағат бұрын
काय म्हणू नका अतिशय कष्टकरी जात आहे तसेच सात्विक सुद्धा आहे .तरी मी म्हणतो ऊस तोडणी वाले मालक कोण म्हणून विचारू लागले.😂
@prakashmhalsekar6114
@prakashmhalsekar6114 2 сағат бұрын
Kaahi Raajkarni ani kahi police ne milun samaja la hya ghatak paristiti banval ahe. chief minister ne pratyek raaj karni aani police ne kiti sampatti ,ani kashi gola kele ahe, shodhun,tyana bandist kela pahije. Fakt samany mansana fasuoon mata magoon samajala disha bhool kiti divas karnaar he raaj kaarni?
@rohit1144-r7y
@rohit1144-r7y Сағат бұрын
ek hai to safe hai
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 3 сағат бұрын
Sarvana Moka Lawa musti alya wanjaryana khoop nahi tar Samast Maratha Samaj ne Beed madhe Jawe
@Amaronn007
@Amaronn007 12 сағат бұрын
Kela ahe , disat ahe mhanat ahe 😅😅😅😂😂
@Vpt507
@Vpt507 2 сағат бұрын
Chiki
@somnathkale7097
@somnathkale7097 3 сағат бұрын
Vanjari
@maheshdahiphale4201
@maheshdahiphale4201 2 сағат бұрын
Ashe kititari lok chalta chalta photo kadhun jatat amchya ekde pan lapun chapun netyasobat photo kadhadat ani swatachya bhagat hawa karaychee prayatna krtat mag yat netech doshi ka ass asel tr sagale maharashtra madhe laksh dhyav sagalikad hech ahe
@kaustubhgaikwad2562
@kaustubhgaikwad2562 8 сағат бұрын
Tumhala kay vatta he sanga .. tumhala akkal nahi ka ..tumcha opinion kadhi denar tumhi .... media ne unbiased opinion Dena Banda kela ahe tyamule andh bhajtanchi sankhya vadat challiye
@mh_politics_status
@mh_politics_status 11 сағат бұрын
धनु भाऊ ❤❤
@Rock-star143
@Rock-star143 6 сағат бұрын
गजानन मारणे किंग पुणे यांना भेटण्यासाठी निलेश लंके भेटण्यासाठी गेले होते चौकशी व्हायला पाहिजे 🙏🙏🙏
@vitthalfunde1800
@vitthalfunde1800 12 сағат бұрын
Suresh dhas cha chainal
@GaneshShirsat-n8g
@GaneshShirsat-n8g 12 сағат бұрын
Hi loka vanjari ahet je tumhala baghavat nahi
@Rajdhaknepatil44489
@Rajdhaknepatil44489 12 сағат бұрын
बदनामी बंद करा आता न्यूज vale तुम्ही
@jaypatil6055
@jaypatil6055 12 сағат бұрын
😂 खर सांगीतल की बदनामी
@krish2011
@krish2011 12 сағат бұрын
तुला खर वाटतं नाही का News मध्ये उगाच येत नाही घडा भरलाय आता
@RohitPatil-ro9ny
@RohitPatil-ro9ny 12 сағат бұрын
Gp re tu kon aahes tu tyacha
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 12 сағат бұрын
जीव गेला.... क्रूर हत्या..... आणि तुला बदनामी दिसते!!!!😮
@anilchavan2290
@anilchavan2290 12 сағат бұрын
Dhakne yana rag yenarch
@Atharvjadhavre
@Atharvjadhavre 11 сағат бұрын
Aaicha pucha jhavla😅
@Vjtlala
@Vjtlala 2 сағат бұрын
वारे वा बेटा बिहार करण्यामागे कोणाचा हात आहे हे उघड उघडपणे सर्वांना दिसत आहे
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН