Panhala Fort | Panhala | Kolhapur | BajiPrabhu | Shiva Kashid | किल्ले पन्हाळा । पन्हाळगड । Part 4

  Рет қаралды 2,148

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 18
@dipakpatel5524
@dipakpatel5524 Жыл бұрын
ખૂબસુંદર માહિતી આપી...very nice video ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपकी ऐसी सुंदर कॉमेंट के लिये हम सभी टीम मेंबर्स आपके बहोत आभारी हे सर जी
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 Жыл бұрын
खूप सविस्तर माहिती दिली. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊👍🏼 छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास दाखवणारे रायगड, सिंधुदुर्ग, विशाळगड, कुलाबा किल्ला, साल्हेर असे सुमारे 30 किल्ले देखील आमच्या चॅनेलवर महितीपटाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत ते देखील जरूर पहावे ही नम्र विनंती. पन्हाळा किल्ल्यावरील आमचे येणारे भाग देखील आवर्जून बघा आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून हा वैभवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती🙏🏼
@pradnyeshkanade303
@pradnyeshkanade303 Жыл бұрын
ह्या व्हिडिओ मुळे पुसाटी बुरुजाची सविस्तर माहिती मिळाली अप्रतिम सादरीकरण दादा
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
पन्हाळा किल्याच्या सर्वच ज्ञात अज्ञात वास्तू वैभवाचे व इतिहासाचे दर्शन आपल्यासारख्या इतिहासप्रेमी रसिकांना घडवायचा आमचा प्रयत्न आहे. आपल्याला व्हिडीओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा ही विनंती.
@dastageermulla430
@dastageermulla430 Жыл бұрын
Very good video sir
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you for admiring our video Sir !!
@chandrakantthorat472
@chandrakantthorat472 Жыл бұрын
कॅमेरा खूप हलला आहे, तरी आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविणेचे काम तुम्ही खूप छान पद्धतीने करत आहात❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून आपण ज्या आपलेपणाने प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर सेल्फी स्टिक चे holding कमकुवत झाल्याने mobile camera खूपच हलला आहे हे आम्हाला परत घरी आल्यावर शूटिंग पहाताना लक्षात आले व्हिडिओ पाहताना आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून आपली क्षमा मागतो पन्हाळ्याचा पराक्रमी इतिहास मांडण्यात आमच्याकडून ही तांत्रिक चूक झाली
@yogeshvedpathak8568
@yogeshvedpathak8568 Жыл бұрын
Nice video
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you sir , we are going to publish entire series on Panhala fort. Request you to please watch all the episode.
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 Жыл бұрын
एकदम जबरदस्त तेजस सर ....👌Shivchhatrapati the greatest king of "Maratha"Empire....🚩जय शिवराय🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासारख्या इतिहासप्रेमी रसिकांकडून इतक्या मनापासून छानशी प्रतिक्रिया मिळाली की खूप छान वाटते. आपला पाठिंबा असाच राहुद्या ही विनंती. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@pappukarande1574
@pappukarande1574 Жыл бұрын
पुसाटी बुरुज दाखवून तुम्ही खरा इतिहास जागृत केला धन्यवाद🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
पन्हाळ्याच्या कोपऱ्यात दडलेला व्यापक इतिहास दाखवायचा प्रयत्न करत आहे सर इतके फिरून देखील आमच्या काही गोष्टी राहून गेल्या, खरे पाहता येथे एक रात्र राहून दोन दिवस पूर्ण बारकाईने फिरून हा प्रचंड विस्ताराचा किल्ला पहावे लागेल पण सुट्टीचा प्रॉब्लेम असल्याने जितके शक्य झाले ते सर्व भाग व्हिडीओ मालिकेत दाखवले आहेत
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 Жыл бұрын
छत्रपतींनी जिवाचं रान करुन. इतके किल्ले बनवले पण आज इतक्या सुविधा असताना. पुरातत्त्व खाते व राज्य शासन कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. किल्ल्याची पडझड पाहून खूप वाईट वाटते.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
भाऊ आपले दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या मातीला पराक्रमाचा मोठा इतिहास असला तरी त्याकडे मनापासून लक्ष देयला सध्याच्या राज्यकर्त्यांना वेळ व इच्छा दोन्ही नाही. निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांना छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, त्यांच्या नको त्या स्मारकांसाठी हजारो कोटींच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्ष छत्रपती महाराज साहेब प्रत्यक्ष जिथे वावरले, जेथे त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी इतिहास घडवला ती खरोखरची प्रेरणादायी स्थाने मात्र नष्ट होत आहेत हे पाहून खरच फार वाईट वाटते.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 35 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,7 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
Panhala Fort (किल्ले पन्हाळा) : Chh. Shivaji Maharaj Forts and History
27:29
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 23 М.