Panhala Fort | Tin Darwaja | Panhala Killa | पन्हाळा किल्ला | कोल्हापूर | Kolhapur | Part 6

  Рет қаралды 1,665

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या ह्या नवीन भागातून आम्ही आमच्या इतिहासप्रेमी रसिकांसाठी घेऊन येत आहोत किल्ले पन्हाळा. हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचा मानकरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खास आवडीच्या किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या ह्या किल्ल्याला प्रचंड इतिहासाची पार्श्वभूमी आहे. मराठा शौर्याचा, चातुर्याचा, तलवारीच्या तिखटपणाचा लेखणीच्या धारे चा, तटाबुरुजांच्या भक्कमपणा चा आणि विविध मंदिरातील पावित्र्याचा हा इतिहास किल्ल्यातील स्थळदर्शनासह मालिकरूपाने सांगण्याचा आमचा हा प्रयत्न असेल.
आजच्या सहाव्या भागात आपण पाहूया पन्हाळ्याचे मुख्य प्रवेशद्वार असणारे तीन दरवाजा संकुल व अंधार बावडी आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या व त्यासोबत महाराणी भद्रकाली ताराबाईंच्या इतिहासाची माहिती.
=========================================================
संदर्भ -
राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
कोल्हापूर जिल्हा गॅझेट - 1882 ब्रिटिश आवृत्ती
मोगल दरबारची बतमीपत्रे खंड 3
मराठा दफतर
samagrarajwade...
durgwedh.blogs...
www.discovermh...
www.discovermh...
itihaskatta.blo...
=======================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...
========≠========≠===≠====≠≠=====

Пікірлер: 18
@kallannabhanje9952
@kallannabhanje9952 Жыл бұрын
खूप सुंदर अतिशय मुद्देसुद माहिती.... इतिहास समजून घेण्यासाठी कमी व मौजमस्ती साठी जास्त लोंक जात आहेत सध्या शोकांतिका....
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Agadi Khare bollat Sir !! Mhanun jasti jast lokan paryant itihasachi mahiti pohochavi ya sathi Panhala killyachi hi malika dakhvinyacha prayanta karat aahe.
@dastageermulla430
@dastageermulla430 Жыл бұрын
Very good video sir I am waiting for your video. Thanks sir
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you for your Appreciation Sir !! I will try my best to provide you authontic histotical information.
@dipakpatel5524
@dipakpatel5524 Жыл бұрын
Very nice, good information given......👍👍👍👍👍👍👍👍👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you Sir !!
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगीतली. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल हे पाठबळ आमच्यासोबत असेच ठेवा. आपल्या अश्या प्रोत्साहनामुळे आम्हाला नवीन किल्ल्यावर माहितीपट तयार करण्यासाठी ऊर्जा मिळते.
@chandrakantthorat472
@chandrakantthorat472 Жыл бұрын
अप्रतिम 🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Dhanyawad Sir !!
@mr.smiler1215
@mr.smiler1215 Жыл бұрын
Khup chan 🎉❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या ह्या पाठींब्यासाठी धन्यवाद सर आपल्याला ही मालिका आवडल्यास आपल्या मित्रांना ,परिवाराला जरूर forward करा व जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही ऐतिहासिक माहिती पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती
@swapnilgaikwad5159
@swapnilgaikwad5159 Жыл бұрын
Atishay changli mahiti deta tumhi gad killya var Tumhi kuthla course kelay hya vishay var
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही आभारी आहोत सर इतिहासाची आवड असल्याने त्याविषयी अस्सल संदर्भ ग्रंथ वाचून, भटकंती करून इतिहासप्रेमींसाठी व्हिडीओ तयार करतो इतकेच , आम्ही कोणीही कसलाही अधिकृत कोर्स केला नाहीये, आमच्यापैकी कोणाकडेही इतिहासाची विद्यापीठाची बी ए ,एम ए डिग्री नाहीये. पण सध्याच्या काळात इंटरनेटवर ज्या गतीने धादांत खोटा इतिहास सांगून स्वतःच्या स्वार्थी राजकारणाची पोळी भाजणाऱ्या लोकांना जर केवळ अज्ञानामुळे जर सामान्य लोक ऐकतात व त्यांचे निव्वळ खोटे संदर्भ नसलेले ऐतिहासिक भाषण खरे मानतात तर आपणही किमान संदर्भासहित असणारा खरा इतिहास लोकांपुढे मांडला पाहिजे व खऱ्या मराठी मातीच्या इतिहासाची होणारी नासाडी थांबवली पाहिजे ह्या भावनेने पहिले अभ्यास करून निश्चित पुराव्यासह माहिती गोळा करून मगच व्हिडीओ द्वारे आपल्या समोर मांडतो
@mangeshbhise98
@mangeshbhise98 Жыл бұрын
Weekend ची खरी मजा तर SNT चे विडिओ बघण्यात आहे 😂😂😂
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you Sir !!
@mangeshbhise98
@mangeshbhise98 Жыл бұрын
2nd time bghtoy 😂😂
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या ह्या पाठींब्यासाठी धन्यवाद सर आपल्याला ही मालिका आवडल्यास आपल्या मित्रांना ,परिवाराला जरूर forward करा व जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही ऐतिहासिक माहिती पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,7 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 19 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН