Рет қаралды 6,761
#panipat #history #historyofindia #maratha #drrajjadhav
1000 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठं युद्ध या एकदिवसीय युद्धात एकट्या मराठ्यांचे सव्वा लाख बळी गेले. असं हे महाभयंकर युद्ध मराठे हरले की जिंकले हा सर्वात मोठा प्रश्न आहे?
या युद्धात मराठ्यांनी आणि सदाशिव पेशव्यांनी काय चुका केल्या? त्याचे परिणाम काय झाले .. मराठे आणि संपूर्ण भारताचा इतिहास बदलून टाकणाऱ्या या महायुद्धाचा इत्यंभूत वृत्तांत पहा या video मध्ये...