No video

Pattan Kodoli Vitthal Birdev Yatra : पट्टणकोडोलीची यात्रा काय असते ? Pattan Kodoli यात्रेचा इतिहास

  Рет қаралды 162,148

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #PattanKodoliYatra #VitthalBirdevYatra
श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभल असा गजर करत आणि पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करत, महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, कोल्हापुरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेवाची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संखेने भाविक येतात.
या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे भाकणूकची प्रथा आणि हेडाम नृत्य हे पाहण्यासाठी लाखों भाविक भक्त पट्टण कोडोलीत येतात, पट्टण कोडोलीची यात्रा कशी असते? यात्रेची पंरपरा कशी आणि कधी पासून सुरू झाली? ही यात्रा कशी असते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 353
@Talk_With_Suraj
@Talk_With_Suraj 9 ай бұрын
आमच्या गावच्या "श्री विठ्ठल बिरदेव यात्रेची" माहिती लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद टीम बोल भिडू 🙏
@Talk_With_Suraj
@Talk_With_Suraj 9 ай бұрын
@@Package_wala_chu यात्रा पूर्णतः शाकाहारी असते.
@harekrishna953
@harekrishna953 9 ай бұрын
​@@Package_wala_chu विठ्ठल बिंदूवर मंदिर आहे रे ते माकडा... कोणाच्या समोर बोलशील तर कधी तर मार खाशील
@abhiii777
@abhiii777 9 ай бұрын
​@@Package_wala_chu काय खायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात वर्षानुवर्षे चालू असलेल्या परंपरांना मधे आणू नये. तू तुझ घरी आणून खा काय खायचं ते. लोकांना नाको शिकवू कशात मज्जा येते ते. लोक यात्रेत भक्तिभावाने देवाचे नाव घेऊन पालखी काढून अन् नाचून आनंदी होतात खुप.
@ultrainstinct9304
@ultrainstinct9304 9 ай бұрын
Kharay Suraj bhau
@rushiartwork2816
@rushiartwork2816 9 ай бұрын
​@@abhiii777❤
@Vaibhav_Chikane_108k
@Vaibhav_Chikane_108k 9 ай бұрын
श्री विठ्ठल -बिरदेवाच्या नावानं चांगभलं... बाळुमामाच्या नावानं चांगभलं.. येळकोट येळकोट जय मल्हार..💛🙏🚩
@Patriotic212
@Patriotic212 9 ай бұрын
धनगरी परंपरा..खऱ्या अर्थानं धनगर समाजाने आपल्या प्रथा परंपरा आजही टिकवून ठेवल्या आहेत ..
@the...devil..
@the...devil.. 9 ай бұрын
Aani tyach tumhala non ST siddha kartat 😂😂😂😂😂good one ....😂😂😂
@user-cb1fd7uc1k
@user-cb1fd7uc1k 9 ай бұрын
तु अमेरिकेत कुठे नोकरी करत आहे
@Patriotic212
@Patriotic212 9 ай бұрын
@@the...devil.. थोडया दिवसाची गोष्ट आहे मित्रा wait and watch...
@Patriotic212
@Patriotic212 9 ай бұрын
@@Package_wala_chu आमच्याकडे जेवढं काय आहे त्यात खुश आहे ..थोड्या पैशाच्या लालसेपायी देश सोडणाऱ्या अवलादी कधीच देशाच्या असू शकत नाहीत ...
@Santosh1239
@Santosh1239 9 ай бұрын
​@@the...devil.. hay param para hajaro warsha pasun ahe dhangar samja ha ya deshatil pahila adiwasi samaj ahe 🙏
@bhaiyya3089
@bhaiyya3089 9 ай бұрын
हरी आणि हर म्हणजेच विठ्ठल बिरूदेव.. श्रद्धा. भक्ती. विश्वास. नाद.आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेचा महाकुंभ म्हणजे पट्टणकोडोली यात्रा .. विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं🙏🙏👍
@millionviewers1334
@millionviewers1334 9 ай бұрын
धनगर संस्कृती..महाराष्ट्र ची great संस्कृती😍
@pattankodoli_life_styles
@pattankodoli_life_styles 9 ай бұрын
श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलं 🙏🏻
@sagelok3804
@sagelok3804 9 ай бұрын
पट्टणकोडोली गावाकडून बोल भिडू व टीम चे आभार 🙏🙏🙏 भाकनाक नसुन भाकनुक असा शब्द आहे
@tejaskumarpirai1029
@tejaskumarpirai1029 9 ай бұрын
विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं
@sagarkhavale601
@sagarkhavale601 9 ай бұрын
आजच 1भाकणूक खरी झाली....7दिवसाच्या आथ पाऊस पडेल..... आणि आज पाऊस पडला 🔱🕉️
@shivrajtambe1430
@shivrajtambe1430 9 ай бұрын
मी या वर्षी या सोहळ्याला उपस्थित राहुन स्वर्गीय अनुभव घेतला
@DNYANOBAJEDGE
@DNYANOBAJEDGE 9 ай бұрын
विठ्ठल बिरुदेवाच्या नावानं चांगभलं 🎉🎉
@user-dq1jx4bh6w
@user-dq1jx4bh6w 9 ай бұрын
विठ्ठल बिरदेव त्यांची भाकणूक खरी ठरो व शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव भेटो.❤
@aniketmane2678
@aniketmane2678 9 ай бұрын
पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला पण त्यात त्यांनी भाकणुकीला भाकणक शब्द वापरला हे लक्षात आले नाही तुमच्या
@user-dq1jx4bh6w
@user-dq1jx4bh6w 9 ай бұрын
@@aniketmane2678एखादा शब्द चुकू शकतो भाऊ
@pratham6900
@pratham6900 9 ай бұрын
खरी ठरली ..बरोबर 7 व्या दिवशी सांगली जिल्यामध्ये सगळीकडे जोरदार पाऊस सुरु झाला आहे
@omkar_03_
@omkar_03_ 8 ай бұрын
भाकणूक मध्ये विठ्ठल बिरदेव जे बोलतात तेच होत असते. भगवंताच्या शब्दा पलीकडे जग नाही. त्यामुळे भाकणूक खरी किंवा खोटी बोलू नये.
@vishalparulekar5984
@vishalparulekar5984 8 ай бұрын
भाकणूक आहे कां कोणाकडे असेल तर लिंक किंवा पाठवा
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 9 ай бұрын
मी पण गेलो होतो खरच खूप छान यात्रा होती आयुष्यात इतके ड्रोन पहिल्यांदाच बघितले नुसता भांडार असतो जवळ जवळ 5 लाख लोक होते
@pattankodoli_life_styles
@pattankodoli_life_styles 9 ай бұрын
तुमचे खूप धन्यवाद आमच्या गावची माहिती सर्वत्र पसरवत आहेत त्याबद्दल 🙏🏻
@vijaykolekar1982
@vijaykolekar1982 9 ай бұрын
श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं 💐🙏🚩
@tanishqspares9740
@tanishqspares9740 9 ай бұрын
जिल्हा कोल्हापूर. तालुका हातकणंगले...vithhal birdev यात्रा
@b.k.pujari6864
@b.k.pujari6864 8 ай бұрын
धनगर समाज असा एकच आहे जो पूर्वा पार चालत आलेल्या परंपरा जपतो ते एक नवलच ❤❤❤
@avadhootpirai7217
@avadhootpirai7217 9 ай бұрын
खरोखर पट्टणकोडोली यात्रेची माहिती चांगल्या पद्धतीने ज प्रसिद्ध केल्याबद्दल बोलूभिडू यूट्यूब चॅनेलचे व त्यांच्या टीमचे आभार
@jalindarkudalkar9107
@jalindarkudalkar9107 9 ай бұрын
धन्यवाद बोल भिडू, आमच्या गावची यात्रा व श्री विठ्ठल बिरदेव देवाची माहिती सर्वत्र पोहचवल्याबद्दल......👌🙏🏼❤
@vijaybodake9500
@vijaybodake9500 9 ай бұрын
श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलं
@luckyshingadevlogs1044
@luckyshingadevlogs1044 8 ай бұрын
फरांडे महाराज आमच्या गावचे वाघमोडे आहेत...... बोला विठ्ठल बिरुदेवाच चांगभलं...🙏🙏🙏🙏
@p.s5149
@p.s5149 9 ай бұрын
हिंदू क्षत्रीय धनगर 🚩🚩🚩🚩
@m.gwaghmare7695
@m.gwaghmare7695 9 ай бұрын
क्षेत्रीय नाही आदिवासी 😂
@vinitdesai8549
@vinitdesai8549 9 ай бұрын
​@@m.gwaghmare7695खरा जातीवादी तर तुच आहेस
@shankarsargar188
@shankarsargar188 9 ай бұрын
​@@m.gwaghmare7695bhimte pal
@samarthshinde6018
@samarthshinde6018 9 ай бұрын
💛श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं 💛
@avinashnaik158
@avinashnaik158 9 ай бұрын
कुळदैवत बिरोबाच्या नावानं चांगभलं....
@amarmane3234
@amarmane3234 9 ай бұрын
विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं 🎉
@pruthvirajsargarthoughts5845
@pruthvirajsargarthoughts5845 9 ай бұрын
धनगर समाज मोठ्या प्रमाणात येतच असतो त्याचबरोबर बिरदेव म्हणजेच बिरोबा आहे . त्याच प्रमाणे भाकनूक करणारे गादीचे मानकरी असलेले आणि हेडाम नृत्य करणारे फरांडे बाबा हे देखील धनगर आहेत . मंदिरातील पुजारी देखील धनगर समाजाचे आहेत...
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
एकाच जातीचा मामला. बोल भिडू सुध्दा धनगर चॅनल असावे
@Sumbaran108k
@Sumbaran108k 9 ай бұрын
​@@Renaissance861 ​​ 🌶️🌶️🌶️🤣😂🤣 *तूझ्या आईला विचार तुझा बाप पण जातो पट्टणकोडोलीच्या यात्रेला, विदर्भातून हजारो लोक जातात बिरोबाच्या यात्रेला, तुम्हारी जलन बरकरार रखो* 💥🇮🇩
@appavg
@appavg 9 ай бұрын
श्री विठ्ठल बिरदेवांच्या नांवाच चांगभलं 🙏🏻❤️
@user-xk9rq4om3m
@user-xk9rq4om3m 9 ай бұрын
पण मी ह्या यात्रेबद्दल पहिल्यांदाच ऐकले धन्यवाद माहिती दिल्याबद्दल🙏🙏
@firstlovekabbadi8665
@firstlovekabbadi8665 9 ай бұрын
Tumi 100 made ek mgh😅
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
मी पण पहिल्यांदा ऐकले. हे पश्चिम महाराष्ट्रातील लोकं त्यांच्या तीन चार जिल्ह्यांनाच महाराष्ट्र समजतात. हे भंडारा नावाची पिवळी पावडर सुध्दा तिकडेच दोन तीन ठिकाणी दिसते.
@sachindevkar3435
@sachindevkar3435 9 ай бұрын
बोल भिडू च्या टीमचे मनापासून आभार धनगर संस्कृती बद्दल या यात्रे बद्दल माहिती दिली.... आणखी माहिती घ्या आपण या यात्रे विषयी फक्त 25% माहितीच सांगितलात आणखी माहिती घ्या आणी संपूर्ण देशाला या बद्दल माहिती कळवावी 🙏🏻🙏🏻पुन्हा एकदा धन्यवाद
@birushirole6447
@birushirole6447 Ай бұрын
बोल भिड़ु चे मनपूर्वक आभार पट्टन कोड़ोलित विट्ठल बिरदेवाला नवल्या गारुडया अस ही म्हंटल जात उभ्या आयूष्यात एकदा तरी यात्रेचा अनुभव प्रतेकाने घेतला पाहिजे अशी ही अमूची यात्रा विट्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभल
@santoshbarde8053
@santoshbarde8053 9 ай бұрын
विठ्ठल बिरुदेव यात्रेची माहिती सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद खूप छान
@King07__100
@King07__100 9 ай бұрын
श्री विठ्ठल बिरदेव यात्रा,पट्टणकोडोली.
@dip6613
@dip6613 9 ай бұрын
बाळुमामांच्या नावानं चांग भलं
@RahulShinde041
@RahulShinde041 9 ай бұрын
जय मल्हार ❤❤
@anikettelvekar5484
@anikettelvekar5484 9 ай бұрын
भाऊ 7 दिवसाच्या आत पाऊस पडेल असं भाकणुकीत सांगितले होते....आजचा 4 था दिवस आहे .खूप पाऊस चालू आहे महाराष्ट्र कर्नाटक मध्ये........... विठ्ठल बिर्देवाच्या नावानं चांगभलं ❤❤❤
@ajitmane1428
@ajitmane1428 8 ай бұрын
हालसिद्ध नाथांच्या नावानं चांगभलं विठ्ठल बिरदेवांच्या नावानं चांगभलं
@vijaykhandekar8358
@vijaykhandekar8358 9 ай бұрын
चिन्मय भाऊंनी सांगायला पाहिजे होती स्टोरी❤ माझ्या मामंच गाव पट्टण कोडोली आहे ...
@GaneshGavade-yj8tt
@GaneshGavade-yj8tt 9 ай бұрын
श्री विठ्ठल बिरदेव प्रसन्न
@Sumbaran108k
@Sumbaran108k 9 ай бұрын
*बिरोबाच्या नावानं चांगभलं,💥🇮🇩❤️‍🔥**#DhangariJivan**, **#Dhangar** **#धनगर** **#होळकरशाही** **#HolkarShahi** **#Biroba** **#बिरोबा** **#Birdev** **#बिरदेव** **#RajRajeshwar** **#राजराजेश्वर** **#श्रीमन्महाराज** **#Maharaj** **#YashwantRaoHolkar**👑, भाकणक नाही भाकणुक अस आहे Correct it,**#PattanKodoli* ❤️🔥😍
@manjunathdone8189
@manjunathdone8189 9 ай бұрын
दिपावली दिवसी श्री क्षेत्र हुलजंती श्री महाळलींगरायांची यात्रा आहे या विषयी विडिओ बनवा
@RAJAT_SONG_SINGER_CRICKETER
@RAJAT_SONG_SINGER_CRICKETER 9 ай бұрын
भाकनाक नाही भाकनुक... Presentation superb ❤
@madeforyou2398
@madeforyou2398 9 ай бұрын
हलसिध्दनाथ नाथांचा दरबार आप्पाचीवाडी कर्नाटक या वर एक व्हिडिओ बनवा💯🙏
@user-zw8zz7eb5s
@user-zw8zz7eb5s 9 ай бұрын
श्री विठ्ठल बिरदेव प्रसन्न ❤
@nileshsutar5572
@nileshsutar5572 9 ай бұрын
जो विठ्ठल बिरदेवाची करील सेवा तेला देव नक्की देईल मेवा बोला बोला विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🙇‍♂️🙏🌼🌏💯💛
@harishshanware8637
@harishshanware8637 9 ай бұрын
मी पन पटनकडोली जवळ राहतो भाकनुक भारी असते
@anikett653
@anikett653 9 ай бұрын
The Great Dhangar 😍💥💛⚔️
@Sumbaran108k
@Sumbaran108k 9 ай бұрын
​@@dnyaneshwarchavan6480🌶️🌶️ *अय झाट्या जळाली का तुझी* 🤣😂🤣
@geethlothe1883
@geethlothe1883 9 ай бұрын
​@@dnyaneshwarchavan6480tuzya jati la La gap gap zav😂😂
@Omniscient143
@Omniscient143 9 ай бұрын
​@@dnyaneshwarchavan6480का रे तुला काय एलीयन ने काढलाय काय रांडच्या 😂
@pingorifarmsmilk7642
@pingorifarmsmilk7642 9 ай бұрын
The great Hindu 🕉️🚩✅ Jay shivray 🚩 jay ahilyamata 🚩 jay sree Ram ❤️
@MahalingGavade
@MahalingGavade 9 ай бұрын
विठ्ठल बिरदेव यात्रेची माहिती सांगितल्याबद्दल खुप धन्यवाद...... हुलजंती गावातील महालिगंराया देवाच्यां यात्रेची देखील माहिती सांगावी...
@user-eu7pd1rh8f
@user-eu7pd1rh8f 9 ай бұрын
यापुढे नक्कीच पट्टनकोडीलीला जाण्याच्या प्रयत्न करत राहीन.
@amolyadav3207
@amolyadav3207 9 ай бұрын
पटन कडोली यात्रा आधी प्रसिद्ध होते पण सोशल मीडिया आणखीन प्रसिद्ध झाली
@madhavedake4981
@madhavedake4981 9 ай бұрын
विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभले 💛💛
@khandutambade5467
@khandutambade5467 9 ай бұрын
विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभले...
@nitinkore2900
@nitinkore2900 9 ай бұрын
विठ्ठल बिरदेवाच चांगभलं
@2914Dinesh
@2914Dinesh 9 ай бұрын
खूप सुंदर माहिती👌. जय मल्हार🙏
@akshaykolekar1988
@akshaykolekar1988 8 ай бұрын
भाकनाक नाही " भाकनुक " शब्द आहे 🙏
@dhirajronge9609
@dhirajronge9609 9 ай бұрын
श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव
@ShamShirole
@ShamShirole 9 ай бұрын
💛💛श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🙏💛 आम्ही 🙏💛पट्टणकोडोलीकर🙏🙏
@sunil_maharaj_
@sunil_maharaj_ 9 ай бұрын
गजानन दादा ❤ या यात्रेची माहितीच शोधत होतो.
@PramodGavade-vm3oz
@PramodGavade-vm3oz 19 күн бұрын
श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🙏🙏. सोन्याची कोडोली ❤
@rahulshinde5983
@rahulshinde5983 9 ай бұрын
भाकनाक नाही भावा भाकनुक🙏
@vinulavhate1046
@vinulavhate1046 8 ай бұрын
॥श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं॥
@originstatus949
@originstatus949 9 ай бұрын
धन्यवाद बोल भिडू....माहिती दिल्याबद्दल...
@AkshayWaware-tn5ce
@AkshayWaware-tn5ce 9 ай бұрын
Jay Malhar ❤❤
@vitthalakhade8218
@vitthalakhade8218 9 ай бұрын
श्री विठ्ठल बिरदेव च्या नावानं चांगभलं
@kapilsuravashi733
@kapilsuravashi733 9 ай бұрын
खूप सुंदर माहिती बोल भिडू चे आभार 🙏विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं ❤
@dattatraymote530
@dattatraymote530 8 ай бұрын
श्री विट्ठल बिरदेवाचे चांगभलं❤🚩🙏
@omkarkolapte4952
@omkarkolapte4952 9 ай бұрын
श्री विट्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभल 🙏🏻
@karanpatil6252
@karanpatil6252 9 ай бұрын
चांगभलं
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 9 ай бұрын
"भाकणूक" हा शब्द स्पष्ट उच्चरावा... बाकी व्हिडिओ मस्त....❤️🌿
@amudesai6793
@amudesai6793 8 ай бұрын
कुपदैवत श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🌺🙏💐💐🚩🚩🚩🙏🙏
@vishwanathkotamire0818
@vishwanathkotamire0818 9 ай бұрын
श्री विठ्ठल बिरदेव माऊली च्या नावान चांगभलं🙇🙏🏵️🌼🌺💛
@Gavran_Tadka_Production4754
@Gavran_Tadka_Production4754 9 ай бұрын
श्री.विठ्ठल बिरदेवाच चांगभलं 🙏🏻
@user-rx5ui7oc3p
@user-rx5ui7oc3p 7 ай бұрын
🚩🚩होय हिंदूच.🚩🚩 🚩🚩जय मल्हार..🚩🚩
@rameshbhojane911
@rameshbhojane911 9 ай бұрын
जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏
@JagdeepDewadkar-cb6ho
@JagdeepDewadkar-cb6ho 9 ай бұрын
Appachiwadi halsidhanath यात्रे विषयी माहिती विडिओ बनवा
@rohitswami7815
@rohitswami7815 9 ай бұрын
खुप सुंदर यात्रा आसते आम्ही दर वर्षे जातो
@sakharamshahamane6137
@sakharamshahamane6137 9 ай бұрын
विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं
@sunilmahajan8870
@sunilmahajan8870 9 ай бұрын
❤❤🎉🎉 very good information. Thank you bol bhidoo 🎉🎉❤❤❤
@govindmane2673
@govindmane2673 9 ай бұрын
Vital birdev navan chang bhal🙏🙏🙏
@shivajimule8003
@shivajimule8003 9 ай бұрын
विठ्ठल बिरू देवाच्या नावानं चांगभलं
@sunilsodnar8635
@sunilsodnar8635 3 ай бұрын
सतोबा बिरोबा नम शिवाय ❤
@thevj2123
@thevj2123 9 ай бұрын
भकणाक नाही भाकणुक आहे ते ❤❤
@user-kr3gw4bv9q
@user-kr3gw4bv9q 9 ай бұрын
आदिवासी धनगर संस्कृती हजारो वर्षांची परंपरा
@sukhdevofficial8874
@sukhdevofficial8874 9 ай бұрын
आदिवासी परंपरा वेगळी आहे
@Santosh1239
@Santosh1239 9 ай бұрын
​@@sukhdevofficial8874😂 tu kon sanganara amchi dhangari adiwasi parmpara hi hajaro warsha pasun ahe
@mulakhore-
@mulakhore- 9 ай бұрын
​@@sukhdevofficial8874Dhangar hi adivasi jamat ahe he sangnyasathi he pures ahe bhava
@sureshkokare2940
@sureshkokare2940 9 ай бұрын
​@@sukhdevofficial8874 तू गप्प बस, आरक्षण काय तुझ मक्तेदारी नाही, ते आता मोडून येणार आहे,
@CharvakaTheAgnostic
@CharvakaTheAgnostic 9 ай бұрын
​@@Santosh1239are baba st reservation var hakk sangitla mhnun tumhi adivasi hot nahi re tumhala st araskshan milu shakel pan adivasi samaj vegla ahe aani dhangar samaj vegla he lakshat asudya raav.
@balusul577
@balusul577 8 ай бұрын
धन्यवाद खूप छान अतिशय माहिती सांगितली उपयुक्त बोला बोला विठ्ठल बिरदेवाच चांगभलं
@BahubaliChougule-zf3vr
@BahubaliChougule-zf3vr 9 ай бұрын
विठ्ठल बिरदेवांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@pratham6900
@pratham6900 9 ай бұрын
भाकणूक खरी ठरली आज बरोबर 7 व्या दिवशी जोरात पाऊस सुरु झालाय
@sachinboragave5302
@sachinboragave5302 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@premchandchandan5163
@premchandchandan5163 9 ай бұрын
आपाचीवाडी ची,,,पण छान असते
@sureshgawade9129
@sureshgawade9129 9 ай бұрын
मुक्काम पोस्ट पट्टणकोडोली ❤❤
@arjunpatil5120
@arjunpatil5120 9 ай бұрын
🌍❣️🥰🥰aamch gav
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 7 ай бұрын
छान माहिती दादा 🚩🚩🚩👍
@shridharjoshi7040
@shridharjoshi7040 9 ай бұрын
Sunder explanation and details information regarding yatra Thanks
@sagarmali1887
@sagarmali1887 9 ай бұрын
What an Incredible tradition!
@DNYANOBAJEDGE
@DNYANOBAJEDGE 9 ай бұрын
Very nice information Sir
@b.s.nadage2346
@b.s.nadage2346 9 ай бұрын
सुंदर
@jignesh_joshi
@jignesh_joshi 9 ай бұрын
Chhan. Muje recently hi pata chala iske baare me Insta se and you gave nice info on that. Kabhi jane prayas karunga. Thank you
@rahulmashale1444
@rahulmashale1444 9 ай бұрын
हुलजंती चे श्री महालिंगराय यांच्या बद्दल माहिती यांवर व्हिडिओ बनवा प्लिज
@lpanant214
@lpanant214 8 ай бұрын
काल आम्ही पट्टणकोडोली ला गेलो होतो फारशी माहिती नव्हती आज याची माहिती मिळाली
@shivtejgurav5957
@shivtejgurav5957 8 ай бұрын
महाराष्ट्रातीलसर्वात मोठी यात्रा ही सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गवत होते सुमारे ४ लाख लोक या यात्राला उपस्थितीदर्शवतात
@Maratha_Of_MH_125
@Maratha_Of_MH_125 9 ай бұрын
Khupch chaan bhava
@babasopujari4531
@babasopujari4531 9 ай бұрын
विठ्ठल बिरदेव यात्रेची माहिती पाठवल्या बद्दल धन्यवाद
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 48 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН