भारतात रोजगार कमी होतोय हे खरं नाही? l Dr. Neeraj Hatekar l EP- 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 17,403

Think Bank

Think Bank

Ай бұрын

गरिबीचे निकष काय आहेत? शहरी मतदार भाजपला का मतदान करतो? GDP चे आकडे फसवे आहेत का? स्थानिक रोजगाराच्या संधी का कमी होत आहेत? भविष्यात आर्थिक मुद्द्यावर निवडणुका होतील का?
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांची मुलाखत, भाग १
#ThinkBank #economics #GDP

Пікірлер: 59
@Ggirg
@Ggirg 28 күн бұрын
मला हातेकर सरांचे पॉडकास्ट खूप आवडतात मागच्या दिवशी खूप मस्त होता. यांना वारंवार बोलवत जावा.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 28 күн бұрын
भारतात रोजगार वाढले किँवा कमी झाले ह्या दाव्यांना काहीच अर्थ नाही कारण भारतात खूप मोठा रोजगार हा असंघटीत क्षेत्रात आहे. ज्याची काहीच नोंद नाही. हे दावे केवळ राजकीय नॅरेटी व्ह सेट करायला वापरतात तेवढीच त्याची व्हॅल्यू . अशा मुलाखतींना इग्नोअर करणेच योग्य.
@parag_Parag
@parag_Parag 28 күн бұрын
नाण्याची ही पण बाजू असू शकते महाशय कारण देश राजकारणी चालवतात हा भ्रम पुसायला हवा त्या मागे असणाऱ्या थिंक टॅंकची होणारी गोची पण कळावी...मी म्हणतं नाही हेच बरोबर आहे पण हे ही ऐकायला हवं... विचारांना वाट मोकळी व्हावी कारण प्रचारकी ढोंगच ऐकूनही वीटच आलायं
@Email-mu1mv
@Email-mu1mv 28 күн бұрын
✔️
@PK-qe2py
@PK-qe2py 28 күн бұрын
इग्नोर करावे,आपले मत सुद्धा व्यक्त करण्याची तसदी घेऊ नये, आपले मत सुद्धा इग्नोर केले जाईल. आपण लिहावे पत्र मंत्री महोदयांना असंघटित क्षेत्रातील कामगार संघटित करण्यासाठी, इथेच ज्ञान पाजळू नये. म्हणजे देश सुध्दा प्रगती करेल.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 28 күн бұрын
@@PK-qe2py आपण मत व्यक्त केलेच. 😀 ही लोकशाही आहे . कॉग्रेस आणि डाव्यांच्या राज्यात मत व्यक्त करता येत नव्हते. देशाच्या प्रगती बाबत आपल्या सारख्या लोकांनी मत व्यक्त करणे म्हणजे हास्यास्पद आहे. एवढी वर्षे वाया घालवली कामगार संघटीत करायला आणि ज्ञान पाजळत आहात.
@sumedha1ster
@sumedha1ster 28 күн бұрын
@@PK-qe2pyतुमचा दृष्टिकोन लोकशाहीत बसतो का ते तपासण्याची गरज आहे.
@shrikantgondhalekar6780
@shrikantgondhalekar6780 28 күн бұрын
डॉ.साहेबांनी खूप सुंदर विश्लेषण केले आहे.
@mrunal8598
@mrunal8598 16 күн бұрын
👌 सोप्या भाषेत समजावून सांगण्यात सर निष्णात आहेत. असेच प्रोफेसर सर्वांना मिळावेत.
@letstechandretech3064
@letstechandretech3064 24 күн бұрын
सगळे पॅरॅमिटर 2014 पासूनच आले आधी सगळं छान होत....अर्थव्यवस्था वाढतच नाही हा पूर्व ग्रह धरून विश्लेषण करू नये, आणि सगळ्यात मोठी चूक ही की निवडणूक जाती वर झालं नाही हे सांगणे
@narendramarkale7908
@narendramarkale7908 27 күн бұрын
खाणारी तोंडे जास्त असतील तर ते कुटुंब दरिद्रीच राहणार. ज्या कुटुंबात कमी असतील त्यांना प्रगतीच्या संधी जास्त असतील. आता जर पहिल्या प्रकारच कुटुंब दरिद्रीच राहिले तर त्याला समाज किंवा सरकार जबाबदार कसेॽ ते कुटुंब त्या दारिद्र्याला जबाबदार नाही काॽ
@milindballal5125
@milindballal5125 24 күн бұрын
he is great because he is simple. Think bank adds to my intellectual gdp 😊
@sumedha1ster
@sumedha1ster 28 күн бұрын
हातेकर काय बोलणार?त्यानाही माहीत आहे परिस्थिती .पण स्वत:च एक विश्लेषण असतं बुद्धिवंतांचं.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 25 күн бұрын
Good Topic ❤
@apa3153
@apa3153 28 күн бұрын
अरे सर्व राजकारणी विश्लेषण करणारेना एवढे तरी समजतं का ? आपल्या भारतातील शेट्रफळ वाढले जात नाही तो पर्यंत रोजगानिर्मिती प्रश्न कोणतीही सरकारे सोडू शकनार नाही ! विश्लेषण करणारे सत्य सांगत नाही लोकसंख्या वाढत आहे रोजगार निर्मिती अपूर्ण पडणार आहे
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 28 күн бұрын
पकोडे व्यवसाय खुप जोरात आहे
@ashwinipingle8832
@ashwinipingle8832 28 күн бұрын
Anaemia हा सुखवस्तू घरातल्या स्त्रियांना सुद्धा असतो in huge proportion, अगदीं स्वतः चांगल्या मॅनेजर किंवा तत्सम कोटीच्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सुध्धा असतो. त्यामुळे anaemia असणे cannot be equated to poverty/deprived population
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 28 күн бұрын
Exactly maam... spot on
@Email-mu1mv
@Email-mu1mv 28 күн бұрын
He is PhD Economics
@jitendrasonawane2553
@jitendrasonawane2553 27 күн бұрын
Choice for few.. but others may not have that choice.
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 27 күн бұрын
@@jitendrasonawane2553 but it may lead to a bias while studying.
@user-fy4de4dr5o
@user-fy4de4dr5o 26 күн бұрын
पाचलग साहेब आपल्या चर्चेत खुपच गैर समज दुर होतो बीजेपीवाले म्हणतात कि देशाच्या फाळणीच्या वेळी आंबेडकर म्हणत होते कि सर्वं मुसलमानांना पाकिस्तान मद्धे जाऊ द्या हे खर आहे का यावर चर्चा घडवावी
@MIR785H
@MIR785H 27 күн бұрын
सरांचे अनेक अंदाज madhe बाजारातील असंघटित क्षेत्र आणि मध्यमवर्गीय नाहीच आहे 😂😂😂 गरीब आणि श्रीमंत सोडून पण जग आहे आहो.....बर हेच लोक कर भरतात आणि ह्यांचा आकडा वाढता आहे हे सरांनी मांडलच नाही
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 28 күн бұрын
Rojgar vadtoy tar kaaal Marine lines itki gardi kashi zhali
@dsyoutube-q8w
@dsyoutube-q8w 22 күн бұрын
Mala kiti CA, CFA, MBA mahite, PWC dadar la kaam kartaat..te pan gele rally madhe...cricket rally ani rozgaar cha kaahi sambandh nai ho😅
@Zsg436
@Zsg436 25 күн бұрын
Masta! Khup abhyaspurna vishleshan kele aahe. Thankyou for sharing your insights with us.
@niketanchhedamalad6672
@niketanchhedamalad6672 26 күн бұрын
एल एंड टी कंपनी ला 40000 कर्मचार्यांनी आवश्यक्ता आहे. त्यांना बेरोज़गार लोकं पाठवा
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 28 күн бұрын
अगोदरच कमावून बसलेले पैसे शेअर बाजारात गुंतवलेले असल्याने व अजूनही सध्या बुलिश होत चाललेल्या शेअर बाजारामुळे महागाईची कोणतीही झळ पोचली नाही त्यामुळे शहरी मतदार bjp ला मतदान करतो
@andyv1018
@andyv1018 28 күн бұрын
Excellent discussion. Thanks.
@ashraymane87
@ashraymane87 28 күн бұрын
भारतात असलेली विषमता प्रामुख्याने आर्थिक विषमता ही ब्रिटिश काळापेक्षा आता जास्त आहे असा उल्लेख झाला, तर ह्यासाठी उदारीकरण किंवा खासगीकरण हे जबाबदार आहेत का?
@parag_Parag
@parag_Parag 28 күн бұрын
माझ्या मते आपण समाजवादाची मुलभूत मुल्य काळाच्या ओघात हरवत चाललोय... समन्वय हवा तोच घालवलाय ... आता डॅमेज कंट्रोल करण हाताबाहेर होतयं...ह्यातून बाहेर पडू तेव्हा कदाचित वेळ गेलेली असेल
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 28 күн бұрын
1990 chya adhi samajwaad hota tevha saglech bhikari hote.... ata vishamta jari vadhli tari samajwad chya kala yevdhe apan bhikari nahi aahot. 1990 chya adhi sagle hasayche aplyavarte.
@deccan_wolf
@deccan_wolf 28 күн бұрын
सगळ्यात आधी जाती धर्माच्या नावाखाली जगणं आणि मतदान करणं बंद केलं पाहिजे जर आर्थिक विषमता दूर करायची असेल तर दलित आदिवासी यामधील किती मंडळी करोडपती आहे ते बघा हे झालं अगदी खालच्या लोकांचं जेव्हा आपण Elite class ज्याला बोलतो ते त्यांची कंपनी दुसऱ्याच्या ताब्यात देत नाहीत भारतात जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठी घराणी च चालवत आहेत तेच जर आपण यूरोप अमेरिका इंग्लंड सारख्या प्रगत देशाकडे बघितलं तर तिकडे घराणेशाही खूप कमी दिसते आणि म्हणून च सत्या नाडेला सुंदर पिचाई सारखी मंडळी मोठ्या कंपन्या चे सीईओ आहेत हे दोन प्रमुख कारण आहेत आणि यातली तफावत दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. कोणी किती ही बाता हाणू द्या इकॉनॉमी ला घेवून या देशात श्रीमंत श्रीमंत होत जाणार आणि गरीब गरीब होत जाणार खूप कमी लोक यातून बाहेर पडतील वेगवेगळ्या कारणांमुळे मग कोणी खूप शिकून पैसा कमवेल तर कोणाचा छोटा उद्योग त्याला साथ देईल मोठं होण्यासाठी यात त्याचे हितगुज आलेच कोणाच्या ओळखीने वगैरे
@maheshmalwadkar683
@maheshmalwadkar683 27 күн бұрын
खूपच सुंदर विश्लेषण केले आहे
@nandanmodak2366
@nandanmodak2366 26 күн бұрын
ह्यांना निकष बदलण्या चा हक कोणी दिला ?
@SumatiKocharekar
@SumatiKocharekar 27 күн бұрын
मुंबई मधे गुजराती मार्वाडी खूप झाले आहे ते आता मराठी लोकांपेक्ष्या खूप एकजुटीने मुंबई ताब्या घेतली आहे
@prc6075
@prc6075 26 күн бұрын
कारण मराठी लोकांना सरकारीफक्त नोकरी पाहिजे, म्हणजे पगाराव्यतिरिक्त बरंच खायला मिळतं आणि नोकरीवरून कोण काढत नाही. धंदा म्हंटलं की नको म्हणतात.
@ulhasarolkar
@ulhasarolkar 28 күн бұрын
Critical analysis ...human angle... thanks
@redguitarwarrior2179
@redguitarwarrior2179 2 күн бұрын
GDP per capita इतका वाढला नही.... Economy वाढली म्हणून सामान्य मान्सूस श्रीमंत नही होत आहे
@errahulmali7486
@errahulmali7486 27 күн бұрын
OBC want Caste Caste ✊✊✊✊✊✊✊✊OBC want Caste Caste ✊✊✊✊✊✊✊✊OBC want Caste Caste ✊✊✊✊✊✊✊✊OBC want Caste Caste ✊✊✊✊✊✊✊✊
@guruprasaddeshpande
@guruprasaddeshpande 25 күн бұрын
Can you also make podcast on how to utilise this data for day to day activities like job opportunities, investment.
@shrikantinamdar9781
@shrikantinamdar9781 28 күн бұрын
One of Ledtist चॅनल when "u r inviting ध्रुव राठी viewers aee eagerly wanting for that ???
@pranavkulkarni8336
@pranavkulkarni8336 25 күн бұрын
God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all
@niketanchhedamalad6672
@niketanchhedamalad6672 26 күн бұрын
What a joke...Ambani's prewedding and he says Local Caterer doesnt get money
@rujuta4427
@rujuta4427 27 күн бұрын
प्रधामन्त्री किसान योजना(६००० दर तिमही) , अटल विमा योजना, प्रधान मंत्री आवास योजना, शौचालय नाही मिळाले का शेतकऱ्यांना? मोदींना कमी मत मीळण्याच कारण फक्त आणि फक्त महाराष्ट्रातला जातीवाद आणि एक दानव नेता आहे
@nagsendongre6582
@nagsendongre6582 24 күн бұрын
तुम्ही प्रत्येक थमनेल मध्ये question Mark का लावता... सरळ स्टेटमेंट का देत नाही... तुम्हाला पण ed ची भीती वाटते का?
@manish2g
@manish2g 24 күн бұрын
Kahi patla nahi baba, sarva index type he foreign designed aahet, tyacha bharta shib kahi sambandha nahi, hy index nusar Afghan Ani Siriya til lok bharta pekaha jasta happy aahet...Srilanka per capita income bhata peksha jasta aahe Ani tikde Shrilanka bankrupt aahe...he sagle news channels la ghevun propogenda karat aahet...foreign funding ne
@4444sha
@4444sha 21 күн бұрын
थोडक्यात काय तर भाजपाने देशाचं वाटोळं केलं
@manish2g
@manish2g 24 күн бұрын
BJP che matadar he fakta Shahari nahi...he logic chukiche aahe.. BJP cha voter ha Hindu , rashtra vadi, progressive minded and fukat kahi na magnara aahe...
@daview6072
@daview6072 27 күн бұрын
तुमचा सर्वे पूर्ण चुकला होता
@santoshzure2465
@santoshzure2465 26 күн бұрын
आम्ही बेशरम आहोत आम्हाला लाज नाही आणि असले बोगस सर्वे करण्यात ते पटाईत आहेत, सर्व करण्याचे लाखो रुपये घ्यायचे त्याचे नमुना प्रश्न तयार करायचे व कॅम्पस मधील हॉस्टेल च्या मुलांन कडून ते फॉर्म भरून घेऊन रिपोर्ट द्यायचा झाला सर्व्ह, मग चुकणार नाही तर बरोबर येणार...😂😂😂😂
@amitkhandagale9672
@amitkhandagale9672 28 күн бұрын
Hatekar sahebana ek vichara. Same story tyani 2022 la pan sangitali hoti. World Economic forum, Worlb bank, IMF, ani mahatwacha mhanje tyancha khangress gappa ka ya economic ahalavar or poverty index war. Tyamule Narrative set karana banda kara. Ani asa ka arrecha ase faltuche je madun madhun je pachalag saheb karat aahet te band kara. Ullu nahi ahhet. Ani ek kaam kara Udyog ka jaat aahet maharashtra baher hyacha avalochan karanara ekhada udyogapatila bolvun video kara. Kase local gunda sarpancha police ani system tras dete
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 35 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 96 М.
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН