फडणवीस आले! चला, जातीयवाद पेटवुया! मराठा सरपंचाच्या हत्येमागे नेमकं कोण?

  Рет қаралды 61,080

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 469
@santoshshastri6617
@santoshshastri6617 Күн бұрын
फडणवीस साहेब यांनी उत्तर प्रदेश सारखा योगी पॅटर्न राबवावा
@VMedvarsity
@VMedvarsity Күн бұрын
Sarvaat aadhi NCP che gunde sampva
@prashantkinekar654
@prashantkinekar654 Күн бұрын
१००%🎉
@ArjunNigade-ex8no
@ArjunNigade-ex8no Күн бұрын
बरोबर आहे.
@shashikantveer394
@shashikantveer394 Күн бұрын
अगदी बरोबर
@shashankkelkar1670
@shashankkelkar1670 Күн бұрын
असे केल्यासच सगळे योग्य जागेवर येतील.
@User1967zqa
@User1967zqa Күн бұрын
मनोज जरांगे वर लवकर कारवाई करण्यात यावी तो काही कामं करीत नाही तरी त्याची संपत्ती एवढी कशी?
@swapnapandit478
@swapnapandit478 Күн бұрын
भांडारकर इन्स्टिटय़ूट पण पूर्वी जाळले आहे
@padminidivekar254
@padminidivekar254 Күн бұрын
ज्ञानाची साधने नष्ट करणे आणि दुसर्याच्या बायकोवर घाणेरड्या भाषेत बोलणे, खोटं बोलणे ही मोंगली मानसिकता ह्या व्यक्तीत ठासून भरलेली आहे... उद्धव, जरांगे यांची शस्त्रक्रिया एकामागोमाग एक केली गेली आहे...
@satishkamble2749
@satishkamble2749 Күн бұрын
किती संपत्ती आहे जरांगे यांची, कळेल का.
@ShyamG-e9k
@ShyamG-e9k Күн бұрын
संपत्ती किती आहे ते कळेल का
@mr.ajinkyasalunke7777
@mr.ajinkyasalunke7777 Күн бұрын
सांग रे किती संपती आहे ?
@Firefighter7888
@Firefighter7888 Күн бұрын
जरांगे प्रत्येक वेळी जातीय रंग देत आहे. योग्य पोलीस खाक्या दाखवा.
@saralmapathak
@saralmapathak Күн бұрын
ते जेवढे चाळे करतील,तेवढे ते लोकांच्या मनातून उतरतील... लाज वाटायला हवी...
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 Күн бұрын
साहेब आता जाता जाता देश पेटवत आहेत बाकी काही आता करता येत नाही
@sachinmahadik8718
@sachinmahadik8718 Күн бұрын
अशीच अनेक षडयंत्र रचली जातील सरकार अस्थिर करण्यासाठी
@dineshhegde3144
@dineshhegde3144 Күн бұрын
Yella mahnuya, "SEARCH FOR TROUBLED WATERS & FISH INTENSIVELY IN SUCH TROUBLED WATERS" for savtachi karpleli bhakri paltavayla. Atta ti kahi 5 varsha paltnar nahi
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 21 сағат бұрын
शेवटी कंटाळून तेच पेटून जातील.
@vidyashenwai8897
@vidyashenwai8897 Күн бұрын
महाराष्ट्रातील मराठा माणुस ब्राम्हण व्यक्तीला का मूख्यमंत्री पदी बघु शकत नाही जेव्हा की सगळ्यात जास्त मराठाच मुख्यमंत्रीच झाले पण तेव्हा कधीच मराठा आरक्षण आंदोलन उभे केले नाही.पण जसा ब्राम्हण व्यक्ती मुख्यमंत्री बनला आंदोलनाला सुरवात झाली. मराठे मुख्यमंत्री यांना कधीच याबाबत जाब विचारला नाही.
@UniversalSpirituality29
@UniversalSpirituality29 Күн бұрын
सद्गुण विकृती सोडून योगी स्टाईल चालू करायला पाहिजे,एकदा घरे पडायला चालू झाली की समजेल
@swapnapandit478
@swapnapandit478 Күн бұрын
Yes absolutely right
@googleaccountofficial9419
@googleaccountofficial9419 Күн бұрын
Ha
@googleaccountofficial9419
@googleaccountofficial9419 Күн бұрын
मी फडणवीस समर्थक आहे... पण इथे फडणवीसांनी सद्गुण विकृती सोडली पाहिजे..
@prashantkinekar654
@prashantkinekar654 Күн бұрын
१००%🎉बरोबर🎉
@deepakkamble522
@deepakkamble522 Күн бұрын
एक ब्राह्मण आणि दुसरे दलित नेतृत्व महाराष्ट्रातील मराठा राजकारणी यांना चालतच नाही म्हणून हे राजकारण चालू आहे
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind Күн бұрын
अंतुलेंना काकांना कुठे चालले? अंतुलेंना उमेदीची दहा बारा वर्ष काकांनी कोर्ट कचेरीत घालवून नासवली शालिनीताई पाटील यांच्या मदतीने.
@abhijitShinde-q2b
@abhijitShinde-q2b Күн бұрын
चूप बस रे झटू काय पण नको बोलत जाऊ ब्राह्मणा सदलित असो कोण किती धुतलेल्या तांदळाचा आहे सगळ्यांना माहित आहे
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 21 сағат бұрын
​@@BekesudhirGovind अंतुले मुसलमान होते का दलित?🤔
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 19 сағат бұрын
@@श्रीरामपुराणिक काकांना मराठा व त्यातल्यात्यात आपल्याच जवळचीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर हवी असते. बाकी कोणत्याही समाजाचा मुख्यमंत्री त्यांना चालत नाही. अंतुले मुस्लिम असल्याने त्यांनाही काकांचा उपद्रव झाला होता. ब्राह्मण व दलित मुख्यमंत्री काकांच्या दृष्टिने अशक्यच.
@joshanchi5403
@joshanchi5403 17 сағат бұрын
कन्व्हर्टेड कोकणस्थ ब्राह्मण!​@@श्रीरामपुराणिक
@srianantdasdas3378
@srianantdasdas3378 Күн бұрын
हो, काल बीड जिल्ह्यात एका गावातील माजी सरपंच व आज परभणीला संविधानची विटंबणा, त्याचा खेळ विरोधकांनी खेळाला. ....अजून पाहू पुढे नवीन यांचे खेळ.
@humanjoy0808
@humanjoy0808 21 сағат бұрын
बघा मनो रुग्णाने एक काच काय फोडली , लगेच जाळपोळ दंगे सुरू केले. Tool kit gang कार्यरत झाली.... डावे डाव टाकत आहेत....कोम्रेड नवले लगेच tv वर दिसू लागले.
@sunilrege984
@sunilrege984 Күн бұрын
मनोज जरांगे पाटीलचा शंभर दिवसांचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Күн бұрын
पन्नास वर्षे थेरड्याने महाराष्ट्राला घोडा लावला आहे तरी जनता समजली नाही.मी अजून यौवनात आहे असं बोलतोय.वाट चालवत नाही, आधार घेऊन चालतोय असा जवान.
@govindfatik606
@govindfatik606 Күн бұрын
अवघे पंचाऐंशी वयमान, लग्न कर म्हणाव आता
@dashrathkulkarni3300
@dashrathkulkarni3300 Күн бұрын
अकेला देवा भाऊ काफी है....
@shripadbehere5645
@shripadbehere5645 Күн бұрын
महाराष्ट्र टिळक, सावरकर, चाफेकर, कान्हेरें, चा सुद्धा आहे.
@mdinfofun6193
@mdinfofun6193 Күн бұрын
💯
@ujwalakulkarni3638
@ujwalakulkarni3638 Күн бұрын
साहेब , टिळक, सावरकर , चापेकर, कान्हेरे हि सर्व नावे फक्त महाराष्ट्र नाही, देशासाठी भुषण आहे. या राष्ट्र पुरुषांना महाराष्ट्रापुरते मर्यादित करू नका.
@yashwantdawale1662
@yashwantdawale1662 Күн бұрын
काही नाही ओ ब्राह्मण द्वेष मुळे या महापुरुषांची उघड नाव घेतली नाय जात या लोकांकडून
@vijaydhamne9017
@vijaydhamne9017 Күн бұрын
Perfect 👍👍👍
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 Күн бұрын
एकदम बरोबर
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 Күн бұрын
हे घडणारच होते. आमरण उपोषण, आत्मक्लेश, मोर्चा, सह्यांची मोहिम,इ.व्ही.एम.,आदी कार्यक्रम जोरात सुरू होणार.
@omkar.7843
@omkar.7843 Күн бұрын
Kahi farak padat nahi kiti divas ahet! Sampale ahet sagale only Devendraji Full support!
@dineshhegde3144
@dineshhegde3144 Күн бұрын
​@@omkar.7843 Nirbhaya Bano sampla Kaya?
@vidyapatil2023
@vidyapatil2023 22 сағат бұрын
उपोषण स्थळी सरकारने उपोषण करणाऱ्याच्या चारी बाजूने सीसीटीव्ही लावावे 😂कसे काजू बदाम खातो आणि रात्री जेवण करतो गोधडीतून मग करून बघ 17/18 दिवस उपोषण
@vilasbeharay6393
@vilasbeharay6393 Күн бұрын
कडाक कारवाई करावी,योगी पॅटर्न राबवावा सर्व जागेवर येतील.
@surendrakulkarni8242
@surendrakulkarni8242 Күн бұрын
जरांगे जर आता काही उदयोग करणार असेल तर जरंगे नी मागील आंदोलनात केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी SIT नेमवी
@arushsachin8178
@arushsachin8178 Күн бұрын
जरांगेचा माज उतरलाच पाहिजे सगळया मर्यादा तोडल्यात त्यानं, समाजाची दिशभूल करतोय
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs Күн бұрын
जरांग्याला जास्त डोक्यावर घेण्याची गरज नाही.
@udayrajdesai188
@udayrajdesai188 Күн бұрын
अतृप्त आत्मा क्लब लाईफ मेंबर्स आता जास्त पेटून उठतील. देवाभाऊ बहुमताने निवडून आल्यामुळे.
@swapnapandit478
@swapnapandit478 Күн бұрын
पेटलेच आहेत म्हणूनच मारकडवाडी सरपंच हत्या, आता परभणीत दंगा सुरु केलय आता तर मुख्यमंत्र्यांना फारच त्रास देणार असं दिसतंय 😢
@MukeshKarwande
@MukeshKarwande Күн бұрын
राज्यात जो कोणी जातीवाद करेल , त्याचा " परतीचा " अधिक सुसाट होईल . हे महाराष्ट्राने वारंवार सिद्ध केलयं.
@mohan1795
@mohan1795 2 сағат бұрын
परतीचा प्रवास...🙏
@pradipvatte4225
@pradipvatte4225 Күн бұрын
जोपर्यंत पवार आहेत तो पर्यंत महाराष्ट्रात जतियवाद हा होणारच तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव म्हणटलात तरी ते शक्य नाही जातिवादी राजकारण करणे पवारांचा जन्मसिद्ध हक्कच आहे जिये जातिवादी होता तिथे तिथे करामती काकांच्या हाताचा वास येतोच
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 Күн бұрын
सहा सोनेरी पाने हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ग्रंथातील सदगुण विकृती हे प्रकरण वाचावे,त्या मध्ये त्यांनी इतिहासात घडलेल्या पृथ्वीराज चौहान, सरसेनापती प्रतापराव गुजर,इ.प्रसंगाचा दाखला दिला आहे.त्यातून आजच्या सत्ताधारी यांनी शिकले पाहिजे.हिच अपेक्षा.
@Magma2410
@Magma2410 Күн бұрын
मुळ मेल की जातीय वादी वृक्ष कोसळुन पडणार नक्कीच, जातीय वादिराजकारणाला लागलेला कॅन्सर हा सेवटच्या स्टेजवर हाचके खात आहे ऑपरेशन होणार नाही वय झालंय.
@shrikantjoshi6313
@shrikantjoshi6313 17 сағат бұрын
लवकर जावोत
@shridharyadav4677
@shridharyadav4677 Күн бұрын
सर्व समाज जातपात विसरून सरकार च्या मागे उभे राहुया
@sbalsubrama
@sbalsubrama Күн бұрын
एक माणूस सत्तेमध्ये नसला की जातीय दंगली फार उफाळून येतात…परभणी बीड या गोष्टी याचेच उदाहरण आहे
@sureshpawar2831
@sureshpawar2831 Күн бұрын
जरांगे शरद याना लवकर च भावपूर्ण श्रद्धांजलि मिळुदे आणि महाराष्ट्र ला शांतता मिळुदे 🚩🚩🙏🙏जय शिवराय 🚩🚩🙏🙏
@prashantkinekar654
@prashantkinekar654 Күн бұрын
वाकडा😢 खुळखुळा😢😂😅
@govindfatik606
@govindfatik606 Күн бұрын
खुळखुळा पण मियाच्या अंडकोषातला (गोळ्या) ​@@prashantkinekar654
@shashankkelkar1670
@shashankkelkar1670 Күн бұрын
सगळा महाराष्ट्र च ह्याची आतुरतेने वाट पहात आहे.
@neelabal3018
@neelabal3018 Күн бұрын
आहो ते त्यांच्या कर्मानी मेलेत😂😂
@VishnuKale-oe6xu
@VishnuKale-oe6xu Күн бұрын
योगीजी सारखी रणणीती आवलंबावी लागेल नसता हे लोक देवेन्द्रजीना त्रास देतील जय श्रीराम
@krishnaworld7065
@krishnaworld7065 18 сағат бұрын
सरकारने जरांगे चा लवकरात लवकर बंदोबस्त करावा .
@nayanakulkarni3938
@nayanakulkarni3938 Күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केल आहे अगदी जे योग्य विचार करतात त्यांच्या मनातील विचार आपण मांडले धन्यवाद
@yashwantmahadik7503
@yashwantmahadik7503 Күн бұрын
या वर फडणवीस साहेबांनी सक्त कारवाई व्हावी. व खर कारन जनते समोर आणावे. बुलडोज़र बाबा सक्ती करावी ही नम्र विनंती आपल्या मार्फत मुख्यमंत्री साहेबां पर्यत पोहोचावी. 🙏🙏
@abhaykulkarni8406
@abhaykulkarni8406 Күн бұрын
फक्त कायद्याचे राज्य हेच उत्तर शांतता व सर्वांच्या प्रगतीसाठो राम कृष्ण हरि श्री शिवाजी महाराज की जय जय सनातन
@ChandrakantGosavi-d6r
@ChandrakantGosavi-d6r Күн бұрын
आपले विचार खरोखर बरोबर आहे. यांना ठेचले पाहिजे
@madankhandade4819
@madankhandade4819 13 сағат бұрын
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.पुढचा काळ चांगला आहे.हिंदूसंघटीत होत आहे.मराठा, मुस्लिमा बरोबर जाणार नाही.धन्यवाद.
@anandraopawar1955
@anandraopawar1955 21 сағат бұрын
जातीयवाद वाढविणे हा जरांगे पॅटर्न पुन्हा नव्या रुपात दिसू लागला आहे,
@RaghunathKothule
@RaghunathKothule Күн бұрын
जरांगे ला आरक्षण नको फक्त जातीयवाद करून भांडण लावायच काम दील दगाबाज मालकान
@balasahebkokil8400
@balasahebkokil8400 Күн бұрын
जरांगे चा आता पूर्ण बंदोबस्त करा
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Күн бұрын
अंतरवाली, पुणे, मरकडवाडी आता बीड, परभणी, EVM...😢😢😢
@navanitjoglekar865
@navanitjoglekar865 Күн бұрын
परभणी दंगलचीही सखोल झाली पाहिजे व्हिडीओ कराच
@marutigavnang9921
@marutigavnang9921 Күн бұрын
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीकृष्ण
@shacool-courseranegotiatio5707
@shacool-courseranegotiatio5707 Күн бұрын
आज परभणीत देखील ह्याची झलक दिसली. सर्व प्रकार आता सुरू होतील.
@ashashah7967
@ashashah7967 Күн бұрын
आपके विश्लेषण बहुत ही अच्छे-से है
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 Күн бұрын
मागे हा प्रयत्न संजय राउतानी केला आता हेही करणार पण तरूणांनी मंनावरच घ्यायचे नाही म्हंटल्यावर नेत्यानी तरी काय करावे
@sanjayvaradkar7018
@sanjayvaradkar7018 Күн бұрын
गृह खात डॅशिंग शिंदे साहेबांकडे द्यावं ते बरोबर सरळ करतील ह्यांना
@ruturajkanade
@ruturajkanade Күн бұрын
एकनाथ शिंदेनीच जरांगे नावाचा भस्मासुर निर्माण केलाय ? त्यांनीच मोठेपणा व बळ दिले जरांगेला ? अन भाजपाने एकनाथ शिंदेला डोक्यावर चढविलेय ? महाराष्ट्र अशांत रहावा असा बारामतीकरांचा नेहमीचा प्रयत्न असतो भटकती आत्मा बहोत भटकती है ?
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 17 сағат бұрын
देवा भाऊ नी आता मुळमुळीत पणl सोडावा आणि योगी जी सारखी भूमिका घ्यावी
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 10 сағат бұрын
आता जर सरकार गप्प राहिले, तर असेच खुनी होत राहणार, bomblasकरणारा काही करू शकतो. खरच आहे जर देवा मुळमुळीत राहिले तर त्यांचही काही खरं नाही. श्री स्वामी समर्थ
@AdityaD-t4q
@AdityaD-t4q Күн бұрын
बीड मधील हत्या ही वैक्तिक कारणातून झाली मग तिथं जातीय रंग देण्यासाठी पवार अँड कंपनी त्यांचा जातीवादी माणूस जाती जातीत विष peraych काम करतोय त्यावर पण बोला
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 21 сағат бұрын
Lokana mahit ahe.
@nilajaachrekar6228
@nilajaachrekar6228 Күн бұрын
पवारांची ही नीती जुनीच आहे. फक्त याबद्दल कांगावा करणे जरुरीचे आहे व, पुढील पाच वर्षाचा विचार केला तर, पिकलेलं, सडलेलं, फळ लवकरच पडणार आहे.
@sambhajinalavade9837
@sambhajinalavade9837 Күн бұрын
लवकर पडू दे !आजच१२-१२-२४ला म्हणजे दोन्ही कार्यक्रम एकदमच करता येतील !जयंती आणि श्रद्धांजली
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 10 сағат бұрын
फळं नाही पडणार कारणं तो देवाचा बाप आहे. आपणं वाट बघत बसुया😮लक्षात असू‌ द्या
@rajeshjoshi4033
@rajeshjoshi4033 Күн бұрын
मविआ आता सत्तेवर नाहीत तर अराजक माजविणार
@jyotikulkarni2142
@jyotikulkarni2142 21 сағат бұрын
सत्तेवर असतानाही अराजक माजवलंच होतं की.
@GANDHIMOBILES
@GANDHIMOBILES Күн бұрын
जय श्री राम प्रभाकर जी 🙏
@deepakkadam4423
@deepakkadam4423 Күн бұрын
व्होरा समितीचा अहवाल भाजपा का सार्वजनिक करत नाही ??
@vikaskhopade6289
@vikaskhopade6289 Күн бұрын
पण या मागे दुसर कोणी असू शकते तिथला एखादा नेता असू शकतो
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Күн бұрын
Sir, जरांग्या जातीय रंग देत आहे ,घटनेचं बिलकुल गांभीर्य नाही त्याला, जरांग्याच्या वक्तव्यामुळे तरूण मुलं बिघडताहेत.
@SKarad-it5rd
@SKarad-it5rd 7 сағат бұрын
एकदम बरोबर जातिवाद रंग आणू नाही
@SachinPatil-wx9my
@SachinPatil-wx9my 20 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा
@neetavarute7121
@neetavarute7121 17 сағат бұрын
Ataa, 5 वर्षे हेच काम करणार आहेत फडणवीस विरोधी. किती आकस करतात. फडणवीस सर त्यांना सगळ्यांना पुरून उरणारे आहेत. म्हणूनच फडणवीस मुख्यमंत्री म्हणून विरोधकांना नको होते.
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 Күн бұрын
मी आधीच अंदाज व्यक्त केला होता की बँडबाजावाले ड्रेस घालून तयार आहेत. फक्त लग्नमंडपात नवरदेव यायची वाट पहात होते.
@dilippatil1229
@dilippatil1229 Күн бұрын
Central Govt should bring N M Vohra committee report in Public Domain
@sushillikhitkar2268
@sushillikhitkar2268 10 сағат бұрын
जे सांगितल ऐकदम बरोबर .
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 Күн бұрын
सर्व समाजाने आता सूज्ञ शहाणपणा दाखवून अशा स्वार्थासाठी समाजात भांडण लावून समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या आणि राज्याच्या स्वास्थ्याच्या आड येणाऱ्या लोकांपासून दुर रहावे. आपणच एक होऊन सरकारला सुरळीतपणे काम करण्यासाठी खंबीर पाठिंबा देऊ🙏🚩🇮🇳
@Akashjagtap00
@Akashjagtap00 10 сағат бұрын
प्रभाकर जी बीड मध्ये काय चालू आहे तुम्हाला तिथे बसुन कळणार नाही .
@nitinasar8968
@nitinasar8968 Күн бұрын
Sir, excellent analysis. Soros toolkit became active immediately after the oath ceremony. The incidents of Beed and Parbhani are the start of the caste politics.
@Shashikant-ray
@Shashikant-ray Күн бұрын
जय श्री राम...
@SuryakantMorye-i5w
@SuryakantMorye-i5w Күн бұрын
🙏जय श्रीराम जय जय श्रीराम🙏
@Ananta_22702
@Ananta_22702 15 сағат бұрын
बीड मधील घटना ही पवन चक्की प्रकल्प मूळे घडली आहे... पण त्याला वेगळाच वळण देण्यात आल🛑🛑
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Күн бұрын
प्रभाकर सर बरोबर बोलले आहे त
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 Күн бұрын
Right ☑️☑️
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Күн бұрын
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस बस नाम ही काफी हैं! कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हि म्हण अर्धवट शरद पवार यांच्या बाबतीत खरी ठरली आहे!
@funnyhoney8927
@funnyhoney8927 10 сағат бұрын
हिंदू हा आता..कोणत्याही भुलथापाना बळी...पडणार नाही...मराठा हा ..हिंदू म्हणून जगणार..एक मराठा..लाख मराठा💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 18 сағат бұрын
बरोबर बोलता ‌सर. प्रत्येक वेळी जाती जातीत भेद करणे बरोबर नाही.पोलीस जे‌जे गुन्हे गार आहेत.त्याना सोडणार नाही कायद्याने कडक शिक्षा होईल. पण जातीयवाद यांनी महाराष्ट्र पेटवू ‌नये.
@bhaskarw2345
@bhaskarw2345 Күн бұрын
Jai shree ram 🏹
@devendrabankar6519
@devendrabankar6519 11 сағат бұрын
आजच्या विषयाच्या नावातच सर्व काही आलं धन्यवाद👍
@achyutpuri8123
@achyutpuri8123 Күн бұрын
Barobar karyakram Lawa .Kununi Hishaka Dakhawa GREAT 👍 C M. DCM JAY MAHARASHTRA
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b Күн бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 Күн бұрын
खून पूर्ववैमनस्यातून आहे का याचा पण तपास पोलिस करतील.
@TheAsianUnionofRegiments
@TheAsianUnionofRegiments 22 сағат бұрын
हे सरकार आले की जातिवाद सुरु झाला वाव!!! 10 वर्ष हेच सरकार आहे
@ashokbare9077
@ashokbare9077 10 сағат бұрын
हे सरकार आल्यामुळे जातीवाद नाही आला तर मुख्यमंत्री ब्राह्मण आहे म्हणून जातीवाद्यांनी जातीवाद चालू केला आहे
@ashokpatil367
@ashokpatil367 20 сағат бұрын
भाजप ने पुळचट धोरण सोडून दोन चार लोकांना धडा शिकवून उदाहरण सेट करावे, नायतर विरोधी पाच वर्ष पुर्ण होऊ देत नाही.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Күн бұрын
नटसम्राट दगाबाज पवार देवेंद्रवासी कधी होणार.एक देवेंद्र महाराष्ट्रात आहे आणि एक स्वर्गात.
@yogeshgujar5092
@yogeshgujar5092 Күн бұрын
😂😂😂 पण स्वर्गात जाईल का....प्रश्नच आहे
@govindfatik606
@govindfatik606 Күн бұрын
​@@yogeshgujar5092😂कयामतच्या दिवसाची वाट बघत अल्लामिया कडुन शेकून घेईल, कंबर हो नाही तर भलतेच समजाल
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Күн бұрын
नाद करूनच बघा आता.तुमचा बाप आहे देवेंद्र फडणवीस साहेब.
@Maratha997
@Maratha997 Күн бұрын
अनेक मुख्यमंत्री आतापर्यंत आले गेले पण बाप असण्याची भाषा कोणी नाही केली,,, क्षमस्व
@Maratha997
@Maratha997 Күн бұрын
फडणवीस बाप असतील तर अमृता मामीना मम्मी म्हणाव का? आता,,,
@sej5866
@sej5866 Күн бұрын
kay shett upatnar aahe bhatya bap tuza asel tuzya aai la vichar fadnis aalt ka madar.....
@omkar.7843
@omkar.7843 Күн бұрын
Support to Devendra ji!
@mr.ajinkyasalunke7777
@mr.ajinkyasalunke7777 Күн бұрын
जा मग बापा कडे… आतापर्यंत किती आले आणि किती गेले😂😂 विलासराव, आर आर पाटील नाव ऐकलं नसेल तर बापला जाऊन विचार
@girishdeshmukh190
@girishdeshmukh190 Күн бұрын
सर राजकारणा च काही हो पण बळी मात्र गरीबांचा जातोय😢
@ashokkadam8985
@ashokkadam8985 15 сағат бұрын
जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका हे चालू झाल्यानंतर हे राजकारण चालू होणारच याचा मास्टरमाईंड सापडला पाहिजे
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 Күн бұрын
ईव्हीएम मुळे निवडून आलेल्या सरकारला कोणी अस्थिर करू शकत नाही
@Maratha997
@Maratha997 Күн бұрын
हत्या होतच असतात वा! प्रभाकरजी मानल तुमाला राव
@snehawadhivkar594
@snehawadhivkar594 Күн бұрын
आता पवारानां एकच काम महाराष्ट्र सतत पेटवत ठेवायाचा आणि महाराष्ट्रची वाट लावायची काही चांगल होऊ द्यायच नाही
@balajikulkarni8638
@balajikulkarni8638 19 сағат бұрын
अगदी बरोबर आहे.. प्रभाकर जी ❤❤❤❤
@jitendrapatil9780
@jitendrapatil9780 Күн бұрын
जय श्रीराम ❤❤
@surendravkamath
@surendravkamath Күн бұрын
as long as that 'OLD MAN" is around, maharashtra will not experience peace.
@VithalPhadatare
@VithalPhadatare Күн бұрын
👍👍👍🚩🚩🚩
@targetedtraffic7566
@targetedtraffic7566 19 сағат бұрын
Heading perfect!!!!!
@arundhanve8911
@arundhanve8911 9 сағат бұрын
हे होणारच होते .आधीच Deep. State घोंगावत असताना ,सावधान.
@milindmoghe5128
@milindmoghe5128 19 сағат бұрын
सद्गुणविकृती सोडुन आता मुख्यमंत्री यांनी याचा सुत्रधार शोधुन काढुन कडक कार्यवाही करावी
@ashokkale7166
@ashokkale7166 Күн бұрын
❤🎉❤.चूकिच्या मार्गाने जातीयवाद पेटवून कोणाचेही कल्याण होत नाही ❤🎉❤.अशा प्रकारच्या घटनेचा निषेध होणं जरुरी आहे ❤🎉❤. ज्या कोण्या लोकप्रतिनिधी किंवा करणार्या व्यक्तिला त्याची पवित्र फळ मिळणार असेल तर❤🎉❤. तो व्यक्ती भाग्यवान समजावा का❤🎉❤?.
@busylife4742
@busylife4742 Күн бұрын
हर हर महादेव 🙏🙏💪💪
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 16 сағат бұрын
श्रीपाद बेहेरेजी तुम्ही सांितलेल्या मताशी बरेच जण सहमत होतील असे वाटते
@shashikantveer394
@shashikantveer394 Күн бұрын
जय श्रीराम
@NitinAgalave-q2n
@NitinAgalave-q2n 17 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस अपयशी गृहमंत्री ही जनतेला सांगा पहिला
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 20 сағат бұрын
❤❤🎉वंदेमातरम
@sanjay15alone75
@sanjay15alone75 Күн бұрын
सही 👍
@gangadharpawar9945
@gangadharpawar9945 Күн бұрын
😢जातीयवाद पेटवून काय मिळणार मेहनत करून जगणारे नोकरदार सामान्य माणूस होरपळून निघणार राजकारणी आपल्या पोळया भाजून घेतील जनतेनी लक्षात ठेवा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानीशंकर
@anantmahajan7224
@anantmahajan7224 Күн бұрын
amcha Marathwada Sharadraonchi prayog shala ahe.
@sunilpatel957
@sunilpatel957 22 сағат бұрын
सर जी ,,, खुराफाती परजीवी चुप नहीं बैठेंगे ,,,सत्ता के लिए कुछभी खुराफाती करते रहेंगे ,,, जनता सावधान रहें ,,,,, जय हिंद ,,, वन्देमातरम
@vishnupatil2779
@vishnupatil2779 Күн бұрын
फडणीसांनी या बांडगुळांचा समुळ नायनाट करण्यासाठी कठोर पावले उचलावीत येवढेच सांगणे.
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 8 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 28 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 8 МЛН