स्वानंदी किती कष्टाळू आहेस तू, प्रत्येक काम करून बघतेस आणि काम करण्याच्या पद्धती वरून कळतं, तुला सवय आहे प्रत्येक कामाची फार शिकण्यासारखं आहे, तुझ्याकडून
@devendramanjrekar76315 ай бұрын
Very nice blok
@dr.ravindrapathak35913 ай бұрын
छान माहिती
@jayantdeshpande44854 ай бұрын
स्वानंदी खरोखरंच तू नावाप्रमाणे स्वतः तर आनंदी आहेसच पण दुसर्यांना सुद्धा तुझी सहज,सुंदर,देहबोली व प्रसन्नता आनंद देते.अशीच सदैव आनंदी राहा 👍👏
@pradeepvaidya90875 ай бұрын
किती संवेदनशील आणि सहज वागते स्वानंदी,हे खरेच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.
@LokshahirachiSahityaCharcha5 ай бұрын
स्वानंदी, तुझ्यात अजुनही गाव शिल्लक आहे. नव्हे तु गाव ख-या अर्थाने जगतेस. आम्हाला तुझा अभिमान वाटतो. 👌👌💐💐🙏🙏
@jyotibharnuke89004 ай бұрын
Konte गाव?
@rekhabhalerao47122 ай бұрын
स्वानंदी तू नावाप्रमाणेच आहेस.तुला ही सगळी कामं येतात आणि ते आम्हाला ही सुंदर रीतीने समजावून सांगतेस . खुप छान.
@sandipchavan46785 ай бұрын
तुम्हीं खा गरे आम्हीं खातो गरे, म्हशीला 🤔 चारखंड 😄 आमचं सोड, कुंदा काकू आणि बाबांना दिलेस की नाही चव चाखायला 😄👌♥️👍
@vidyathakur93233 ай бұрын
स्वानंदी तू किती मेहनती , कष्टाळू,हूशार तर खूपच आहे.तुला लहानपणापासून शेती ची आवड आहे का ग.मी शेतकऱ्यांचीच मूलगी पण मला एवढं कधी जमलंच नाही.आता तू नोकरी करतेस का.आवाज तुझा खूप गोड आहे.तूझे व्हिडिओ मला बघायला आवडतात .नेहमी बघते. धन्यवाद!!!!!
@Synaika5 ай бұрын
खूप मस्त माहिती ,सगळे व्हिडीओ पण मस्त असतात
@gajanansalunkhe87523 күн бұрын
स्वानंदी तु खूपच मेहनत घेऊन काम करतेस.तु नेहमीच घरातली कामं करतेस की आम्हाला दाखवणे पुरतीच.
@AnilMalme-t1w5 ай бұрын
स्वानंदी छान रेसीपी. तुझं गुणगुणण्याची साथ मिळाली असती तर अजून गोडवा आला असता.
@arvindphadnis7723Ай бұрын
Lot of hard work but you have a quality home made product. Enjoy.
@PrashantKamplikar4 ай бұрын
खुब सुंदर, अत्यंत मोहक,मनोरम चिरस्थाई चित्रण केले आहेस, अभिनंदन।
@gangadhargame93615 ай бұрын
खूपच छान गरे बनवले आहेत.
@janhavlashtekar78155 ай бұрын
आजचे तळलेले गरे मस्त कुरकुरीत गोल्डन यलो पिकलेल्या गर्याची कढी छान लागते उकडगरे भाजी छान होते आठळ्यांची भाजी पौष्टिक असते
@karnalchabakevlogs5 ай бұрын
Gava Madhe Rahun Pude Janyachi Khushi Veglich Aste.😍❤️
@sudeepdongre3 ай бұрын
छान ! माझी मुलगी सुद्धा तूझ्या सारखीच ऊपदव्यापी आहे तिचे आता लग्न झाल आहे आणी मी तिला तूझ्यात बघत असतो. तसा आमचा कोकणाशी संबंध फक्त कुलदेवतेच्या दर्शना पूरताच येतो वर्षातून एखादी ट्रिप होते. पण आम्ही घरी (कर्जत/रायगड) येथे आंबा, फणस, पेरू, चिकू, सिताफळ वैगरेची झाडे लावली आहेत. तूम्ही घेत असलेली झाडांची काळजी/मशागत बघुन छान वाटते, आजची रेसीपीही छान एकदम लाईव्ह.
@sachinjoshi11495 ай бұрын
👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️सुंदर रेसिपी
@charutaacharya9024 ай бұрын
स्वानंदी सर्वात तु काम करताना इतकी आनंदित होत होतीस ते बघायला मला आवडलं. तळलेले गरे म्हणजे वेड खाणे आहे. बसल्या जागी अख्खा फणस पण खाऊन होईल. आनंदात रहा छान वाटेल.❤
@Lalitrajj5 ай бұрын
Gare safed ahey.... kavla ahey ka... aamchya yete guhagar la yellow astat ani khop khop गोड astat.
@dileepmhatre95825 ай бұрын
बाजारात फणसाच्या तळलेल्या गऱ्यांना खूप मागणी असते, हा उत्तम गृहउद्योग होऊ शकतो. उत्तम विषय निवडलांत अभिनंदन!
@sudhapatole55975 ай бұрын
Mast Gare Recipe Bhari Blog 👌 Sharda Kaku Ne Pn Madat Keli Mast Chan Gare
@violadsouza64204 ай бұрын
That's really cool climbing and plucking😊 n cleaning it the jackfruit
@sohamdamle21605 ай бұрын
स्वानंदी तुझी ही हौस खरंच कमाल आहे ह काम खरंच किचीर आहे खुप कौतुक ❤
@SwanandiSardesai5 ай бұрын
धन्यवाद 😊
@vandanatulaskar84965 ай бұрын
मस्तच .....पाऊस आणि तळलेले गरें. सुंदर कॉम्बिनेशन ❤❤
@minakshirane34164 ай бұрын
Wow, my favorite, fansache gare, yummy with paus best combination❤
@vijayajoshi83915 ай бұрын
खूप सुंदर फणसाच्या ग-यांची रेसिपी. याच पद्धतीने कच्या केळ्याचे वेफर्स ही करतात.
@manjirigore41695 ай бұрын
स्वानंदी. तळलेले गरे. मस्तच. आता. आणखी एक. फणसाचे. पापड. कर. खूप छान लागतात. आणि. करायला. सोप्पे. आहेत
@dimpalpatil75285 ай бұрын
खूप गोड नाव आहे तुझे ,आज च्या कलयुग मध्ये गावाकडील परंपरा ,गावाकडील संस्कृती, प्राणीमात्रा बदल असलेले तुझे प्रेम,खरच हे सगळे बघून खूप छान वाटतंय,तुझा नावाप्रमाणे आहेस तू एकदम गोड आणि आनंदी राहणारी मुलगी,तुझा आवाज खूप छान आहे,,,,भविष्यात तुला मराठी चित्रपट किंवा मालिका मध्ये बघायला आवडेल,आयुष्य कसे जगावे हे तुझ्याकडून शिकावे,बारीक बारीक गोष्टीत पण तू किती छान express करते,❤❤
@abhaydatar40534 ай бұрын
स्वानंदी मालिकांमध्ये नको जायला. त्या लांबतात आणि मग कंटाळा येऊन बघणे बंद होते. त्यापेक्षा स्वानंदी चे असेच खूप खूप व्हिडिओ बघायला आवडतील.
@ShyamSidam-q7k2 ай бұрын
Nice recipe
@sameerapednekar39615 ай бұрын
हा व्ह्लाॅग नं.१....फणस झाडावरून उतरवण्या पासूनचे कष्ट... उन्हाळ्याची कोकणातील मज्जा आणि आगोठचं कुर् म कर् म खाण... कारण कोकणात पाऊस पडु लागला की धुवांधार..मग हे अस पारंपरिक खाऊ❤...
आत्तापर्यंत नुसतं ऐकत होतो फणस कापणं किती किचकट आहे.. आज प्रत्यक्ष बघितलं.. Thank you so much हे सगळे आमच्यापर्यंत पोचवल्या बद्दल.. 🙏
@pradeeppatki49365 ай бұрын
Wonderful 👍
@madhavrajhans77635 ай бұрын
स्वानंदी,अनेक आशीर्वाद ग्रामीण जीवनात समरस होत आपण आपले सुंदर व्हिडिओ बनवतेस.त्याचे खूप अप्रूप वाटते.
@Irphan-l6u5 ай бұрын
I'm speechless,No words really I memorized my old days... Thanks 🙏
@SmitaPhadke5 ай бұрын
मस्तच
@shirishbelsare21215 ай бұрын
ऊत्तम 👌👌
@SayliGugale21005 ай бұрын
खुप छान निगाले गरे. तु पुण्याला गेल्यावर दिपु न माघी तर तुला खुप मिस करत असतील ना. घरी विडिओ कॉल केलास न कि त्यांच्याकडे बोल तुझ्या आवजानेच खुश होतील. रेसिपी आवडली, तुझे रोज नवीन विडिओ ची वाट पाहत असते.
@AjitOak-il7tv5 ай бұрын
वा फार छानच. 👌👌👍👍
@harshachavan44245 ай бұрын
खुप छान स्वानंदी..बालपणात नेल्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा..तु खरी कोकणकन्या..सगळ स्वतः करतेयस नुसत शुट नाही आणिबडबड नाही
@pradnyamarathe54114 ай бұрын
गरे सावकाशच तळावे लागतात.खोबरेल तेलाने चव भारीच येते. छान ग.
@Rushi-zl4fh5 ай бұрын
Simplicity of nature , too good and delicious , आणि haa blog एकदम कुरकुरीत वाटला which sounded at last , tyaa पदार्थाची चव त्या आवाजावरून कोणी ही समजु शकतो , excellent
@sushmadaundkar41522 ай бұрын
Khup chan tu banvales. Kharch tu khup God ahes
@vijaymhatre300916 күн бұрын
The बेस्ट
@sujataharmalkar5653Ай бұрын
Thans Swanandi phans cips can zale 🌹
@archanadandekar65834 ай бұрын
जय श्रीराम,स्वानंदी तु खुपच मेहनती आहेस ,कुंदा काकु ,बाबा पण तुला छान च मदत करतात!गरे तळायची सगळी प्रक्रीया,दाखवल्या बध्दल धन्यवाद!
@ajitbhatkhande6043Ай бұрын
AAMHI PAN GOTHIVARE YETHE SEASON LA JACK FRUIT WAFER BANAVTO.
@rameshdhutade20454 ай бұрын
Very nice and testy Recipe
@shrubh20095 ай бұрын
Authentic recipie
@medhavipat18464 ай бұрын
स्वानंदी,तुमच्यामुळे कोकणचे छान दर्शन होते.छान व्हिडिओ.घर खूप छान आहे.कुठले गाव.
@sawantvilas52775 ай бұрын
फणसाचे चिप्स विडिओ 😋 अशाच पद्धतीने कच्च्या केळीचे वेफर्स ते पण coconut oil मध्ये बनवले तर चवीला मस्त लागतात.
@anuradhadeodhar25773 ай бұрын
यूट्यूब बघताना छानसे गावाकडचे व्हिडिओ बघितले आणि एकदम नॉस्टॅल्जीक झालो. कारण मामाचं गाव, ( जे सध्या बंद झाले आहे कारण माझ्या आजीच्या पश्चात तिकडे राहायला कोणी नाही) कर्जत रेल्वे जवळ भीमाशंकरच्या जवळपास पायथ्याशी कोठिंबे हे गाव आहे.😊 मी आता 65 वर्षाचा (आजोबापण झालो आहे) आहे. पण सर्व व्हिडिओमुळे माझ्या लहानपणीच्या "गोल्डन डेज" ची आठवण झाली. गुरं, बैलगाडी, झोपाळा वगैरे. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.😊 मुख्य म्हणजे फणसाचे तळलेले गरे खूप आवडतात. एकदा घरी ठाण्याला कच्चा फणस विकत आणून करून बघेनच!....
@arvindparab76065 ай бұрын
Wow, looking so tasty 😊
@jayashreemahaddalkar55974 ай бұрын
मस्त तळलेले गरे खूप छान लागतात मी गावाला गेले की असेच बनवते
@padmajatkar40845 ай бұрын
छान दिसताहेत तळलेले गरे 😋
@SwanandiSardesai5 ай бұрын
😊
@ShridharDesai-xj9jo5 ай бұрын
खूपच छान गरे मज्जा कर.
@bharatkumarpatil45015 ай бұрын
खूपच सुंदर स्वानंदी 👌🏼👌🏼👌🏼 खरंच खूप कष्टाळू आहेस तू.,.. खऱ्या अर्थाने सुगरण 👌🏼👌🏼
@uddhavthote72942 ай бұрын
तुम्ही सगळेच व्हिडिओ छान आहेत मस्त
@swatigaikwad78295 ай бұрын
most yammy recipe
@sunitsapre62155 ай бұрын
खूप छान तळले गरे.
@kisansable75963 ай бұрын
अति सुदंर
@rajaramkhedekar75442 ай бұрын
खूप छान 👌👌
@priyadevasthali64605 ай бұрын
Excellent 👌👌 dear Swanandi very pretty and proud of you very much. God bless you.
@punyarthisuhas5 ай бұрын
खूप छान रेसिपी
@suchitavaze19744 ай бұрын
खूपच छान कष्टाळु गोड मुलगी
@Pizhalakkaran5 ай бұрын
Nice presentation
@PallaviJadhav2625 ай бұрын
वाह स्वानंदी खूप छान बनवलेस कुरकुरीत तळलेले गरे 👌👌
@kathebhavna17815 ай бұрын
खुपच छान आम्ही कोकणात फिरायला आलो कि विकत घेऊन खातो 😊
@ketakighanekar42175 ай бұрын
स्वानंदी तुझे सगळेच व्हिडिओज खुप माहितीपूर्ण आणि अप्रतिम चित्रीकरण असतं. मी तर तुझी फॅनच झाले ❤😊
@sonamona86114 ай бұрын
Me pan try Keli recipe....pan gare mau padale....kurkurit nahi zale....😢....Kay karan asace
@surykantdeshmukh38725 ай бұрын
Very super Swanandi
@sandipsawant6724 ай бұрын
सहज आणि लिलया तुमच्याकडून Acting होतेय, अभिनंदन आणि वाटचलीस खूप खूप शुभेच्छा स्वानंदी 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@shriramkane58015 ай бұрын
सुंदर झालाय vlog...तळलेले गरे माझा weak point...
@thakurdesaip5 ай бұрын
👌👌एकदम मस्त. खायचे खोबरेल कुठे मिळते. विकत मिळतील काय कोल्हापूरला?
Te seed pan valvun nantr bhajun khayla changle lagtay
@varshapendse3714 ай бұрын
स्वानंदी,🙏सुंदर vdo.. तुमचे गाव कोणते,home stay राहायची सोय आहे का..यायला आणि राहायला नक्कीचं आवडेल.. प्लिज कळवशील
@surendradeshmukh33775 ай бұрын
ताई तुम्ही सर्व कामे करता अगदी झाडावर चढून फणस काढण्यापासून त्यातील गऱ्याना अंतिम रूप देण्यापर्यंत , फार भारी वाटले
@SwanandiSardesai5 ай бұрын
Thank you
@kishorewankhede84435 ай бұрын
Khup chan recipe ahe
@ronalddsa40605 ай бұрын
It is so amazing to see you do everything.. Really you are so talented. Gods blessings.. Love to watch all your nice videos. Gods blessings. Super se be upar
@praveenprabhudesai28345 ай бұрын
खुप छान स्वानंदी आम्ही सुद्धा आमच्या घरी गरें तळतो गोव्यामध्ये.
@pandurangadivarekar3 күн бұрын
Swanandi tu khup sunder disates, Love you
@Saisarkaar-o9g5 ай бұрын
Ye recipe kerala may banai jati hay sister 😊
@rutvikrane56524 ай бұрын
Khup chan 👌❤
@girishvaishampayannashikin5305 ай бұрын
खूप छान
@suparnagirgune73665 ай бұрын
छान, इतक्या सुंदर रितीने कुणीच रेसिपी दाखवत नाही.खुपच मस्त ❤
@SwanandiSardesai5 ай бұрын
Thank you 🙏🏼
@preetammann33355 ай бұрын
Wow your the Best👍💯 God bless you👍🙏 and Lots of Love to you and your family👪👌😊