बोलताना विचार करून बोलत जावा साहेब. U tube वरचे असेल खोटे व्हिडिओ पाहून बरेच लोक शेळी पालणाकडे वळत आहेत. व पुढे तोट्यात जात आहेत. गावरान शेळीचे ३ महिन्याचे बोकड जर असे होत असेल तर बाकीचे सर्व लोक सगळे काम सोडून शेळी पालनच करतील.
@mauligarkal19962 ай бұрын
5 ते 6 महिन्याचे बोकड आहे
@sachinbandre5141Ай бұрын
Right
@VilasNarsale-wr1tuАй бұрын
बरोबर @@mauligarkal1996
@VilasNarsale-wr1tuАй бұрын
6महीने
@Dilip2447724 күн бұрын
शेळी ला दुध भरपूर असेल तर बोकड कमी दिवसात वजनदार होते.
@rohitpatil95234 ай бұрын
Tyancha shingavarun kalt ki he 3:5mahinyachi nahi....
@NanduGaikwad-n7i Жыл бұрын
भाऊ 6 महिन्याचा बोकड आहे
@krishnakadavakar1934 Жыл бұрын
खूप चांगली माहिती
@vishalkadam18707 ай бұрын
शेंगदाणा पेड 80रु किलो आहे दादा
@9110Niks4 ай бұрын
48
@jubershaikh42442 жыл бұрын
Nice sir
@vitthalpadule14752 жыл бұрын
आपणाकडे किती शेळ्या आहेत नविन जातिवंत शेळ्या आहेत का?
@jubershaikh42442 жыл бұрын
Gavran la je chav aahe te kashala nay
@sumitchavan9707 Жыл бұрын
Beetal cross gavran aahe
@lovepoint002510 ай бұрын
डबल त्यालेले शेळी आहे पहिल्या दा बोकड नंतर दो न पाटी बोकड एक वर्षा च आहे😅😅😅😅😅😅😅
@sanjaylambhade891510 ай бұрын
5mahi
@ganeshdevkate369311 ай бұрын
साडे तिन महिनेच नाही शिंगा वरुन बगा
@rahulkharat-mj8pj Жыл бұрын
8 mahinyacha he
@haroonshaikh644710 ай бұрын
Tumcha no dya
@daulatpatil2535 ай бұрын
कमीत कमी 7 महिन्यांचा आहे h
@ramsingchavan-gc9ix8 күн бұрын
Kalbhngar bokad aahe...😅😂😂
@lovepoint002510 ай бұрын
शेळी एकच आहे😅😅😅😅😅😅😅😅😂
@rahulmanwar68374 ай бұрын
परत व्हिडिओ पाठवू नकोस नाही तर.,... शिव्या निघतील ..