या पाच बादशाही यांनी एकत्र येऊन विजयनगर च साम्राज्य संपवलं मग शिवरायांनी या पाच ही आणि उत्तरेतल्या मुघलांचा माज उतरवला जय शिवाजी जय भवानी
@kamleshmali007 Жыл бұрын
मी २०१७ मध्ये हंपी ला फिरण्याकरिता गेलेलो पण, जेव्हा मी हे शहर बघितलं तेव्हा माझ्या मस्तकाची आग तळपायात गेली, इतके सुंदर शहर आणि इतक्या सुंदर वास्तू, मंदिरं कोणी कसे उध्वस्त करू शकतं. एक भारतीय म्हणून आपण काय गमावले हे बघायचं असेल तर एकदा हंपी ला जरूर भेट द्या. आणि जर भारतातील असे किती तरी सुंदर शहर आणि मंदिरे या इस्लामिक आक्रमकांनी नष्ट केले हे जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर मीनाक्षी जैन यांचं "Flight of Deities and Rebirth of Temples: Episodes from Indian History" हे पुस्तक नक्की वाचा.
@jadhavmasaleenterprise9299 Жыл бұрын
Kute Ani kase milel book🙄
@arjunp.s.7615 Жыл бұрын
शहाजी महाराजांनी हेच हंपी शहर शिवाजी महाराजांना बालपणी दाखवले होते यातून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी इस्लामी सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापन केले🚩🚩
@Renaissance861 Жыл бұрын
रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣
@apekshit2612 Жыл бұрын
आणि आता हा इस्लाम उपटून फेकू या हिंदुस्थान मधून
@positivekumar3546 Жыл бұрын
@@apekshit2612 पन आपण तर ब्रिगेड सारख्या बुद्धिभेद करणार्या संस्था स्थापून आपसात लढणार🤣 शक्य झालं असतं तर aurangjeb तसेच अफझल खान ला बामण बनवून त्यानीच ही मंदिर padli अशी ब्रिगेडि थाप " नवीन इतिहास " म्हणुन पसरवली असती 😉
@rahulkurane1053 Жыл бұрын
शिवरायांच्या स्वराज्य आधी घडून गेलेलं हे महान साम्राज्य श्री कृष्णदेवराय यांच्या सारखं महान नेतृत्व जनु इंद्राच्या राज्यात स्वर्गाची प्रजा
@mahesh4968 Жыл бұрын
श्री कृष्ण देवराय याच्यावर वर पुस्तक आहे का
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य व कृष्णदेवराय राज्यात फरक आहे भावा शून्यातून निर्माण केले आहे स्वराज्य सर्व जाती लोकांचे योगदान आहे स्वराज्यात 🙏
@Renaissance861 Жыл бұрын
रोम कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣
@tularammeshram2170 Жыл бұрын
अरे एका चारित्र्यसंपन्न ,कर्तव्यदक्ष, प्रजादक्ष राजाची तुलना त्या स्त्रीलंपट इंद्राशी करतांना तुम्हाला कसे काहीच का वाटत नाही!😊😊😊
@ganeshda9671 Жыл бұрын
@@tularammeshram2170 😂😂😂😂
@ANURAJ2022 Жыл бұрын
2019 मध्ये हम्पी ला भेट दिली होती... विजयनगरचं वैभव मन थक्क करणारं आहे... पण उध्वस्त मंदिरे पाहून मन सुन्न होतो.. प्रत्येक भारतीयाने हम्पी ला एकदा तरी भेट द्यावी. 50 रूपये च्या नोटावर हम्पी येथील रथाचे चित्र आहे...! कृष्ण देवराय यांच्यावरही एक व्हिडिओ बनवा....
@VishalKolekars Жыл бұрын
हंपी ला भेट दिल्यावर कळते त्याकाळी किती मोठं साम्राज्य होत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणी सुंदर साम्राज्य निर्माण केलं असेल तर ते विजयनगर म्हणू शकतो.... मराठा आणि विजयनगर यांची तुलना होणे नाही कारण यांचा संघर्ष वेगळा होता आणि इतिहासातील ओळख वेगळी आहे.....
@dipakharde3719 Жыл бұрын
आत्ताच मागच्या हप्त्यात हंम्पी ला भेट दिलीय खुप अप्रतिम कोरीव विविध शिल्पकाम खळखळ वाहणारी तृगभद्रा नदी , पुष्करणी, विठ्ठलमंदीरावरील कोरीव काम , पाण्यातील अकराफुटी अखंड शिवलिंग, एकवीस फुटी एकाच दगडावर कोरीव काम केलेली गणपती मूर्ती, अप्रतिम विरुपाक्ष मंदीर सुर्यास्त नजारा वघून डोळ्याचे पारणे फिटले .... एक वेळ नक्कीच भेट द्या.
@Renaissance861 Жыл бұрын
रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣
@decoreandmore3607 Жыл бұрын
महान राजा कृष्णदेवराय आणि त्यांचे चतुर मंत्री रामा कृष्णा(तेनालिरमा) यांच्या खूप कथा आणि कादंबरी ऐकल्या आणि वाचल्या आहेत.🙏🚩❤️
@dnyaneshwarpatil9497 Жыл бұрын
राजमाता जिजाऊ यांनी याच साम्राज्याची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेचे धडे दिले अस ऐकले आहे .
@dipakvanikar6254 Жыл бұрын
तुमचं बरोबर आहे.
@Renaissance861 Жыл бұрын
नाही. जिजाऊ देवगिरीच्या यादव राजवंशातील होत्या. त्याकाळी इतिहास हा अभ्यासाचा विषय नव्हता. जिजाऊंना विजयनगर बद्दल माहीत असणे शक्य नव्हते. जसं आज इतकी ज्ञानक्षेत्रात इतकी प्रगती होऊन तुम्हाला सुद्धा विजयनगर बद्दल विशेष माहीत नाही
@sachindathakur7337 Жыл бұрын
I guess Chatrapati Shivaji Maharaj and his brother had visited this kingdom at an age around 13/14 along with their father
@gayatripalled5146 Жыл бұрын
@@Renaissance861 त्या काळी इतिहास जरी अभ्यासाचा विषय नव्हता तरी तो इतिहास घडवत होता....कारण हंपी जवळ संडुर नावाचा तालुका आहे जिथे घोरपडे संस्थान होते आणि अजुनी आहे...त्यामुळे आपल्या भारतातील राजे आणि त्यांचे नातलग संपूर्ण भारत भर पसरले होते...त्यामुळे सगळ्या ठिकाणची माहिती त्यांना होती
@scccc526 Жыл бұрын
बरोबर
@udayjadhav6786 Жыл бұрын
पृथ्वीवरील सर्वात महान व वैभवशाली साम्राज्य। होते🙏
@arjunp.s.7615 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान देशभक्त कृष्ण देवराय,🚩🚩
@Renaissance861 Жыл бұрын
रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣
@Renaissance861 Жыл бұрын
नाही. अनैतिहासिक बोलू नये
@arjunp.s.7615 Жыл бұрын
@@Renaissance861 शहाजी महाराज बंगलोरला असतांना शिवाजी महाराजांना घेउन विजयनगरला गेल्याची माहिती मिळते...सखोल इतिहास अभ्यासातून समजते...🚩
@Renaissance861 Жыл бұрын
@@arjunp.s.7615 पण शिवाजी महाराजांनी कधीही विजयनगर पासून प्रेरित झाल्याचा उल्लेख केलेला नाही. मुळात शहाजी राजे हे बिजापूर चे सरदार होते. त्यांच्यासाठी विजयनगर एक अस्त झालेले शत्रुराज्य होते. महत्वाचे म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहिमेत शिवाजी महाराजांनी विजयनगरच्या उरलेल्या राजवटीचा अंत केला. मुळात तुम्हीं लोकं जी हिंदु विरुद्ध मुस्लिम मांडणी करता इतिहासाची तीच चुकीची आहे. वर्तमानातील भांडणांना भूतकाळात प्रक्षेपित करू नये. त्यापेक्षा जिजाबाईंना स्वतःचे जुने राजवंशीय कुळ (देवगिरीचे यादव) हेच खरे स्फूर्तिस्थान वाटले असावे.
@psyc_aniket Жыл бұрын
काहीही
@umeshaher3787 Жыл бұрын
हम्पी ला भेट दिली खूप वाईट वाटलं हिंदू सम्राजाच अशी वाईट avhatha करणाऱ्यांचा खूप राग आला.
@akshaysatpute3284 Жыл бұрын
होय...आम्ही हंपी ला भेट देऊन आलेलो आहे...वास्तुकलेचा उत्कृष्ठ असा नमुना असलेले हे शहर अप्रतिम आहे...आयुष्यात एकदा तरी हंपी ला जायला पाहिजे... 🚩🙏
@Bs07079 Жыл бұрын
शालेय जीवनात आपला खरा असा इतिहास शिकवला असता तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी असली असती
@Renaissance861 Жыл бұрын
रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣
@vidyakaldate7359 Жыл бұрын
खरंय 😌
@skk2359 Жыл бұрын
Right
@Rajamorepatil Жыл бұрын
Right 100%
@samadhanmarkande6944 Жыл бұрын
एकेकाळी आमच्या धर्माला,देशाला वैभवशाली बनवणाऱ्या आमच्या या पूर्वजांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आपल्या धर्मांधतेने एवढ्या भव्य दिव्य वस्तू नेस्तनाबूत करणाऱ्या धर्मांध शक्तीचा निषेध असो.
@rakeshhadpad1212 Жыл бұрын
Kannadigs pride of krishndevaray 💛❤️
@shivajipawar689910 ай бұрын
म्हणजेच आपण महान साम्राज्याचे आणी संस्कृतीचे वारसदार आहोत. ते साम्राज्य आणी संस्कृती यांची सर्व मुस्लिम सरदार आणी शासकांनी एकत्र येऊन लूट केली आणी पाडाव केला ही गोष्ट आयुष्य भर लक्षात ठेवण्या सारखी आहे. यापुढे असे न होऊ देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
@yogeshjadhav5882 Жыл бұрын
मी हंपीला 2021 मध्ये भेट दिली होती अतिशय ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत येथील वातावरण अतिशय सुंदर असते
@akshaybhadange511 Жыл бұрын
द ग्रेट हिंदू empire ऑफ इंडिया
@swadhinc7 Жыл бұрын
खरोखर खूप छान माहिती दिली...मी सध्या Hospet मध्येच राहतो, आणि हंपी इथून १५ km आहे.....सध्या इथे हंपी महोत्सव साजरा झाला, जो की खूपच अभूतपूर्व होता. ग्रीस किवा युरोप मध्ये जशे पुरातन इमारती दिसतात अगदी तशीच इतल्या वास्तू आहेत... परदेशी पर्यटक पण खूप मोठ्या प्रमाणात इथे भेट देतात त्यावरून या जागेचा ऐतिहासिक महत्व लक्षात येतं
@mayurrambade Жыл бұрын
सर्व पात शहा एकत्र आले पण विजयनगर साम्राज्य टिकून राहील होत खूप वर्ष. स्वराज्य सुद्धा असच निर्माण झालेय. दोघांनाही विनम्र अभिवादन
@indiasrailroadSpeak Жыл бұрын
krishna dev raya Is Idol for Chh shivaji maharaj
@Renaissance861 Жыл бұрын
No.
@scccc526 Жыл бұрын
Yes
@kishorkumarjoshi40539 ай бұрын
अप्रतिम माहिती!
@vedantpatole8161 Жыл бұрын
शेवटच्या राजा रामराजा पर्यंत विजयनगर साम्राज्य सुरक्षित होते कारण पूर्वीच्या राजांनी त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिकांना कधीही स्वीकारले नाही.रामराजाच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष स्वभावामुळे अनेक मुस्लिम विजयनगरच्या सैन्यात भरती होऊ लागले.आणि ज्या क्षणी तालिकोटा युद्ध सुरू झाले त्या क्षणी त्यांनी सुलतान सैन्याविरुद्ध युद्ध करण्यास नकार दिला. आणि यानंतर ते सल्तनत सैन्यात सामील झाले आणि विजयनगर साम्राज्याचा नाश केला. हा व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचा इतिहास नसून हा लिखित इतिहास आहे.धर्मनिरपेक्षता नेहमीच देश आणि धर्माची हानी करते🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@scccc526 Жыл бұрын
बरोबर
@Rajamorepatil Жыл бұрын
Right
@emperoraurangzeb4616 Жыл бұрын
The claim -two Muslim artillary commanders ( originally claimed by rotmund and kulke) betraying ramraya is being refutted many times by historians and scholars . Vijaynagara lost due to incorrect tactics and improper adoption of modern weaponry . Also during those days artillary used to be mostly manned by turkomens and europians . Artillary of shivaji maharaj was generally armed by either an Arab or Portuguese gunmen . Similarly during invasion of india baburs artillary wad commanded by ustad Ali quli Khan an ottoman turk . Ibrahim khan gardi was cheif of marhtta artillary during third battle of panipat . If he was allowed to do his work properly that maratha army won't gave faced defeat .
@dipakvanikar6254 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ , छ.शिवाजी महाराज चे प्रेरणा स्थान राजाधिराज कृष्ण देव रा य.
@ajinkyasangle8033 Жыл бұрын
Tenali रमण हे ह्यांचे विदुर होते , मला खूप आवडायचे CN वर cartoon यायचे यांचे !!..👌👌#कृष्णदेवराय
@Renaissance861 Жыл бұрын
तु कार्टून फिल्म बघ
@Anmol4824 Жыл бұрын
Recently visited this places. Out of the World experience. Must visit place. Nowadays lot of Maharashtra people visiting Badami Hampi..
@sanketamte3823 Жыл бұрын
I would say thanks for these incredible information about ancient india 🚩
@uniqueone4277 Жыл бұрын
Its medieval not ancient.
@sanketamte3823 Жыл бұрын
@@uniqueone4277 thanks 🙏
@khumeshchaudhari4616 Жыл бұрын
हंपी हे रामायण काळातील किष्किंधा होत
@Renaissance861 Жыл бұрын
माकडांचे राज्य 🤣🤣🤣🤣🤣
@khumeshchaudhari4616 Жыл бұрын
@@Renaissance861 वानर होते ते जंगलात वनात राहणारे नर
@@shreyasbapte3758 मग आता त्यांना चीनच्या सीमेवर पाठवा 🤣🤣🤣🐒
@battleofknowledge5293 Жыл бұрын
@@Renaissance861 😂 कुठ ह्या चुटियांच्या नादी लागतो
@maheshkale6061 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत.आभारी आहे
@SudhirKirloskar2 ай бұрын
हंपी अतिशय सुरेख आहे. इतक्या साम्राज्यशाली वैभवाच्या इतिहासाचा विचार करून छान आणि त्याचे भग्नावशेष बघताना तितकंच वाईटही वाटतं. आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लहानपणी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात ह्या वैभवाचा फक्त नावापुरता ओझरता असा उल्लेख केला होता. आणि कुठेही इस्लामी शासकांनी कशी इतक्या सुरेख वैभवाची आणि देवळांची नासधूस केली ह्याचा चिमुटभर उल्लेखही नव्हता.
@dhanarajchavan6460 Жыл бұрын
आम्ही 2022 ला भेट दिली विजयनगर साम्राज्याचा इतिहास पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.
@amitkulkarni9042 Жыл бұрын
खरंच हे खुप सुंदर आहे मी पाहिले आहे
@ganeshadsul9827 Жыл бұрын
श्री क्रुष्णदेवराय
@jyotibachopade894 Жыл бұрын
Jai karnataka 💛❤️
@Renaissance861 Жыл бұрын
रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣
@sandipbiradar6607 Жыл бұрын
2 week agother ch gelo hoto. विजयनगर किती भव्य दिव्य होते yachi प्रचीती येते.
@milindd9 Жыл бұрын
Good Information.... Thanks for the sharing 🙏🏻👍🏻
@mangeshchandgude68994 ай бұрын
विजयनगर साम्राज्य हे एक मोठ सम्राज्य होत, हम्पी हि याची राजधानी होती, खुप सम्मुद्ध अनी भाविन असे राज्य होते, आठ रत्नापैकी एक तेनाली रामाकृष्णा ज्यांनी कधीच विजयनगरला मान झुकू दिली नाहि, महाराज श्री कृष्णदेवराय यांना कोटी कोटी अभिवादन ! 0:18
@sujatababar386 Жыл бұрын
Hampi 👌👍
@premjeetpatil96 Жыл бұрын
महान हिंदू राजे - राजा कृष्ण देवराय, महाराणा प्रताप, छ्त्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे
@akashshirsat8921 Жыл бұрын
Vijaynagar Empire 👍👍👍
@urmilaraut70509 ай бұрын
Khup chan mahiti dili madam..gbu👌
@sharadmode2080 Жыл бұрын
असेच ऐश्वर्य संपन्न आणि शक्तीशाली साम्राज्य होते सातवाहन साम्राज्य त्यावर एक विडीओ बनवा
@Sagarpawar-ix7ky Жыл бұрын
Krishanadevaray a great Kannada king.. Who died exactly 100 year of born of shivaji maharaj...!! Ruled and comabted Muslim moonolpy for 200 years. ( the great Karnata(vijaynagar) empire
@shaileshburse4008 Жыл бұрын
Good narration and talking style . .good subject too
@rahulkamble6824 Жыл бұрын
जय कृष्णदेवराय
@vijaycreative13606 ай бұрын
विजयनगर साम्राज्य हे एक मोठ सम्राज्य होत , हम्पी हि याची राजधानी होती , खुप सम्म्रुद्ध अनी भाविन असे राज्य होते , आठ रत्नापैकी एक तेनाली रामाकृष्णा ज्यांनी कधीच विजयनगरला मान झुकू दिली नाहि, महाराज श्री कृष्णदेवराय यांना कोटी कोटी अभिवादन !
@n.s443 Жыл бұрын
N-I-C-E Knowledge 👍👍👍
@premjeetpatil96 Жыл бұрын
राजा कृष्णदेवराय म्हणलं की नास्तिक आणि हिंदू द्वेषी लोकांची चांगलीच जळते😂. कॉमेंट मध्ये स्पष्ट दिसून येतंय
@vedkumarkulkarni9313 Жыл бұрын
आरती मैडम तुम्ही खूपच सुंदर आहात💕
@shubhamkashid6207 Жыл бұрын
❤️ Aarti
@Nation1stalways Жыл бұрын
5 इस्लामी राज्यांनी मिळून हिंदू राज्य संपवले
@skk2359 Жыл бұрын
Suar zund me ate hai
@tejasnene3449 Жыл бұрын
तुम्हाला यवनांचा खूपच पुळका आलेला दिसतोय😊
@vinayakborker7047Ай бұрын
चांगल वाटल
@subhashkarekar9783 Жыл бұрын
Excellent narration.
@shoorveer6000 Жыл бұрын
Jevha pasun hya jagala Islam ☪️ ani chrtianity nawachi kid lagli ahe tewha pasun manavte ch nuksanch jalay
@ronaldoKing23145 Жыл бұрын
Islam bhari ahe
@shreyasbapte3758 Жыл бұрын
@@ronaldoKing23145 ola hu uber
@shoorveer6000 Жыл бұрын
@@ronaldoKing23145 ekta hi muslim desh suchita nahi hya jagat 😄🐷
@ronaldoKing23145 Жыл бұрын
@@shoorveer6000 manje bhau mi watcla ahe history muslim cha
@shoorveer6000 Жыл бұрын
@@ronaldoKing23145 👍
@battleofknowledge5293 Жыл бұрын
कधी तरी महाराष्ट्राच्या राजमाता नागनिका यांच्यावर बनवा ज्यांच्या नौदल सेनेच्या दहशती समोर रोम च राज्या पण कर बसवत नव्हता त्यांच्या व्यापार वर.. ग्रीक,युनानी लोक यांचे लेख अभिलेख वचा तुम्हाला कळेल महाराष्ट्र सोन्याची चिडिया नाहीतर सोन्याचा हत्ती च होता🔥🔥
@dericccccc Жыл бұрын
kuch bhi 😂
@battleofknowledge5293 Жыл бұрын
@@dericccccc ऐसा hi होगा जो कभी इतिहास नहीं पढे तो एक कभी महाराणी नागनिका कोण थी जरा इतिहास padho
@asyadav200 Жыл бұрын
😂😅कोणता इतिहास आहे हा
@battleofknowledge5293 Жыл бұрын
@@asyadav200 10 वी chya बाहेरची इतिहास पुस्तक प्राकृत अभिलेख वाचायला आल्यावर कळेल
@battleofknowledge5293 Жыл бұрын
@@asyadav200 हसायला काय झाले सत्य इतिहास आवडला नाही का😂का काल्पनिक गोष्ट तथ्य वर पण कधी बोलत जावा ज्याचा समकालीन इतिहास evidences नाही
@SamanScholar Жыл бұрын
World Biggest King Asok 👑 Kingdom 52 lakh KMs Make video on this
@Renaissance861 Жыл бұрын
World's biggest king was the King Emperor of the British Empire. In ancient times their was a man called ALEXANDER OF MACEDON!
@SamanScholar Жыл бұрын
@@Renaissance861 usi Alexander ke megesthenes ne likha hai ki Chand Gupat ke Raj Mahal Persian Empire se bhi bada hai 👌👍 aur us samay Persian Empire Alexander se badha tha 🤣 Isliye to Chand Gupat ko Sandro Cottus yane kilo / mahalo ka raja kaha hai 👌
@SamanScholar Жыл бұрын
@@Renaissance861 Alexander ka empire Asok 👑 Raj 💪 se chota tha 👍 budbak
@shreyasbapte3758 Жыл бұрын
@@Renaissance861 genges Khan suna hai Alexander se 2x tha uska samrajya
@Renaissance861 Жыл бұрын
@@SamanScholarha ha bahot bada tha 🤣
@milindgavhane9635 Жыл бұрын
हंपी
@pranilahervlogs Жыл бұрын
We want such more videos
@rajendramane932 Жыл бұрын
Aarti, so far as your narration skills are concerned, the only term that one can use is," just excellent."
@somashekarc5407 ай бұрын
Marata poorvaj kannada people❤
@virpakshamali41466 ай бұрын
पंढरपुरची विठ्ठल मुर्ती हंपी विठ्ठल मंदिरातीलच आहे
@angadshinde8796 Жыл бұрын
हिदू धर्म जागृती करून स्वराज्य स्थ पन करणारा पहीला हिंदु राजा कृष्णदेवराय . धन्यवाद चांगली महोती दिली
@kanakbagul9082 Жыл бұрын
Chaan mahiti dili, tenali rama hyanchyavar 1 vedio banva
@Motivationforfuture22 Жыл бұрын
🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
@shivajinavale654910 ай бұрын
दादा हे सगळे खरे असलेतरी, 2014 च्या अगोदर फक्त्त ताजमलंच great वाटत होता. आता इतकी सुंदर मंदिरे, कलाकृती कश्या काय उजेडात यायला लागल्या?
@kiransawant2251 Жыл бұрын
सम्राट अशोक आणि सम्राट चंद्रगुप्त कळत सोन्याचा धूर निघायचा.
@Sagarpawar-ix7ky Жыл бұрын
Hampi : birth place of hanuman ( kishkindha)
@akshaymane862 Жыл бұрын
💪🚩हिंदू 🚩💪🔥
@Sid10456 ай бұрын
Watching this in hampi
@nitinkandhare6514 Жыл бұрын
विजापूर कर्नाटक बद्दल माहिती सांगा
@pritalpawdeyeragi241 Жыл бұрын
Nice topic
@AbhijeetPatil-n4vАй бұрын
Jay shri ram
@nishantbrahmane9223 Жыл бұрын
Make video on shyam manav and dhirendra shastri controversy
@saurabhlandge7559 Жыл бұрын
संत गाडगे बाबा बद्दल माहिती सांगा सर🙏
@शांतीदूत-भ7स Жыл бұрын
जहाँ जहाँ विशेष धर्म गया है वहाँ सिर्फ विनाश ही हुआ है, पर्शिया , इजिप्ट , अफगान , मंगोल , या फिर आज का पाकिस्तान और आगे बांग्लादेश ,, सिर्फ इंडोनेशिया ही जहाँ समझदार लोग रहते है इसलिए टूरिस्ट जदया जाते है, बाकी देशों जैसे इजिप्त , पाकिस्तान ,बांग्लादेश मैं तो वह की अम्बसी आने देश के लोगो को खास सूचना देती है सुरक्षा के लिए न जाने की😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
@appasahebubale9992 Жыл бұрын
26 jan ला मी गेलो होतो स्वर्ग काय असतो ते हम्पीत गेल्यावर कळते
@nikhilrajput6440 Жыл бұрын
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर व अडावद शहर पासुन 3 किलोमीटर अंतरावर वसलेले उनपदेव हे तीर्थक्षेत्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गरम पाण्याचे झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रचलित आहे. 14 वर्षे वनवास भोगत असतांना प्रभू रामचंद्र येथे आले असता त्वचा रोगाने पीडित शरभंग ऋषिसाठी बाण मारून श्रीरामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली असल्याची अख्यायिका आहे. या गरम पाण्यांनी अंघोळ करून शरभंग ऋषिंनी पूर्ववत दिव्य शरीररूप प्राप्त झाल्याची माहीती तेथील ग्रामस्थ देतात. याचावर एक विडिओ माहिती च्या स्वरुपात उपलब्ध करून द्यावी अशी बोल भिडू च्या टीम ला नम्र विनंती
@maheshkale6061 Жыл бұрын
5 January 2023 रोजी हम्पीला explore करायचा योग आला होता.
@anildharne8656 Жыл бұрын
इतके फार पूर्वी जाऊ नका,२०१४ सालच्या आधी काँग्रेसच्या काळात जागतिक पातळीवर भारत देश हा तिसरी मजबूत अर्थव्यवस्था म्हणून नावाजला जात होता, परंतु आता आपल्या देशाची दयनीय अवस्था आहे.
@aniketrokade5722 Жыл бұрын
😂😂😂😂 what's app University
@avinashj656 Жыл бұрын
हरीहर आणि बुक्का ह्या दोन्हीं भावांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करून मुसलमान झाले होते.
@angadsablemarathivlogger8775 Жыл бұрын
Swami Ramanand tirth yanvar video banawa
@manojbhadarge7922 Жыл бұрын
chan mahiti.charvarti samrat ashok vr ek video bnva.abhari rahin bol bhiducha
@asyadav200 Жыл бұрын
मंदिर बघून आणि विजयनगर ने मंदिराची केलेली कामे बघून काई लोकांच्या पोटात खूपच आग झालेली दिसते😅😂पण comment मधी भुंकण्या च्या पुढे ते काई नाही करू शकत प्रत्येक गावात आज पण मोठ्या डौलाने मंदिर उभे आहेत🚩🚩
@pawanmohod1036 Жыл бұрын
Mourya Empire..next video upload
@ओमराजेजगतापपाटील Жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
@baliedits8314 Жыл бұрын
आणि आम्हाला इतिहासात मुघलांच शासन शिकवल गेल
@vishaljadhav393 Жыл бұрын
Samrat krishna dev rai he narsa nayak yacha mulga te bedar ramoshi cast che hoty
@sportopolitics3510 Жыл бұрын
सम्राट विक्रमादित्य बद्दल व्हिडिओ बनवा 🙏
@stalwartbrandfilms9432 Жыл бұрын
हम्पीचं विजयनगर करा
@CuriousRang Жыл бұрын
Bring Back old legacy.....
@DNYANOBAJEDGE Жыл бұрын
Very nice information madam 🙂
@somashekarc5407 ай бұрын
Karnata empire❤
@shortvideos9449 Жыл бұрын
Dakshin Bharat.
@shripendse Жыл бұрын
2000 purvi che rome and 500-600 varsha purvi Vijayanagar, kahi comparison aahe ka?
@amoltambekar Жыл бұрын
महान राजा हरिहर आणि बुक्क
@prashantgawali293 Жыл бұрын
Vijaynagar ani devgiri cha sambhandh ahe?
@SamanScholar Жыл бұрын
Words Biggest King 👑 Asok 👑
@swapnilbankar2486 Жыл бұрын
BBC च्या Documentary चा काय विषय आहे ??
@amshinde1284 Жыл бұрын
1 nomber ahe , maharashtra la laj watavi itka infrastructure changle kele ,tyni ata tungbharda dam wr pn bgnya sarkha केले आहे