आकाश ठोसर सोबत अनुभवला जंगलाचा थरार🥵 |किल्ले कमळगड |घनदाट जंगलाने वेढलेला 😰| Kamalgad Fort | Satara

  Рет қаралды 626,901

Psycho Prashil

Psycho Prashil

10 ай бұрын

सदर विडिओ हा सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून बनवण्यात आला आहे ..
कोणत्याही धोकादायक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीच व्यावसायिक सल्ला घ्यावा.
►KZbin - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Psycho prashil
► KZbin - kzbin.info/door/6fOaVgA...
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
कमळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. याचे नाव काहीजण कमालगड असे उच्चारतात आणि तसेच लिहितात.
महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरिदुर्ग आहे, जावळी मोहिमेच्या अगोदर हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला, नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता अन् किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे सापडतात
कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.
१) महाबळेश्वरहून :-
महाबळेश्वरच्या केट्स पॉईंटवरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरले की सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदगणे गावी पोहचता येते. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत आपण कमळगडावर पोहचतो.
२) वाईहून :-
वाईहून नांदगणे गावी येण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे.
३) इतर गावांतूनः-
उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोऱ्यातील असरे, रानोला वासोळे गावी वाईहून एस.टी. बसने येता येते.
वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्‍या दिशेने चढण्यास सुरुवात केली असता साधारण एक ते दीड तासातच गडाच्या माचीजवळ येता येते.
वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले व निसर्गसौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसऱ्या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेतला आणि तसेच चालत राहिले की पाऊण तासानंतर किल्ल्याचा मुख्य पहाड लागतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५ - १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊलवाटेने तसेच वर गेले की १५ - २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र एक मोकळे मैदान लागते. येथे धनगरांची वस्ती आहे. याच पठारावरून कमळगड पूर्णपणे दृष्टिपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे.
राहण्याची सोय
गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच - सहा जण राहू शकतात.
जेवणाची सोय
पाण्याची सोय : गडावर नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आhe.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
#kamalgad #celebrity #satara #trending #jungle #trekking #hiking #sairat

Пікірлер: 380
@indianfirasti
@indianfirasti 9 ай бұрын
ते शिवलिंग माझ्या वडिलांनी कोरलेले आहे. ते पुसट दिसत होते आधी,मग आम्ही नंतर त्यावर कोरीव काम करुन मुक्त केले आहे.
@krishkondhalkar5963
@krishkondhalkar5963 2 ай бұрын
Tu kontya gavatala ahess
@BlackHeartBN
@BlackHeartBN 10 ай бұрын
कमळगड किल्ला आणि अशक्य सुंदर सह्याद्री कोणा कोणाला आवडले👍😘
@BlackHeartBN
@BlackHeartBN 10 ай бұрын
Hii
@BlackHeartBN
@BlackHeartBN 10 ай бұрын
Hii all
@bluediamond6866
@bluediamond6866 10 ай бұрын
सैराट 2 मध्ये आकाश ठोसर चे जिगरी मित्र म्हणून प्रशील योग्य होईल अस मला वाटत. तुम्हला ही संकल्पना आवडली तर नक्की लाईल करा.
@matka58057
@matka58057 10 ай бұрын
बालिश गप
@satishstunt89
@satishstunt89 10 ай бұрын
Barobar
@Bluealligator28
@Bluealligator28 11 күн бұрын
Bas gap
@supportsystem07
@supportsystem07 10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩🧡🧡🧡
@shubhamamte2000
@shubhamamte2000 8 ай бұрын
🚩🚩🚩
@Funnykidsshorts595
@Funnykidsshorts595 8 ай бұрын
@shivajipiwal4004
@shivajipiwal4004 10 ай бұрын
आकाश भाऊला पण गडकोट भटकंतीची आवड आहे हे बघून आनंद वाटला.
@mayuragre5585
@mayuragre5585 10 ай бұрын
खुप छान सुंदर कमळगड .. आणि तु ज्या प्रकारे गडाच वर्णन करतो ते ऐकून तर प्रसन्न वाटतं....🎉 सलाम आपल्या जिद्दीला.... जय शिवराय ⛳⛳⛳🎯
@ravirajghardale
@ravirajghardale 10 ай бұрын
भाऊ तुमच्या दोघांची जोडी झाली काय भारी काम झाले..... प्रसिल भाऊ तुला नक्की आकाश एखाद्या मराठी चित्रपटात घेणार मी 100% सांगतो....आकाश जस चित्रपटात आहे तसाच रिअल आयुष्यात आहे अस वाटत चित्रपट पाहतोय
@pratikwadkar1841
@pratikwadkar1841 10 ай бұрын
दादा तू या कमळगड गडावर आला खुप मस्त मस्त वाटलं कारण मी पण वाई चा आहे तुझे मनापासून आभार आणि तुझे प्रत्येक व्हिडिओ मी बघतो तू प्रत्येक ट्रेक ची मस्त माहिती देतो दादा तू अजून रायरेश्वर आणि प्रतापगड ला पण ट्रेक करशील याची मला मनापासून ईच्छा आहे. दादा जय शिवशंभू 🚩🚩👑
@govindborkar9191
@govindborkar9191 10 ай бұрын
प्रशिलभाऊ आपण आकाश ठोसर सरांना सोबत घेऊन कमळगडावरील श्री.गोरक्षनाथांच्या चरणांचे दर्शन घडविले आहे तसेच गडावरील घर दगडाची उत्कृष्ट माहीती दिली आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
@RM34098
@RM34098 10 ай бұрын
आकाश ठोसर आपले छंद जोपासतो खूप छान,आणि त्यात गड किल्यावर जातोय खूप छान
@Patil229
@Patil229 10 ай бұрын
धन्यवाद prashil दादा तुमच्यामुळे आम्हाला किल्ले बघण्यास मिळतात ❤❤
@harshadadandekar6908
@harshadadandekar6908 10 ай бұрын
Prashil dada tu bhari ahesch ..but Akash jya jiddine aani aavdine tuza sobat trekking krtoy te pahun khup chan vatt ..very down to earth personality Akashthosar ❤ and he enjoyed it
@meghanadere7731
@meghanadere7731 4 ай бұрын
पूर्ण vedio मस्त आहे .. एकदम बारीक निरीक्षण आणि छान वातावरण 🍃🌫️... शेवटी महाराजांची गर्जना अंगावर काटा आणते 👌🚩♥️....जय जिजाऊ जय शिवराय 🚩♥️🙏🏼
@Funny_game184
@Funny_game184 10 ай бұрын
आकाश दा सोबत चालताना त्याच्या lifestyle विषयी पण जाणून घे ते ही लोकांना बगायला आवडेल
@BalajiRaut353
@BalajiRaut353 10 ай бұрын
जे किल्ले आम्हाला माहित नाही ते किल्ले आम्हाला घरी बसून माहित होय लागलेत ❤ Thank you so much एवढी माहिती देत अहोस
@varghk1118
@varghk1118 10 ай бұрын
Prashil... Great Trekking Video..thank You to you and your Friend. Deep Jungle Views were Good. Take Care and Stay Safe.
@Aniruddhacreations
@Aniruddhacreations 10 ай бұрын
17:46 Prashil dada , त्या हिरव्या fungus la मराठीत मार्गात म्हणतात , घातात ह्या fungus ला गणपती बाप्पा च्या decoretion साठी ही वापरतात .आपल्या सैयाद्रीत असल्या खूप घाड सापडतात झे जास्त कोणाला माहित नाहीत ❤️ . जय जिजावू जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🏻✨
@VanrajJadhav-uf5if
@VanrajJadhav-uf5if 10 ай бұрын
मी हा गड 7 वर्षा पूर्वी पाहिलेला आज तुझा हा कमळगड चा व्हिडिओ पाहून आठवणी ताज्या झाल्या.thanks प्रशिल
@tejasipte
@tejasipte 10 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ. आवर्जून व्हिडिओ ची आम्ही वाट पाहत होतो आणि नेहमी प्रमाणे तुम्ही निराश नाही केलंय. व्हिडिओ पहिला माजा आली आणि खूप महत्वाचा संदेश तुम्ही सर्वांना विचार करायला लावतोय. धन्यवाद.....जय शिवराज मित्रा 😊🙏🏻❤️
@mundethallhomegarden7162
@mundethallhomegarden7162 10 ай бұрын
Last slogen from deep den echoing the whole hill and forest is great experience...thanks a lot to the video...👍👍
@sunilshivtare1284
@sunilshivtare1284 10 ай бұрын
खुप घनदाट आणि खुप मोठा जंगल trek आहे मी चार वेळा कंप्लेट केला आहे कमळगड
@marutiargade308
@marutiargade308 10 ай бұрын
❤❤❤❤Best as always you are.. khup mahiti bhetate ani history japayla ya pidhila khup madat hotey bhau tumchi❤
@user-su3yb3lw1r
@user-su3yb3lw1r 10 ай бұрын
Khup mast best wishes to both of u God bless u
@chandrakantmandavkar1173
@chandrakantmandavkar1173 10 ай бұрын
मस्त छान माहिती आकाश आणि prashil दोघांना शुभेच्छ
@milindpatil3617
@milindpatil3617 10 ай бұрын
अशक्य सुंदर सह्याद्री , अशीच किल्यांची भटकंती अविरत सुरू राहूदे जय शिवराय.
@shamal1625
@shamal1625 10 ай бұрын
Khup ch chan
@sushantshinde7376
@sushantshinde7376 10 ай бұрын
अप्रतिम ट्रेक आणि जंगल ट्रेक त्या ऑरेंज रिबीन आमचा ग्रुप ने बांधली आहे सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन ट्रस्ट पुणे ग्रुप आहे आम्ही घाटवाटा चे ट्रेक करत असतो कधी पण ट्रेक मध्ये अशा रिबन बांधतो च तुमचा हा ट्रेक खूप च मस्त आहे
@chetanakeche8644
@chetanakeche8644 10 ай бұрын
Awesome bhiya ❤️
@aakankshametakari-4927
@aakankshametakari-4927 10 ай бұрын
Good work of you💞💞
@DrsachchidanandPardeshi
@DrsachchidanandPardeshi 10 ай бұрын
खूपच सुंदर रे भावा.... जय शिवराय 🇮🇳👍
@sanjaychikane5532
@sanjaychikane5532 10 ай бұрын
जबरदस्त मजा आली एक नंबर ❤ you brother from Panchgani.
@Themurbadkarthings
@Themurbadkarthings 10 ай бұрын
ekdum bhari video❤
@sachingaikwad6660
@sachingaikwad6660 10 ай бұрын
Khup chhan
@renubarla6671
@renubarla6671 2 ай бұрын
Wonderful adventurous channel, after watching ur all videos, i also wanted to explore this type of places n wanted to take risk.
@shreyas__ghag0228
@shreyas__ghag0228 10 ай бұрын
Khup chan mahiti dili 👌 thank u
@yogitasabale5365
@yogitasabale5365 10 ай бұрын
Outstanding bro❤
@Paulvata
@Paulvata 10 ай бұрын
खूपच भारी व्हिडिओ ❤
@r.mstatus212
@r.mstatus212 10 ай бұрын
Khup chan video❤👌👌
@pradippatil8381
@pradippatil8381 10 ай бұрын
खुप छान video आहे😊
@kapilthakare6508
@kapilthakare6508 10 ай бұрын
Dron शूट बोहत जबरदस्त वाटते भाऊ ❤❤❤ Dhanyawad prashin and आकाश भाऊ 🙏
@swatikamble7864
@swatikamble7864 4 ай бұрын
1 नंबर भाऊ हर हर महादेव
@pramodinighatge9220
@pramodinighatge9220 7 ай бұрын
Jabardast. ❤❤❤
@jayshreekalambe5380
@jayshreekalambe5380 10 ай бұрын
एकदम भारीच कमळगड एक्सपलोर केलंस छत्रपती शिवाजी महाराज कि jay🚩🚩जय भवानी जय शिवराय 🚩छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩हर हर महादेव 🙏
@shubhampatil2829
@shubhampatil2829 10 ай бұрын
1 number video bhava
@DeepakBhoi-bv3ul
@DeepakBhoi-bv3ul 10 ай бұрын
Osm trek
@Chotu_0116
@Chotu_0116 10 ай бұрын
विदर्भाची शान आहे रे तू खरंच❤
@SCARFACEgaming18
@SCARFACEgaming18 8 ай бұрын
Pahilach video pahila bhai tuza ....... 1 no.👌👌👌 ....mast .....avdlaa aplyayla ....jasi tracking chi imagine krto te tu anubhavun dilas mitra .....1no.❤ ...nisarg💚 ..... #kokan #aplegad....
@vikasthorat6095
@vikasthorat6095 10 ай бұрын
You both take care 😀👍👍👌👌
@shivtejcakerecipes7225
@shivtejcakerecipes7225 10 ай бұрын
Khup jabrdast bhau
@yogeshkadam7340
@yogeshkadam7340 10 ай бұрын
👌🏼👌🏼छान आहे आपला निसर्ग.विडिओ मस्त झाली आहे. खुप मोठा ट्रेक होता हा.. खुप सारे टपे पार करत गडावर जायला वाट आहे.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 4 ай бұрын
.....Awesome.....💓
@milindsurve475
@milindsurve475 10 ай бұрын
Khup chan video bro ❤❤
@trivenikadam4912
@trivenikadam4912 10 ай бұрын
1 number prashil bhau
@MVvishalDhotare45
@MVvishalDhotare45 10 ай бұрын
खुप छान सुंदर असा आवाज ‌ prashil dada Akash dada ट्रेकिंग खुप छान माहिती मिळाली आहे mast 🎉🎉🎉 दादा दाधरली
@Storyonmountains
@Storyonmountains 10 ай бұрын
khup chan❤
@Sushil020874
@Sushil020874 5 ай бұрын
Jay Shivray Jai Shambhuraje 🙏 Khup Bhaarriiii Prashil Daa....Ani Akash Dada
@manthan-gm4hd
@manthan-gm4hd 10 ай бұрын
Khatarnaak seen ghetlet dada nice . ❤ Jay shivray.. ❤❤
@siddhiganeshtupe2874
@siddhiganeshtupe2874 10 ай бұрын
मी वासोळे गावची आहे कमळगडला जाण्याचा रस्ता आमच्या गावात आहे मला अभिमान आहे मी की मी महाराजांच्या मातीत वाढलेली आहे
@siddheshlad2956
@siddheshlad2956 10 ай бұрын
अप्रतिम मित्रा ❤ धन्यवाद सुंदर व्हिडीओ बनवल्याबद्दल ❤ श्रीसाईबाबांचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असो .
@sarveshadavde2908
@sarveshadavde2908 10 ай бұрын
Khup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩
@maheshghag7101
@maheshghag7101 9 ай бұрын
Nice bro Love it ur all videos but take care
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 10 ай бұрын
प्रशील मीत्रा, तुझे व्हिडीओ खरंच खुप भारी असतात. कातळातली विहीर खुपच अप्रतिम आहे. ड्रोण शाँट्सदेखील अप्रतिम होते.
@uniquecafe5810
@uniquecafe5810 10 ай бұрын
EK NUMBER PRASHIL
@user-sk5yp6uh7n
@user-sk5yp6uh7n 10 ай бұрын
Thank khup chan jagla Safari anubhadila batal
@vidyabagal8695
@vidyabagal8695 10 ай бұрын
Khupcha chan 👌👌
@khushidhatrak9826
@khushidhatrak9826 10 ай бұрын
एक no dada✨️😊
@amollokhande7224
@amollokhande7224 10 ай бұрын
कावेची विहीर जबरदस्त भावा. जय शिवराय जय शंभुराजे...🚩🚩
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs 10 ай бұрын
bhai ek number video
@ajaypalande
@ajaypalande 10 ай бұрын
Superb 👍
@kiranlad8262
@kiranlad8262 6 ай бұрын
एवढ्या वरती डोंगरावर त्या आजी राहत आहेत बापरे🙄🙄🙄😥😥 समजा जर कधी आजारी वगैरे पडल्या त्या आजी तर त्याना हॉस्पिटलमध्ये कसं घेऊन जायचं😥😥🤔🤔
@neelampatil9161
@neelampatil9161 10 ай бұрын
तुझे सगळेच व्हिडिओ भारी असतात, बोलायला काही शब्दच नसतात, जय शिवराय 🙏
@Dnyaneshwar_108k
@Dnyaneshwar_108k 10 ай бұрын
Mast bhava ❤
@chaitugore9503
@chaitugore9503 10 ай бұрын
Nice treck bhau god bless you ❤❤
@navratriutsav786
@navratriutsav786 9 ай бұрын
Khup Sundar
@vrpffilms
@vrpffilms 4 ай бұрын
Very Nice . Sahyadri is always a love.😘😘
@arnavshinde1554
@arnavshinde1554 10 ай бұрын
अतिशय सुंदर विडिओ
@abhijitjoshi4773
@abhijitjoshi4773 10 ай бұрын
एकच शब्द अप्रतिम
@swatideshmukh8777
@swatideshmukh8777 10 ай бұрын
Mastach bhava❤
@santoshkarande7471
@santoshkarande7471 3 ай бұрын
खतरणाक vlog दादा❤❤
@bhagvangaming7758
@bhagvangaming7758 10 ай бұрын
Nice video parshil ❤❤
@ved1484
@ved1484 9 ай бұрын
भाऊ नाद 👌👌👌👌
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 10 ай бұрын
Fort Exploring Awesome 💯🔥🧡😍😘 Very Very Nice Information 💯👌👌 Very Hard Work 💯💪💪 So Proud 💯🙌🙌 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@sharanpatil4453
@sharanpatil4453 10 ай бұрын
सूंदर
@janhvividhate9205
@janhvividhate9205 10 ай бұрын
लय भारी 👌👌👍
@omkarterani4106
@omkarterani4106 10 ай бұрын
♥️कमळगड किल्ला १.No👌मस्त सूंदर🥰
@vikasthorat6095
@vikasthorat6095 10 ай бұрын
Very nice bro 👍👍👌👌 take care 😀mast👍👍
@sachindeshmukh5148
@sachindeshmukh5148 10 ай бұрын
Apratim ❤
@pinikkhandare1787
@pinikkhandare1787 10 ай бұрын
Super 👌
@timepassvlogs3333
@timepassvlogs3333 4 ай бұрын
U R GREAT BHAVA ❤
@MayurPandhrinathLachke
@MayurPandhrinathLachke 10 ай бұрын
वा दादा भारी
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 10 ай бұрын
अरे जबरदस्त ना भाऊ....❤❤
@rohitsutar2062
@rohitsutar2062 10 ай бұрын
1 no video
@GauravDhanwa-hp2cd
@GauravDhanwa-hp2cd 10 ай бұрын
Good work dada
@anjaniputraharesh4040
@anjaniputraharesh4040 10 ай бұрын
खूप जबरदस्त
@pratikshigwan7330
@pratikshigwan7330 10 ай бұрын
खूप सुंदर ❤
@kunjanghangale-mh7mo
@kunjanghangale-mh7mo 10 ай бұрын
1 nomber dada ✌🏻😍
@krushnasahaneallvideos9515
@krushnasahaneallvideos9515 10 ай бұрын
1no video
@SunilDangate-zp2ci
@SunilDangate-zp2ci 9 ай бұрын
super,🙌🙌🙌🙌
@santoshjadhav9641
@santoshjadhav9641 10 ай бұрын
एक नंबर दादा,तुझे प्रत्येक व्हिडिओ सहकुटुंब पाहतो, अगदी आतुरतेने वाट पाहत असतो तुझ्या व्हिडिओची,
@santoshjadhav9641
@santoshjadhav9641 10 ай бұрын
सेल्फी स्टिक कोणत्या कंपनीची आहे??
@vikramkonde
@vikramkonde 10 ай бұрын
👌👌👍👌great
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 47 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
How Is Life Of Indian Community In Myanmar | Biggest Slum Of Myanmar
21:26