धनंजय वाल्मिकी ला सरकार सपोर्ट करत आहे....खुन करणारे वाल्मिकी कराड धनंजय मुंडे मास्टरमाईंड आहे...हे फडणवीस सरकार ला माहीत आहे.... मराठा समाजाचा उद्रेक होईल जर सरकार नी न्याय दीला नाहीतर...
@kadamchintamani917319 күн бұрын
या प्रकरणात कसल्याही प्रकारचे राजकारण न करता शासनाने जनभावनेचा आदर करून तत्काळ आरोपींना अटक करून या लेकरांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे
@ThetKarbhar19 күн бұрын
Fakt Maratha Samaj Nahi tar Sampurn Maharashtra tumchya Sobat aahe Deshmukh Family🥺👍🙏🏼🙏🏼🙏🏼
@आशाशिंदे-ल3छ19 күн бұрын
सरकारने लवकरात लवकर आरोपींना अटक करुन संतोष देशमुख यांना न्याय द्यावा
@Andhbhaktsandi1234519 күн бұрын
आरोपी ना अटक व्हावी म्हणून जनतेला मोर्चा काढावा लागतो किती मोठे दुर्दैव BJP पक्षाचा कार्यकर्ता आहेत विधान परिषद सभे वेळी बूथ प्रमुख होता BJP पक्षासाठी काम केले देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा पक्षातील कार्य करता ची हत्या केली जात असेल तुमच सरकार आरोपींना अटक करु शकत नाही अटक करावी म्हणून सर्व पक्षीय मोर्चा काढत आहे सरकारने जागे व्हावे
@kalidaspatil210219 күн бұрын
शाळकरी मुले देखील मोर्चा काढण्यात येणार
@shivshantadhalkarrepairing623319 күн бұрын
मी bjp cha समर्थक आहे.आणि बीजेपी जिंकण्यासाठी आजपर्यंत मतदान केले आहे.जर bjp त्यांच्या बूथ प्रमुखाला.आणि जो आदर्श सरपंच राहिलेल्या जर न्याय देऊ शकत नसेल तर.तर माझ्यासारख्या समर्थकांचे काय.मला वाटते यावर सर्व समाजानी😮 विचार करायला हवा.