Pudhari News | खरचं छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार ? | Chagan Bhujbal | BJP | NCP | Ajit Pawar |

  Рет қаралды 103,719

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 113
@Truth-f7w
@Truth-f7w 3 күн бұрын
भुजबळ साहेबांना जर भाजपमध्ये मानाचं स्थान मिळालं तर पुढिल काळात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाची किंवा युतीची गरज पडणार नाही.
@Manojbhosale2812
@Manojbhosale2812 3 күн бұрын
ओबीसी चा राजा छगन भुजबळ...सकल नाभिक समाज 👑👑👑👑👑
@sunilraut521
@sunilraut521 2 күн бұрын
सगेसोयरे.जपनारा.पक्ष.आहे.अजित.पवारचा.त्यामुळ.येणाऱ्या.सर्व.निवडणूकीत.घड्याळ. बंद.पाडा.आणि.पाडणारचं.लय.माज.आला. लय.हसतोय.ना.थोड.थांब. सगळी.जिरवणार. आहे.ओबीसी.समाज.💪💪
@rajunawle7834
@rajunawle7834 3 күн бұрын
भुजबळ साहेब भाजप मध्ये चालेल पण शरत पवार कडे नाही
@ashokpatil8444
@ashokpatil8444 3 күн бұрын
अजित पवारांना ओबीसी समाज दाखवून देईल त्यांची जागा
@SwatiChaudhari-w3j
@SwatiChaudhari-w3j 4 күн бұрын
जय ओ बी सी
@madanfuge6552
@madanfuge6552 4 күн бұрын
ओन्ली भुजबळ साहेब
@GorakshAdhav
@GorakshAdhav 4 күн бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब
@electriclearner3093
@electriclearner3093 4 күн бұрын
Jay Bhujbal Saheb Jay OBC.obc king
@kiranphuke5873
@kiranphuke5873 4 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद
@ramdaskadbane7306
@ramdaskadbane7306 4 күн бұрын
भूजबळ साहेब झिंदाबाद
@RXXtop
@RXXtop 4 күн бұрын
राष्ट्रवादी हा OBC चा पक्ष नाही . सगेसोयर चा पक्ष आहे .
@samarthkharat2998
@samarthkharat2998 3 күн бұрын
सगळे पवार दगाबाज च
@SanjayNagolkar-w3u
@SanjayNagolkar-w3u 4 күн бұрын
Jai obc smaj Amravati district 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@vikasrathod3642
@vikasrathod3642 3 күн бұрын
भुजबळ साहेब बीजेपीत गेले तर अख्खा ओबीसी समाज बीजेपी कडे जाईल
@ShobhaWaghmare-nv4ed
@ShobhaWaghmare-nv4ed 3 күн бұрын
जय ओबीसी जय भुजबळ साहेब....
@ashokpatil8444
@ashokpatil8444 3 күн бұрын
भुजबळ साहेब ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे तुम्ही जो निर्णय घेशील त्याच्यात आम्ही सहभागी आहोत
@shankarmanjare2726
@shankarmanjare2726 4 күн бұрын
OBC king
@macchindranikam9464
@macchindranikam9464 4 күн бұрын
भुजबळांच्या माध्यमातून अजुन एक मंत्रीपद मिळवण्याचा अजित पवार यांचा डाव आहे. भाजपला राष्ट्रवादी चा डाव समजलाच नाही.
@Lakajtjshshddjsj
@Lakajtjshshddjsj 4 күн бұрын
भाजप ल माहीत आहे की भुजबळ सहेबांमुळ आपले आमदार आले ओबीसी मत महायुती ल मिळाली
@rahulingoleflower9610
@rahulingoleflower9610 3 күн бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब ❤
@jayawantjadhav8573
@jayawantjadhav8573 4 күн бұрын
भुजबळ साहेब obc चा लाडवैया नेता.
@somnathr5233
@somnathr5233 3 күн бұрын
🚩🚩जय श्रीराम 🚩जय भीम🚩 धर्मवीर संभाजी महाराज की जय🚩 जय ओबीसी 🚩🚩ओबीसी एकजुटीचा विजय असो. त्यावेळी भुजबळ साहेबांना जरांगे पाटलाच्या पुढे करून त्यांचा वारू रोखण्याचे काम केले. तसेच जरांगे जेव्हा कधी माध्यमांसमोर जात जायचे तेव्हा त्यांना फक्त छगन भुजबळ दिसत होते ते त्यांना शिव्या द्यायची. परंतु तेव्हा महायुतीतील इतर नेते लपून बसले होते. भुजबळ साहेबांची गरज संपली की त्यांना बाजूला करण्यात आले. ओबीसी नेते छगन भुजबळ लक्ष्मण हाके प्रकाश आंबेडकर प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर प्राध्यापक टीपी मुंडे लक्ष्मण गायकवाड यांनी ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न केले तसेच सभा घेऊन लोकांना एकत्र करण्याचे काम केले परंतु यापैकी एकालाही मंत्रिपद मिळाले नाही परंतु त्याच वेळी सध्याच्या मंत्रिमंडळातील 17 ओबीसी नेत्यांपैकी एकही नेत्याने ओबीसीच्या आरक्षणाविषयी बाजू मांडली नाही. कारण त्यांना असलेले मराठा फॅक्टर व जरांगे पाटील ची भीती. त्यामुळे प्रकाश अण्णा म्हणतात तसे सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेते, "गाव आमचा मामाचा परंतु एक नाही कामाचा" अशी परिस्थिती सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांची आहे.
@ghanshyamp.masotkar8379
@ghanshyamp.masotkar8379 4 күн бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा द्या आणि बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक होऊ द्या
@ptr136
@ptr136 4 күн бұрын
जर भुजबळ साहेब BJP मध्ये आले तर BJP next इलेकशन 160 च्या वर निवडून येणार...20-25% voting te सहज फ़िरवणार....आणि देवेंद्रजी नक्की भुजबळ साहेबांचा योग्य सन्मान करतील. .अ. प गटाचे 10 आमदार पण येणार नाहीत next time.
@shivrajnaik8794
@shivrajnaik8794 3 күн бұрын
OBC Wagh ahee Bhujbal Saheb 😊😊😊
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 4 күн бұрын
फडणवीस म्हणतात भुजबळ साहेब यांच्यासाठी काहीतरी मार्ग काढू. झेल रिटर्न यांच्यासाठी फडणवीस यांचे मोठे वक्तव्य 😅😅
@StsDm-y2j
@StsDm-y2j 3 күн бұрын
दोनही राष्ट्रवादीला ओबीसीं विरोधी आहे सत्ता येइपर्यंत शाहु फुले आंबेडकर आठवतात आणी सत्ता आली की सगेसोयरेच असतात मेवा खायला
@KalpeshSonawane-p4y
@KalpeshSonawane-p4y 2 күн бұрын
राष्ट्रपती करा भुजबळ साहेबाना तेच योग्य आहे ❤❤
@if8891
@if8891 4 күн бұрын
एक नंबर प्रामाणिक माणूस आहे 😂😂😂
@PANDURANGWAGH-ln4vt
@PANDURANGWAGH-ln4vt 3 күн бұрын
✅😂😂
@akshaymohite4319
@akshaymohite4319 3 күн бұрын
बुजबल पक्षात् आला तर भाजपा संपणार
@deelipdeshmukh408
@deelipdeshmukh408 4 күн бұрын
बरोबर कोकाटे साहेब नका घेऊ लई बोर झाले राव आता
@SanjayNagolkar-w3u
@SanjayNagolkar-w3u 4 күн бұрын
Chhagan bhujabal yani BJP mde jav skl OBC mali smaj nandgaon khandesewr amravati district aapalya patic aahe😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@if8891
@if8891 4 күн бұрын
होय होय lae pramanik माणूस आहे लवकरच दावूद व ओविसी चां bjp प्रवेश करतो 😂😂 कार्य सम्राट माणूस देश भक्त हिंदुत्वासाठी 😂😂😂🎉🎉😢😢😢😢😢
@makarandadke7973
@makarandadke7973 4 күн бұрын
काका कुठे गायब झाले... काहीतरी कलाकांडी करत असतील.. वय झालंय आता शांत रहा आणि मान ठेवून घ्या...
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 3 күн бұрын
भुजबळ काय कुठून तरुण आहे.. अख्खा पिकला तरी मंत्रिपदाची खाज जाईना... भ्रष्ट्राचार करायला मंत्रिपद पाहिजे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 күн бұрын
समजा, भुजबळ साहेब भाजपात गेले. ओबीसी जनगणना होईल का? ओबीसींवरील अन्याय दूर होईल का? ओबीसी समाजाला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळेल का?
@samarthkharat2998
@samarthkharat2998 3 күн бұрын
होईल. मिळेल सुद्धा काही काळजी करू नका
@yogeshdavale
@yogeshdavale Күн бұрын
लक्ष एकच फक्त भुजबळ साहेब
@ArunGhoderav
@ArunGhoderav 3 күн бұрын
सही बात
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 4 күн бұрын
Join bjp
@ghanshyamp.masotkar8379
@ghanshyamp.masotkar8379 4 күн бұрын
ओबीसी ने का, ठेका थोडा घेतला, कोणाच्याही मागं जायच, स्वतःच्या स्वार्थासाठी, ओबीसी खच्चीकरण करू नका
@ManojahireAhire-cb6hz
@ManojahireAhire-cb6hz 3 күн бұрын
ओबीसी चा नेता भुजबळ साहेब च आहे ओबीसी साठि लढला
@SunitaDakle
@SunitaDakle 3 күн бұрын
छगन भुजबळ भाजपात गेले तर गोल् रिंगण होईल जाईल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर अजित दादा, आता भाजप
@deepakkhedkar8816
@deepakkhedkar8816 2 күн бұрын
बाहुबली भुजबळ
@suniltamhane7974
@suniltamhane7974 2 күн бұрын
पवार ओबीसी चा गेम करून पहात आहे
@vilasshinde4941
@vilasshinde4941 3 күн бұрын
भुजबळ साहेब पक्ष सोडा तुमच्या मुळे महाविकास आघाडीला मतदान केले पस्तावा आला आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 күн бұрын
विजय वडेट्टीवार, अनावश्यक प्रतिक्रिया देऊ नका.
@PandharinathMate
@PandharinathMate 3 күн бұрын
बुजबल bjp शिवाय दुसरीकडे जाऊ शकत नाही, नाहीतर जेल मदय जाणार
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 2 күн бұрын
भुजबळ साहेब यांच्यावर पवार कंपनीने अन्याय केला.. ओबीसी समाज नाराज आहे
@satishsawant5409
@satishsawant5409 2 күн бұрын
शेटट फरक पडत नाही...अजीत दादा ला.....शरद पवारांना सोडून आलेत बाकी झिगूर कोन गेला आला काय....हि तर सतते चि😂 ताकद आहे....
@VinodJejurkar
@VinodJejurkar 2 күн бұрын
Bhujbal saheb te saheb aahe
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 4 күн бұрын
Shivsena rastrawadi आणि बीजेपी
@KishorKharat-x3t
@KishorKharat-x3t 4 күн бұрын
Chup jarngya
@gajananshinde3348
@gajananshinde3348 4 күн бұрын
तू गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विषयी बोल
@deelipdeshmukh408
@deelipdeshmukh408 4 күн бұрын
काय मंत्री पदा साठी
@shamshinde4424
@shamshinde4424 3 күн бұрын
पदा साठी काय तळमळ करतो
@ApunBola_1
@ApunBola_1 4 күн бұрын
Sunthi vachun khokala gela…
@udayrajmore7756
@udayrajmore7756 4 күн бұрын
F20 chi chal aahe jarange patil prakarna pasun f20 n chagan
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 2 күн бұрын
ugchsch bhujbslcha udo udo ksu naka😂😂😂
@vikasdesai9932
@vikasdesai9932 4 күн бұрын
मोदिसाहेब घेणार नाहीत
@KashinathDeshmukh-f1c
@KashinathDeshmukh-f1c 2 күн бұрын
जैशी करनी वैशि भरणि
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 4 күн бұрын
Maharashtra sadan ghotalyavar fadanvisane kelele aarop aani ata sangate fadanvis kharch nirlajj aahet ka 😂😂😂😂😂😂
@shivajinikam8470
@shivajinikam8470 2 күн бұрын
भुजबळला आमदारच राहु द्या कोणतेही खात देऊ नका
@rajcreationshinde1553
@rajcreationshinde1553 4 күн бұрын
भूबल आठवले आहेत 😂😂😂😂
@sunilraut521
@sunilraut521 2 күн бұрын
नविनला.संधि.द्यायची.होती.तर.स्वथा.कशाला.सहा.वेळा.उपमुख्यमंञी.झालात.पक्षात अद्यक्ष.राहायचना.भुजबळ साहेबांमुळ.सत्ता. मिळाली.आणि.त्यांना.तुम्ही.डावलताय.हे.चुक.आहे.अजित.पवारला.लाज.कशी.वाटतनाही.
@akshaymohite4319
@akshaymohite4319 3 күн бұрын
छगन 78 वर्षाचा कधी पर्यन्त तुला मंत्रिपद पाहिजे
@rahultayde109
@rahultayde109 16 сағат бұрын
Chagu 😂😂😅😅
@deelipdeshmukh408
@deelipdeshmukh408 4 күн бұрын
नको राहू बाबा जा आता कायमच
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 3 күн бұрын
ही फक्त नाटक आहेत.याला bjp मध्ये जायचं आहे
@PANDURANGWAGH-ln4vt
@PANDURANGWAGH-ln4vt 3 күн бұрын
😅
@shamshinde4424
@shamshinde4424 3 күн бұрын
जिथ खाईला तिथ आम्ही
@dnyanobatathe592
@dnyanobatathe592 3 күн бұрын
जेल चा पण अनुभव आहव
@sachinsawant3562
@sachinsawant3562 3 күн бұрын
ही व्यक्ती ज्या पक्षात गेली तू पक्ष बर बाद होतो
@ManojahireAhire-cb6hz
@ManojahireAhire-cb6hz 3 күн бұрын
झळ नाहि तर उन्हाळा होईल
@SandipSawant-c1i
@SandipSawant-c1i 4 күн бұрын
अजित दादा 🎉🎉🎉🎉🎉
@vijaypatil3273
@vijaypatil3273 2 күн бұрын
छगन कमळ बघ
@SambhajiShinde-n4v
@SambhajiShinde-n4v 3 күн бұрын
भाजप सोडून कुठे जर गेले तर जेलमध्ये नक्की जावं लागणार म्हणून भाजपचे बरा ओन्ली भुजबळ साहेब
@AK-dk7dq
@AK-dk7dq 4 күн бұрын
भुजबळ तुम्ही जारांग्या च्या बाजूला जाऊन उपोषण करा आता आरक्षण वाचवण्यासाठी... बस झाले तुमचे मंत्री पद🎉🎉
@electriclearner3093
@electriclearner3093 4 күн бұрын
Fadavnis saheb Saheb na chance dya nakki fayda honar
@Mr99manish99
@Mr99manish99 4 күн бұрын
B for BHUJBAD B for BHADWA 😂😂😂😂😂
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Күн бұрын
लोकनेते भुजबळ साहेब
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
24 Часа в БОУЛИНГЕ !
27:03
A4
Рет қаралды 7 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН