कृष्णाई तू कोफी केके बनवला मी तसाच केक बनवला आणी स्वामी ना नैवैद घेवून गेली मठामध्ये गूरुवारी थोड वेगळा प्रसाद सगळयाना खूप आवडला केके 🎂🎂स्वामीना पण नक्की आवडला असेल .🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺 तू खूप छान रेसीपी दाखवते खूप मोठी हो आणी तूझ्या सगळया इच्छा पूर्ण होऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना
@suvarnatukral25072 жыл бұрын
पुरणपोळी छान तसे सगळेच पदार्थ तुमचे चांगलेच असतात सगळ तुमच साधेपणाने करता त्यामुळे बघायला खूप छान वाटते
@vinayawalavalkar5252 жыл бұрын
Mast
@sureshgawankar64312 жыл бұрын
व्हिडीओ छान, पदार्थ बनविताना ज्या तुम्ही टिप्स देता ते फार भारी वाटतं 👍.
@pratimadarshankoli51202 жыл бұрын
अरे वा होळी रे होळी पुरणाची पोळी,मस्त पुरण झाले एकदम परफेक्ट .बनवण्याची आवड आणि मेहनत दिसते तुमच्या करन्यातुन शुभांगी ताईच्या चॅनलवर पण तुम्ही पुरनपोळी दाखवलेली तुम्ही पुरनपोळी बनवन्यात एक्सपर्ट आहात.
@recipesbysandhya9382 жыл бұрын
अन्नपुणादेवीचा वरदहस्त लाभले कुटुंब
@aarti1062 жыл бұрын
सगळ्यात expert 👍🏻
@deeparajwadkar6259 Жыл бұрын
Mastch zali puran poli 👍👍great aahat tumhi aai Babi khup bhagyachi aahe tila ase kutumb milale tichya recipe pan baghte khup chan banavate eakhadyacha savsar khup chan Karel Babi tula tuzya vatchalikarta khup khup Shubhechha tasech Dada chi Kanda ,batata bhji pan mast hote
@jyotigupte37712 жыл бұрын
पाट्यांवर वाटलेले पुरण आणि चुलीवर केलेली पुरणपोळी बघुन लहानपणीची आठवण आली. ताई तुमच्या साध्या सोप्या रेसिपीज आणि त्या दाखवताना बारीकसारीक टीप्स देण्याची पद्धत खूप छान आहे, तुमचा साधेपणा बोलण्यातले गोडवा, तुमची स्वच्छता,टापटीप आणि तुमचा प्रसन्न हसरा चेहरा बघुनच पदार्थाच्या चव वाढते. कृष्णाई आणि तुमचा किंवा अभी बरोबरचा संवाद ऐकायला खूप छान वाटतो,मुख्य म्हणजे त्यात कृत्रिमता नसते जे काही असते ते मनापासुन असते त्यातुन तुमचे तीसांचे एकमेकांवर किती मनापासुन प्रेम आहे ते कळते. तुमचे कुटुंब म्हणजे एक आदर्श सुसंस्कृत कुटुंब आहे. तुमची सदैव भरभराट होईल.
@nutankhadpekar3812 жыл бұрын
ताई मस्त झाली पुरणपोळी. प्रमाण नवशिकाऊंना छान सांगतात तुम्ही ( दोनदोनदा सांगता) . पाट्यावरच पुरण लहान पणीची आठवण झाली. मैद्या ऐवजी कणिकेच प्रमाण काय कारण आम्ही थोडासाच मैदा घालतो. ताई तुम्ही खूप गोड आहात बोलण गोड आहे. तुमच्या सारखिच कृष्णाई आहे तसेतर तुमची मुलं तुमची मुलं तुमच्यासारखि मेहनती, हुशार,गुणी आहेत. धन्यवाद तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@anujamandavkar5142 жыл бұрын
कृष्णाई आईने खूप छान पुरणपोळ्या दाखवल्या. अगदी डाळ कशी शिजवायची याचे पण प्रात्यक्षिक मस्तच. पीठ कसे भिजवायचे आणि झाकून ठेवायचे या छोट्या छोट्या गोष्टी पण छान सांगितल्या. पुरणाचा उंडा कसा करायचा, कसा भरायचा आणि कशी पोळी लाटायची खूप मस्त शिकवलेत😊खूप छान टम्म फुगलेली आणि पाहताच तोंडाला पाणी सुटणारी 😋पुरणपोळी खूपच सुंदर . 👏🏻👏🏻खूप खूप धन्यवाद 🙏
@vidyaparulekar88322 жыл бұрын
ताई, किती सुंदर पुरणपोळी. 👌👌👌गरम गरम खावीशी वाटली. तुमच्या सगळ्याचं रेसिपीज सुंदर असतात. 😘
@madhurimore85822 жыл бұрын
काय बाबे खुप छान वाटत ऐकायला. 😀 आई आणि मुलीचा एकमेकींचा संव्हाद 👍
@jyotipatil29832 жыл бұрын
Hiii
@pinkeykadam2858 Жыл бұрын
खूप छान आहे तुमची रेसिपी पुरणपोळी सुंदर झाल्या आणि मी प्रथमच बनवल्या धन्यवाद आई
@bobettelewis53432 жыл бұрын
Your mother is a genius. Her neat and clean appearance,add to the flavour of the dish she's preparing.Will surely try this recipe.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@beautyqueen28332 жыл бұрын
बाबे ची आई तुम्ही सुगरण आहात किती नीटनेटक आणि स्वचता टापटीप पणा आणि तुमची साधी सोपी रेचिपी करुन दाखवायची कला आप्रतिम आहे मस्तच एक नंबर 👌👍
@pritipawaskar53252 жыл бұрын
काकू, तुम्ही अन्नपूर्णा आहेत, पोळ्या खूपच छान झाल्यात 😋♥️
@oldsonglover39602 жыл бұрын
Puran poli ekdam chhan zali aahe agadi tuzya aai sarkhi 👌👌. Phakt sahityach praman 1 vati dal, 1 vati Gul aani 1 vati maida ase aamhi gheto. Poli banvtana Purnacha gola maidyachya duppat asato. Tyamule poli ekdam soft aani puran bharpur bharleli khayal khup chhan lagate 😍😍😋😋.
@vidyarakshe72262 жыл бұрын
ताई मस्तच पुरणपोळी तुमच्या सगळ्या रेसिपी छानच असतात👌👌
@pansare99412 жыл бұрын
मस्त छान पुरण पोळी माझ्या आवडीचा पदार्थ पुरण पोळी पाहून तोंडाला पाणी सुटले मस्त एक नंबर रेसिपी 👌👌👌👍👍👍
@anaghapatil55845 ай бұрын
आज मी तुमच्या पद्धतीने पुरणपोळी केली. अगदी मस्त झाली. 😊
@suvarnasable67282 жыл бұрын
अशी पातेल्यात डाळ शिजवून त्याची कटाची आमटी खुप छान लागते आई पुरणपोळी खूप छान बनवली 😋👌👌👍
@evilghost48942 жыл бұрын
काय सुंदर पुरणपोळी काकु, तुमचा माय लेकीचा प्रेमळ संवाद आणि पूर्ण फुगलेली पोळी दोन्ही अगदी अप्रतिम 😘😘👌👌👌
@tanvijangali80062 жыл бұрын
छानच रेसिपी👌👌आणि दोघींचा संवाद पण छान एक आपले पणाच वाटतो. व्हिडिओ बघताना अस वाटत प्रत्यक्ष तुमच्या बाजूला आहोत आणि तुमच्या रेसिपी चा स्वाद घेतो . तुमच्या रेसिपी ची नेहमी वाट बघत असते. Babe तुमच्या कडे पालखी येते का .त्याचा पण vlog दाखव .
@pramiladsouza21972 жыл бұрын
Krushnai your food vlog are very nice your mother and brother are very simple i like your vlog very much
@esmerodrigues1242 жыл бұрын
Ur recipes r too good like the way ur mom explains makes it so easy to understand
पुरणपोळी छानच झाली.अगदी योग्य प्रमाण घेऊन तुम्ही करून दाखविली.धन्यवाद ताई.👌👌😋👍❤️
@niranjanthakur14312 жыл бұрын
फारच सुंदर पुरण पोळी...पुर्ण यंत्रामधे छान बारिक होते पुरण...!!!
@vrunalimore84182 жыл бұрын
व्वा.... अप्रतिम रेसिपी 👌👌👌👍👍 सांगण्याची पद्धत तुमची मस्त आहे 👌👌👌❤️
@upansare31352 жыл бұрын
बाबी तुझ्याप्रमाने मी केक केला अतिशय सुंदर झाला होता आणि पुरनपोळी तर फारंच सुंदर झाली आई सुगरणंच आहे फारच छान.
@archanabhandari37442 жыл бұрын
Love your recipes and your simplicity:)
@sujatamane97812 жыл бұрын
तुमचे सगळे पदार्थ खूपच छान असतात. मला कृष्णाई खूप आवडते.
@kirtimahabali94012 жыл бұрын
Khupch chan puranpoli.👌👍😋🤤
@philomenapatrick73782 жыл бұрын
Very kind loving nature that’s why Puran poli is very Yummy . . You Hve too much patience . God Bless Mm. Happy Holi .
@savitasurve87342 жыл бұрын
Krushnai khup chan kelya g purnpoli. Mast aaine purn banvnyachi padhat pan chan dakhavli ani tumchya doghinch madhe madhe bolne khup bhari ani aai ladane babe bolte tehi avdle .ty
@smitapatil32022 жыл бұрын
khoop chhan chhan padartha karta tumhi
@deepikapednekar53762 жыл бұрын
पुरण पोळी मस्त फुगली पुरण पोळी मस्तच झाली 👌👌👌
@anjalig90002 жыл бұрын
Whha patyavar vatlel purn kiti varshatun baghitli mi tondala pani sutaly 😋 , khup mast 👌💫
@ankitakhatate12342 жыл бұрын
Khupch chan goad puranpoli banvili ahet n tumhi pan tya puranpoli sarkhe goad ahat 3ghehi ,mi avarjun recipe baghate🥰👌😋🙏💖🌹
खुप छान मी पण अशाच बनवते भरपुर पुरण भरून म्हणजे पुरणपोळी खाल्ल्या सारखी वाटते धन्यवाद। ताई
@ashwiniparkarchury97962 жыл бұрын
मस्तच 😋 माझी आजी आई मोठी आई तसेच ताई आणि मी पण अश्याच पुरणपोळी करतो. मी त्याच्या कडूनच शिकली.
@rangoliartbytanvita2 жыл бұрын
Khup chaan Kaki puranpolichi recipe agadi pararmparik padhatine pata varvantyavar Varun kelele puran ..mazi aai pan asech puran vatayachi hya puranpolyachi chavach khup apratim aste 👌..June divas athavale 🙏
@rupalirawle829 Жыл бұрын
apratim puran poli ❤❤👌👌
@sunitarathod64142 жыл бұрын
Puran poli tar chhanch ani may lekicha संवाद ही छान
@umalad6041 Жыл бұрын
मावशी तु केलेल्या पुरणपोळी बघते आहे 11महीने पूवी केलेले लय लय भारी
@nehavarerkar22212 жыл бұрын
Wah wah 👌 👍 Tai खुपच chhan keli aahe 😋 🙏
@ujalachitre13572 жыл бұрын
Wow awesome puranpoli made 👏
@umarsawant1954 Жыл бұрын
खूप छान.
@Spnaik242 жыл бұрын
मी इतके.व्हिडिओ पाहिले पण मला आठवण आली तुम्ही हि व्हिडीओ.टाकला.असे ल. पोळी च न लगेच मी तुमचे चायनल ओपन केले न खरच तुम्ही व्हिडीओ टाकला मस्त हा पोळी केली
Super soft पुरणपोळी साठी आमच्या चॅनेल ला एकदा भेट द्या 🙏
@supriyabharmal75442 жыл бұрын
मस्त टम्म फुगल्या पुरणपोळ्या, टिप्स ही मस्त 😘😘
@nishanarvekar66392 жыл бұрын
Puran poli chan keli . Gudhi padvyala . Super 👌 Ty mavshi
@priyakadam54932 жыл бұрын
Mastach aai ne Keli puranpoli. 👌👌👌
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
खूप खूप छान पुरण पोळी
@supriyagawade43862 жыл бұрын
Ek no.puran poli.....lavkarat lavkar Katachi aamti dakhava aai.....holi cha aadhi...mhanje banvayla bari padel....kay aahe na tumcha swayampakachi etki savay zale ki....as vatat sagle padharth same tumcha sarkhach karave
@mamtaanabhavane79202 жыл бұрын
Patya varch puran manje ek ch no 😋😋
@harshalashirodkar41312 жыл бұрын
खूपच छान उद्या होळीच्या दिवशी बनवणार.
@gargeekaloti64922 жыл бұрын
काय भारी पुरणपोळी आहे काकू एक नंबर खरच खूप सुंदर रेसिपी आहे आमच्या कडून तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा.
@minalpanchal47742 жыл бұрын
पुरणपोळी मस्त पण मुलीचा आणि आईचा संवाद ऐकायला मजा येते काय बाबे हा शब्द खूपच गोड कारण माझी आई पण मला बाबे बोलायची माझ्या आईची आठवण झाली👌