राहुलजी तुम्ही सगळ्या घरणेशाईतून आलेल्या आणि नेत्यांच्या कर्तृत्वशून्य मुलांची मुलाखत घेतात..ही सगळी मुलं परदेशात करोडो रुपये उधळतात 25 वय झालं की इथे आयतं आमदार होतात..तुम्ही सामान्य घरातल्या तरुण नेत्यांना media exposure दिला पाहिजे .
@insecuresoul549011 күн бұрын
आणि तो Political Exposure कसा देणार? तुमच्या सारख्या Political ambition असणारे पण Ground Zero वर काम न करता नुसते comment section मध्ये ज्ञान पाजाळनारे लोक प्रत्येक तालुक्यात लाखाने आहेत. प्रत्येकाकडे जाणे शक्य आहे का? सरपंच साबळे सारखं काहीतरी करा, मिळेल तुम्हाला आपोआप Political Exposure. इथे "कमेंटी" करून काही होणार नाही!
@जुन्नरकर69310 күн бұрын
३५ वर्ष निकम यांना संधी दिली होती आता एक व्यक्ती म्हणून पूर्वा ताई यांना घराणेशाही म्हणता त्यांच्या कडे कोणतं पद आहे सद्या???? तरी त्या आंबेगाव तालुका च पाणी वाचविण्यासाठी लढत आहेत निकम हे कारखान्याचे संचालक मंडळ मध्ये असून कारखान्याची काळजी नाही शरद बँक चे संचालक मंडळ मध्ये असून वार्षिक मीटिंग मध्ये हजर नाही या संस्था वाऱ्यावर सोडून आंबेगाव चे पाणी गेले चुलीत मला मात्र आमदार करा

@kartikmore922811 күн бұрын
कुलकर्णी साहेबांनी घराणेशाहीतील कर्तृत्वाशून्य मुलांना राजकारणात सेटल करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे वाटत 😂
@MrJaitun11 күн бұрын
Pan 😂krupiya mule peksha Navin young politician hou shakto
@Suiddbvdkbzkzbf11 күн бұрын
Te कुलकर्णी आहेत 😂😂
@MrJaitun11 күн бұрын
@@Suiddbvdkbzkzbf hoy mag Kai jhala te chikhil Lagle to nhi ahe na 🤔😆
@जुन्नरकर69310 күн бұрын
३५ वर्ष निकम यांना संधी दिली होती आता एक व्यक्ती म्हणून पूर्वा ताई यांना घराणेशाही म्हणता त्यांच्या कडे कोणतं पद आहे सद्या???? तरी त्या आंबेगाव तालुका च पाणी वाचविण्यासाठी लढत आहेत निकम हे कारखान्याचे संचालक मंडळ मध्ये असून कारखान्याची काळजी नाही शरद बँक चे संचालक मंडळ मध्ये असून वार्षिक मीटिंग मध्ये हजर नाही या संस्था वाऱ्यावर सोडून आंबेगाव चे पाणी गेले चुलीत मला मात्र आमदार करा
@AjitDhumal-ih6le10 күн бұрын
खूप छान माहिती फक्तं नामदार वळसे पाटील साहेब
@subhansutar658911 күн бұрын
नवीन पिढीचे सोडा जुनी पिढी पण घरी बसणार आहे आत्ता😂
@vighnaharphotohub869410 күн бұрын
Namdar valase patill saheb
@DeepakKhaire-n6m10 күн бұрын
अनुभवी आणि कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे वळसे पाटील साहेब...
@vikasmahajan943311 күн бұрын
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही पाण्या विषयी कुलकर्णी साहेब जय महाराष्ट्र
@atulsabale347811 күн бұрын
She is knowledgeable. ..
@SachinPatil-kp9fy11 күн бұрын
राम कृष्ण हरी.... मी वाजवणार तुतारी 🎉🎉🎉
@जुन्नरकर69310 күн бұрын
३५ वर्ष निकम यांना संधी दिली होती आता एक व्यक्ती म्हणून पूर्वा ताई यांना घराणेशाही म्हणता त्यांच्या कडे कोणतं पद आहे सद्या???? तरी त्या आंबेगाव तालुका च पाणी वाचविण्यासाठी लढत आहेत निकम हे कारखान्याचे संचालक मंडळ मध्ये असून कारखान्याची काळजी नाही शरद बँक चे संचालक मंडळ मध्ये असून वार्षिक मीटिंग मध्ये हजर नाही या संस्था वाऱ्यावर सोडून आंबेगाव चे पाणी गेले चुलीत मला मात्र आमदार करा
@akshaywalsepatil113911 күн бұрын
अभ्यासपुर्ण विषयाची मांडणी 👍
@SiddharthTambe-o5i10 күн бұрын
सुसंस्कृत, कार्यशील आणि उत्तुंग नेतृत्व... मा. दिलीपरावजी वळसेपाटील.
@vishalwalunj335411 күн бұрын
मुलाखतीचे किती घेतले.... आपल्याकडून हि अपेक्षा नाही.......
@sharvilnikumbha28811 күн бұрын
लगे हाथो ह्यांच्या मुली/मुलाची पण मुलाखत घेवून टाकली असती राव,
@NGP922511 күн бұрын
हे शिकणार वॉशिंग्टन ला आणि जनतेचे पोर...😂😂
@rajthakur962711 күн бұрын
गोरगरीबाची पोरं पूढे कधी आणनार हे नेते मंडळी आमदार कधी बनवणार
@जुन्नरकर69310 күн бұрын
गोर गरीब पोरं यांना पुढे आणले त्यांनी पाण्याचं सौदा दुसऱ्या तालुक्यांत केला काय उपयोग
@rajveerjawalkar329211 күн бұрын
राहुल सर मी माझ्या गावांसाठी 1गुंठा जागा पेय जल योजने साठी बक्षीस पत्र करुन दिली विना मोबदला खरं तुम्ही आमच्या सारख्याची मुलाखत घेऊन इतरांना या कामासाठी प्रोत्साहित करावे या लोकांचा समाजाला काय फायदा पण मला माहीत आ हे तुम्ही हे करू शकत नाही बघा जमल तर प्रयन करून
@sameerwavhal678610 күн бұрын
Chan study aahe purva tai cha Keep it up . ❤❤
@rekhagame868111 күн бұрын
कुलकर्णी तुम्हाला सामान्य युवा नेते भैटले नाही का घराने शाही
@ARM-k7d11 күн бұрын
हा कुलकर्णी शरद पवार विरोधात्मक एजेंडा चालवत आहे…..पण याला बरोबर लायकी समजेल
@rahulwalsinge883311 күн бұрын
She is knowledgeable & well known about her village also history.
@sumitumate719411 күн бұрын
कुलकर्णी सर फक्त नेत्याचाच मुलाला समस्या माहिती आसतात का सामान्य जनतेची घ्या मुलाकात
@जुन्नरकर69310 күн бұрын
घराणेशाही चा एक फायदा आहे निदान त्या भागाची माहिती पूर्ण असते ताई शिकलेल्या आहे आता निकम साहेब यांचा पहा आडणी माणूस ज्ञान शून्य आणि आदळ- आपट फार ३५ वर्ष निकम यांना संधी दिली होती आता एक व्यक्ती म्हणून पूर्वा ताई यांना घराणेशाही म्हणता त्यांच्या कडे कोणतं पद आहे सद्या???? तरी त्या आंबेगाव तालुका च पाणी वाचविण्यासाठी लढत आहेत निकम हे कारखान्याचे संचालक मंडळ मध्ये असून कारखान्याची काळजी नाही शरद बँक चे संचालक मंडळ मध्ये असून वार्षिक मीटिंग मध्ये हजर नाही या संस्था वाऱ्यावर सोडून आंबेगाव चे पाणी गेले चुलीत मला मात्र आमदार करा
@vishrambhor396210 күн бұрын
चिडचिडेपणा ,रागिटपणा , तामसी वृत्ती , खुनशी स्वभाव अशा स्वभावाचा आमदार जनतेच्या काय कामाचा ... त्यापेक्षा शांत, संयमी ,अभ्यासू आणि कर्तृत्वान आमदार म्हणजे वळसे पाटील साहेब..
@जुन्नरकर69310 күн бұрын
बरोबर ३५ वर्ष आंबेगाव तालुक्यात राहून निकम यांनी फक्त पैसा कमावलं आंबेगाव च काहीच ज्ञान नाही
@जुन्नरकर69310 күн бұрын
३५ वर्ष निकम यांना संधी दिली होती आता एक व्यक्ती म्हणून पूर्वा ताई यांना घराणेशाही म्हणता त्यांच्या कडे कोणतं पद आहे सद्या???? तरी त्या आंबेगाव तालुका च पाणी वाचविण्यासाठी लढत आहेत निकम हे कारखान्याचे संचालक मंडळ मध्ये असून कारखान्याची काळजी नाही शरद बँक चे संचालक मंडळ मध्ये असून वार्षिक मीटिंग मध्ये हजर नाही या संस्था वाऱ्यावर सोडून आंबेगाव चे पाणी गेले चुलीत मला मात्र आमदार करा
@vighnaharphotohub869410 күн бұрын
Great 👍
@mancharkar12311 күн бұрын
सुसंस्कृत नेतृत्व साहेब, अष्टविजयचे मानकरी
@ganeshdalvi755511 күн бұрын
राहुल कुलकर्णी वळसे पाटलांकडून कधी पैसे घेतले प्रमोशन करण्याचे 🙏🏻
@baljitrandhawa66810 күн бұрын
वळसे पाटील साहेबांना मत म्हणजे विकासाला मत.
@djvijayremix445011 күн бұрын
Future of Ambegaon 👑 #Youth Icon
@kartikmore922811 күн бұрын
सतरंजी उचलण्यात आणि नेत्याची थुक चाटण्यातच आयुष्य गेलं सगळं 😂😂
@samadhanganjave906510 күн бұрын
निकम साहेबांची मुलाखत घ्या मग तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल
@ravilokhande21411 күн бұрын
पूर्वा ताई गाझा आणि पेलस्तीन ची काळजी करतायत डाव्या विचार सरणीला मानतात आणि follow करताय वरूनधती रॉय ह्यांना आयडल मानतात हे सगळं anpridict आहे.. विचार करायला लावणारा विषय आहे हा..
@subhashshelar194910 күн бұрын
कर्तुत्व शून्य
@Dj-vv1yc11 күн бұрын
यांच्या घराणेशाही पेक्षा सामान्य शेतकरी पुत्र निकमच श्रेष्ठ .
@ketankhandale977211 күн бұрын
मी तेव्हा लहान होती😂😅
@manojnimbalkar751711 күн бұрын
पूर्वा ताई आमच्या युवा नेत्या
@Kalmarkas872211 күн бұрын
Planted आहे सगळं पेन आणि पेपर आधीच ठेवलेला आहे
@akashgayake960011 күн бұрын
एकदा मंगेश साबळे यांची मुलाखत घ्या
@kautubhshinde172811 күн бұрын
Cultured and educated leadership 👍🏻
@kylacosmetics137211 күн бұрын
आम्ही शेतकऱ्यांची पोरं राजकारणातील पुढची पिढी आहोत
@jaybhute250810 күн бұрын
फक्त नामदार साहेबच...
@BhushanKale-Patil11 күн бұрын
👍👌👌⏰⏰⏰⏰✌️✌️✌️✌️
@vaishnavichougule604911 күн бұрын
एखादा होतकरू कार्यकर्ता कधी दिसला का मुलाखतीसाठी?? हे कोण??
@जुन्नरकर69310 күн бұрын
३५ वर्ष निकम यांना संधी दिली होती आता एक व्यक्ती म्हणून पूर्वा ताई यांना घराणेशाही म्हणता त्यांच्या कडे कोणतं पद आहे सद्या???? तरी त्या आंबेगाव तालुका च पाणी वाचविण्यासाठी लढत आहेत निकम हे कारखान्याचे संचालक मंडळ मध्ये असून कारखान्याची काळजी नाही शरद बँक चे संचालक मंडळ मध्ये असून वार्षिक मीटिंग मध्ये हजर नाही या संस्था वाऱ्यावर सोडून आंबेगाव चे पाणी गेले चुलीत मला मात्र आमदार करा
@prashantghumare289511 күн бұрын
३५ वर्ष वळसे पाटील सत्तेवर आमदार मंत्री म्हणून आहे .....मग अजून हा मुद्दा घेवून तुम्ही अन् तुमचा बाप यावेळी गद्दार होवून मत मागत आहे ...याची लाज वाटायला पाहिजे ...साहेबांची कृपा नसती तर तुम्ही अजून कारकून असता हे पण लक्षात असू द्या
@युवासंवाद-छ3ब11 күн бұрын
राहूल सर तुमच्या माध्यमातून एक गोष्ट नक्की माझ्या सारख्या तरुणाच्या हे लक्षात कि ती म्हणजे -1) पुजा वळसे ह्या जरी घराणेशाही तुन येत असतील तरी त्याचं काम करण्याची तळमळ... अन् अभ्यास.... 2) दुसरी अंकिता पाटील ह्यांनी zp मध्ये पण काम करायला कोरोना च कारण दिलं.... अहो मानसिकता लागते काम करायला.........
@जुन्नरकर69310 күн бұрын
३५ वर्ष निकम यांना संधी दिली होती आता एक व्यक्ती म्हणून पूर्वा ताई यांना घराणेशाही म्हणता त्यांच्या कडे कोणतं पद आहे सद्या???? तरी त्या आंबेगाव तालुका च पाणी वाचविण्यासाठी लढत आहेत निकम हे कारखान्याचे संचालक मंडळ मध्ये असून कारखान्याची काळजी नाही शरद बँक चे संचालक मंडळ मध्ये असून वार्षिक मीटिंग मध्ये हजर नाही या संस्था वाऱ्यावर सोडून आंबेगाव चे पाणी गेले चुलीत मला मात्र आमदार करा
@Suiddbvdkbzkzbf11 күн бұрын
कुळकर्णी आमची पण घ्या मुलाखत, i am ready to answer your questions या पुण्यात मी मुलाखत देतो तुम्हाला. reply द्या
@insecuresoul549011 күн бұрын
कोण तू? तुझी का म्हणून मुलाखत घ्यायची? तुझ्या सारखे उपटसुंभे प्रत्येक तालुक्यात नाही गावात शेकडयाने आहेत. तेवढंच करत हिंडायचं का त्यांनी? सरपंच साबळे सारख्या 2 4 cases अंगावर घे सामान्य लोकांसाठी, पेटवून दे सगळा तालुका एखाद्या प्रश्नावर. येतील मग तुझी मुलाखत घ्यायला.
@insecuresoul549011 күн бұрын
आणि शाहजोगा सारखा म्हणतो I am ready to answer your questions. MPSCत तात्याचा ठोकळा वाचला म्हणून फार अक्कल आली असे ही नाही ना. काम करायचं नाही ground levelला आणि मग Nepotism च्या नावाने बोम्बलत बसायच.
@Suiddbvdkbzkzbf10 күн бұрын
@insecuresoul5490 mpsc दोन mains दिल्यात ये लायब्ररी अहिल्या मध्ये
@Anikettemgiren11 күн бұрын
Only nikam
@harshjadhav519711 күн бұрын
Ha bjp cha ch karyekareta ahe 100take
@azingo231311 күн бұрын
She is really knowledgeable ❤
@तुकाराम-चव्हाण10 күн бұрын
स्वकर्तुत्व असे काय . अजुन ग्रामपंचायत निवडुन नाही आली . ना स्वतः काही उद्योग व्यवसाय काढुन युवतीना आदर्श दिला?
@Umesh_000711 күн бұрын
Comment wachun 😂 yete
@pramodchoudhari991111 күн бұрын
कुलकर्णी साहेब
@pramodshinde749011 күн бұрын
Devendra Sheth chukkas chookas shah in ambagaon Thesil
@Vccvvcvccccc11 күн бұрын
Left bolli tikde mi left zalo 🤣
@harijeevanmodhave463411 күн бұрын
निकम यांची मुलाखत का नाही घेतली
@जुन्नरकर69310 күн бұрын
३५ वर्ष निकम यांना संधी दिली होती आता एक व्यक्ती म्हणून पूर्वा ताई यांना घराणेशाही म्हणता त्यांच्या कडे कोणतं पद आहे सद्या???? तरी त्या आंबेगाव तालुका च पाणी वाचविण्यासाठी लढत आहेत निकम हे कारखान्याचे संचालक मंडळ मध्ये असून कारखान्याची काळजी नाही शरद बँक चे संचालक मंडळ मध्ये असून वार्षिक मीटिंग मध्ये हजर नाही या संस्था वाऱ्यावर सोडून आंबेगाव चे पाणी गेले चुलीत मला मात्र आमदार करा
@जुन्नरकर69310 күн бұрын
निकम अख्खा उघडा पडेल कुलकर्णी यांनी घ्यावी मुलाखत
@harshjadhav519711 күн бұрын
1da sarvsameche porga pn amder houdet na 7tarem he saheb amder ahet bas jhal na ata te pn vikas kartielch na
@vkwagh273811 күн бұрын
AAMHI COMMENTS BOX MADHE AAMCHA MAT MANDTOY KI TUMHI PAN 1 KHOKHA GHETLAY HYACHA PRACHAR KARAYALA
@pramodshinde749011 күн бұрын
Iot of shah & Bafana how they r owner of ambagaon
@swapnilauti663011 күн бұрын
तुम्ही विकास काम भरपूर केली ते मान्य आहे पण गद्दारी का केली ते सांगा
@KantabaiThorat10 күн бұрын
पेन आणि पेपर आधीच होता काय
@S9812110 күн бұрын
Ata Gadaarila mafi nahi, hey tr padnnar kahi kel nahi 35 yr
@IncognitoModi11 күн бұрын
Google map varti sahaj lakshat ala asta vishay
@prakashgadekar256410 күн бұрын
राहुल कुलकर्णी आहो तुम्ही कश्याला या भ्रष्टाचार्यांचा मुलांना पुढे आणता बाकी होतकरू गरीब आणि कर्तबगार लोक नाहीत का फक्त घराणेशाही पुढे न्यायची हा मुर्ख पणा आहे
@जुन्नरकर69310 күн бұрын
थापलींग चा विकास पाहता भष्टाचार कुटे झाला ते कळते ३५ वर्ष निकम यांना संधी दिली होती आता एक व्यक्ती म्हणून पूर्वा ताई यांना घराणेशाही म्हणता त्यांच्या कडे कोणतं पद आहे सद्या???? तरी त्या आंबेगाव तालुका च पाणी वाचविण्यासाठी लढत आहेत निकम हे कारखान्याचे संचालक मंडळ मध्ये असून कारखान्याची काळजी नाही शरद बँक चे संचालक मंडळ मध्ये असून वार्षिक मीटिंग मध्ये हजर नाही या संस्था वाऱ्यावर सोडून आंबेगाव चे पाणी गेले चुलीत मला मात्र आमदार करा