श्रीदत्त चिंतन (भाग १३ ) विषय - मधुकर गुरु प्रबोधक - पू. महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर

  Рет қаралды 2,075

Shree Brahmvidya

Shree Brahmvidya

3 жыл бұрын

।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - मधुकर गुरु
प्रबोधक - पू. महात्मा. सुरेशराज राहेरकर
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
chat.whatsapp.com/FHV15UIyLCI...
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604708768

Пікірлер: 37
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 3 жыл бұрын
Dandvat Pranam Babaji
@amolpatil5504
@amolpatil5504 3 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम प.पू.बापुजी
@shrutishinde2684
@shrutishinde2684 3 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
श्री दत्त चिंतन, श्रवणीय सुश्राव्य प्रबोधन, सुंदर लिळा चिंतन, मनन, दंडवत प्रणाम, बाबाजी.
@vimalbenpatel6327
@vimalbenpatel6327 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@sahebraopatil7914
@sahebraopatil7914 3 жыл бұрын
सादर दंडवत प्रणाम पु श्री बापु
@rupaliamberkar5078
@rupaliamberkar5078 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@sonalshelar5728
@sonalshelar5728 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 Жыл бұрын
बहाता पानी निर्मला, गंघा पानी न बहाने वाला, घुमाता साधू सदाचारी l दंडवत प्रणाम, बाबाजी श्रवणीय निरूपण.
@kamalbonde2435
@kamalbonde2435 3 жыл бұрын
P. Pu.m.shree,sureshraj bapu anek dandvat
@sushilabhosale5403
@sushilabhosale5403 3 жыл бұрын
खुप ज्ञानवर्धक निरोपण प.पु.बाबांना साष्टांग दंडवत 💐🙏🙏🙏🙏🙏💐
@tinapatil9098
@tinapatil9098 3 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@santoshkasurde5560
@santoshkasurde5560 3 жыл бұрын
दडवत प्रणाम बाबाजी
@adityaenterprices7313
@adityaenterprices7313 3 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा..अतिशय सुंदर निरोपन...
@devajadhav3840
@devajadhav3840 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा अतिशय उत्तम व सुंदर निरोपन केले 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🏵🌷🏵🌷
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏पू दादाजी
@user-xe7gb8wu4z
@user-xe7gb8wu4z 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बापू
@user-kp5mr8wf6f
@user-kp5mr8wf6f 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बापु,
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बापू, भ्रमरापणे सतत भ्रमनशील असावे आणि पर्याप्त आहारच स्वीकारवा आणि ते करत असताना कोणी लहान कोणी मोठा नसावा. आणि ईश्वर शोधणीचा त्याचा हेतू असावा हे खूप सुंदर रीतीने सांगितले.
@machhindrakartade8461
@machhindrakartade8461 Жыл бұрын
दंडवत प्रणाम 👏
@sunilghuge118
@sunilghuge118 3 жыл бұрын
Dandvat pranam
@mohandivate2514
@mohandivate2514 3 жыл бұрын
सर्वांना दंडवत. मोहन दिवटे परिवार. नांदुर शिंगोटे. सिन्नर. नाशिक.
@Madhavi-pk7hq
@Madhavi-pk7hq 2 жыл бұрын
शब्द संग्रह खूप मोठा आहे मराठी भाषेचा अभ्यास भाषाशैली अतीशय सुंदर आहे
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा : 🌹🙏🙏🌹
@shashikalaghogare6980
@shashikalaghogare6980 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खूप सुंदर निरूपण
@paralikarsv
@paralikarsv 3 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट विवेचन
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 3 жыл бұрын
र्मार्गशीर्ष /पुरुषोत्तम मास निमित्त : श्री दत्तात्रेय प्रभुनी २४ गुरू का केले ते श्री दत्त प्रभु यदु राजाला ज्ञान निरूपन करतात. आणि महणुन हे श्री दत्तचिंतन भाग १३ विषय: गूरू मधमाशी प्रबोधक: श्री दत्त प्रभूनी मधमाशी पासुन संचय करू नये, आणी संचय केला तर देहा सहीत नाश होतो. महणुन भिक्षुकान् भ्रमरा सारखे असावे. जे अवधुता ने येदू राजा ला, व जे भगवंत श्री कृष्णा ने उद्धव देवाला व तेच कविशवर बास यांनी ऐकादश स्कन्दा मधे महनजे उद्धव गीते मधे नमुद केले आहे. म्हणुन हे राजन तु श्रेधा पूर्वक श्रवण कर ज्या मुळे परमेश्वर तुझया ह्रदयात येतील व तुझी हया संसार सागरातुन मुक्तता होईल. अतिशय छान चिंतन व सुंदर निरूपन : ईश्वर भक्त पू महात्मा श्री सुरेशदादा राहेरकर याना माझा दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, 🌹🙏🙏🌹
@varshashevlikar8691
@varshashevlikar8691 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम...अखंड भ्रमण करीता ही भ्रांती न पडे...
@ranjnapatel1765
@ranjnapatel1765 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी सुंदर नीरुपन भ्रमर सातत्याने भ्रमन करतो प्रर्याप्त आहार घेतो संचय करत नाही तसे साधकाने ऐका जागेवर न राहता सतत आटन वीजन करायला ,पाहीजे हा गुण श्री दत्तात्रेमहाजानी भुंग्यात पाहीला तसे कण कण वेचावे ज्ञान व सकळशास्रचे मंथन करावे भ्रमर फुलातून रस प्राशन करतो पण फुलाची कळी सुद्धा विसकळीत होऊ देत नाही साधकाने तसे असावे खुप सुंदर दंडवत प्रणाम
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बापू.साधक आहारा साठी भिक्षा मागत नाही तर त्या निमित्ताने परमेश्वराचे कोणत्याही रुपात दर्शन होइल हे उदाहरण खुप आवडले.
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवतबाबा.भ्रमरापासुन तो सतत कशाची अभिलाषा नठेवता पाहिजे तेवढे च तो सतत भ्रमरशिल असतो.तसाच साधकांनी सतत भ्रमरशिल असले पाहिजे भिक्ष
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
आज आवज खुप कमी झाला आहे दंडवतबाबा
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
आवाज कमी झाला आहे.
@dattatodkar5870
@dattatodkar5870 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@chakradharbuilders9881
@chakradharbuilders9881 3 жыл бұрын
र्मार्गशीर्ष /पुरुषोत्तम मास निमित्त : श्री दत्तात्रेय प्रभुनी २४ गुरू का केले ते श्री दत्त प्रभु यदु राजाला ज्ञान निरूपन करतात. आणि महणुन हे श्री दत्तचिंतन भाग १३ विषय: गूरू मधमाशी प्रबोधक: श्री दत्त प्रभूनी मधमाशी पासुन संचय करू नये, आणी संचय केला तर देहा सहीत नाश होतो. महणुन भिक्षुकान् भ्रमरा सारखे असावे. जे अवधुता ने येदू राजा ला, व जे भगवंत श्री कृष्णा ने उद्धव देवाला व तेच कविशवर बास यांनी ऐकादश स्कन्दा मधे महनजे उद्धव गीते मधे नमुद केले आहे. म्हणुन हे राजन तु श्रेधा पूर्वक श्रवण कर ज्या मुळे परमेश्वर तुझया ह्रदयात येतील व तुझी हया संसार सागरातुन मुक्तता होईल. अतिशय छान चिंतन व सुंदर निरूपन : ईश्वर भक्त पू महात्मा श्री सुरेशदादा राहेरकर याना माझा दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, 🌹🙏🙏🌹 Digamber Ramkrishna Nemade 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
⬅️🤔➡️
00:31
Celine Dept
Рет қаралды 37 МЛН
Rüzgarlı Tepe 123. Bölüm | Winds of Love Episode 123
1:27:50
Winds of Love
Рет қаралды 269 М.
Общата отбрана на Путин и Ким
23:34
Димна завеса с Александър Сивилов / Smoke screen
Рет қаралды 31 М.
⬅️🤔➡️
00:31
Celine Dept
Рет қаралды 37 МЛН