राजापूरची गंगा || भूवैज्ञानिक आश्चर्य || Rajapur ganga 2024.

  Рет қаралды 4,068

Omkar chavan vlogs

Omkar chavan vlogs

Күн бұрын

राजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते. राजापूरच्या उन्हाळे गावातून गंगातीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे.
गंगातीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची बारा कुंडं असून गंगा प्रकट होताच ही कुंडं भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड असून त्याशेजारील मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे
येथील अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. इथल्या कुंडांना वरूण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगववेगळी नावे असून त्यातील काशी कुंड सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. येथे गंगा स्नानाचीही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते.

Пікірлер: 13
@ritenff2783
@ritenff2783 5 ай бұрын
Wah ! Kye mast hota sagla ❤
@anand5195
@anand5195 5 ай бұрын
मस्त राजापूरची गंगा 🙏🙏🙏🌹
@omkarchavan4627
@omkarchavan4627 5 ай бұрын
😊
@radhaagare4240
@radhaagare4240 5 ай бұрын
हरहर गंगे भागीरथी अलकनंदा मंदाकिनी सर्वांवर माते तुझी कृपा राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏
@omkarchavan4627
@omkarchavan4627 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@Mr.Abhishekchavan
@Mr.Abhishekchavan 5 ай бұрын
मस्त भावा
@vinayakchavan2108
@vinayakchavan2108 5 ай бұрын
खूप खूप छान अप्रतिम 🙏🙏
@deepakkini5095
@deepakkini5095 5 ай бұрын
Very nice ganga❤❤❤❤
@omkarchavan4627
@omkarchavan4627 5 ай бұрын
😊😊
@omkarchavan4627
@omkarchavan4627 5 ай бұрын
😊😊
@GaneshPawar-ke9oh
@GaneshPawar-ke9oh 5 ай бұрын
हर हर गंगे भागीरथी ❤❤❤
@omkarchavan4627
@omkarchavan4627 5 ай бұрын
😊😊
@omkarchavan4627
@omkarchavan4627 5 ай бұрын
😊😊
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 26 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3 МЛН
मुंबई ते राजापूर प्रवास
8:11
Omkar chavan vlogs
Рет қаралды 278
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН