रानभाजी दोडी । जिवती । श्वेतप्रदरवर उपयुक्त रानभाजी। गावाकडची चव । Gavakadchi Chav । Dodi । jivati

  Рет қаралды 23,930

Gavakadchi Chav

Gavakadchi Chav

Күн бұрын

12/07 /2021
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
दोडी किंवा जिवती यांच्या फुलांची रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
तसेच तिचे आयुर्वेदिक महत्व सांगण्यात आले आहे.
आयुर्वेदिक महत्व:-
दोडी किंवा जिवती या वनस्पतीचे आयुर्वेदिक महत्त्व आहे . की, ही वनस्पती ज्या महिलांना श्वेतप्रदराचा त्रास आहे त्यांनी या फुलांचा रस किंवा फुलांची चटणी व भाजी बनवून खावी ही भाजी पंधरा ते वीस दिवस सेवन केल्यास आराम मिळतो अशीे रानभाजी आहे. यासाठी यांच्या फुलांची भाजी खावी.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी कुंजरा/ कुणेरी
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी अबईच्या शेंगा
• रानभाजी अबईच्या । अभयच...
रानभाजी माठ/चोपडा माठ
• रानभाजी माठ। कॅल्शियम ...
रानभाजी काकोत /चाकवत
• Ranbhaji Kakot। चाकवत।...
रानभाजी चिल / चंदन बटवा
• रानभाजी । चिल । चंदन ब...
रानभाजी तिवस /तिळीस फुल
• रानभाजी तिवस। तिळीस। व...
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी गाभोळी
• ranbhaji gaboli । रानभ...
रानभाजी गोखरु :-
• रानभाजी गोखरु। सराटा।श...
रानभाजी चुच
• रानभाजी चेच। चूच। जुला...
रानभाजी कुर्डू
• रानभाजी कुर्डू । बहुगु...
रानभाजी चाईचा मोहर
• राणभाजी | गाबोळीची भाज...
रानभाजी खुरासणी
• Video
गावठी अळुची भाजी
• गावठी अळूची पातळ भाजी ...
रानभाजी करटुले
• रानभाजी । करटुली।कंटोळ...
रानभाजी आघाडा
• रानभाजी।आघाडा । सोनारु...
रानभाजी चिचूरडा
• रानभाजी । चिचूरडा । Ra...
रानभाजी तांदूळजा
• राणभाजी तांदूळजा। तांद...
राजगिरा भाजी
• रानभाजी राजगिरा । भरपू...
Credit For background music
all credit for background music is goes to KZbin audio music library
please visit to KZbin audio library
Below Link:- / @myfreeknowledge2961
#रानभाजीदोडी
#Ranbhajirecipeinmarathi
#wildvegetables
#GavakadchiChav
#पावसाळीरानभाज्या

Пікірлер: 47
@sachinmarathe6550
@sachinmarathe6550 3 ай бұрын
Khup sundar vidoe
@ujwalakedari948
@ujwalakedari948 2 жыл бұрын
Mst
@Chala_Firuya_snz
@Chala_Firuya_snz 3 ай бұрын
V good chhan samajun sagital.
@vitthalgharpure9258
@vitthalgharpure9258 3 ай бұрын
It will be better if you show the creeper in close up. Show in close up the formation of leaves on the creeper's stem ( show if two leafs are opposit to each other on the stem, or there are more leaves in a bunch etc ) leaf size, shape etc. This information is more important than any other aspects.
@zordartadka
@zordartadka 2 ай бұрын
याची लागवड करता येते का?
@ashishsatpute
@ashishsatpute Жыл бұрын
छान माहिती दादा अमरावती जिल्हा मध्ये कडे आणि डोंगर भागात मिळते जिवती. आमच्या कडे सहसा भाजी साफ करून आणि एक पाणी धोवुन भाजी करतात , पावसाळी भाजी आहे म्हणजे विशेष काही धूळ नसते, थोडा कांदा लसुण मिर्ची पण सुखी भाजी . उकळून बॉईल करून नाही करत .
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
अशी ही बनवता येते. आपल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
@chaitanyajadhav761
@chaitanyajadhav761 3 ай бұрын
खूप छान
@fundesistersandvlogs1803
@fundesistersandvlogs1803 2 жыл бұрын
Ya fulancha vel kasa lavaycha mhnje yache bee lagte ki kadi
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
बिया पासून रोप तयार करण्यात येते.बिया वंसत ऋतू मध्ये पक्क्या होतात तेव्हा काढून लावा.
@anitamengal180
@anitamengal180 2 жыл бұрын
Dada tumhi thakar aahat ka
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
कोकणा
@प्रशांतजाधव-व5ड
@प्रशांतजाधव-व5ड 3 ай бұрын
धनराज भाऊ जय महाराष्ट्र आज दि.23. 6.2024 रोजी मी दोडी ची फुले आनले व चटणी बनवून खाल्ली 🌹🙏
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@amitbharne4885
@amitbharne4885 Жыл бұрын
शेवगा फुलांची भाजीपण अशीच लागते
@SavitaJalandhar
@SavitaJalandhar 3 ай бұрын
खुप छान या वेलीवर साप राहते का मला फूले विकणार्या ने सांगीतले होते.
@machindrashelke8958
@machindrashelke8958 3 ай бұрын
राण केळीच्या फुलांची भाजी का नाही घेतली
@vandanachavan7418
@vandanachavan7418 2 жыл бұрын
खुपच छान
@sonuvasavevlogs6440
@sonuvasavevlogs6440 2 жыл бұрын
Jivtichya panachi bhaji apratim lagte
@GOVINDADHAV-o2c
@GOVINDADHAV-o2c 3 ай бұрын
फक्त 15/20 दिवस च असते ही भाजी
@rajkumarithomas1679
@rajkumarithomas1679 3 жыл бұрын
You are so lucky. Your mother so nice simple very nice 🙏🏻 🙏🏻 namste
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 жыл бұрын
फारच छान माहिती.परिसरसुंदर.
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ निसर्गरम्य वातावरण
@smita5095
@smita5095 3 жыл бұрын
खूप छान माहिती. सुंदर वातावरण. खूप भाग्यवान आहात तुम्ही, कीटकनाशक विरहित शुद्ध, आरोग्यदाई भाज्या तुम्हाला खायला मिळत आहेत.👌👍👍😊
@sunilsuryawanshi2460
@sunilsuryawanshi2460 3 жыл бұрын
👍i like your videos always👍
@sharadkabale9283
@sharadkabale9283 2 жыл бұрын
Very good & informative video
@kavitagangurde2040
@kavitagangurde2040 Жыл бұрын
Dada tumcha address sangana
@pratibhap4546
@pratibhap4546 2 жыл бұрын
Nisrg soundary aprtim
@umeshchaure8535
@umeshchaure8535 3 жыл бұрын
dada amcha gava kade ya
@chhayamahale6728
@chhayamahale6728 3 жыл бұрын
नमस्कार साहेब मला क्रुपया शेवरी आणि काटे शेवरी यातील फरक आणि आयोर्वेदीक उपयोग सांगा आणि झाड ही दाखवा.
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
काटेसावर म्हणायचं आहे का आपल्याला?
@chhayamahale6728
@chhayamahale6728 3 жыл бұрын
@@gavakadchichav3490 काटे शेवर . नाशिकला जातांना वाडीव्हऱ्या च्या आस पास रस्त्याच्या कडेला ही झाडे आहेत.पण मलाही नक्की नाव माहीत. चिंचेच्या झाडा सारखेच पानं आहेत पण खूप काटे आहेत आणि चवळीच्या दाण्यासारख्या शेंगा येतात तुम्ही सांगा नक्की कोणते झाड आहे.
@chhayamahale6728
@chhayamahale6728 3 жыл бұрын
झाडाचे फोटो पाठवायचे तर कसे पाठऊ ?
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
आपण खालील लिंक वर फोटो पाठवू शकता. I'm on Instagram as @gavakadchi_chav. Install the app to follow my photos and videos. instagram.com/invites/contact/?i=uvztj9x3bx4k&
@chhayamahale6728
@chhayamahale6728 3 жыл бұрын
@@gavakadchichav3490 मी फोटो पाठवले क्रुपया मला या वनस्पतीचे नाव सांगा.
@sushamapatil6495
@sushamapatil6495 3 жыл бұрын
खुप छान वातावरण .
@shatrughnashelke9385
@shatrughnashelke9385 3 жыл бұрын
मी कालच खाल्ली सर याची भाजी खूप छान लागते
@blue_4_4_4_f8
@blue_4_4_4_f8 3 жыл бұрын
Khup sunder mahiti details Tumi keep it up
@durgadaspatil7515
@durgadaspatil7515 3 жыл бұрын
नमस्कार दादा. आपला पुण॔ पत्ता पाठवा. कृपा करून.
@shobhadumbare1644
@shobhadumbare1644 3 жыл бұрын
Namaskar sir! Mi nehami tumche video baghat Stutya upakram aahe. Hi bhaji majhi aaji karayachi khup testy lagte . Majhi favorite aahe. Pun aata amchya kade disat nahi. Tumhi kharach kiti nashibwan aahat
@rajashreegawade7324
@rajashreegawade7324 3 жыл бұрын
सर कधी कधी मातीच्या भांड्यात भाज्या करून दाखवा ना. आरोग्यासाठी चांगले.
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
हो, नक्कीच.
@rajashreegawade7324
@rajashreegawade7324 3 жыл бұрын
👍👌👌
@latashiralkar4448
@latashiralkar4448 3 жыл бұрын
तीस वर्ष पूर्वी खाली होती आता शहरात मीळत नाही.
@kaminipatil8660
@kaminipatil8660 3 жыл бұрын
पावसा ला असुन जमिन सुकि का आहे खुप मस्त भाजि
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
चांगला पाऊस नाही झाला अजून.
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 21 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 4,7 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 25 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 21 МЛН