Рет қаралды 1,084
२०११ साली, दिवेआगर येथील " श्री सुवर्ण गणेशा" ची सेवा करण्याचा एक उत्तम सुवर्ण योग श्री यशलक्ष्मी आर्ट या माझ्या संस्थेला लाभला. " श्री सुवर्ण गणेशा" ची, तसेच संपूर्ण दिवेआगर गावाची, तिथल्या प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वारसांची माहिती तसेच तिथल्या "बगाड" सारख्या प्राचीन प्रथांची समग्र माहिती या जवळपास एक तासाच्या संपूर्ण शाॅर्ट फिल्म द्वारे मांडली आहे . त्या शाॅर्ट फिल्ममधला हा छोटासा भाग श्री गणेशोत्सवानिमित्त श्रींच्या चरणी सविनय समर्पित.