ओळख वेदांची (भाग - २) | यजुर्वेद आणि सामवेद | डॉ. सुचेता परांजपे

  Рет қаралды 53,609

Raashtra Sevak

Raashtra Sevak

Күн бұрын

Пікірлер: 276
@chintamanipurohit2265
@chintamanipurohit2265 24 күн бұрын
खुप सुंदर. जसे आपण ताक घुसळून लोणी तयार होते तसे ताईंच्या अनेक वर्षाच्या अभ्यासातून तयार झालेलं हे ज्ञानरूपी लोणी आपण सगळे श्रोते यांना या भागातून मिळत आहे. अनेक धन्यवाद आणि संपुर्ण टीम ला खुप धन्यवाद.❤❤❤
@akhedkar1
@akhedkar1 2 ай бұрын
वेदांचे अध्यापन करणारे असतील, परंतु आधुनिक काळात वेदांचा अभ्यास करणारे दुर्मिळ आहेत, आपल्या लहान मुलांना वेद पाठशाळेत पाठवणारे पालक खरोखरीच महान आहेत. समाजाने त्यांचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. आपण जर वेद शिकू शकत नाही, तर कमीत कमी जे शिकतात किंवा शिकवतात त्यांना जरूर मदत करावी. 🙏
@dattatrayadange9482
@dattatrayadange9482 18 күн бұрын
खूप खूप सुंदर... सुचेता ताईंनी ज्ञानाचा गोड घास भरवीला... धन्यवाद 🙏🙏
@vidyauttekar5105
@vidyauttekar5105 2 ай бұрын
ताई आणि चॅनेलचे खूप आभार🙏. आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ असलेले वेदांची सविस्तर माहिती ऐकताना अभिमान वाटतो आहे . हा ज्ञानरस ज्ञानयज्ञ अव्याहतपणे चालू राहू रहावा अशी मनिषा आहे.
@SantoshJagdale-wl9dd
@SantoshJagdale-wl9dd Ай бұрын
धन्य आहोत आम्ही कि जे आम्ही ऐकतो कि मी मराठी आहोत जे ज्ञान मला सुचेता आई कडून मिळाले. मी धन्य झालो.
@akhedkar1
@akhedkar1 2 ай бұрын
वेद वाङ्मय इतके विस्तीर्ण आहे, की एक दोन तासात ते सांगणे अशक्य आहे. जेवढे ऐकू तेवढी जिज्ञासा वाढत जाते, वेद उपनिषदे, पुराणे, विविध टीका ग्रंथ, निबंध हे सगळे अचाट आहे... किमान ओळख होण्यासाठी अत्यंत उपयुक्त कार्यक्रम आहे, त्यासाठी आयोजकांचे आभार 🙏
@gokulraut5297
@gokulraut5297 Ай бұрын
राष्ट्रसेवक चॅनेलचे मन:पुर्वक आभार! डॉ. सुचेता परांजपे ह्यांच्यामार्फत इतक्या सोप्या व एकाग्र करणाऱ्या वेदांच्या ज्ञानवर्धक माहिती अप्रतिम. ह्यामुळे वेदांचा अभ्यास करण्यास अनेकांना स्फूर्ती मिळते.
@shilpasane2826
@shilpasane2826 2 ай бұрын
साम वेदा बद्दलची प्रत्येक गोष्ट इतक्या सुंदर पद्धतीने उलगडून सांगितली आहे.तुम्हा दोघांना नमस्कार आणि धन्यवाद.
@nilajoshi3336
@nilajoshi3336 2 ай бұрын
परंपरा आणि आधुनिकता यांना सुचेता ताई इतकं छान जोडत आहे की, हे सर्व नीट समजून घ्यावे असे प्रकर्षाने वाटू लागले आहे.
@kanchanjoshi5937
@kanchanjoshi5937 Ай бұрын
Yajurved samved yancha varsa ajachya ekvisavya shatskathi kasa aadhalto he atishay mamrmikpane sopya shabdat sangite aahe.tyancha rugvedashi aslela sambandhhi slasht kela aahe.He srav mahiti amanyanparyant pochavnyache mahatvache Karya Suchitsataimi kele aahe tyanaddal tyanvhe dhanyavad 🙏🏻🙏🏻 ,
@pallavitalegaonkar2763
@pallavitalegaonkar2763 23 күн бұрын
सुचेता ताई, तुम्ही फारच साध्या सोप्या भाषेत पण अतिशय रंजक पद्धतीने यजुर्वेद आणि सामवेद यांचा परिचय दिलात..आम्हाला तुमच्याकडून अजून विस्तृत माहिती ऐकायला खूपच आवडेल..❤🙏 रोहन यांनी पण अतिशय अभ्यासपूर्ण आणि interactive मुलाखत घेतली..खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद 👏👏👌👌🌹🌹🙏🙏
@madhumitanene242
@madhumitanene242 2 ай бұрын
खूप छान उपक्रम.. कठीण विषय सोपा करून सांगितला ताईनी.. 🙏वेद समजुन घ्यावे असे वाटते आहे 🙏🙏
@nilesh_v2
@nilesh_v2 2 ай бұрын
Waiting for third part eagerly. मनापासून धन्यवाद. छान माहिती मिळाली
@RaashtraSevak
@RaashtraSevak 2 ай бұрын
धन्यवाद! तिसरा भाग जानेवारी अखेरीस येईल.
@samarthghule7491
@samarthghule7491 2 ай бұрын
शब्दशः म्हणाल तर हा विडिओ म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर ❤🙏🏻
@sachinbhalke7471
@sachinbhalke7471 2 ай бұрын
असेच ज्ञानवर्धक विडिओ करत रहा.. खूपच छान.. तुमच्या अभ्यासाला आणि तुम्हाला नमन.. राष्ट्र सेवक चे खूप खूप आभार..
@KiranKharade-k4x
@KiranKharade-k4x 2 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण, ज्ञानसंमृद्ध असे सुंदर विवेचन डाॅ.परांजपे. ता ईंनी मांडले,त्यामुळे वेदांची माहिती बद्दल उत्कंठा निर्माण झाली.आभार ताई
@aniketp3012
@aniketp3012 Ай бұрын
खूपच सुंदर आणि अतिशय उद्बोधक शृंखला .. प्रत्येक पिढीने पहावी अशी..आता उत्सुकता अथर्ववेदाच्या ओळखीची😊
@sheelakhedulkar4021
@sheelakhedulkar4021 2 ай бұрын
आदरणीय ऋषितुल्य सुचेताताई.आपण जो अनमोलखजिना आहे त्याची आम्हालाजाणीव करून दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.आभार मानायला शब्द नाहीत..नतमस्तक होऊन भावना व्यक्त करू शकतो.
@raginibagwe4120
@raginibagwe4120 2 ай бұрын
सुचेता ताई तुम्हाला ऐकणे ही मोठीच मोठी पर्वणी... आपल्या परंपरांचा, देशाचा, ऋषिमुनिंचा, वेदांचा किती किती अभिमान वाटतो.. तरुण पिढी पर्यंत पोहचवणे हे आपल्या साऱ्यांचे कर्तव्य आहे... धन्यवाद ताई... आज घडीला माझे वडील हयात असते तर अशा प्रकारच्या चॅनेल वरुन मिळणारी बौद्धिक,सांगितीक मेजवानी ने तृप्त झाले असते...🎉🎉
@deshmukhG9
@deshmukhG9 2 ай бұрын
धन्यवाद ताई तुमचे अशेच आशीर्वाद आम्हा प्रेक्षकांवर राहोत.. तुम्ही आणि तुमच्या सारख्या सर्व भारतीय संस्कृती प्रचार प्रसार करण्याची तळमळ उरी बाळणार्या वर्तमानातील ऋषी तुल्य व्यक्तींना आमचं आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
@KiranKharade-k4x
@KiranKharade-k4x 5 күн бұрын
खरच आहे,आपल्याकडून ऐकताना आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटतो,खूपच छान
@aparab82
@aparab82 2 ай бұрын
वेद खरोखरच महान आणि अतुलनीय आहेत. आजच्या काळात स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या सर्वांना वैदिक पाठशाळेत जाण्याची आणि शिकवण्याची संधी मिळाली पाहिजे.
@pandharinathmhaske1993
@pandharinathmhaske1993 Ай бұрын
ताई ला त्रिवार वंदन, तू सुद्धा छान प्रश्न विचारून आमच्या उत्सुकता, उत्कंठा वाढवीत आहेस. 2025 मध्ये मी वेद उपनिषद स्वामी विवेकानंदांच्या लिखाण, व्याख्यानातून समजून घ्यायचे ठरवले आहे. त्याची पूर्वतयारी मशागत आपल्या वेद परिचयातून चांगली होतेय. पुन्हा एकदा धन्यवाद! फुलांच्या संदर्भात काही खास उल्लेख आल्यास ऐकायला मिळाले तर बरे होईल. मी 30 वर्षे फुलांचा व्यवसाय करत होतो. ❤
@prakashveerarya6752
@prakashveerarya6752 Сағат бұрын
आपणांस विनम्र अभिवादन,मला आपल्याला सुचवावेसे वाटते की आपण आपल्या ज्ञान यज्ञात भरीव वाढ होण्यासाठी व आपल्या ज्ञानाची कक्षा वाढवण्यासाठी एक वेळ महर्षि दयानंद जी लिखित ऋग्वेदादिभाष्य भूमिका व त्यांनी केलेले यजुर्वेद व ऋग्वेदचा कांहीभाग याचे केलेले भाष्याचे अवलोकन करावे जेणे करुन आपल्या ज्ञानाची कक्षा रुंदावेल असे मला वाटते।
@gokulbehale2811
@gokulbehale2811 13 күн бұрын
ऋग्वेद,यज्युर्वेद आणि सामवेदावरील विवेचन ऐकल्यावर असे म्हणणे धाडसाचे होणार नाही की,आपण म्हणजे भारतीय लोक दैनंदिन जीवनात दररोज अप्रत्यक्षपणे वेदाचे पारायण करीत आहोत.वेदांची अंमलबजावणी जीवनात करीत आहोत.केवळ अप्रतिम विश्लेषण.
@arvinddhobley2866
@arvinddhobley2866 Ай бұрын
संदर्भाधिन प्रश्न आणी त्याचे उत्तरे, विश्लेषण इतके सुंदर रित्या केले,खरंच दोघांनाही शतशः नमन!..
@smitasobalkar4895
@smitasobalkar4895 2 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.सहज सोपी भाषा.....वर्तमानाशी सहज कसं जुळलय डीएन्ए मुळे....!खूप छान!!
@meeragaikaiwari3677
@meeragaikaiwari3677 Ай бұрын
चॅनल चे आणि ताईंचे खूप खूप आभार.अतिशय सुगम आणि सुंदर विवेचन .
@neelbarsode6796
@neelbarsode6796 2 ай бұрын
खूप छान माहिती मिळते आहे, ताईंचे आणि चॅनेलचे आभार मानावे तितके थोडेच 🙏
@allOizzOwell
@allOizzOwell 2 ай бұрын
वाह सुरेख, दोन्ही भाग अतिशय छान होते. आता पुढच्या भागाची उस्तुक्ता लागलेली आहे .😊 सुचेता ताई आणि तुमचे मनापासून आभार .🙏
@technogamer5040
@technogamer5040 14 күн бұрын
ताई तुमचा अभ्यास खुप खोल आहे..!तुमच्या इतक्या वर्षाच्या अभ्यासातून या शॉर्ट नोट खुप छान आहे.
@FluteandFeather-r9g
@FluteandFeather-r9g 14 күн бұрын
Khup guhya, amulya, chhan dnan ahe he..🙏🙏🙏🙏🙏🙏.🎉 Anekanek shubhhechchha ani dhanyavad 🙏🙏🙏🙏🙏🎉
@anandpatil9366
@anandpatil9366 2 ай бұрын
आपण सामवेदा बद्दल अतिशय सुंदर आणि प्रामाणित माहिती दिलीत. भविष्यात आपणाकडून सामावेदाबद्दल अशीच आणखी नवीन माहिती ( विशेषतः सामगायना बद्दल) ऐकण्यास आवडेल. धन्यवाद 💐
@madhavishende7514
@madhavishende7514 2 ай бұрын
सध्या आपण जे भोगवादी जीवन जगतो त्याच्या पलीकडे पण एक सुंदर जग आहे,जीवन रहस्य आहे हे तुमच्या सारख्या ज्ञान संपन्न व्यक्त्यांमुळे आम्हाला घर बसल्या अनुभवायला मिळते.. खुप छान अनुभूती.यासाठी विशेष प्रयत्न घेतल्या बद्दल सर्वांना सादर प्रणाम.🙏🙏
@varshabhide5046
@varshabhide5046 29 күн бұрын
उत्तम विवेचन - असे ज्ञान क्वचितच मिळते
@sonawane7
@sonawane7 2 ай бұрын
अमूल्य ज्ञानठेवा . अर्थ देतानाही योजक: तत्र दुर्लभः ॥ -
@laxmikantdesai4702
@laxmikantdesai4702 2 ай бұрын
🇮🇳🙏👍 नितांत सुंदर आणि अभ्यासपूर्ण निरुपण 👍🙏🇮🇳
@aarvikul6147
@aarvikul6147 2 ай бұрын
सुचेता ताई, ज्या वेदांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते वेद अतिशय छान समजावून स सांगितले
@SD-gx2ns
@SD-gx2ns 2 ай бұрын
Was waiting for 2nd episode, thanks for it.
@sumatikulkarni9114
@sumatikulkarni9114 2 ай бұрын
सुचेता ताई आपल्या या अनमोल ठेव्याची ओळख तुमच्यामुळेच आम्हाला झाली. माझ्याकडे तुमचे आभार मानायला शब्दच नाहीत.
@rashmiranade1214
@rashmiranade1214 2 ай бұрын
भाग एक आणि दोन यातून तीन वेदांची ओळख अतिशय अप्रतिम, रसाळ वाणीने,रुचीपूर्ण वर्णनाने करून दिली. त्याबद्दल डॉ सुचेता ताई आणि राष्ट्र सेवक टीम चे खूप आभार.पुढील पिढीसमोर आपल्याच परंपरा नव्याने माहित करून दिल्या तर त्यांचा अभ्यास होऊन प्रगाढ ज्ञान जगासमोर येईल.
@meenalborkar8580
@meenalborkar8580 2 ай бұрын
खूप सुंदर. मॅडम तुम्ही खूप छान विवरण करता.
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 2 ай бұрын
खूपच उत्कृष्ट माहिती आणि ताईंच्या विद्वत्तेला. शत शत प्रणाम 🙏🙏🌹🌹🌹
@makarandchhapekar6617
@makarandchhapekar6617 2 ай бұрын
अतीशय माहितीपूर्ण संथ रंजकतेने विलंबित लयीत श्रोत्यांशी सूर मिळवून सांगितलेले विचार( ख्याल)
@bhumikadeshmukh3394
@bhumikadeshmukh3394 2 ай бұрын
मस्त झाला podcast.... खुप खुप गोष्टी नव्याने कळत आहेत...😊 पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे...
@sh1522
@sh1522 2 ай бұрын
खूप माहितीपूर्ण रंजक विषय आहेत हे. सामान्यांपर्यंत ही संस्कृती व वारसा पोचवल्या बद्दल आभार. आपण भारतीय असल्याचा गौरव वाटतो पण ही माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
@smitasathe2118
@smitasathe2118 2 ай бұрын
आदरणीय डॉ. सुचेता ताईंनी हे ज्ञानभांडार आपल्या समोर अतिशय सरळ सोप्या पद्धतीने आणलं आहे. मनःपूर्वक धन्यवाद चॅनल आणि ताईंचे 🎉
@dhananjaykumbhar1337
@dhananjaykumbhar1337 2 ай бұрын
धन्यवाद! डॉ. सुचिता ताई.
@VishwasUbale-m5g
@VishwasUbale-m5g Ай бұрын
अदभूत आश्चर्यकारक आनंददायक अविट अमर आमृतासम आत्मरत करणारे प्रवचन अभिनंदन . धन्यवादन
@anjalidd-rf6rk
@anjalidd-rf6rk Ай бұрын
अतिशय सुंदर रित्या तुम्ही ज्ञानामृत पाजले
@atharvabhardwaj1084
@atharvabhardwaj1084 2 ай бұрын
अथर्ववेदासाठी उत्सुक आहे....❤
@AnjaliKothasthane
@AnjaliKothasthane 24 күн бұрын
धन्यवाद..ताई..खूप छान समजावून सांगता आहात...
@ujjwalanangare4707
@ujjwalanangare4707 2 ай бұрын
🙏ताई एवढ्या थोडक्यात वेदांचे खुपचं अर्थपूर्ण विवेचन सांगितले, मला तुमच्या अभ्यासपूर्ण शैलीचे कौतुक वाटते.आम्ही नशिबवान आहोत की मराठीत वेदातील शास्त्र समजावून सांगणारे तुम्ही हिरे आहात.ताई हा प्रवास असाच सुरू राहील अशी आशा आहे.
@priteepradhan118
@priteepradhan118 Ай бұрын
वेदांची माहीती खूप छान मिळाली.धन्यवाद ताई.
@ganeshmule5284
@ganeshmule5284 2 ай бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद ताई, आपल्या मुळे अतिशय सुंदर माहिती आम्हाला मिळाली.
@leenaphatak4882
@leenaphatak4882 Ай бұрын
,अतिशय सुंदर ऐकताना असं वाटत सपुंच नये❤
@XboxOne3023
@XboxOne3023 2 ай бұрын
Speechless! Can't describe the feelings and emotions for this video! It is The Best video to watch irrespective of Age & gender!!
@gajananthite1698
@gajananthite1698 2 ай бұрын
खूप छान माहिती ऐकतच रहावे वाटते धन्यवाद!!
@sharayurajadhyaksha2936
@sharayurajadhyaksha2936 2 ай бұрын
छान माहिती. फारच सुरेख पद्धतीने मांडली. पुढील भागाची उत्सुकता.
@RaashtraSevak
@RaashtraSevak 2 ай бұрын
'अथर्ववेद' चा भाग अजून शूट झाला नाही आहे, जानेवारीच्या अखेरीस प्रकाशित होईल.
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण!🕉💯👏💐🙏🚩🚩
@surencholkar
@surencholkar 2 ай бұрын
धन्यवाद. स. कृ. देवधर यांचं पुस्तक वाचताना जसं मला गोंधळाला झालं आणि मग मी सुचेताताईंचा व्हिडिओ बरोबर घेऊन वाचन केलं तसंच इथेही केलं. छान ओळख करून देऊन आणखी वाचन करायला उद्युक्त केलंय.
@sanjeevdhavan8164
@sanjeevdhavan8164 2 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती. मनुस्मृती बद्दलचे माहिती द्या
@sandhyabhopale8292
@sandhyabhopale8292 2 ай бұрын
Khupch atimatvachi rugvedachi Tahiti sopi karun sangitali dhnyvad Tai
@vaibhavprabhukhanolkar
@vaibhavprabhukhanolkar 2 ай бұрын
खुप छान माहिती आहे आता खरंच कुठे ऐकायला सुद्धा मिळत नाही खूप सुंदर काम करताय तुम्ही खूप खूप धन्यवाद
@seemanitsure9605
@seemanitsure9605 2 ай бұрын
ताई शतशः प्रणाम. आम्ही किती अज्ञानी आहोत हे कळलं आणि भारतीय परंपरेचा अभिमान वाढला
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 ай бұрын
आपल्या संस्कृती मध्ये इतके मोठे धन लपले आहे हे आज समजले. काही ठराविक विचारांच्या मूठभर लोकांनी असे पटवून सांगितले की हातचे सोडून सर्व जणं परदेशी शिक्षणाचे गुलाम होत गेलो..
@pradipganorkar7061
@pradipganorkar7061 2 ай бұрын
अप्रतिम कठीण विषय सोपा करुन सांगीतला.
@umeshrpatil5563
@umeshrpatil5563 Ай бұрын
कृतार्थ नमन 🙏
@prakritikashyap9236
@prakritikashyap9236 2 ай бұрын
Suchitatai and Raashtra Sevak, very grateful for the succinctly informative sessions on the Vedas. Looking forward to many more talks that would not only enlighten us about our ancient roots but also highlight the branches of North South practices
@vasantijoglekar8961
@vasantijoglekar8961 2 ай бұрын
किती आपल्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच!अप्रतिम!वासंती सु.जोगळेकर नमस्कार!
@nileshkolapkar5455
@nileshkolapkar5455 2 ай бұрын
डॉ. सुचेताताई आपणास साष्टांग नमस्कार! आपल्यासारख्या विद्वान व अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून ज्ञानात खरोखरच खूप भर पडली. आपल्या सारखे विद्वान अध्यापक जीवनात लाभावे. या मुळेच सशक्त भारत देश निर्माण होईल.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 2 ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली.अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणासह सांगितल्या मुळं फारच सोपं गेलं समजायला
@meenachaudhari2131
@meenachaudhari2131 2 ай бұрын
अवर्णनीय 🙏🙏
@mayurtajane6510
@mayurtajane6510 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई त्याबद्दल मनापासून आभार... आता अशी एक विनंती करू इच्छितो की आपण गौतम बुद्ध बद्दल सांगावं.. कारण ते देखील काही हजार वर्ष मागे संस्कृती संदर्भात आहे.... 🙏🏻
@shobhaekbote6740
@shobhaekbote6740 2 ай бұрын
खूप छान ज्ञान वर्धन करणार धन्यवाद
@praveendharwadkar3428
@praveendharwadkar3428 2 ай бұрын
Namaskar, By seeing the episode i really felt very much proud of myself taking birth in such a wonderful unimaginable Bharatvarsh. By watching video of Smt.Paranjape tai, Shri Nilesh Oak, Praveen Mohan, Ved Patnaik many more who are taking lots of sincere effort, hardwork & sacrifice to educate our civilization about the lost world. Many times I felt that a mechanism to be developed to bring this unimaginable infinite knowledge to our young generation by means of compulsory education. Truly my sincere Pranam & Naman to all of you & your team for such a wonderful efforts 🙏
@satyashrimandke6396
@satyashrimandke6396 2 ай бұрын
Tai tumachya mule khup sarya goshti navyane ulghadatayet.....
@sgkantak1853
@sgkantak1853 2 ай бұрын
Apratimm...... Utsuk ahe pudhlya bhaga karita
@123abhijitd
@123abhijitd 2 ай бұрын
खूप सुंदर आणि सोप्या भाषेत तीनही वेदांची माहिती आपण दिलीत, याबद्दल खूप खूप आभार.
@mugdhadate594
@mugdhadate594 2 ай бұрын
खूपच सुंदर माहिती🙏🙏
@vilasghongate8127
@vilasghongate8127 2 ай бұрын
डॉ सुचेता परांजपे छान सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले धन्यवाद
@BhagyashriNaik-os1yu
@BhagyashriNaik-os1yu 2 ай бұрын
Khoop sundar vivechan. Vedansarakha awaghad vishay sopa karun sangitla sucheta taini. Khoop khoop aabhar 🙏
@shailaphatak
@shailaphatak 2 ай бұрын
अप्रतिम. पुढच्या भागाची प्रतीक्षा
@unmeshrajhans7547
@unmeshrajhans7547 2 ай бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली आहे ताईंनी, खूप खूप धन्यवाद. ताईंनी 1/2 चांगली पुस्तकाचे नावे सुचवीत जणे अजून अध्ययन करता येईल. धन्यवाद
@kaushalyashetake3092
@kaushalyashetake3092 2 ай бұрын
खूपच छान माहिती ताई खूप खूप धन्यवाद🙏🙏
@geetakale8258
@geetakale8258 2 ай бұрын
🙏ताई सरळ सोप्या शब्दात वेदांची माहिती कथन केले.
@revatipendse9166
@revatipendse9166 2 ай бұрын
अप्रतिम ज्ञान,
@vilhasdesai6907
@vilhasdesai6907 2 ай бұрын
Khuo khul Dhanyavad Sucheta taiche Ani rashtr sevak channel channel che. Khup chan series raray kelat tumhi. Taina Ani saglya a wk vinanti ahe ki jar pratek jilhat ek ved shala apan shtapan Karu shaklo Ani vedanch jar shikshna deyu shakalo tar khul changal hoil. Majhi hi sankalpana ahe. Jar ti pudhe nenyat tumhi mala sahakarya kelat ( not in monetary terms but in terms of your knowledge) tar te rashtra hitach tharel.
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 2 ай бұрын
🙏🙏🙏🪷 पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे 😊
@RaashtraSevak
@RaashtraSevak 2 ай бұрын
'अथर्ववेद' चा भाग अजून शूट नाही झाला, जानेवारीच्या अखेरीस प्रकाशित होईल.
@snehaltamse2980
@snehaltamse2980 Ай бұрын
Now v r excited to learn about ved
@anandparanjpe6236
@anandparanjpe6236 2 ай бұрын
फार सुरेख वेदांचे विवेचन🙏
@madhurwaghmare3167
@madhurwaghmare3167 20 күн бұрын
खूपच सुंदर 🙏🏻
@KiyanshKiya
@KiyanshKiya Ай бұрын
Thank you very much for bringing this knowledge to younger generation ❤
@ramachandraization
@ramachandraization 2 ай бұрын
अती उत्तम.
@prakashchikte5458
@prakashchikte5458 2 ай бұрын
आता अथर्ववेद, ब्राह्मण, आरण्यक, वेदांग आणि उपनिषद. विस्तृत स्वरूपात. धन्यवाद.
@jyotinakhate152
@jyotinakhate152 2 ай бұрын
Tai khupch chhan mahiti kalli Khup khup dhanyavaad
@mohandharmadhikari4
@mohandharmadhikari4 2 ай бұрын
ऐकून खूपच छान वाटला
@sk3.1415
@sk3.1415 2 ай бұрын
Fantastic. Looking forward to upcoming episodes. Khup khup Dhanyavad
@anannyanaik
@anannyanaik 2 ай бұрын
फार छान❤
@RevansiddhaKawchale
@RevansiddhaKawchale 2 ай бұрын
Lot of Thanks regarding Knowledge of Madam.
@samidhakothe62
@samidhakothe62 2 ай бұрын
अप्रतिम ताई ,अजुन विस्ताराने ऐकायला आवडेल
@aniketsurse
@aniketsurse 2 ай бұрын
Chaan✨
@shubhadapaluskar4631
@shubhadapaluskar4631 2 ай бұрын
खुप छान उपक्रम 🙏
$1 vs $500,000 Plane Ticket!
12:20
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
वेदातील विज्ञान - डॉ. सुचेता परांजपे
1:07:02