महाभारताचे वास्तव | डॉ. सुचेता परांजपे | Mahabharatache Vaastav | Dr. Sucheta Paranjape

  Рет қаралды 587,530

Raashtra Sevak

Raashtra Sevak

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 11 ай бұрын
असे शिक्षक शाळा कॉलेज मध्ये असायला हवेत. सखोल अभ्यासक..खूप छान माहिती मिळाली.👍
@sejalmehkarkar2236
@sejalmehkarkar2236 5 ай бұрын
परांजपे मॅडम यांना अगदी साष्टांग दंडवत प्रणाम, किती ते सखोल ज्ञान, काय ती ओजस्वी वाणी, खरोखर नतमस्तक
@shobhajavalgikar6766
@shobhajavalgikar6766 Жыл бұрын
मॅडम सुचेताताई, तुमच्या इतक्या सखोल अभ्यास, संशोधन आणि विचार प्रवर्तक असण्याने आम्हाला खूप खूप सुरेख मार्गदर्शन मिळत आहे. 👼🙏
@Yadnikideshpande2806
@Yadnikideshpande2806 Жыл бұрын
खूप छान समजावले. तसेच माझे नाव याज्ञिक। द्रौपदी ज्या यज्ञातून जन्माला आली म्हणून तिला याज्ञिकी/यज्ञसेनी म्हणतात. माझे नाव माझ्या मामा नि ठेवले होते
@dnyaneshwarpatil1139
@dnyaneshwarpatil1139 Жыл бұрын
किती अभ्यास आणि किती सहज सुंदर पटवून सांगण्याचे कौशल्य १ तास कसा गेला हे कळलेच नाही प्रणाम आहे
@aabhanaware5292
@aabhanaware5292 Жыл бұрын
2अः❤❤
@alkajugdhar9378
@alkajugdhar9378 Жыл бұрын
​@aabhanaware5292
@ravindralele5586
@ravindralele5586 7 ай бұрын
🌷🌷
@kankvarnaaryadeo5575
@kankvarnaaryadeo5575 7 ай бұрын
@rajivpatil607
@rajivpatil607 5 күн бұрын
महाभारत हे पुराण वेद व्यसनाचे , उद्देश तिहेरी १. मनोजण पर इतिहास आधारित गॉशट , द्वाओअर युगांततल आदर्श जीवन व अशावेळी अध्यात्म मार्ग 👍
@monalipatil1593
@monalipatil1593 2 жыл бұрын
धन्यवाद, सुचेता ताईंना ऐकणे नेहमीच पर्वणी ठरते. महाभारतातून काय घ्यायचे आणि काम सोडायचे हे ज्याने- त्याने ठरवावे मात्र तो खरोखर तत्कालीन भारतीय प्रचलित कथांचा समुच्चय वाटतो असं म्हटलं हे कुठेतरी पटत नाही कारण भागवत पुराण महाभारतापेक्षाही व्यापक आहे. भारतीय साहित्यात उपमा अलंकाराचा खुप वापर केला आहे प्रत्येक भाषेत. ती उपमा समजून घेतल्यास त्यामागचे तत्वज्ञान कथा रुपाने समजून पुढच्या पिढीस दिल्यास भारतीय संस्कृती कालातीत अमर बनेल. साहित्य मनात रुंजी घालणारे ठरावे म्हणून उपमा अलंकार वापरले आहेत मात्र त्याव्यतिरिक्त मुख्य ज्ञानाचा विचार केल्यास सर्व भारतीय ग्रंथ वैज्ञानिंक दृष्टिकोनातून रचलेले आहेत. द्रौपदी मला सीतेपेक्षा जास्त जवळची वाटते. रामायणापेक्षा महाभारत आणि गीता जास्त महत्त्वाची आहे सर्वसामान्यांसाठी या कलियुगात.
@madhup3403
@madhup3403 Жыл бұрын
सुचेता ताई नी रामायण आणि महाभारत ची समिक्षनात्मक ग्रंथ मराठीत लिहावे. महाभारतात v रामायणात जी रूपक वापरलेली आहेत त्यांचे प्रचलित अर्थ ही स्पश्ट करावे.ही विनंती
@vivekkherdekar880
@vivekkherdekar880 Жыл бұрын
स्वामी विवेकानंद यांनी असेच मिळते जुळते भाषण "महाभारत" बद्दल १ फेब्रुवारी १९०० रोजी केलिफॉर्नियातील पेसाडेना येथे शेक्सपियर क्लब मध्ये भाषण देले होते. डॉक्टर मैडम यांनी अभ्यास पूर्ण माहिती दिली, best.
@KunalYoga
@KunalYoga Жыл бұрын
हे ज्ञान अतिशय सुंदर आहे . मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या घरात अथवा घराण्यात आजही सुत/भाट आहेत ते ५-७ वर्षांतून आम्ही त्यांना बोलवतो आणि ते येवून गेल्या ५-७ वर्षात कुणाला मुलगा झाला कुणी देहांत झाला हे सर्व टिपून घेतात. त्यांच्या कडे आमच्या घराण्याचे २००० वर्ष पूर्वीचे दाखले आहेत . आपले ज्ञान खूप सुंदर आहे . असेच ते गुरुपरंपरा पद्धतीने आमच्या पर्यंत पोहोचत राहावी ही नम्र विनंती ❤
@silife750
@silife750 Жыл бұрын
Kharach sut ahet
@laxmanshindelaxmanshinde3391
@laxmanshindelaxmanshinde3391 7 күн бұрын
🙏🙏त्याग कर्तव्य ज्ञान अनुभव❤जय हो सनातन 🙏🙏
@milindwasmatkar8805
@milindwasmatkar8805 Жыл бұрын
डॉ.सुचेताताईंची कथन शैली उत्तम आहे.त्यांनी वेद उपनिषदे यांचा अभ्यास केला आहे.वास्तविकतेला मान्य असणारं सारच त्या सांगतात.खुप रोचक व उत्कंठा वाढवणारी माहीती..
@mugdhasohoni9075
@mugdhasohoni9075 6 ай бұрын
अभ्यास पुर्ण विवेचनामुळे खूप नवीन माहीती मिळाली.असे व्याखान व्हावे. नवीन पिढीला समजेल की अपली संस्कृती किती महान आहे.
@abhijeetghadage2351
@abhijeetghadage2351 Жыл бұрын
खुप महत्वाची माहिती मिळाली. ज्ञानात खुप खुप भर पडली, महाभारताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. पण गावाकडे अनेक स्त्रीयांची नावे द्रूपदाबाई असते. हे नाव दौपदीवरून घेतलेले आहे.
@sulabhakulkarni4957
@sulabhakulkarni4957 7 ай бұрын
छान.... सुचेता ताई तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टी अतिशय सोपे करुन सांगता त्यामुळे ऐकावेसे वाटते.....सत्य काय आहे हा तुमचा दृष्टीकोन आवडला
@GAUTAMPANSARE
@GAUTAMPANSARE Жыл бұрын
किती विद्वान बाई आहेत. धन्य झालो. 🙏🙏🙏
@mangalapethe1815
@mangalapethe1815 7 ай бұрын
अत्यंत प्रतिभावान व्यक्ती कडून अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकून खूप वेगळा ज्ञानानुभव मिळाला.धन्यवाद
@prabhakardeodhar2397
@prabhakardeodhar2397 Жыл бұрын
खरंच श्रवणीय अनुबोधन आहे. प्रचलित समज सहजपणे दुर केले आहेत. विदर्भ मराठा प्रकाशित महाभारत, रामायण , भागवत, योगवासिष्ठ हे सर्व मी घेतले होते व वाचले होते.‌ महाभारत एक सुडाचा प्रवास हेही वाचले आहे.. द्रौपदी नांव, आपल्या भारतात आमच्या प्रेसिडेंट‌चे आहे ‌धन्यवाद.
@suvidyavelankar8473
@suvidyavelankar8473 11 ай бұрын
अतिशय सोप्या कलेळशा भाषेत तुमचे शिकवण्याचे कौशल्य आहे ,हे ऐकताना त्याची प्रचिती आली .तुम्हाला वंदन😊
@yogeshkate5887
@yogeshkate5887 2 жыл бұрын
महाभारतावरील सर्वात छान ग्रंथ महाभारतावरील आक्षेपांच्या संदर्भात प्राचार्य अ.दा.आठवले यांचा ग्रंथ महाभारताचे वास्तव दर्शन आक्षेपांच्या संदर्भात हा ग्रंथ आवश्य वाचा. सर्व आधुनिक समीक्षकांनी घेतले आक्षेपांचे साधार खंडन केले. आवश्य वाचा.
@vedshreelimaye6382
@vedshreelimaye6382 Жыл бұрын
दाजीशास्त्री पणशीकरांनी खरंच खूप छान लिहिले आहे,एक सूडाचा प्रवास.मी वाचले आहे.खरच सूडासाठी सूड घेतले आहेत लोकांनी महाभारतात.
@shashankparanjape1700
@shashankparanjape1700 Жыл бұрын
सुंदर माहिती. फक्त एकच खटकलं, की रामायणाचे उल्लेख महाभारतात येतात पण रामायणात महाभारताचे येत नाहीत. याचं कारण रामायणाला महाभारतात घुसायचं होतं. पण याचं कारण म्हणजे रामायण महाभारताच्या पूर्वी घडून गेलं आणि पूर्वीच्या घटनांचा उल्लेख नंतरच्या काळत येणारच.
@shamikagharat1880
@shamikagharat1880 7 ай бұрын
बरोबर
@minalpendkar8058
@minalpendkar8058 4 ай бұрын
बरोबर,रामायण हा विष्णूचा सातवा अवतार आहे आणि महाभारतातील कृष्णा हा विष्णूचा आठवा आहे 🌺🌺🌺🙏🚩
@truptipednekar2156
@truptipednekar2156 3 күн бұрын
श्रवणीय व अभ्यासपूर्ण विवेचन... धन्यवाद. 🙏🙏
@pushparokade636
@pushparokade636 Жыл бұрын
खूप सुंदर सांगितलं मॅडम अहो काल काय खाल्लं हे आठवत असताना तुमच्या तोंडून अक्ख महाभारत आणि रामायण ऐकताना फार कौतुक वाटलं किती ती स्मरण शक्ती दांडगी👌 ऐकत च रहावं असं वाटत होतं👍
@hemlatajadhav3659
@hemlatajadhav3659 10 күн бұрын
Ati sunder....khup upyukt mahiti... Great Dr Sucheta paranjape 🎉
@vivalingua9377
@vivalingua9377 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती. बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या. आपल्या संस्कृतीबद्दल अभिमानही द्विगुणित झाला.
@SagarDivekar-r1o
@SagarDivekar-r1o Жыл бұрын
सुंदर!! डाॅ. सुचेता ताईंनी थोडक्यात महाभारताचा इतिहास, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांच्या भूमिका आणि बलस्थाने यांचे सुंदर वर्णन केले. द्रौपदी कडे पहाण्याचा दृष्टीकोन भावला.
@kumudinikadhao953
@kumudinikadhao953 Жыл бұрын
मॅडम आपण अत्यंत मार्मिक विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही लावलेला प्रत्येक तर्क पटेल असाच आहे. धन्यवाद
@janardanmulekar
@janardanmulekar 2 ай бұрын
Namaskar dr खूप सोप्या भाषेत सरळ शब्दात महाभारत समजाऊन सागितले आपले शतशा आभार ❤
@vikassatam8941
@vikassatam8941 Жыл бұрын
छत्तीसगडवरून आठवण झाली तीजनबाई आणि तिने खणखणीत आवाजात गायलेलं महाभारत!
@kaushalyashetake3092
@kaushalyashetake3092 10 күн бұрын
धन्यवाद ताई . बऱ्याचशा गोष्टी महाभारता बद्दल समजल्या🙏🙏
@नारायणी-विशाखाभिडे
@नारायणी-विशाखाभिडे Жыл бұрын
मॅडम खूपच सुंदर महाभारताचं विश्लेषण इतका छान त्यातल्या स्त्रियांचे कर्तृत्व किंवा द्रौपदीचे गुण तुम्ही अत्यंत उत्तम सांगितलेले आहेत त्याची गरज पण आहे आणि एकीकडे वास्तवात कसे असते ते पण फारच सुंदर सांगितलेले आहे
@vaishalidevdikar7548
@vaishalidevdikar7548 8 ай бұрын
डॉ. सुचेताताई, काय सुरेख पद्धतीने सगळे सांगितले आहेत . अतिशय धन्यवाद!! इतके वर्ष मनात खूप प्रश्न होते, तार्कीकतेच्या निकाशावर काही गोष्टी पटतंय नव्हत्या त्या सगळ्यांना आज उत्तरे मिळाली. 🙏🏻🙏🏻
@MalhaarKale
@MalhaarKale Жыл бұрын
अतिशय सुंदर. ज्यांना इच्छा आहे त्यांनी स्वामी वरदानंदभारती यांची "श्री कृष्ण दर्शन" आणि "महाभारत : आक्षेप आणि वास्तव" ही दोन पुस्तकं नक्की वाचावीत.
@chetan3667
@chetan3667 Жыл бұрын
खूप धन्यवाद. कृपया त्यांची इतर काही चांगलीही पुस्तके असतील तर इथे रिप्लाय मध्ये सुचवा. आणि ती पुस्तके कुठ मिळतील हे सांगा. 🙏
@MalhaarKale
@MalhaarKale Жыл бұрын
@@chetan3667 मनोबोध - मनाच्या श्लोकांवर हे पुस्तक आहे. त्यांची गीतेच्या सर्व 18 अध्याय वर पुस्तकं आहेत. उपनिषद कौमुदी म्हणून उपनिषदांवर भाष्य आहे पुण्यात दगडूशेठ हलवाई समोर नेर्लेकर पुस्तक दुकान आहे, किंवा कुमठेकर रस्त्यावर स्वीट होम पाशी जुन्या kotak बँक समोर आत मध्ये एक आध्यात्मिक पुस्तकाचं दुकान आहे. तिथे देखील नाही मिळाले तर शनिवार पेठेत राधा दामोदर प्रतिष्ठान आहे तिथे विचारणा करावी.
@vijayamahajan6542
@vijayamahajan6542 7 ай бұрын
O ji u of m 😊o tar pp​@@chetan3667
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 7 ай бұрын
सुचेताताईंची विवेचनाची पद्धत अतिशय रंगतदार आहे. मी हा व्हिडिओ ३-४ वेळा तरी पाहिला असेल.
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 Жыл бұрын
अतिशय सोप्या, रसाळ आणि सुंदर भाषेत महाभारतातील विविध प्रसंगांचे आणि व्यक्तिरेखांची अपरिचित माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 6 ай бұрын
‌डाॅ.सुचेता परांजपे आणि आपणा दोघांचेही आभार,राष्ट्र सेवक जे आपलं चॅनल आहे, त्यांचेही आभार.
@sandhyavhatkar4904
@sandhyavhatkar4904 Жыл бұрын
आज काहीतरी छान माहतीपूर्ण ऐकायला मिळाले. खरेच महाभारत अनादी आणि अनंत आहे
@madhurideshmukh9174
@madhurideshmukh9174 Жыл бұрын
त्या गीतांना Pandavani म्हणतात
@VijaySingh-ym1rj
@VijaySingh-ym1rj Жыл бұрын
Pls Cast your Openion vote through given link
@milindrokde7233
@milindrokde7233 Жыл бұрын
​@@madhurideshmukh9174 पांडवनीची अधिक माहीती कमेंट मध्ये टाका.
@dineshpandit2078
@dineshpandit2078 Жыл бұрын
महाभारत या विषयावर पू. प्राचार्य अ.दा.आठवले यांनी " महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांच्या संदर्भात" या ग्रंथाच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त व समर्पक असे मार्गदर्शन केले आहे. अभ्यासकांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल....
@jayashreemehendale1607
@jayashreemehendale1607 Жыл бұрын
महाभारतातल्या सखोल आशय त्याचं विविध पैलू असलेले रूप तुमच्यामुळे उलगडले. असे वैचारिक सत्र ऐकायला आवडेल. धन्यवाद! खरं म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहे. 😊💐
@jge172
@jge172 5 ай бұрын
खूप सुंदर मॅडम खूप छान आजच्या काळाची ही गरज आहे जर तुम्हाला पुस्तक वाचायला नाही मिळाली तर अशा उत्तम मार्गदर्शकाकडून मराठी संस्कृतीची माहिती घ्यावी
@ashalanke8673
@ashalanke8673 Жыл бұрын
खूप छान विवेचन!! मुलाखतकार खूप संयमित आणि आवश्यक तितकेच साधेपणाने बोलत होते त्यामुळे छान वाटले.
@ajitishwarkale
@ajitishwarkale 3 ай бұрын
खरोखरच आपलं आभार माणण्यासाठी माझ्याकडील शब्दसंपत्ती ही अपुरी पडेल 👍👌🙏❤️
@viraswhistle6524
@viraswhistle6524 Жыл бұрын
मी सुचेताताईंचे 'महाभारतातील स्त्री व्यक्तीरेखा' हे रेडिओवरील सर्व भाग मन लावून ऐकले आहेत. आधुनिक स्त्रियांनी कसं असावं हेसुद्धा आपल्याला महाभारतातून कळतं,हा विचार करून आश्चर्य वाटलं!! परांजपे मॕडम आपले मनःपूर्वक आभार!!
@alkasamant4534
@alkasamant4534 7 ай бұрын
O
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 Жыл бұрын
मी आता श्री श्रीधरस्वामी चे पांडव प्रताप ह्या ग्रंथाचे वाचन व मनन करत आहे,एकदम अप्रतिम ग्रंथ आहे.जिज्ञासूने त्याचे वाचन करावे.थैंकू.व्हेरी मच...
@kavisonawane271
@kavisonawane271 Жыл бұрын
आदरणीय मॅडमजी, खुप अभ्यासपूर्ण संशोधनीय वैचारिक विश्लेषणात्मक विवेचन आपन केले आहे. आपल्या ह्या अनमोल कार्यास सदैव सलाम. 🙏💐👍👍👍
@sandhyak2767
@sandhyak2767 Жыл бұрын
Droupadi मुर्मू..our Honorable President..आहेत मॅडम Thanks फॉर your very very knowledgeable video ma'am ❤
@sonofmotherindia
@sonofmotherindia Жыл бұрын
महाभारतातील तात्विक पैलूंचा थोडक्यात आढावा परांजपे मॅडमनी थोडक्यात परंतु भक्कम पणे मांडला आणि ते राष्ट्रसेवक चैनल ने आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल मॅडम आणि चॅनलचे आभार
@sunitapanse6259
@sunitapanse6259 Жыл бұрын
अप्रतिम, किती सखोल अभ्यास आहे परांजपे ताईंचा,,सगळं सविस्तर आणि logically समजावून सांगितलं आहे, खूप भावलं,पटलं खूप खूप धन्यवाद
@rashmibhide9519
@rashmibhide9519 Жыл бұрын
सोप्या पद्धतीने पण स्पष्ट सुंदर रितीने सांगितले आहे व त्यामुळे अतर्क्य गोष्टी पटतात.
@vijaypethe5519
@vijaypethe5519 Жыл бұрын
महाभारत वर आज पर्यंत सत्तर एक वर्षे खूप काही वाचले आहे, बघितले आहे परंतु तृप्ती होत नाही. आपले अतिशय संशोधनात्मक निरूपण ऐकले समाधान वाटले. धन्यवाद.
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 11 күн бұрын
उपनिषदांचेही विवेचन ताईंनी केले तर खूपच छान होईल. ❤
@yoginikaregaonkar2015
@yoginikaregaonkar2015 Жыл бұрын
धन्यवाद राष्ट्र सेवक ,खुप छान विषय घेतला, तुमच्या मुळे खूप छान माहिती मिळाली🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍
@aparnakapade7758
@aparnakapade7758 5 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम!!!अतिशय वास्तव माहीती दिली आदरणीय डॉ.सुचेना मॅडमनी....असे अभ्यासू व्यक्ती ..खुप कमी आहेत...खुप खुप धन्यवाद सुचेता मॅडम 🙏🙏🙏
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Жыл бұрын
डॉ सुचेता ताईंनी खुप सोप्या शब्दात महाभारताचं वास्तव सांगितलं रामायण महाभारत हि दोन्ही महाकाव्ये स्त्री शक्तीवर आधारलेली आहेत. असे मला वाटते.
@nandasonawane7563
@nandasonawane7563 Жыл бұрын
ही महाकाव्ये आहेत ना मॅडम ? यांचा कालखंड इ.स. सांगावे
@phtoelectrondesh9068
@phtoelectrondesh9068 Жыл бұрын
नमस्कार, महाभारतातील व्यक्तीरेखा समजून घेण्यासाठी श्री. बाळशास्त्री हरदासांची व्याख्याने कूपच उपयुक्त आहेत. धन्यवाद
@loke4321
@loke4321 8 ай бұрын
हर हर महादेव !! परांजपे मेडम ना कोटि कोटि धन्यवाद !! खुप आनंद दायक उत्छुकता वढवणारा कार्यक्रम आहे !!
@Farmer00
@Farmer00 Жыл бұрын
भरपूर दिवसांनी अशी मुलाखत बघितली.सलाम आहे त्या माऊली ला किती अभ्यास केला आहे.अशा समृध्द लोकांनी महाराष्ट्र घडत आहे.
@Easywork1357
@Easywork1357 Жыл бұрын
फारच छान! ऐकून खुप आनंद झाला ! चार वेळा BR चोप्रा पाहून झाल्यावर या सर्व गोष्टी समजल्या आणि भांडारकर यांचे critical महाभारत याचे महत्व पटले ! 🙏
@pravinnazare5269
@pravinnazare5269 4 ай бұрын
विचार करायला प्रवृत्त करणारे सर्वांगसुंदर विवेचन.
@dypatilpatil118
@dypatilpatil118 Жыл бұрын
अतिशय सोप्या आणि सुंदर भाषेत महाभारत या ग्रंथांबद्दल आपण आम्हाला सांगितलेत, धन्यवाद
@mitalwavekar1507
@mitalwavekar1507 Жыл бұрын
अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण विवेचन : व्यासंगी व्यक्तिमत्व .. खूपच छान
@rameshkajale4594
@rameshkajale4594 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण, तर्कशुद्ध व्यक्तीचित्र , लोकांमधील चुकिच्या मान्यता धारणा यांचा उल्लेख!! खूपच छान! सत्यवती कुंती गांधारी द्रौपदी यांची नाईका रूपांच विश्लेषण अगदी तर्कशुद्ध!! हे सर्व शेवटी मानव जीवन दर्शन आहे. यातून उच्चतम आपल्याला निवडता आलं पाहिजे!!!! धन्यवाद.
@shrikrishnabhide7917
@shrikrishnabhide7917 Жыл бұрын
खूप खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏🙏🙏
@anitajoshi4531
@anitajoshi4531 Жыл бұрын
पंडवानी लोकसंगीत यात महाभारता ले प्रसंग घेऊन गाणी रचली आहेत
@shubhangighewade6726
@shubhangighewade6726 Жыл бұрын
खूप छान सांगितले मॅडम आपण. पुन्हा एकदा भुतांच्या वाड्यात तुमच्या तासाला बसले आहे असे वाटले. खूप सुंदर विवरण, ओघवती शैली 🙏
@vidyadamle7151
@vidyadamle7151 Жыл бұрын
खूप सुंदर ,अभ्यासपूर्ण विवेचन केले आहेस सुचेता. तुझा अभिमान वाटतो.
@sandhyakarve3510
@sandhyakarve3510 Жыл бұрын
सुचेता ताई तुमचा अभ्यास आणि वाचन याला शत शत नमन. खूप वेगळा आणि महत्त्वपूर्ण इतिहास समजला. धन्यवाद ताई.
@ashakamat6942
@ashakamat6942 6 ай бұрын
काय बोलाव हे कळत.नाही.अप्रतिम. छान. ऐकावस वाटत.मनोरंजक.!...
@RekhaSalunkhe-fx5fn
@RekhaSalunkhe-fx5fn Жыл бұрын
खूपच सुंदररित्या सांगितले आहे ...अगाध ज्ञान आणि गाढा अभ्यास 🙏🙏
@readysteadygokids284
@readysteadygokids284 Жыл бұрын
खूप माहितीपूर्ण व्याख्यान !!....बऱ्याच शंकांचं निरसन झालं. खूप खूप धन्यवाद सुचेता मॅडम. 🙏🙏
@saliljoshi2470
@saliljoshi2470 Жыл бұрын
अतिशय सुंदर .असे शिक्षक हवेत शाळातून देखील.बाईंचा व्यासंग आणि सांगायची हातोटी सहज सुंदर.वेळ कुठ गेला कळलं नाही आणि सत्कारणी लागला.सर्वांचे अतिशय आभार🎉🎉🎉
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Жыл бұрын
असे शिक्षक नही चालत हल्ली. त्यात यांचे नावं परांजपे.
@sunillattu6761
@sunillattu6761 Жыл бұрын
​@@suhaskarkare7888सही
@drshreeramgvaidya470
@drshreeramgvaidya470 Жыл бұрын
खूप छान छान मला शास्त्रीय बैठक भावली 100 कौरव नसून वाईट व्यक्ती जास्त पटते मऊ गवत हे पटत मी डॉक्टर वैद्य cancer Research karun Ph D keli
@sanjaygovekar8296
@sanjaygovekar8296 11 ай бұрын
खूपच छान या पुढे शब्दच नाही कारण कान अगदी तृप्त झाले
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 Жыл бұрын
खूप अभ्यास पूर्ण विवेचन.. असे कार्यक्रम सतत व्हायला हवे.. समाजात सत्य अधिकारी व्यक्तीनी सांगायला हवे.. 🙏
@chaitalisawant5192
@chaitalisawant5192 Жыл бұрын
kzbin.info_bhmqNDk9I4?si=Po0_d8Rw7yCBDIvF
@ravindraapte3796
@ravindraapte3796 6 ай бұрын
अत्यंत सुलभ पद्धतींचे विवेचन.
@mohansakpal66
@mohansakpal66 Жыл бұрын
पांडुरंगशास्री आठवलेंचे "श्रीकृष्ण जीवन दर्शन " हे पुस्तक जिज्ञासूंनी वाचावे .त्यात कृष्णाच्या जीवनाबरोबर संपूर्ण महाभारत रोचक पद्धतीने लिहीलेले आहे.
@surekhamhetre5602
@surekhamhetre5602 Жыл бұрын
महाभारत नायिका प्रधान आहे हे पटले.
@SudarshansMusicalworld
@SudarshansMusicalworld Жыл бұрын
Tyat Karna che character kase ahee??
@dr.ravindrapathak3591
@dr.ravindrapathak3591 7 ай бұрын
खूप छान माहिती
@aarvikul6147
@aarvikul6147 7 ай бұрын
अप्रतिम कथन . नमस्कार.
@shobhanalawande5025
@shobhanalawande5025 13 күн бұрын
सुंदर, रामायण आधी घडले म्हणून रामायणात महाभारत आढळत नाही. माझ्या मावशीचे नाव द्रौपदी आहे
@kailasbadgujar5706
@kailasbadgujar5706 Жыл бұрын
अतिशय सुंदर स्पष्टीकरण, विश्लेषण 👌👌👌👌
@vaibhavvaze9681
@vaibhavvaze9681 6 ай бұрын
खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली. तुम्हा दोघांशी संवाद साधायला आवडेल
@vijaygore3826
@vijaygore3826 Жыл бұрын
❤ खरोखर अतिशय ज्ञानवर्धक माहिती प्राप्त झाली सुंदर विवेचन ❤
@arunapande6889
@arunapande6889 7 ай бұрын
खुप छान ताई, तुमच्यामुळे बऱ्याच गोष्टी कळल्या 🙏👏👏
@vikrant8590
@vikrant8590 Жыл бұрын
भावनिक न होता चिकित्सक होवून इतिहास पाहिला पाहिजे…👌
@vasantraokulkarni4002
@vasantraokulkarni4002 Жыл бұрын
पूर्ण ऐकले, खूप मजेशीर माहिती दिली.
@GaneshThore
@GaneshThore 2 жыл бұрын
खूप छान! धन्यवाद यांचे मराठी लेक्चर अपलोड केल्याबद्दल. इंग्लिश पूर्वी ऐकलेल पण माझ्या वडिलांना ऐकवायच होत.
@bhuleshmhadase7570
@bhuleshmhadase7570 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@ramanbhikajiBachhav_sudhakant_
@ramanbhikajiBachhav_sudhakant_ 3 ай бұрын
छत्तीसगड मधील तिजनबाई "पंडवानी" उत्तम प्रकारे सादर करीत असत. तेव्हाच्या सरकारी "दूरदर्शन"वर ते कार्यक्रम झालेले आहेत.
@kathanak-nilkanthrangi6531
@kathanak-nilkanthrangi6531 Жыл бұрын
खुपच छान, पुन्हा एकदा महाभारत वाचावसं वाटते, धन्यवाद
@bittu101
@bittu101 Жыл бұрын
Listening to it in 2023. Regarding names of Mahabharat in present times. Today we have Her Highness Draupadi Murmu as our president. Paranjape madam, mentioned about Pandwani gayan from Chattisgarh. Let me introduce Chhau Nritya from Bengal, Jharkhand and Odisha. Chhau Nritya is like Raam Lila. As Raam Lila is play of Ramayan. Chhau is play of Mahabharat stories. There are two forms of Chhau. Puruliya form and Mayurbhanj form. Now let me tell about names in Vanavasi region of Bengal, Jharkhand, and Odisha . I have lived in Jharkhand. I have seen all Mahabharat names in that region, including Duryodhan and Duhshasan. My father's office had a staff Duryodhan Gop (Gop means Yaduvaanshi). We used to take milk from one person Duhshashan. Tusu Parv ( makar sankranti) is the most important festival of that region. In that festival Chhau Nritya all stories of Mahabharata are played. So, BORI should also study the Lok Kala from Jharkhand Vanavasi region.
@akanshaverma1206
@akanshaverma1206 Жыл бұрын
Wow deep knowledge
@vinayagodbole719
@vinayagodbole719 Жыл бұрын
खरच खूप अप्रतिम आहे वाचण्याची जिज्ञासा जागृत झाली
@madhavithakoor9973
@madhavithakoor9973 Жыл бұрын
महाभारता विषयी आपण खूप सुंदर आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद.
@agam000
@agam000 Жыл бұрын
प्रा. आठवले यांचे महाभारताचे वास्तव दर्शन बेश्ट👍🏻
@rahuldavare645
@rahuldavare645 Жыл бұрын
आठवले तथा वरदानंद भारती यांचेच ना ?
@agam000
@agam000 Жыл бұрын
@@rahuldavare645 हो
@prakashsubhedar1149
@prakashsubhedar1149 Жыл бұрын
आपण लोक इतके भाभडे आहोत कि आपण जून्या काळात लिहिलेल्या सर्व कथांवर विश्वास ठेवतो आणि त्यावर खूप श्रद्धा देखील ठेवतो.उदाहरण सांगायचं झालं तर रामायणातील वानर सेना.त्या आधी एक सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना एक सवय आहे कि भूतकाळातून अनुभव घेऊन वर्तमान काळात कृती करायची.मुळात ईश्वर हा सृष्टी चक्र पूर्ण झाल्यावर अगदी शेवटच्या क्षणी सृष्टी वर येऊन गीतेचे व शास्त्राचे सार व रहस्य सांगतो. आपल्या मानवाने लिहिलेल्या गीतेत सुद्धा लेखकानं स्पष्ट लिहून ठेवलेलं असताना लोकांना गीता समजत नाही. आपल्या गीतेमध्ये ईश्वर येण्याची वेळ सुद्धा सांगितली आहे.यदा,यदा ही धर्मस्य गलानिर्भवती भारत||अभ्युथानाम धर्मस्य, तदात्मानं सृजाम्यहम||म्हणजे मी ईश्वर शिव परमात्मा निराकार ज्योति बिंदु स्वरूप, ज्ञानाचा सागर, सर्वशक्तिमान प्रत्येक वेळी जेव्हा मी स्थापन केलेल्या आदि सनातन देवीदेवता धर्माची विटंबना होते त्या काळात सृष्टीवर येतो आणि काय करतो? तदात्मानं सृजाम्यहम. अर्थात तुमच्या अपवित्र, विकार ग्रस्त पतित आत्म्याला पुन्हा पवित्र बनवतो. अर्थात आत्म परिवर्तन करण्यासाठी ज्ञान श्रृंगार करतो. तुम्ही जर स्वतःला आत्मा समजून मला परमात्म्याला याद केलत तर तुम्ही पुन्हा देवता पद प्राप्त करुन घेऊ शकता. आत्ता तुमची स्थिती कामी,क्रोधी , लोभी मोही, आणि अहंकारी माकडा सारखीच आहे. म्हणूनच हनुमान ज्यानं आपल्या अभिमान व अहंकाराचा त्याग अर्थात हनन केलं , ज्याने आत्मा रुपी सीतेला याच विकार रुपी रावणाच्या विळख्यात असलेल्या प्रत्येक सीतेला सोडवण्याचा रामाचा अर्थात ईश्वराचा संदेश याच काळात वावरत असलेल्या मर्कट चाळे करणाऱ्या मनुष्यांना संपूर्ण विश्वात देण्याकरिता आलेला आहे. म्हणून रामायणात वानर सेनेचा उल्लेख आहे. ईश्वराचा मनुष्य आत्म्याशी संबंध आहे वानरांशी नाही.परंतु विकारांवर वर विजय प्राप्त न करणाऱ्या मानवाला व बुद्धी भ्रष्ट झालेल्या मनुष्याला या गीता आणि रामायणातला अर्थबोध होत नाही. म्हणून म्हणतात गाढवापुढे वाचली गीता.आता गाढव काय आणि माकड काय दोघाची उपमा माणसाना देण्याचे कारण काय? म्हणून ईश्वर सांगतोय कि मी पत्थर बुद्धी माणसाला पारस बुद्धि बनवतो.हा ईश्वरीय संदेश संपूर्ण जगात पोहोचवण्याचं कार्य आज इशवरीय आदेशानुसार प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय विनाशुल्क करीत आहे.कृपया लाभ घ्यावा.वेळ संपत चाललेली आहे. श्रीकृष्ण जन्माची वेळ येऊन ठेपली आहे.दैवी अद्वैत राज्य गुप्त रितीने स्थापन होत आहे.धनवाद.
@rahuldavare645
@rahuldavare645 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी वाच बाई अजून वय एवढ झालं नाही दांडेकर बाबाजी महाराज पंडीत साखरे महाराज वाच बाई वेळ असेल च तुम्हाला
@dilipvarude6633
@dilipvarude6633 Жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन व विश्लेषण आहे. एखाद्या विषयावर टीका किंवा निंदा सहज करता येते परंतु ती टीका करायच्या आगोदर त्या विषयाचा सखोल अभ्यास आणि चिंतन करणे आवश्यक आहे आणि मगच आपण त्या विषयी मत बनवले पाहिजे असे माझे मत आहे. उथळ पणे मत माडू नये. मॅडम नी अतिशय मुद्देसूद पणे व सविस्तर पणे महाभारताबद्दल सांगितले आहे. असा अभ्यास आणि चिंतन असले पाहिजे. मी त्यांचे खूप आभार मानतो.🙏🙏
@ujwalathakur9413
@ujwalathakur9413 Жыл бұрын
मॅडम अप्रतिम. मला एव्हढ तोडीस तोड अभ्यास आहे पण गुरू म्हणून मी मनोमन तुम्हाला नमन करते. तुम्ही भेटलात तर माझ्या इतकी भाग्यवान बाई कोणी नाही
@madhuripendse7329
@madhuripendse7329 6 ай бұрын
खूप आवडलं विवेचन.... असेच साहित्यावरचे भाग बघायला आवडतील 🙏
@hemantbhagwat1056
@hemantbhagwat1056 Жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण!🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@vidyapawar3412
@vidyapawar3412 6 ай бұрын
किती सहज आणि सुंदर पध्दतीने तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद .
@prasadbapat6301
@prasadbapat6301 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि ओघवते महाभारत कथा वर्णन-🙏🙏🙏
@meghashamshelar2631
@meghashamshelar2631 Жыл бұрын
बाप रे... किती सुंदर आणि विस्तृत विवेचन.... आता मोठा प्रश्न पडलाय की श्री व्यास मुनिनी श्री गणेश देवाकडून महाभारत लिहून घेतलं हे चूकच.... कारण, जय.... भारत आणि महाभारत हे सगळ विविध व्यक्तींनी लिहिलं आहे....
@Kतन
@Kतन Жыл бұрын
ही कथा नाही , आमचा इतिहास आहे, #जय श्री कृष्णा 🙏
@rajashreeshrotriya795
@rajashreeshrotriya795 Жыл бұрын
अप्रतिम video आहे, फारच अभ्यास पुर्ण विवेचन केले आहे परांजपे मॅडम यांनी, शांत पणे सर्व समजुन सांगितले आहे, मुलाखत घेणार्‍या ताई दादा नी पण फारच छान प्रश्न विचारले आहेत. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@chetanjadhav3849
@chetanjadhav3849 2 жыл бұрын
इतिहास ऐकताना छान वाटले. डॉक्टर सुचेता मॅडम नी छान समजावले पण, महाभारताचे प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहेत त्यामुळे गोंधळात टाकल्यासारखे वाटते. तात्पर्य असे की जसा दृष्टीकोन असेल तसे महाभारत वेगवेगळे दिसते. अध्यात्मिक महाभारत पूर्ण वेगळे आहे.
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 7 МЛН
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 4,3 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 16 МЛН
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 7 МЛН