नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन | डॉ. श्रीकृष्ण देशमुख

  Рет қаралды 4,578

Raashtra Sevak

Raashtra Sevak

7 ай бұрын

नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन | डॉ. श्रीकृष्ण देशमुख
Naishkarmyasiddhi Bhavdarshan | Dr. Shrikrushna Deshmukh
आदिशंकराचार्य ह्यांचे पहिले शिष्य सुरेश्वराचार्य ह्यांनी नैष्कर्म्यसिद्धी नावाचा ग्रंथ लिहिला. तो क्लिष्ट ग्रंथ मराठीत अगदी सोप्या भाषेत ज्यांनी सांगितला त्या 'नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन' पुस्तकाचे लेखक प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख ह्यांच्याशी साधलेला संवाद आम्ही घेऊन येत आहोत. अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती जे व्यवसायाने डॉक्टर होते आणि आता गेल्या ३९ वर्षांपासून ख्यातनाम प्रवचनकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असून त्याद्वारे परमार्थाच्या संकल्पना संत वाङमय आणि शास्त्राचा आधार घेऊन केवळ देशातच नव्हे तर विविध देशात जाऊन तेथील सर्व सामान्य लोकांना सहज सोप्या शब्दांत ते सांगतात.
सादर करीत आहोत - प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्याशी साधलेला संवाद - 'नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन'
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Пікірлер: 34
@ivenkya8474
@ivenkya8474 2 ай бұрын
'प्रत्येक जीव हा त्याचा अंत कधी होणार हे निश्चित ठरवूनच जन्माला घातला गेला आहे, स्वतःहून जन्माला आलेला नाही' असं मानलं की मोक्ष मिळालाच समजा अशी परमेश्वराची शिकवण आहे, हे 'मी' बोलत नाहीये ! श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhagwangunjkar9585
@bhagwangunjkar9585 Ай бұрын
आम्ही खूप भाग्यवान अनुग्रह घेतला नसतांना ही काकांनी आम्हाला 45दिवस मनी ध्यानी नसतांना लाभले खूप च कृपाळू आहेत काका कुठे तरी सुप्त इच्छा होती की ज्या सदगुरू ंनी आपणा सारखे करीशी तत्काल असे सदगुरू चा सहवास लाभावा वाटत होता आणि प. पू. काकांनी लेकराचे लाड पुरविले
@vaishaliathavale7588
@vaishaliathavale7588 7 ай бұрын
नाहम् कर्ता, हरिः कर्ता. हरिः कर्ताहि केवलम् | हे छान कळलं.
@KiranNikam-xn1ue
@KiranNikam-xn1ue 7 ай бұрын
काकांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ।। राम कृष्ण हरि।।
@aasawarisahasrabudhe7319
@aasawarisahasrabudhe7319 7 ай бұрын
काका,हे सत्र नेहमी प्रमाणे बरंच शिकवणारे झाले.काकांना कोटी कोटी प्रणाम.
@sanjaythite5541
@sanjaythite5541 Ай бұрын
खूपच छान राम कृष्ण हरी
@shardavyawahare8748
@shardavyawahare8748 24 күн бұрын
Ram Ram 🙏🌹💐💐🚩🪔
@hemanginibhatt1394
@hemanginibhatt1394 7 ай бұрын
खूपच chhan आणि राघव दादा तुमचाअभ्यासपण डा दंडगा
@pramodjoshi1345
@pramodjoshi1345 7 ай бұрын
अतिशय सोप्या भाषेत उत्तम मार्गदर्शन.. धन्यवाद
@sulabha100
@sulabha100 7 ай бұрын
अप्रतिम
@sumanjoshi7902
@sumanjoshi7902 7 ай бұрын
संत दर्शन🙏🪔
@rickrolllinks109
@rickrolllinks109 7 ай бұрын
सद्गुरू नाथ महाराज की जय !
@vaishalideshmukh5040
@vaishalideshmukh5040 7 ай бұрын
आजचे प्रवचन खूप छानच झाले
@surabhisalgaonkar9729
@surabhisalgaonkar9729 7 ай бұрын
खुप सुंदर विवेचन. राघव दादा तुम्हीही मनातील शंकेचे निरसन केले.
@sulbhagole9325
@sulbhagole9325 3 ай бұрын
Apratim
@vasantmorje8334
@vasantmorje8334 7 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी ।।
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 7 ай бұрын
🙏🙏🙏
@rupalimahajan3296
@rupalimahajan3296 7 ай бұрын
श्री गुरूना केवळ नमन 🙏🙏🙏
@swatisathe1258
@swatisathe1258 7 ай бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने प.पू.काकांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम!🙏
@user-hz8pm7ch6e
@user-hz8pm7ch6e 7 ай бұрын
गुरुवर्य डॉ.काकांना सादर प्रणाम
@khyatin7681
@khyatin7681 7 ай бұрын
Khup sunder khup divasanni PP Dr Kakancha Darshan. Watching from New Zealand ❤
@shilpakarande
@shilpakarande 7 ай бұрын
Khupach chaan vivechan . Dhanyavaad .
@minalkulkarni6170
@minalkulkarni6170 7 ай бұрын
सादर प्रणाम काका
@urmiladeshmukh3707
@urmiladeshmukh3707 7 ай бұрын
🙏🙏
@vidulabhadang304
@vidulabhadang304 7 ай бұрын
खुप छान
@jayakulkarni8673
@jayakulkarni8673 7 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@xxo27u
@xxo27u 7 ай бұрын
ध्यानास्थिती बाबत विवेचन कराव. संतांच्या वचना वर निस्सीम श्रद्धा, भक्ती भाव ठेवला की आपोआप ध्यानस्थिती प्राप्त होते. उदा स्वामी समर्थ म्हणतात त्या प्रमाणे मी तुझ्या पाठीशी आहे या एकाच वचनावर श्रद्धाभाव ठेवला तर ध्यानस्थिती प्राप्त होइल हा मतितार्थ बरोबर आहे का? कारण ध्यानात करता करविता मी नाही स्वामी आहेत अशी भवस्थिती होते. शरीराकडून जी कर्म घडतात ती स्वामी करवतात. मी स्वामींच्या चरणाशी निमग्न आहे. पण मी ज्या शरीरात वावरत आहे त्याचा चरितार्थ स्वामी समर्थ करत आहेत. हा या मागचा प्रतिपदीत विषय बरोबर आहे का? या बाबत शास्त्रीय विवेचन व्हाव ही स्वामी चरणी विनंती.
@vaishaliathavale7588
@vaishaliathavale7588 7 ай бұрын
हे पुस्तक कुठे मिळेल?
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 7 ай бұрын
याला म्हणतात सत्य सनातन हिंदू धर्म ❤ भाजपा जे विकत आहे त्याला धार्मिक उन्माद , विद्वेष म्हणतात.
@suchitabapat7080
@suchitabapat7080 7 ай бұрын
🙏🙏🙏
@sunitideshmukh6285
@sunitideshmukh6285 7 ай бұрын
🙏🙏
@anjaligadgil4065
@anjaligadgil4065 7 ай бұрын
🙏🙏🙏
@rashmiluktuke4950
@rashmiluktuke4950 7 ай бұрын
🙏🙏🙏
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 57 МЛН