धांगडधिंगा पासून शांतता हवी असेल तर हे महेश काळे सरांच गायन श्रवण एका विलक्षण आत्म शांती माझ्यासाठी तर खूप मोठं मेडिटेशन आहे 🙏 सर्व शास्त्रीय संगीत श्रवण करायला सहज मिळत नाही परंतु आमच्या साठी तुम्ही यूट्यूब वर असे व्हिडिओ टाकता त्याबद्दल खूप खूप ऋणी आहोत. तुमची दैवी कला शक्ती अमूल्य आहे. त्याची आम्ही कोणत्याच प्रकारची परतफेड नाही करू शकत. महेश सर 🙏 खूप खूप प्रणाम 🙏
@poojashembekar46895 ай бұрын
खुप छान. तुमचा रत्नागिरीत पण कार्यक्रम झाला खुप छान वाटलं
@seemapidadi76145 ай бұрын
वाह 👌
@sukhadaprabhudesai31945 ай бұрын
So nice.. soothing....
@mohanwankar33755 ай бұрын
Heart touching performance.
@ShriramRane15 ай бұрын
"प्रेम वरदान" हे नाट्यगीत याच रागात आहे काय ❤
@gokuljaras1998Ай бұрын
📿🔱🎼🕉
@preetibaokar74085 ай бұрын
खूप छान, शांत वाटलं ऐकून. 👌🙏🙏
@ashasawant9485 ай бұрын
श्रवणीय, आनंद दिलास. खूप प्रेम.
@madhusudanwarwatkar46485 ай бұрын
फारच सुंदर. मनोभावन.
@gayatriawekar78185 ай бұрын
या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो दादा अतिशय सुंदर केवळ अप्रतिम ❤❤