Awesome Vlog 💯🔥❤😍 Presha Ani Reshvini Doghinchi Utsah Tar Shevatparyant Tikun Ahe 💯💪💪SOOO PROUD 💯🙌🙌 Khup Sundar Apratim Mahiti Dilit 💯👌👌❤❤ Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@digamberchavan968111 ай бұрын
Ja sivaray
@vamandryfruits Жыл бұрын
❤
@bhalchandraparchure19319 ай бұрын
नमस्कार, खूप छान पद्धतीने आम्हाला छत्रपती शिवरायांचा पहिला राजधानीचा किल्ला दाखवलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🎉 प्रेशा आणि रेशवीचं कौतुक करावे तेवढे थोडे आहे. एवढ्या छोट्या वयात एवढा मोठा गड चढून जाणं आणि ते ही थोडाही उत्साह कमी न होता. खरंच कौतुक आहे. पावसाळ्यात गडावर निरनिराळी फुलं फुललेली, त्यामुळे गडाची शोभा अवर्णनीय अशीच आहे. 1997 साली पावसाळ्यात आम्ही राजगड ट्रेक केला होता. आज तुमचा विडिओ बघितल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुमच्या टीमला पुन्हा एकदा धन्यवाद 🎉