No video

Ramesh Wanjale Speech || रमेश वांजळेंचे विनोदी भाषण || Vilasrao Deshmukh || Real Prime Videos ||Pune

  Рет қаралды 1,645,529

Real Prime Videos

Real Prime Videos

Күн бұрын

Ramesh Wanjale Speech || रमेश वांजळेंचे विनोदी भाषण || Vilasrao Deshmukh || Real Prime Videos ||Pune‪@RealPrimeVideos‬
क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करा , अँप डाऊनलोड करा -
wazirx.com/inv...
#rameshwanjale
#sandipmohol
#pune
#khadakwasla
#mns
#vilasraoDeshmukh
#Rajthakeray
#Rameshwanjalespeech
#realprimevideos

Пікірлер: 328
@pratiknanaware6483
@pratiknanaware6483 6 ай бұрын
2024 ला कोण कोण हा व्हिडीओ पाहतायत
@rajughule6500
@rajughule6500 6 ай бұрын
मीं आता बघितला
@sudakarkumbharde9979
@sudakarkumbharde9979 6 ай бұрын
मी बघीतले
@rupeshborle3319
@rupeshborle3319 6 ай бұрын
Me
@ShubhangiKamble-bu2bs
@ShubhangiKamble-bu2bs 5 ай бұрын
Ka re
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 5 ай бұрын
I am
@mychannel6645
@mychannel6645 7 ай бұрын
काँग्रेस च्या काळातील राजकारण खूप चांगले होते.. विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा किंमत होती..😊
@By6fyuu
@By6fyuu 7 ай бұрын
😂😂😂
@maneomkar18
@maneomkar18 6 ай бұрын
​@@By6fyuu हसतोय काय भडव्या
@The_Hinduism_9
@The_Hinduism_9 8 күн бұрын
सगळे मिळून मिसळून खात होते 😂
@ThePratik005
@ThePratik005 21 сағат бұрын
Congress chya kalat opposition strong navte
@anilmane6513
@anilmane6513 Жыл бұрын
स्व. आमदार रमेश भाऊ वांजळे आणि स्व. मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख दोन्ही व्यक्तींना विनम्र आदरांजली! असे नेते होणे नाही.
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 3 жыл бұрын
विलासराव देशमुख रमेश वांजळे पतंगराव कदम आर आर पाटील गोपीनाथ मुंडे मदन पाटील मनोहर पर्रीकर बाळासाहेब ठाकरे ही अशी मानस परत होने नाही, सत्ता येतात सत्ता जातात पण लोकांच्या मनात ही घर करून गेलेली लोक आहेत, त्यामुळे यांचे विचार कायम राहतील
@rajeshjoshi9794
@rajeshjoshi9794 3 жыл бұрын
प्रमोद महाजन
@vilaschavan5285
@vilaschavan5285 3 жыл бұрын
भाजपच्या सात आठ जणांनी सारे राज कारण नासवले
@saipatil184
@saipatil184 Жыл бұрын
Dighe saheb
@rushikeshjadhav3403
@rushikeshjadhav3403 Жыл бұрын
Vimal Tai mundada
@GaneshPachankar
@GaneshPachankar Жыл бұрын
@@vilaschavan5285 दुसऱ्यावर खापर फोडण्या ऐवजी स्वतः पण आत्मपरिक्षण करा जे पेरतो तेच उगवत असो कार्यकर्त्यांनी मात्र यातून कधीच धडा घेतला नाही नेते मंडळी इतक्या वातावरणात जर एकत्र बोलू व राहू शकतात मग कार्यकर्ते का नाही करू शकत तिथे हे संस्कार कुठे जातात सगळ्या वेळी संस्कार अमुक पार्टीने पाळले अमुक पार्टीने नाही पाळले आपल्याला कोणी 2 रुपये देत नाही त्यामुळे इतकी जीवतोड मेहनत स्वतःसाठी करा केरळ बंगाल मध्ये दररोज tmc किंवा कम्युनिस्ट च्या लोकांकडून rss च्या कार्यकर्त्यांची भरदिवसा isis पध्दतीने हत्या केली जाते एक पण भाजप नेता यावर कधी बोलत नाही अहमदनगर मध्ये 2 तरुण शिवसैनिक ncp च्या लोकांनी मारले सेनेचा कोणताच नेता तिकडे फिरकला पण नाही जामखेड मध्ये ncp चे दोन जण असेच राजकिय वैमनस्य ठेऊन मारले पवार कुटुंब किंवा कोणताही ncp चा नेता तिकडे फिरकला नाही विषय हा आहे की पक्ष व त्यांच्या समर्थनासाठी समोरील विरोधी विचाराच्या माणसाचा जीव घेतलाच पाहिजे का यातून खून करणारा कार्यकर्ता कुठून संस्कारी दिसतो तेव्हा कोणत्या पार्टीला दोष द्यायचा एखाद्या पार्टी च समर्थन असू द्या ते तुमच व्यक्तिस्वातंत्र्य आहे पण सोशल मीडिया वर झालेला वाद वयक्तिक घेऊन समोरच्याला संपवण्यासाठी प्रयत्न होत असेल तर हे तर आजच नाहीये शेट खूप पूर्वीपासूनच चालुय मरतो तो कार्यकर्ता नेता फक्त पैसे इस्टेट कमवत राहतो
@मराठी777
@मराठी777 6 ай бұрын
जुने दिवस खूप छान होते आता पूर्ण तमाशा झाला
@amoljavalekhed247
@amoljavalekhed247 6 ай бұрын
खरच लोकशाहीच होती २०१४ आगोदर पहा किती दिलखुलासपणे राजकारण होत
@Spardha_Swatashich
@Spardha_Swatashich 3 жыл бұрын
खरचं आज विलासराव देशमुख रमेश वांजळे असे लोक पाहिजे होते🙏
@manishapawar5571
@manishapawar5571 3 жыл бұрын
बरोबर आहे
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Жыл бұрын
एकदम छान मनसे मधये असताना खरोखर वाघासारखे वाटायचे आणी सगळच घेऊन गेले दादा सलाम तुमचया या कारयाला जय विठुराय
@raghunathgawde2055
@raghunathgawde2055 Жыл бұрын
​@@rameshrathod9600 उ उच्च ुई ई
@jyotiaghadate836
@jyotiaghadate836 6 ай бұрын
@@rameshrathod9600 ;lĺby
@narayansalunke590
@narayansalunke590 3 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी स्वर्गीय। आमदार वांजळे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sanketmalve7264
@sanketmalve7264 Жыл бұрын
विलासरावांची निखळ हसणे, अल्हाददायक वागणे, आणि त्यांचे राजकारण आजही आठवते आणि आवडते. त्यांचे कार्यक्रमाचे आणि भाषणांचे video आजही 2023 मधेही बघतो मी.
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
हो अगदी खरं बोललात
@prathameshkhatri3282
@prathameshkhatri3282 Жыл бұрын
👏👍
@harshaljangam6002
@harshaljangam6002 3 жыл бұрын
किती छान राजकारण होत त्या वेळेचं अगदी हसत खेळत पण आता...
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 3 жыл бұрын
बरे होते त्यावेळेस , पण राजकारणी पहिल्या पासूनच स्वार्थी होते । आता तर सगळेच पार फालतु झालेत
@jayramabhang6738
@jayramabhang6738 3 жыл бұрын
@@dhirajjadhav29 oooo
@kenadams8041
@kenadams8041 2 жыл бұрын
2022 तर अजून वाईट आहे बाबा !! राजकारण देश सगळं वातावरण खराब केलं एका पक्षानं
@kanchangavhane2279
@kanchangavhane2279 Жыл бұрын
@@dhirajjadhav29 ़ व
@kanchangavhane2279
@kanchangavhane2279 Жыл бұрын
़शं़़़।श
@sudamdevade2262
@sudamdevade2262 3 жыл бұрын
वांजळे साहेब आजही तुमच्या आठवणीने राज साहेबांच मन दाटुन येतय.
@DESTINYONTHE
@DESTINYONTHE Жыл бұрын
Tula kasa mahit
@authentic8657
@authentic8657 23 күн бұрын
राज साहेब पिंडका 😂
@Rnikham777
@Rnikham777 4 күн бұрын
अरे देवा
@JaywantraoNikam.
@JaywantraoNikam. 5 ай бұрын
विलासराव देशमुख साहेब दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. त्यांची आठवण नेहमी राहील.
@NavnathWagh21
@NavnathWagh21 7 ай бұрын
राजकारणात खेळी मेळीचे वातावरण संपून राजकारणाचा बिहार झाला आहे.
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 5 ай бұрын
True
@macchindramore9932
@macchindramore9932 6 ай бұрын
ही खरी महाराष्ट्र ची संस्कृती आहे राजकारण देखील ऐका मेकांना मान सन्मान होता...आता भाजपने वाट लावली राव
@skyfit-ak4759
@skyfit-ak4759 6 ай бұрын
Nai Sanjay Raut Nana potole
@Ayush_online
@Ayush_online Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दोन्ही नेत्यांना 💐
@kshitijdeshmukh5216
@kshitijdeshmukh5216 3 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब ह्यांना पहिल की डोळ्यात अश्रू अनावर होतात 🙏
@prakashkale212
@prakashkale212 3 жыл бұрын
Ho
@gorakhkurhade7781
@gorakhkurhade7781 3 жыл бұрын
k0
@Deshmukh27
@Deshmukh27 3 жыл бұрын
Nakkich
@devidaspatre2656
@devidaspatre2656 Жыл бұрын
Ho
@bullishboom158
@bullishboom158 3 жыл бұрын
राज साहेब बोलतात ना माझा वाघ गेला....😢
@user-fi8op1wu2n
@user-fi8op1wu2n 6 ай бұрын
Abu azamila kanakhali vajvali hoti
@user-fi8op1wu2n
@user-fi8op1wu2n 6 ай бұрын
Hats off to you vsnjale sahy
@shridharpagare8154
@shridharpagare8154 3 жыл бұрын
वांजळे साहेब गेले..आम्ही प्रचाराला होतो सार्थक झाल..miss you saheb
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne 4 күн бұрын
किती निखळ आणि निर्मळपणा बोलण्यामध्ये वेगवेगळे पक्षात असून सुद्धा किती आपुलकी मिस यु वांजळे साहेब❤❤
@shripatiwaghmode4019
@shripatiwaghmode4019 6 ай бұрын
असे भाषण ऐकावे असं वाटतं पुन्हा पुन्हा आत्ताचे नेते भाषण करतात कि नळावर भांडण करतात कळतच नाही
@vijaykengar8243
@vijaykengar8243 6 ай бұрын
😂😂
@NKsEntertainment
@NKsEntertainment Жыл бұрын
देशमुख साहेबांचं गाव आमचं शैक्षणिक भूमी. वांजळे साहेब होतें तेव्हा पुण्यात जॉब ला होतो, आज इतक्या वर्षांनी त्यांना अमेरिकेतून ऐकतोय - बघतोय फार वेगळ वाटतय - देशमुख साहेब आणि वांजले साहेब दोघांच्याही आत्म्या स शांती लाभो
@anildalave1881
@anildalave1881 3 жыл бұрын
राजकारण पणं नुसतं टीका नाही हे फार नक्की जोपासत होतें वांजळे साहेब..... भारी भाषण... ग्रेट माणूस., सगळे ग्रेट माणसे देवाला आवडतात राव.. चांगले लोक च देवाला प्यारे होतात.....
@ShahirManojShigwan
@ShahirManojShigwan Жыл бұрын
स्वर्गवासी मा.रमेश वांजळे साहेब फक्त gold man म्हणूनच माहित होते पण आज पहिल्यांदा सर्व सामान्य माणूस म्हणून जाणून घेतलं.
@Marathivachak
@Marathivachak Жыл бұрын
तेव्हाच राजकारण आणि आत्ताच .. खूप फरक .. गेले ते दिवस .. सगळ दूषित राजकारण झालं
@adityaautade8391
@adityaautade8391 7 ай бұрын
वा वांजळे साहेब तुम्हाला आजही विसरू शकत नाही. गेले दिगंबर ईश्वरं विभुती राहिल्या त्या किर्ती जगामाजी . जय राम कृष्ण हरी
@indrajitsales
@indrajitsales 3 жыл бұрын
उल्हास दादा म्हणजे , मूर्तिमंत , जिभेवर सरस्वती , अमोघ वाणी , प्रचंड आध्यात्मिक ज्ञन,.. राजकारणातील संत व्रुत्ती ची व्यक्ती ...
@kuldeep1381991
@kuldeep1381991 Жыл бұрын
महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती परंपरा टिकली पाहिजे❤
@maheshpatil-c4f
@maheshpatil-c4f 13 күн бұрын
वांजळे साहेब तुम्ही पुन्हा या मनसेत तुमची गरज आहे
@rameshparhe5066
@rameshparhe5066 3 жыл бұрын
आज वांजळे साहेब हवे होतो या करोना काळात ।।।।
@atulkulkarni7885
@atulkulkarni7885 3 жыл бұрын
खरंच चांगला माणुस गमावला पुणे जिल्ह्याने
@rohitjadhav8957
@rohitjadhav8957 3 жыл бұрын
विलासराव साहेब miss you forever ❤️❤️❤️❤️❤️
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 3 жыл бұрын
विलासराव सारखा वक्ता हरवला जबरदस्त वक्तृतव असा मुख्य मंत्री होणे नाही
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 Жыл бұрын
अगदी खरं बोललात
@prateekbhore2264
@prateekbhore2264 Жыл бұрын
26/11 tyanchyach time la zhala, 2006 train Bomb blast pn tyanchyach time la zhale.
@kunaldhangar7854
@kunaldhangar7854 Жыл бұрын
​@@prateekbhore2264 ha mag ata je attacks zale tya bdl ky boln aahe? Lawrence bishnoi sarkha top criminal nustya jail mdhun interview detoy hya government madhe tya bdl ky bolnar?
@bhagvanpatil3421
@bhagvanpatil3421 3 жыл бұрын
आजही वांजले साहेबांच्या विचारांशी सहमत आहे
@sagarnaik9140
@sagarnaik9140 9 күн бұрын
वांजळे साहेब यांनी खुप छान भाषण केले आहे ❤❤❤❤
@tukaramrathod7109
@tukaramrathod7109 2 күн бұрын
Great Work Ramesh Bhau
@SantoshJadhav-wh3dj
@SantoshJadhav-wh3dj 2 жыл бұрын
खरा देवमाणूस 🙏🙏🙏🙏🙏
@prashantbhosale1772
@prashantbhosale1772 5 ай бұрын
गेले ते दिवस आता हुकुमशाही आहे, अडाणी लोकाना अजून पण कळेना ❤mis❤you देशमुख साहेब आणि vanjale साहेब ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshkurale1945
@santoshkurale1945 Күн бұрын
❤❤रमेश वांजळे❤❤...भावपूर्ण श्रद्धांजली...😢
@pintumehta7923
@pintumehta7923 3 жыл бұрын
Miss you Ramesh dada saheb 🙏🙏🙏🙏
@bhaveshchonkar9747
@bhaveshchonkar9747 3 жыл бұрын
Bala saheb thakre ,Gopinath munde saheb, pramod mahajan saheb ,vilasrao deshmukh saheb ,ramesh vajle saheb ya diggaj netyana maharashtra aaj khup miss krtoy 😔
@swapnildusange9616
@swapnildusange9616 Жыл бұрын
RR aaba rahile bhau
@bhaveshchonkar9747
@bhaveshchonkar9747 Жыл бұрын
@@swapnildusange9616 ho bhava
@nileshshinde3851
@nileshshinde3851 Жыл бұрын
RR patil saheb
@nirbhaynitinbhutare4195
@nirbhaynitinbhutare4195 3 жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@sudhirandhare9662
@sudhirandhare9662 7 ай бұрын
सुंदर भाषण होता हे😊
@narayanudawant-od5xo
@narayanudawant-od5xo 6 ай бұрын
रमेश भाऊ वांजळे यांना विनम्र अभिवादन करतो 🙏💐💐🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय मनसे
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 3 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब गेले आणि काँग्रेस पाक लयाला गेली...
@sadanandkale128
@sadanandkale128 3 жыл бұрын
Ò
@somnathjadhav795
@somnathjadhav795 6 ай бұрын
खुप छान परिस्थिती होती त्यावेळी....आज 2024 ला सगळ दाबून राजकारण चालय
@chandrakantsakhare307
@chandrakantsakhare307 3 жыл бұрын
जेंव्हा हा व्हिडीओ बगतो तेंव्हा साहेबांची आठवन आल्याशिवाय राहत नाही ।
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
भाजप, सत्तेत आली.आणि द्वेष, मत्सर हेवेदावे प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी प्रयत्न,अशा तर्ह जन्माला आल्या.
@shivajisingarwad3611
@shivajisingarwad3611 Жыл бұрын
Jo paryant sata hoti to paryant god vatal ka ? 50 varsh virodhi paksh mahnun kam kelay bjp ne .. ... Saty swikarl ki sagal changal diste .. sata geli mahanun kahahi bolaych band kara
@dadasoingole5976
@dadasoingole5976 Жыл бұрын
त्या वेळी राजकारण हसत खेळत होतं जय महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी यांचा आदर्श घ्यावा
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Күн бұрын
जेव्हा पासून फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात आला हा असा राजकीय वारसा नसून टाकला 😢😢
@isaqzarekari6225
@isaqzarekari6225 Жыл бұрын
याला म्हणतात राजकारण, म न से आमदाराच्या भाषणाला कोंग्रेस चे मंत्री दाद देतात. आज काल नुसता तिरस्कार असतो.
@rohitkhairnar7193
@rohitkhairnar7193 Жыл бұрын
किती छान खरच आदर्श राजकारण
@sagarsabale4520
@sagarsabale4520 Жыл бұрын
खडकवासला मतदारसंघाचा एकमेव सर्वसामान्यांचा सोनेरी आमदार....
@VG.patil123
@VG.patil123 6 ай бұрын
श्री तुकोबांच्या अशा भक्तांना दंडवत
@pareshpatil678
@pareshpatil678 Жыл бұрын
खरंच मन तृप्त झाले.....👌👌👌👌
@pankajp.kamble837
@pankajp.kamble837 Жыл бұрын
आजच्या फालतु राजकारणापेक्षा 2014 पूर्वीच राजकारण जिथे राजकारण, पण एकत्र येवुन हसत खेळत सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहत होते सर्व पक्षाचे नेते.
@vishvajitpawar7301
@vishvajitpawar7301 Жыл бұрын
चागली मानस डेव देवा आताचे आमदार खासदार यैना घेऊन जावा
@Jaishriram884
@Jaishriram884 5 ай бұрын
पूर्वीचे दिवस परत आणायचे असतील तर या निवडणुकीत भाजपसहित सर्वच नीच आणि निर्लज्ज राजकाण्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा आणि सुजाण सुशिक्षित व जनतेला खरंखुरं आपलं समजणाऱ्या योग्य व्यक्तीला पुढे पाठवून निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी हातभार लावा....🙏🙏🙏
@ravindrasalunkhe5877
@ravindrasalunkhe5877 Жыл бұрын
असे राजकारणी लोक राहिले नाही खंत वाटते
@mayureshdeshpande9944
@mayureshdeshpande9944 5 күн бұрын
कै. रमेशजी वांजळे साहेब 🚩🙏
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 3 жыл бұрын
Ramesh Vanjale sahebanchi,Vilasrso sahebanchi ajun athavan yete
@SameerKhade
@SameerKhade Жыл бұрын
Ramesh wanjle saheb.
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q Жыл бұрын
विलासरावांना वरची खुर्ची मिळाली लगेच वंजोळे साहेबांनाही वरची खुर्ची मिळाली
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 Жыл бұрын
खुप छान त्यावेळीचि राज्य करते होते
@TheShrikant81
@TheShrikant81 3 жыл бұрын
My Fav Leader Ramesh Vanjale saheb and Vilasrao Deshmukh Saheb.
@shaukatkhan277
@shaukatkhan277 4 ай бұрын
We miss u all, this is real my Maharashtra, which is great, mahan, land of innocent people
@sushilshingare4149
@sushilshingare4149 Жыл бұрын
पहिल्या राजकारण म्हणजे खूप चांगले माणस
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 3 жыл бұрын
Ramesh Bhau khup chaan.
@priyankamate4617
@priyankamate4617 3 жыл бұрын
जय श्रीहरि रामकृष्णा नमो नमः❤️
@Vishwa24News
@Vishwa24News Жыл бұрын
रमेश भाऊ वांजळेलाा सलाम
@lochanmurudkar6442
@lochanmurudkar6442 Жыл бұрын
निखळ,सच्चा माणूस 🙏🌺
@BharatMhaske-zd9hd
@BharatMhaske-zd9hd 6 ай бұрын
एक च नंबर भाषण
@johncarter1321
@johncarter1321 3 жыл бұрын
Ek no manus,a legend then and now for all gold men's
@shindeganesh3480
@shindeganesh3480 7 күн бұрын
Khup sunder
@rupeshborle3319
@rupeshborle3319 6 ай бұрын
❤❤khup chan rajakarn hote .. tyaveles aatta chikhal kelay ....
@rupeshborle3319
@rupeshborle3319 6 ай бұрын
Santancya vicharachi Manas hoti
@vamanmotibane457
@vamanmotibane457 Жыл бұрын
असे माणस मिळणे फार कठीण झाल आता. राजकारणात असेच माणस पाहिजे.
@maheshpakhare8047
@maheshpakhare8047 3 жыл бұрын
Kiti chan vattat juni bhashan pahayla atachya peksha....☺☺☺
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 3 жыл бұрын
सोन्यासारखा माणूस😢😢
@rushikeshdharmadhikari8838
@rushikeshdharmadhikari8838 3 жыл бұрын
vilasrao deshmukh saheb aani vanjale saheb aaj have hote,1 uttam CM,ani 1 uttam aamdar haravala.
@MhPoliceBharat
@MhPoliceBharat 3 күн бұрын
खूप छान होते राजकारण पूर्वी
@hemantdeore8991
@hemantdeore8991 Жыл бұрын
Khup chan😘
@dadasoingole5976
@dadasoingole5976 Жыл бұрын
असे नेते हवे आहेत देशाला आणि महाराष्ट्राला
@pramodharne5892
@pramodharne5892 Жыл бұрын
हेच लोकं वरून आताच राजकारण पाहून काय म्हणत असतील एवढी तरी भावना बाळगावी आताच्या घुरंदर नेत्यांनी ........तीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल
@SaurabhYadav-lh3cm
@SaurabhYadav-lh3cm Жыл бұрын
Vilasrao ,Ramesh vanjale great man
@sureshmane5950
@sureshmane5950 5 ай бұрын
लय भारी❤❤❤
@maheshpatil-c4f
@maheshpatil-c4f 13 күн бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी जय मनसे जय महाराष्ट्र
@mayurjadhav4251
@mayurjadhav4251 Жыл бұрын
असे आमदार पुन्हा होणे नाही🙏
@amolajaneagri.ass.4005
@amolajaneagri.ass.4005 3 жыл бұрын
अविस्मरणीय भाषण
@Mahanthapp
@Mahanthapp 4 ай бұрын
Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat 👍👍👍🧡💙💚🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🧡💙💚👍👍👍
@user-vo6hk1rc1n
@user-vo6hk1rc1n 6 ай бұрын
रमेश भाऊ मिस यू परभणी
@sidhu6913
@sidhu6913 Жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब गोपीनाथराव मुंडे साहेब😭😭😭 खरंच आशे मानस आता होणार नाहीत आता सगळे चोर साले😭😭😭
@satmanevyasanmukti4349
@satmanevyasanmukti4349 Жыл бұрын
Khupach chan
@amitsagare4003
@amitsagare4003 3 жыл бұрын
चांगला माणूस
@sachingosavi6140
@sachingosavi6140 Жыл бұрын
Miss you khup ❤️ मनावर राज करनारा नेता,❤️
@yashwantmore5110
@yashwantmore5110 6 ай бұрын
जनतेचे सेवेकरी असे नेते भविष्यात होईल का? अश्या नेत्यांची पारख फक्त राजं साहेब ठाकरेंनाच.
@anitapatil2522
@anitapatil2522 3 жыл бұрын
अहो आर आर पाटील हे पण हवे होते🙏🙏🙏🙏
@pranalinyaynirgune2470
@pranalinyaynirgune2470 3 жыл бұрын
Kashala ajun karyekarte japayala,ki kharach jantela japayala.r.r.patil....he vyaktimatwa ya thikani pohchale hote ki ti rajkarnacha kaya palat karun kiman aplya jilhyala udyogdhanda uplabhdh karun deun gorgarib kashtakaryanchya hatala kam deu shakale asate.pan vastavat asha kontyach kamachi survat sudha zhali nahi.
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 жыл бұрын
हो पाटील साहेब एक इमानदार नेते होते
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Жыл бұрын
भरपुर आठवण येते वांजळे साहेब तुमची
@nikhilgavade5927
@nikhilgavade5927 Жыл бұрын
माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय विज्ञान तज्ञ मंञी विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे माजी आमदार रमेश वांजळे माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर. आर. पाटील आबा ह्या नेते आजच्या घडीला काळाला पाहिजे होती यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहतो खरच विलासराव देशमुख सारखा मुख्यमंत्री झाला नाही आजपर्यंत गोपीनाथ मुंडे
@user-in6tz7sj8j
@user-in6tz7sj8j Жыл бұрын
By
@amardeepjadhav334
@amardeepjadhav334 7 күн бұрын
ग्रेट साहेब विलासराव देशमुख ❤
@swapnilbelose788
@swapnilbelose788 3 жыл бұрын
रमेश दादा परत या...😢😢😢
@bhushandusane8967
@bhushandusane8967 6 ай бұрын
असं राजकारण पाहिजे..... महाराष्ट्र राज्याचे
@sspinjari7643
@sspinjari7643 8 күн бұрын
काय लोक होती आधीची कुणाच्या ही मनात राग नव्हता सर्व एकत्र असायचे
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,6 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН
Zee24Taas : NCP and CONGRESS 15 years of Yuti
8:54
Zee 24 Taas
Рет қаралды 1,1 МЛН
Collector, Don't Scare a HC Judge, IAS Suspended #lawchakra #law
12:48
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,6 МЛН