हि मुलाखत समृद्ध करून गेली...प्रदीप दादा नी ज्या पद्धतीने सर्व गोष्टी एक एक करून उलघडून सांगितल्या त्या कमाल....खूप खूप धन्यवाद . :)
@kaushalskalooАй бұрын
फारच मौलिक बोललेत. यांचं काजव्यांचा गाव एक विलक्षण अनुभव आहे.
@archanasaga51813 жыл бұрын
अत्यंत सुंदर.. खूप काही देणारी झालीये ही मुलाखत. खूप खूप आवडली.
@ketakiapte83873 жыл бұрын
So knowledge, deep, sensitive and informative.. Thank you Rang pandhari :)
@archanamuley53993 жыл бұрын
अगदी वेगळाच व्ह्युव आहे यांचा ,अगदी आपलेही विचार विस्तारीत होण्यास मदत मिळते.
@archanamuley53993 жыл бұрын
मधुराणी ,समोरच्याला तू छान बोलतं करतेस .नेमके उत्तर मिळवण्यासाठी योग्य प्रश्न विचारण्याच स्कील तुझ्यात छान आहे.
@sandhyakapadi41123 жыл бұрын
ओ हे काय वेगळंच बोलतात !!! एकाही दिग्दर्शकाची मुलाखत इतकी चाकोरीबाहेरची नाही झाली.
@velankardv3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. दिग्दर्शनाचे खूपच नवीन पैलू ऐकावयास मिळाले
@sureshshelar75313 жыл бұрын
खूप मौल्यवान मुलाखत. रंगपंढरीच्या सर्वोत्कृष्ट मुलखातींपैकी एक.
@kavitadjoshi3 жыл бұрын
खूप वेगळी मुलाखत. या मुलाखतीने श्रोत्यांना देखील खूप काही मिळाले. फक्त दिग्दर्शकाविषयी आधी थोडी माहिती सांगणे आवश्यक होते. कारण साऱ्यांनाच त्यांच्याविषयी माहिती असण्याची शक्यता कमी वाटते.
@sachinsargar1775 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏
@pakpakpakak11953 жыл бұрын
Khup chaan
@sanjogan3 жыл бұрын
Plz भारती आचरेकर यांना बोलवा.....
@alparaut11263 жыл бұрын
Chan Mast !! mala hey pahila faar avdte , ani ek prakarchi khidki milte , manhje jyani ayusha, pahilay jyani anubhav milavlay, tyancha hey anubhav amha tarunacha saathi hey ek prakarchi khidki sarkhe ahe ...so thank u !! ajun anek mansanchi vaat pahatoy !!
@medhatatake86193 жыл бұрын
किती खोल वर विचार करावा लागतो हे आज कळले. फार छान वाटले.