महाराजांच्या प्रत्येक गडावर जायची इच्छा आहे पण जाणं होत नाही पण तूमचे व्हिडिओ बघताना प्रत्यक्ष गेल्यासारखं वाटतं.खूप खूप धन्यवाद.जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
@shubhamshilpe780025 күн бұрын
अप्रतिम वर्णन 🙌😍साक्षात किल्ला पाहून आल्यासारखं वाटलं 😊 त्यासाठी धन्यवाद 🙏🙌 जय शिवराय दादा 🧡👍🚩
@balasahebmoze48728 ай бұрын
येणाऱ्या काळाने जर विचारलं कोणत्या देशातून आलात तर उत्तर आलं पाहिजे ज्यांनी मरणाला सुद्धा जगायला शिकवलं आणि आलेल्या मरणाला लाजवल त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या देशातून आलोय.. खूप छान माहितीपूर्ण आहे
@navalekiran6974 ай бұрын
मी 2 दिवसापूर्वी राजगड केला पण जवळपास एका दिवसात सगळा पाहिलं पण आता कळतंय हिवाळ्यात पुन्हा करावा लागेल कारण राजानं अजून नीट पहिलंच नाही..thanku dada पुन्हा नव्याने गड दाखवल्या बद्दल
@rajeshmadan1837 ай бұрын
राजगड ची खूप छान माहिती दिली आहे. मी सहाही भाग बघितले.
@motivationalspeaker_30558 ай бұрын
अफलातून शुटिंगसह योग्य अश्या पद्धतीने आपण राजगडाची सफर घडविल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि खुपच चांगल्याप्रकारे माहिती देण्याबद्दल धन्यवाद..🙏🏻 आपल्या हातून असेच गड सफर मिळावी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना..
@bhagvanjamghare-yd7oxАй бұрын
खूप चालून थकवा येत असेल परंतु समाधान तितकाच मोठ आहे. जय शिवराय दादा
@Jktvimagine82138 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण राणे सर.
@VandanaMore-f4b23 күн бұрын
Khup Dhanyawad Raigadchi kashi
@renukapawar98487 ай бұрын
राजांचा राजासारखा असणारा राजगड बघून धन्य वाटले. जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏🙏
@umeshmagar729614 күн бұрын
एक नंबर भावा ❤
@sanjeevpatil43467 ай бұрын
काय बोलावे, या राजगड दर्शन सोहळाच की जणू, अत्यन्त भावनिक अनुभूती अनुभवली , आपण साक्षात श्री महाराज यांचेच जणू दर्शन आम्हास घडले असेच वाटले, नयनरम्य दर्शनाचा सोहळाच जणू आपण घडविला।। अत्यानंद वाटला ।। दर्शन सोहळ्याच्या मागील आपल्या कष्टाला ही आमचा मानाचा सहृदय मुजरा।।❤
@kamleshmahakal820619 күн бұрын
Nice information दादा
@sandipdhamal23515 ай бұрын
दादा खूप छान पद्धतीने तू दाखवला राजगड. मी पण राजगडला गेलो होतो एकदाच. पण त्यावेळेस पण मला फक्त बालेकिल्ला पाहता आला. कधी पुढच्या वेळेस तू जाणार असशील तर मला पण येण्यास आवडेल तुझ्यासोबत. खूप खूप शुभेच्छा तुला पुढील व्हिडिओज साठी.
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk8 ай бұрын
सर्व किल्याचे असेच सुंदर व्हिडिओ काढ.फार सुंदर भाषा,आणि फार व्यवस्थीत सांगतोस.फार पोटतिडकीने सर्व सांगतोस.हा नुसता व्हिडीओ नाही तर तुझे महराजाच्यावरचे प्रेम,निष्ठा आणि गडकील्याबद्दल प्रेम दिसते.धन्यवाद तुला.
@PappuKarande-s8n8 ай бұрын
मस्त झालं राजगड फिरण जय शिवराय 🙏🙏
@babanraodahale44702 ай бұрын
धन्यवाद राणे साहेब, अतिशय सुंदर पणे राजगड दाखवला. धन्यवाद.
@devendrashinde962324 күн бұрын
Jai shivray
@bhausahebmagare88197 ай бұрын
जय शिवराय सर खूप खूप धन्यवाद तुमचे , तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम ❤
@Vishal-Poonawalla.228 ай бұрын
धन्यवाद दादा असेच लवकरात लवकर व्हिडिओ येत राहो❤❤❤❤❤❤
@ChandraprakashThapa057 ай бұрын
Chaan series ❤
@NileshSonawane18157 ай бұрын
दादा तुज्या कार्याला तुज्या मेहनतीला सलाम खुप खुप छान माहिती सांगितली जय भवानी 🙏🙏🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती शंभुराजे 🙏🙏🚩🚩
@sayalijagtap9708 ай бұрын
सगळे भाग अप्रतिम ❤
@bablumundecha-voiceofjathk53238 ай бұрын
राजगडाचे सर्वच भाग अतिशय सुंदर झालेत व तुमचे सादरीकरण पण मस्त झाले राणेदा आता आस आहे ती दुर्गदुर्गेश्वर बा रायगडांच्या videos ची ते पण लवकर येवोत.जय शिवराय
@kaminirane11627 ай бұрын
Khup chan mahiti dilit
@praneshanandakale8007 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे...रायगड नंतर आता पुरंदर नंतर ईतर सर्व करा
@vinayakdhuri26408 ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ दादा धन्यवाद 🙏
@vaishalitambe76928 ай бұрын
Dhanyvad dada ha sudha vlog superb 😊
@rushikeshpawar46077 ай бұрын
धन्यवाद दादा ❤
@karandaware12747 ай бұрын
Jay Shivray 🚩🧡
@pavankumarrathod2578 ай бұрын
राणे दादा...video's लवकर टाकत जा.... अतिशय चांगल्या प्रकारे किल्ला समजावून सांगितलंत... आपले खुप खूप आभार....!!!
@nitinshingade5783 ай бұрын
Excellent efforts❤
@pratikmane80278 ай бұрын
Thank you for sharing this information
@aashishkadam48037 ай бұрын
दादा खूप मेहेनत घेतोस तू 💖 जय भवानी जय शिवराय🚩🚩
@shreerajsalvi3377Ай бұрын
दादा तुझी व्हिडिओ बघून आता राजगड सर करायला जाणार. तुझ्याकडून इतकी माहिती मिळाली की आता प्रत्येक जागा बघताना तुझे शब्द आठवतील.❤
@RoadWheelRaneАй бұрын
जगदंब♥️
@SureshYadav-ne7xt7 ай бұрын
खुप सुंदर, धन्यवाद. 👌👍
@shivrajytpro98757 ай бұрын
Ek dam bhari mahiti mailtey
@laxmandandekar23307 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@ShraddhaBabar-tm5ei8 ай бұрын
Khup chan
@prathamesh_warekar5028 ай бұрын
salute ahe tujya dedication la.....
@RoadWheelRane8 ай бұрын
♥️🙏🏼
@swaps0076 ай бұрын
masta video.....Jai Shivrai , Jai Shambhuraje
@bailgada_king8 ай бұрын
आता आतुरता दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड🚩🚩👑
@nileshdevale46797 ай бұрын
Jay shivray
@anitachavan227 ай бұрын
Jay jijau jay shivray
@sushh_worldwide8 ай бұрын
जय शिवराय 🚩
@akashgore22632 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे. जय शिवराय
@ankitkhiwale22708 ай бұрын
Bhariiiii❤❤❤❤
@komalnagare078 ай бұрын
Khup chan😊😊
@akashkhatik50808 ай бұрын
खूपच छान दादा अप्रतिम माहिती दिली
@ketanchavhanke178 ай бұрын
Jay shivray ❤
@saishtodankar80338 ай бұрын
Apartim video dada.
@RoadWheelRane8 ай бұрын
♥️♥️
@jeeaspirant18958 ай бұрын
⛳⛳⛳प्रथमेश राणे दादा तुम्हाला विनंती होती की जेव्हा स्वराज्याच्या दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड चा vlog बनवणार आहेत तेव्हा तुम्ही स्वराज्याच्या मावळ्यांचा गणवेश धारण करून करावा हीच नम्र विनंती. 💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐 ⛳जय जिजाऊ⛳ , ⛳जय शिवराय⛳, ⛳ जय शंभूराजे⛳
@vikaslondhe6908 ай бұрын
साहेब एवढा वेळ का घेतला आपण नवीन व्हिडिओ टाकायला....आपणास बघून खुप खुप आनंद झाला ❤❤🎉🎉
@uddhavwaghmare36246 ай бұрын
अप्रतिम दादा❤
@jeeaspirant18958 ай бұрын
⛳⛳⛳प्रथमेश राणे दादा तुम्हाला विनंती होती की जेव्हा स्वराज्याच्या दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड चा vlog बनवणार आहेत तेव्हा तुम्ही स्वराज्याच्या मावळ्यांचा गणवेश धारण करून करावा हीच नम्र विनंती. 💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐 ⛳जय जिजाऊ⛳ , ⛳जय शिवराय⛳, ⛳ जय शंभूराजे⛳
@RoadWheelRane8 ай бұрын
माहितीपूर्ण सिरीज ही प्रायोरिटी आहे. पण जिथे शक्य होईल तिथे मी आपली इच्छा पुर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. शक्यतो शांततेत हे सर्व शूट करण्याचा कयास असतो. मावळ्याचा गणवेश घातल्यास लक्ष वेधून कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जय शिवराय!ज
@rajtambe65636 ай бұрын
Dada khupe khupe Abhar ahe asech sangat ja tumhe manpurvak abhar
@maheshthul47687 ай бұрын
जय शिवराय जय शभूंराजे जय जिजाऊ तूमच्या मूळे आम्ही किल्ले पाहतो खुप छान व्हिडिओ
@sayalinagarkar33497 ай бұрын
Nice ❤
@jitendrajadhav12506 ай бұрын
apratim....khupach bhaari mahiti..
@Skinternational1406 ай бұрын
भारी दादा
@clansofindia5336 ай бұрын
Khup chan mahiti
@sumitbanke38078 ай бұрын
जय शिवराय मित्रा,खरचं खूप आभार,तुझ्या कष्टाला,निष्ठेला, शिवप्रेमाला सलाम!देव तुझ्यावर अशीच कृपा दृष्टी ठेवो!काहीही मदत लागली तर बिनधास्त विडिओ च्या माध्यमातून व्यक्त व्हा,आम्ही हजारो शिवप्रेमी तत्परतेने मदत करू👍तुझ्या दृष्टीने हे महत्त्वाचे गडकोट पुन्हा एकदा बघायचे आहेत! राजगड सिरीज ने अक्षरशः दुर्गराज च्या प्रेमात पाडले, त्याबद्दल तुझे खूप आभार!शेवटी एकच प्रश्न पडतो की राजगड अनुभवण्यास उन्हाळा हाच ऋतू योग्य आहे का?कारण पावसाळ्यात खूप जोखीम व हिवाळ्यात थँडी सोडल्यास गवताळ परिस्थितीत गोष्टी लक्षात येणार नाहीत!वेळ मिळाल्यास उत्तर देशीलच👍पुन्हा एकदा आभार व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!💐वाट पाहतोय.....
@RoadWheelRane7 ай бұрын
मनापासून आभार!♥️🙌🏻 दुर्गराज किंवा कुठलाही दुर्ग पाहण्याचा योग्य काळ तसा डिसेंबर ते फेब्रुवारीचा. मात्र तो तिन्ही ऋतूत पाहण्याचा आनंद आणि अभ्यास वेगळा आहे. कारण प्रत्येक ऋतूत त्या दुर्गासमोरील आव्हानं वेगळी आहेत. दुर्ग खूप काही शिकवून जातात. ते कसं त्याबद्दल खुलासेवार रायगडवर बोलेनच. तोवर Stay tuned! जय शिवराय!🚩
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मी ज्यावेळी माझ aim पूर्ण करीन. त्या नंतर किल्ला 1670 च्या काळात जी स्थिती होती त्या स्थितीत तयार करी नं हि मी शपथ घेतो. 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 जय शिवराय जय शंभुराजे. जय महाराष्ट्र.
@gurudasshirodkar79397 ай бұрын
Like kele 😊
@dadathoart8 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@MaheshPotdar-dv6et7 ай бұрын
जय शिवराय
@swapnilkumbhar5972Ай бұрын
Good
@anandkokate87276 ай бұрын
Nice
@aviratnkhanderajure24487 ай бұрын
महाराजांच्या राजवाड्याच्या मागच्या बाजूला दिसणारी वास्तू ही माँसाहेब जिजाऊ साहेबांचा वाडा असावा आणि त्यांना हवेशीर वातावरण मिळावं यासाठी मागे तेहळण्यासाठी बुरुज आहे असं अप्पा परबांच मत आहे.. त्यांच्या विडिओ मध्ये पाहिलं आहे.
@adventurousmk8 ай бұрын
दादा ,ते राजवाड्याच्या समोर स्वयंपाक गृह आहे नंतर मग सदर आहे , आणि शेजारी धान्य कोठार किव्हा दारू गोळा कोठार आहे आणि मागच्या बाजूला राणीवसा आहे , आणि उजवी कडे राण्या चे दासी किव्हा पहारेकरी तसेच महत्त्वाच व्यक्ती चे घरे आहे नोकर चाकर असतील कारण वरती राजे आणि राण्या ,राजपुत्र व माँसाहेब जिजाऊ या गडावरती राहत आणि
@varshamodak90868 ай бұрын
Nice serial
@RoadWheelRane8 ай бұрын
🙏🏼🙏🏼🙌🏻
@vedantmadane1727 ай бұрын
Pratapgad pn explore kar dada
@aashabankar9118Ай бұрын
All of this fort also needs a lot of coservation
@samadhankshirsagar458 ай бұрын
1st ❤
@RoadWheelRane8 ай бұрын
♥️💪🏻
@MangirishRajadhyaksha7 ай бұрын
Kunjer gadala visit Keli aahe ka?
@saishtodankar80338 ай бұрын
Ajun bhag upload Kara.
@sumedhshinde438 ай бұрын
mi khup wela rajgadavar gelo pan mala as disun ala ki gadavar ekahi tof nahi aj paryant mi ja ja gadanvar gelo tithe ek na ek thof asayachich pan rajgad tr rajdhani hoti mag ithalya tofa kuthe gelya?
@shivrajytpro98757 ай бұрын
Bhau aplya pratek vidio mi baghat asto
@vishalsonawane30018 ай бұрын
🚩🚩
@mangeshsalunkhe38348 ай бұрын
दादा राजगड चे एवढे भाग होत असतील तर रायगड ची अपरिचित माहिती खूप मिळणार हे नक्की!
@RoadWheelRane8 ай бұрын
हो. सध्या १० भागांचे नियोजन केले आहे..
@mangeshsalunkhe38348 ай бұрын
@@RoadWheelRane आभारी आहे दादा वाट बघतोय रायगडची................
@devileyeseyes8 ай бұрын
❤🚩
@ujwaladhabadghav85228 ай бұрын
❤
@RohanKamble-c9f6 ай бұрын
👍👍👍
@ChandrakantDhonukshe4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@AkshayChavarekar6 ай бұрын
❤❤❤❤
@Raj-px8mn8 ай бұрын
Rajgad che episodes smple sgle tyamule vait vatatey aata 😢😢 pn dada tumhi jya paddhtine rajgad dakhvla TSA aajptynt konich nahi dakhvla, vdo bghtana ase vatat hote ki swata rajgad firtoy ❤❤
@RoadWheelRane8 ай бұрын
आता तोच फिल दुर्गदुर्गेश्वर रायगडासाठी राखून ठेवा.. आणि तोवर आपल्या किमान १० मित्रांना आवर्जून ही सैर घडवा. जय शिवराय!🙌🏻
@SunilJadhav-iu1br8 ай бұрын
दादा आमचे एक पुस्तक आहे दुर्ग खंड एक त्यामधील 110 किल्ल्यांचा संपूर्ण इतिहास तू कशा पद्धतीने जायचे हे विस्ताराने सांगितले आहे
@LifeHacksHqq8 ай бұрын
🎉
@2.sarthakrangole5808 ай бұрын
dada ya pudhe ata raigad cha video yeil ka direct?ki adhi konta dusra gad baghayla milel?
@RoadWheelRane8 ай бұрын
आता थेट दुर्गदुर्गेश्वर रायगड!🙌🏻
@jeeaspirant18958 ай бұрын
@@RoadWheelRane⛳⛳⛳प्रथमेश राणे दादा तुम्हाला विनंती होती की जेव्हा स्वराज्याच्या दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड चा vlog बनवणार आहेत तेव्हा तुम्ही स्वराज्याच्या मावळ्यांचा गणवेश धारण करून करावा हीच नम्र विनंती. 💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐 ⛳जय जिजाऊ⛳ , ⛳जय शिवराय⛳, ⛳ जय शंभूराजे⛳