No video

सांठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण| Satha Uttarachi Kahani Pacha Uttari Sufal Sampurna

  Рет қаралды 154,180

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

The story and rituals of Gauri Avahan, the mother of lord Ganesh, from my native place Kokan
#marathivlog #kokanvlog #kokan #gauri #gauriganpati #ratnagiri ‪@SwanandiSardesai‬

Пікірлер: 370
@NitSat29
@NitSat29 10 ай бұрын
Swanandi अतिशय साध्या सरळ भाषेत , कुठलीही वायफळ फालतू बडबड न करता , हा विडीओ बनवला आहेस . ओघवते सादरीकरण व निर्मळ हास्य हा तुझा USP असाच कायम ठेव. अनेक शुभेच्छा
@maheshprabhu72
@maheshprabhu72 10 ай бұрын
True..👌👍
@nilbhoyeroakstra475
@nilbhoyeroakstra475 5 ай бұрын
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 5 ай бұрын
❤❤
@nilbhoyeroakstra475
@nilbhoyeroakstra475 5 ай бұрын
@@vaishalikadam7946 ❤️
@devendrasadashivbhagwat1314
@devendrasadashivbhagwat1314 5 ай бұрын
आमच्या बालपण ची मजा पुन्हा जगायला मिळणार नाही हे दुःख आणि भावी पिढीपर्यंत हे कॅरी फॉरवर्ड करता न आल्याबद्दलची हळहळ ह्या दोनहीं भावनांवर स्वानंदी तुमचे व्हिडीओ रामबाण औषधाचं काम करतात. आपली हिंदू संस्कृती आणि चाली रीती हजारोवर्षे कशी टिकली हे कळतं. तुमचे आईबाबा आणि तुमच्यासारखी आपल्या चाली रितींचा मान ठेवणारी, पाळणारी आणि प्रेम करणणारी नवीन पिढी ह्यामुळेच आपला धर्म आणि अभिमान अजून पुढे हजारो वर्ष टिकणार. 👏🏻👏🏻👏🏻
@SANTOSH-je4xk
@SANTOSH-je4xk 24 күн бұрын
स्वानंदी तुझ्या व्हिडीओच्या सुरवातीला आयका ना.... ही Tag line खुप छान वाटते. तुझ्या You tube Channel चे नाव आयका ना.... ठेवले तरी छानच वाटेल. तुझ्या व्हिडीओमध्ये तुझी उत्कृष्ट भाषाशैली, कोकणातील निसर्गाचे अतिशय सुंदर प्रकारे छाया चित्रीकरण केले आहे. त्यामुळे तुझे आणि तुझ्या टिमचे अभिनंदन
@prabhakargore361
@prabhakargore361 10 ай бұрын
हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या परंपरा पुढे रहातील न रहातील. पण हे कोकणच्या संस्कृतीचे दस्तऐवजीकरण आहे. म्हणून हा व्हिडिओ महत्वाचा आहे.धन्यवाद
@gajendrakelkar
@gajendrakelkar 3 ай бұрын
सर्वात समर्पक काॅमेंट...!!!!!
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 10 ай бұрын
कोकणातील परंपरा रितीगौरी आगमन पूजन नैवेद्य शेवटी कोकणी पध्दतीने म्हटलेली दणक्यात त आरती सर्व आटोपशीर दाखवले गौरी चे खडे आणताना च फारच भारी👌👍🙏
@waterwisdom99
@waterwisdom99 11 ай бұрын
तुझं चॅनेल खूप साधं आणि सुंदर आहे, सोप्या शब्दांत गुंफलेले वर्णन अगदी परत परत ऐकावेसे वाटते. खूप शुभेच्या.!
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 11 ай бұрын
Thank you 🙏🏼
@hariagnihotri
@hariagnihotri 10 ай бұрын
प्रचंड शब्द भांडार माहिती असूनसुद्धा अगदी साध्या शब्दात मांडणे ही खरं तर अतिशय अवघड गोष्ट आहे. तीच गोष्ट कॅमेरा त्यांचे angle, editing, voice over मध्ये सुद्धा जाणवते. खूपच छान👌🏻👍👏👏
@NishadKelkar
@NishadKelkar 10 ай бұрын
when the entire generation and youth is running for and behind cities and metros u r going back to our roots & bringing our MH 08 magic on maps and youtube....grt work....keep going ATB!!!!!
@madhurajadhav8825
@madhurajadhav8825 2 ай бұрын
स्वानंदी मी तुझी फॅन झाले मला तू खूप आवडते तुला पाहून मन प्रसन्न होते आणि हो मला कोकण फार आवडते तू अशीच हसत रहा
@ravindrapanchal3740
@ravindrapanchal3740 10 ай бұрын
अप्रतिम ! निसर्गाशी एकरूप झालेले कोकणातील हे उत्सव म्हणजे मानव आणि सृष्टी यांचं अनोखं आणि आदिम नातं उलगडून सांगणारे आहेत !! 🌹
@shridharparadkar5149
@shridharparadkar5149 10 ай бұрын
गौरीचे आगमन , खडे आणण्याची परंपरा नव्याने कळली. धन्यवाद ! संस्कृतीची, परंपरेची जोपासना होत्ये हे बघून आनंद वाटला.
@santoshgurav5298
@santoshgurav5298 9 ай бұрын
वा छान परंपरा जपतेस तू , नाहीतर आजकालच्या मुली गाव सोडून शहरात येतात आणि मॉडर्न होतात . आपल्या परंपरा म्हणजे त्यांना मागासलेल्या वाटतात . तू शहरात राहून सुद्धा गावी गेल्यावर आपल्या परंपरा जपतेस . तू अशीच मातीशी जोडलेली रहा .
@arvindsathe4022
@arvindsathe4022 6 күн бұрын
खुप सुंदर वर्णन
@bhaisardesai1243
@bhaisardesai1243 10 ай бұрын
किती छान,,, आपली संस्कृती,,परंपरा,,,कोकण चा निसर्ग कॅमेरा आणि साध्या,,सरळ, सुंदर भाषेत व्यक्त केलात,,blog साठी हजारो धन्यवाद 🚩🙏🙏🚩
@seemabahutule9272
@seemabahutule9272 10 ай бұрын
खूप सुंदर आपल्या संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन 🙏🙏
@prasadjoshi7174
@prasadjoshi7174 10 ай бұрын
स्वानंदीजी आपली कोकणातली संस्कृती अगदी मोजक्या शब्दात ऐकताना , पाहताना खूप छान वाटतं. खूपच सुंदर. आपल्या vlog साठी माझ्या शुभेछा.
@alokpathak5765
@alokpathak5765 10 ай бұрын
This is Great Indian culture and Sanatan Dharm at its best. 🙏👍👍
@suvarnaingole2445
@suvarnaingole2445 11 ай бұрын
मी तुझ्या आईची मैत्रीण आहे सुवर्णा इंगोले खूप सुंदर दिसते तू तुझ्या आईसारखीच पण तू आईस घेतले नाहीस व्हिडिओमध्ये खूप छान माहिती मिळाली खूप छान वाटलं
@DrSonnaali
@DrSonnaali Ай бұрын
She contributed in shooting, as she said
@raghunathbane8500
@raghunathbane8500 10 ай бұрын
Swanandi Khup Chhan 🌹 Deva Yanche Bhale Kar ,Deva Yanche Kalyan Kar ,Deva Yancha Sawsar Sukhacha Kar !
@shankarwarule4660
@shankarwarule4660 10 ай бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग आहे खुप छान व्हिडिओ
@user-bv1xo6fp6w
@user-bv1xo6fp6w 10 ай бұрын
terrific... keep up the great work .. my best wishes ... इतकं बाप रेकॉर्डिंग झालं आहे की कोकण फील होतंय... 🥰🥰🥰 - कौस्तुभ
@mohanshinde6143
@mohanshinde6143 Ай бұрын
खूपच सुंदर.
@chandrakantmungekar4263
@chandrakantmungekar4263 10 ай бұрын
अप्रतिम व्हिडीयो👌👌 कोकणातील गौरी आणायची पद्धती प्रथमच पाहत आहे. भर पावसात केलीली शूट लय भारी चेडवा..👌👍
@neelamchaudhari9648
@neelamchaudhari9648 9 күн бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलाय
@neetijoshi8609
@neetijoshi8609 10 ай бұрын
मस्त ...तुझ्यामुळे आम्हालाही सर्व घर बसल्या कोकण प्रथा बघ्याला , अनुभवायला मिळतात....खुप छान...
@virajsinha5693
@virajsinha5693 10 ай бұрын
आपल्या संस्कृतीची नवीन पिढीला छान माहिती मिळेल. फारच उत्तम आहे व्हिडिओ. देव तुला सुखी ठेवो !
@frightnightmovies
@frightnightmovies 10 ай бұрын
u r a modern girl but deeply rooted.... rare to see nowadays, so happy to see our culture.... I just loved ur narration style. keep us posted with daily content like festivals, new travel destinations etc..Now there r so many vloggers from malvan konkan region but urs is unique .....rest showing their daily lifestyle, brand shoots .collabs etc , which is not useful for me atleast....but here one can learn so many things...
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 10 ай бұрын
Thank you so much 😊
@neelamhirlekar
@neelamhirlekar Күн бұрын
Kharach chaan vatte..
@sanjaysardesai7169
@sanjaysardesai7169 2 ай бұрын
Swanandi you are too good🎉
@anuradhapatwardhan669
@anuradhapatwardhan669 11 ай бұрын
खूप छान निसर्ग,,साधं सहज वर्णन, तिथे प्रत्यक्ष हजर असल्यासारखं वाटलं
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 10 ай бұрын
खूपच सुंदर आपल्या हिंदू संस्कृतीत परंपरागत पद्धतीने गौरीचे पूजन केले जाते.ही मजा फक्त कोकणात असते.आपणही फारच सुंदर पध्दतीने गौरी पूजन केले. खूप छान.
@vasantbhoite9774
@vasantbhoite9774 8 ай бұрын
खूपच छान कोकणात आल्यासारखे वाटले. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या सणांची माहिती मिळाली, खरंच छान वाटले.
@vasantbhoite9774
@vasantbhoite9774 8 ай бұрын
Who
@vinodkathale3582
@vinodkathale3582 10 ай бұрын
खूप छान गौरी गणपती सणाची माहिती दिली
@vinodiya19
@vinodiya19 10 ай бұрын
खूपच छान स्वानंदी ताई. मला हेदवी ची आठवण आली. आमच्या कडे पण खड्यांची गौर असते आजही. पण पुण्यात हे सगळं पाळून करायचा प्रयत्न करतो आंम्ही. 🎉
@pravinsannake1779
@pravinsannake1779 11 ай бұрын
खूप आनंद झाला ..मी कोल्हापुरी गेले ८ दिवस कोकणातील गणपती उत्तावातील ब्लॉग पाहतो. पण तुमचा इतका सुंदर आणि विशेष पद्धत पहावसं प्रथम भेटलं.. खूप आभारी आहे... सुंदर बेटा
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 10 ай бұрын
😊 आभारी आहे 🙏🏼
@yashwantdatar5554
@yashwantdatar5554 4 ай бұрын
☀ कोकण म्हणजे खुप सुंदर निसर्ग आणि तेथील उत्सव आणि उत्सवप्रिय माणसं सगळचं कसं एकदम मस्तच...☀
@anuradhamorajkar9017
@anuradhamorajkar9017 10 ай бұрын
व्हिडिओ खूप सुंदर स्वानंदी कोकणातील संस्कृती दाखवल्या बद्दल खूप आनंद झाला
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 10 ай бұрын
Thank you 😊
@prasannapadmagirwar6233
@prasannapadmagirwar6233 10 ай бұрын
The way you talk & explain things to the audience is excellent.. You are doing great 👍🏻👍🏻👍🏻
@mahendrashinde8971
@mahendrashinde8971 10 ай бұрын
कोंकणातील प्रथा परंपरा अगदी मोजक्या शब्दांत सांगितल्या सुंदर 👍
@aksrivastava6077
@aksrivastava6077 7 күн бұрын
Konkan is cultural capital of Maharashtra
@rajeshwarang
@rajeshwarang 11 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण❤
@SmartyTalkies
@SmartyTalkies 10 ай бұрын
He navin mahiti jhala aaj .. tyat tuza Gaav .. khupach sunddar ahe .. Ganpati Bappa bless you always..
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 10 ай бұрын
Thank you 🙏🏼
@sandeepkrishnababar1183
@sandeepkrishnababar1183 10 ай бұрын
गौरी गणपतीचा आजचा हा vedio खुपच छान वाटला😊👍👍👍
@vijaymadhavi1352
@vijaymadhavi1352 10 ай бұрын
कोकण संस्कृतीचे दर्शन घडविले, खूप छान सादरीकरण
@abhaydatar4053
@abhaydatar4053 2 ай бұрын
खूप छान स्वानंदी. कोणताही आरडाओरडा नाही, आवेश नाही, बडेजाव नाही, अगदी खरीखुरी भक्ती. मन भरून आलं.
@nandkishorkorgaonkar3280
@nandkishorkorgaonkar3280 10 ай бұрын
खुप छान असेच कोकणच सौंदर्य आणि परंपरा दाखवाल तर आपला चानेल लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही शुभेच्छा
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 10 ай бұрын
कोकण म्हणजे आपल्या महाष्टाचे नंदनवन, खूप छान आहे कोकण,निसर्ग, अगदी साधी भोळी माणसे 🐂🐂🔱🔱🙏🙏
@merabharatmahan9621
@merabharatmahan9621 10 ай бұрын
आपल्या देशाला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे जे आपल्या भारतीय परंपरेचे पालन करतात आणि पाश्चिमात्य परंपरेचे पालन करत नाहीत आजूबाजूला दिसणार्‍या मोबाईल गुलाम पिढीसारखे नाही.. तुमच्यासारखी आजची पिढी आपल्याकडे असावी अशी माझी इच्छा आहे.
@prakashgudghe4435
@prakashgudghe4435 10 ай бұрын
सुंदर व्हिडीओ ताई।कोकणातील सौंदर्य ।शांत पने सांगता आवडलं।मी अनेक कोकणातील व्हिडीओ बघितले ।सर्व अतिशयोक्ती चे आहेत।असेच कोकण दर्शन देत जा 👍👌👌👌👌
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 10 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@gurunathbhagwat2275
@gurunathbhagwat2275 10 ай бұрын
छान शब्दरचना, शुद्ध मराठी,मधुर स्वर, अप्रतिम छायाचित्रण, कोकणातील धार्मिक परंपरा यांचं मनोज्ञ दर्शन यांनी अलंकृत असा सुंदर व्लाॅग.....
@milindamare
@milindamare 10 ай бұрын
आपल्या संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन....खूप खूप सुंदर !!!!
@vijaybandekar1530
@vijaybandekar1530 10 ай бұрын
खूप खूप छान❤❤❤
@shantaramgudekar9203
@shantaramgudekar9203 10 ай бұрын
कोकण आणि कोकण ची संस्कृती दर्शन घडवून आणले आपण... 👌🏻💐🙏💐
@bhushannagre11
@bhushannagre11 26 күн бұрын
हे सर्व व्हिडिओ बघुन बघुन कोकनाबद्दल खूप आवड निर्माण झाली .❤❤
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 25 күн бұрын
किती सुंदर,काही शब्दच नाहीत g, खूप वेळा पहवासा वाटतो, आमच्याकडे पण खडीची गौर असते,पण असे माहीत असून नाही g करता येत,मुंबईत असल्यामुळे...कोकण म्हणजे निसर्गाचा थाट..स्वर्ग...
@gppawar9999
@gppawar9999 10 ай бұрын
खूपच छान !! गावी गेल्यासारखे वाटले !!!
@yogjsol
@yogjsol 11 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण 👍👍🙏🙏
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 Ай бұрын
शहरी लोकांनी हा विडिओ पाहून आपण आपल्या मुलांना काय द्यायचे विसरलोय ह्याचा विचार करावा..व झाली उपरती तर रिती भाती सण वार करायला सुरुवात करावी.ह्या सारखी दुसरी संपत्ती नाही.. स्वानंदी तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच ❤❤❤
@user-bv4ws9hq3n
@user-bv4ws9hq3n 9 ай бұрын
किती छान निसर्गरम्य konkan आणि तुझ्या सारखी गोड मुलगी. अप्रतीम झालाय vlog. All the best बेटा
@malladiprasad2143
@malladiprasad2143 27 күн бұрын
Wow
@indaratey589
@indaratey589 10 ай бұрын
फार फार छान मनाच्या पलीकडचं पाहायला मिळतं तुझ्या ब्लॉग मध्ये... अप्रतिम सुंदर🎉🎉🎉🎉 पण आता पण या सगळ्यावर विश्वास आश्चर्य वाटतो मला... मातीच्या मुर्त्या आणि बनावटीची प्रथा चालवता आहे शेतकऱ्यांची पूजा केली पाहिजे फक्त आणखी नको कोणाची पूजा पाठ...
@Ravi_kkk
@Ravi_kkk 10 ай бұрын
फार सुन्दर❤
@malleshidongare7977
@malleshidongare7977 5 ай бұрын
nice traditional getup and nice look..,
@Samir786ize
@Samir786ize 10 ай бұрын
कोकण फील होत.... Nice
@nitink99
@nitink99 10 ай бұрын
खुप सुरेख ताई ..... अप्रतिम ... तुझा व्हिडिओ बघून डोकं शांत होत ...... Thanks Thanks. Thanks .....
@rupeshg.3327
@rupeshg.3327 11 ай бұрын
कॅमेरामन, एडिटिंग, शब्दरचना अप्रतिम 👌
@neerajpatil3735
@neerajpatil3735 7 ай бұрын
पावसाचा आवाज इतका मस्त आहे...❤
@devayanisahasrabudhe3775
@devayanisahasrabudhe3775 11 ай бұрын
Khup chhan ..pratyaksha baghayla milala videomule....chhan watla..😍😍👌👌👍👍😁
@Anandyatra2011
@Anandyatra2011 4 ай бұрын
7:27 खूप सुंदर स्वानंदी, निसर्गाच्या सान्निध्यातल तुम्हा सर्वांना पाहताना आम्ही शहरात किती ताज्या टवटवीत, उत्साह वाढवणाऱ्या किती गोष्टींना मुकतो आणि कृत्रिम यंत्रवत जीवन जगतो हे लक्षात आले.नुकताच तू हनुमान जयंती दिवशी केलेला भला मोठा हार पाहिला, शहरात पत्री,फुलं, दुर्वा,दवणा ,मरवा,बकुळ, सुरंगी सर्वच दुर्मिळ झाले आहे, खूपच हेवा वाटावा असं कोकणातल जीवन,भर पावसात उत्साहाने गौरी आणायला जात खूप भावला, प्रत्येक वेळी तुझं गुणगुणण खूप स्वरमधुर असतं,मधेच कधीतरी तोंडी रागातील स्वराली खूप सुंदर, तुला खूप धन्यवाद 👌
@pravinnagvekar410
@pravinnagvekar410 10 ай бұрын
छान सादरीकरण केलं आहे
@sohardmishra8321
@sohardmishra8321 2 ай бұрын
Kokan ka nature jitna sundar hae naa utni hi sundar tum ho swanandee waah kya sanskruti ha eaap logo ki manna padegaaa our ye sab kahaa dekhne ko miltaaa hae i wud say swanandee enchanting beuty ur elegance mere yahaa takreeban 50 yrs se ganpati baethte hae
@shashikantdandekar97
@shashikantdandekar97 10 ай бұрын
स्वानंदी तुझ घर आणि आजूबाजूचा परिसर खुप छान आहे . आगणातला झोपाळाभाज्याचा मांडव गोठा अगदी मस्त फिल आला. विषेश म्हणजे तुझा आवाज खुप गोड आहे
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 2 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण स्वानंदी👌👌
@remajigawade1165
@remajigawade1165 2 ай бұрын
Chan mast bolan chalan Roop Sadh jagan aapli gawchi mauli swanadi khup chan tuze shab aikun gawich aslyasarakh vatat Aanadi jagan tuzakadun shikaw
@prameshsatam7673
@prameshsatam7673 10 ай бұрын
Aaik ना....मरुन आणी केशरी रंगाची साडी खुपच शोभुन दिसेल तुला खरच.....seriously ❤😊
@Kokankar30
@Kokankar30 2 ай бұрын
Chan dista tumhi
@shabdpublication3110
@shabdpublication3110 11 ай бұрын
मी खरं तर काही मानीत नाही. पण पाहून छान वाटलं. गौर आणणं म्हणजे नक्की काय हे मी आज पाहिलं. मला वाटायचं गौरी ला आणायचं आणि नंतर तिचे विसर्जन करायचे. किंवा मुखवटा असेल तर तीला वाहिलेल्या वस्तूचे विसर्जन. मस्तच.
@kailasmaldude6187
@kailasmaldude6187 6 ай бұрын
खूप छान
@jotijirapure599
@jotijirapure599 3 ай бұрын
गौरी गणपतीची वेगळी परंपरा माहिती झाली खूप छान व्हिडिओ
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 10 ай бұрын
श्रीदत्तांच्या 'देवळाकडून' 1:13🌾🌦️🌴 देवाक काळजी. छान ब्लॉग keep it up God bless you 🙏
@prajakta5500
@prajakta5500 11 ай бұрын
Khup छान स्वानंदी!!! गौर आणताना काय काय करतात ते पहिल्यांदच बघायला मिळालं
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 9 ай бұрын
अप्रतिम विवेचन. धन्यवाद
@anilkapkar2741
@anilkapkar2741 10 ай бұрын
खूप छान ❤❤
@santoshdevmare8032
@santoshdevmare8032 2 ай бұрын
आमच्याकडे दोन गौराई असतात, त्यांना साडी नेसविणे माझ्या आवडीचे काम, कित्येक वर्ष कापड दुकानात सेल्समन म्हणून काम केल्यामुळे मलाही साडी छान नेसविता येते,
@shridharkarandikar9064
@shridharkarandikar9064 10 ай бұрын
खूप छान ....आपल्या परंपरा जपल्या जातायत हे बघून खूप आनंद होतो 🙏🏻🙏🏻
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 10 ай бұрын
Kiti sundr drshy, khub daring mst video te pn pavassat...👌👌👍
@vaibhavanavkar3221
@vaibhavanavkar3221 10 ай бұрын
शास्त्र शुद्ध पध्दतीने गौराई चे आगमन अप्रतिम
@user-kx1uw4yt9k
@user-kx1uw4yt9k 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@vaibhavvinayakwarde4546
@vaibhavvinayakwarde4546 10 ай бұрын
अप्रतिम … !
@travelwitharchitect
@travelwitharchitect 7 ай бұрын
Your Mothers video making skills are great 😍💯 appreciated
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 10 ай бұрын
Khup khup sunder ❤
@suchitaamare2826
@suchitaamare2826 Ай бұрын
❤❤🙏🙏
@promodkulkarni893
@promodkulkarni893 Күн бұрын
स्वानंदि ऐक ना खूप छान सांगते सर्व कस नाराज आहे
@Sjk247
@Sjk247 10 ай бұрын
Blog chaan mahiti sadrikaran kharch chaan genuine watate sagale
@SandipMayekar-f6f
@SandipMayekar-f6f Ай бұрын
Ganapati bappa moraya..khup sundar bhag..
@sachinjoshi432
@sachinjoshi432 10 ай бұрын
खुपच छान सुंदर
@user-bs3tb4jr9y
@user-bs3tb4jr9y 10 ай бұрын
तुमचा व्हिडिओ मस्त झाला असा मी पुर्ण बागितला
@ravipravips
@ravipravips 10 ай бұрын
कोकणचा कांतारा! ते आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद. धर्मो रक्षति रक्षितः ! 🙏
@madanpatil4787
@madanpatil4787 10 ай бұрын
Khuch chan sanskruti
@asnewtrend252
@asnewtrend252 Ай бұрын
ताई तु आज खुप सुंदर दिसत आहे अगदी भारतीय नारी माझी आई तुझ्या सारखी खुप सुंदर आहे अगदी सर्व गुण संपन्न तुला उदंड आयुष्य लाभो
@user-ek4gy6fp2z
@user-ek4gy6fp2z 2 ай бұрын
खूप छान कोकण मद्ये अजून गावपण टिकून आहे खूप छान वाटत
@unnatitravelsclub
@unnatitravelsclub 10 ай бұрын
खुप छान अप्रतिम सादरीकरण केले पहाताना मला असा भास होतं होता की मी दूरदर्शन वृत्तांत पाहतो आहे खुप छान ताई तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤
कोकणातला शिमगा |  Konkan | Shimga | Festival
15:01
Swanandi Sardesai
Рет қаралды 142 М.
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
श्रीदत्त,गाणगापूर ,भुतं पिशाच्च, अक्कलकोट,
21:14
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 2 МЛН